КОМЕНТАРІ •

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 9 місяців тому +105

    सर्व मराठी media बांधवांचे मनापासून आभार मराठ्यांचे आंदोलन cover केल्याबद्दल❤

  • @yadneshkulkarni9310
    @yadneshkulkarni9310 9 місяців тому +199

    मनोज दादा एकदम चाणाक्ष अन् मुरलेल्या एका चळवळी मधील कार्यकर्त्या सारखे बोलतात....👍🙏

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 9 місяців тому +8

      एवढं आंदोलन चालवायच म्हणजे अभ्यास करावाच लागणार, तो त्यांनी केलेला दिसतो म्हणून ते मुरलेले वाटतात असे नही ते मुरलेच

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s 9 місяців тому +1

      @@shyampandit5478 गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून 'आदर्श'ने ते सतीकांडापासून पाणंदकांडापर्यंतच्या"मौनवीर"टग्याप्तांना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे! .
      रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची राजकीय आणि गोपनीय संपदा "बांगवाल्यांना"चुचकारत संपादित करणे. ......कारण बौद्धिक आणि सांस्कृतिक फरक! .

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 9 місяців тому +1

      त्यांचा इतिहास आहे त्यात.

    • @user-kb9dy5gy9h
      @user-kb9dy5gy9h 8 місяців тому

      kulkarni tumhi shabdanche khel naka karu fadanvis sarkhe

    • @vaishnavdhumal5852
      @vaishnavdhumal5852 5 місяців тому

      🙏🙏🙏

  • @pranav2102
    @pranav2102 9 місяців тому +126

    Tv9 मराठी चे धन्यवाद निष्पक्ष पत्रकारिता, एबीपी माझा मॅनेज झालेले चैनल

  • @n.9785
    @n.9785 9 місяців тому +159

    पाटील चाणक्य माणूस आहे

  • @Dream-pl9wn
    @Dream-pl9wn 9 місяців тому +129

    TV 9 चे मराठा समाजाकडून आभार

  • @pramodparade8451
    @pramodparade8451 9 місяців тому +45

    जरांगे पाटलांकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे , एक मराठा लाख मराठा..

  • @udsylawande2176
    @udsylawande2176 9 місяців тому +26

    मराठ्यांचा आता हक्काचे चैनल t v 9

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 9 місяців тому +20

    एकच साहेब मुंडे साहेब भुजबळ साहेब

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 місяців тому +2

      Jay maratha ❤❤❤

    • @ANILGurav-453
      @ANILGurav-453 9 місяців тому +3

      तरी म्हटलो किडा कसा अजून बाहेर पडले

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 9 місяців тому

      विलासराव आणि शरद पवार च नाव घ्या, 1994 विसरले का❓

    • @agityagaikwad7745
      @agityagaikwad7745 9 місяців тому

      ​@@dnyanrajsolunke9867सध्याच्या दिवसांवर लक्ष द्या आगोदर.

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 9 місяців тому +3

      Jay OBC 🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 9 місяців тому +69

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद 🔥🔥🔥🔥

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 9 місяців тому +68

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 9 місяців тому +2

      SC मधून चालेल का आरक्षण.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 9 місяців тому

      @@santoshsirsat8132 तुझ्या बुडाला आग लागली का

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 місяців тому

      SC st madhun nako maratha samajacha obc madhe samavesh karun maratha reservation cha prashna kayamacha nikali kadhava

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 9 місяців тому

      ​@@santoshsirsat8132😂😂

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 9 місяців тому +26

    छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरेंमुळे मोठे झाले आणि बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मोठे झाले

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f 9 місяців тому +3

      Shivaji maharajasathi sarw jatiche lok ladhali raje saglyanche aahet fakt marathyanche nahit aamche pan aahet aamhi tumchyapeksha jast manto tyamul gairamj karu naye

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f 9 місяців тому

      Tanaji malusare kon hote

    • @Chaitanya5511
      @Chaitanya5511 9 місяців тому

      ​@@user-xi6ez2nn6fमाणूस होते

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha 9 місяців тому

      @@user-xi6ez2nn6f Hindu MARATHA YT VAR BAGH

    • @salaba451
      @salaba451 9 місяців тому +1

      मावळे कोण होते भाऊ❤

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 9 місяців тому +11

    ओबीसी मधून आरक्षण मिळालेच तरी काहीच उपयोग होणार नाही आधीच ओबीसी मध्ये 52 % लोकसंख्या आणखी त्यामध्ये मराठा समाज 25ते30%लोकसंख्या अजून वाढली जर आला तर ओबीसी आरक्षणातील लकसंख्या होईल 80%च्या घरात आता ओबीसी नोकऱ्यांमध्ये 19 % आरक्षण आहे महाराष्ट्रात त्यात बऱ्याच मराठा बांधवांनी कुणबी केलेले आहे त्यापेक्षा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिले गेले पाहिजेत
    तेव्हा कुठे मराठा मुलांना आणि ओबीसी फायदा होईल नाहीतर काही नाही उघड्या पाशी नागडे गेले आणि रात्रभर गारठून मेल अशी अवस्था होईल

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 5 місяців тому +1

      तुझपन खर आहे पन दहा पंधार लोक OBC तून बाहेर आहे आम्हाला शाळेतीले फी जास्त लागते राजकारण आमच्या गरीबीसाठी उपयोगी नाही

  • @ganpatipatil2448
    @ganpatipatil2448 9 місяців тому +5

    Obc मधून nahi भेटणार

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 9 місяців тому +25

    अगदी बरोबर बाईट भुजबळ साहेबांची

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 9 місяців тому +7

    जरागे पाटील फक्त फडनविस साहेब आनि भुजबळ साहेब यांना याचं नाव घेतो बाकी आमरण खासदार यां चि नाव का घेत नाही याला राजकारणाचा.वास येत आहे

    • @ganpatipatil2448
      @ganpatipatil2448 9 місяців тому +4

      बरोबर हा माणूस राजकारणी आहे जारणगे patil

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 9 місяців тому +2

      @@ganpatipatil2448 तुमचं मत अगदी बरोबर आहे दादा

  • @KP_-qt1kj
    @KP_-qt1kj 9 місяців тому +6

    एकच साहेब भुजबळ साहेब

  • @Er_village_boyvlogs
    @Er_village_boyvlogs 9 місяців тому +55

    TV 9 चे आभार त्याने मराठा आरक्षण चा मुद्दा cover करतो. बाकीच्या पैसे घेऊ आणि न्यूज दाखवू असे आहेत

  • @KarunaKolte-kq8zn
    @KarunaKolte-kq8zn 9 місяців тому +28

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 9 місяців тому +11

    मनोज दादा अजित दादांची राजकीय नाव दुबवणार नक्की. दादा गट मराठा मनातून बाद.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 9 місяців тому +11

    छगन भुजबळांनी 2000 कोटींची संपत्ती कुठुन कमवली आहे ते सांग अगोदर

    • @ganeshgaikwad1760
      @ganeshgaikwad1760 9 місяців тому +7

      शरद पवार, अजित पवार व इतर मराठा नेत्यांनी खाणीत कामाला जावून मजूरी करून कमवलेेली संपत्ती गरीब मराठा समाजाला दान करावी.

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 9 місяців тому

      छगन भुजबळाला कोणी अधिकारा दिला जरांगे पाटालावर बोलण्याचा

    • @ganeshgaikwad1760
      @ganeshgaikwad1760 9 місяців тому +1

      @@pravinsonawane9852 भारतीय संविधानातील कलम 19

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f 9 місяців тому +2

      Aare mag 200 marata aamdar khasdar aahet tyani kuth vihiri khandlya kam kele ekata bhujbal disato baki kay garib aahet ka tumaza zop menbar bhujbal pekdha jast shrimant aahet kahi tyawar bola

    • @agityagaikwad7745
      @agityagaikwad7745 9 місяців тому

      ​@@pravinsonawane9852भारतीय संविधाना तील कलम 19 अ . पण जरांगे ला कोणी आधिकर दिला OBC तून आरक्षण माघायल.

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 9 місяців тому +12

    एकदम बरोबर पाटील

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 9 місяців тому +9

    या पुढे जरांगे पाटील म्हणतील तेच करतील मराठे द ग्रेट मराठा या वाक्याला खरच शोभता मनोज दादा तुम्ही

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 9 місяців тому +6

    आम्हाला जरांगे दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद..... 🚩.
    खेड्या गावात पारावर मंडप टाकून बसलेल्या मनोज जरांगेला दोन फटके दिले, तर जाईल पळून, कोण बघतंय? इथेच घोडचूक झाली व्यवस्थेची मराठ्यांकडे बघण्याची....
    शांततेत हरिपाठात बसलेल्या माय माऊलींच्या खांद्यावरील पिवळे लुगडे अचानकपणे लाल होते, थोड्यावेळापूर्वी सगळ्या पोलीस कर्मचाऱ्याला चहापाणी देणाऱ्या गावातील भगिनीला 16 टाके पडेपर्यंत मारहाण होते, गावातील तरुण मुलांच्या एका एका शरीरात 15 ते 20 छऱे मारले जातात, कुण्या माउलीला आपला फुटका डोळा तळहातावर घेऊन गावातील गल्ली मधून जीव वाचवत पळावे लागते, सत्तरी पार केलेल्या कैक मराठ्यांच्या म्हातार्‍यांना पांगळे होईपर्यंत मारले जाते, मराठ्यांना रक्त सांडायच्या सवयी आहेत पण 80 वर्षाच्या म्हातारीच्या डोक्यात हरिपाठ म्हणत असताना मारलेली काठी उद्रेकाचे कारण ठरते.
    भरपूर मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले पण कोणीच आरक्षण दिले नाही हे जरी सत्य असले, तरी त्यापैकी कोणी मराठ्यांच्या स्त्रियावर हात घालण्याचा साधा प्रयत्न सुद्धा आजपर्यंत केलेला नाही, पण यावेळी मात्र व्यवस्थेचे लोक चुकलेत आणि त्या चुकीतून जन्म झाला एका प्रखर असंतोषाचा, त्याला मनोज जरांगे हे नाव देऊन मराठे पेटले आहेत..
    युद्धात मराठे जिंकतातच पण यावेळी तहातही हरणार नाहीत..

  • @uttammore143
    @uttammore143 9 місяців тому +19

    जरांगे पाटील साहेब तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌

  • @user-wg2us8eb4q
    @user-wg2us8eb4q 9 місяців тому +5

    शरद पवार साहेबांची डमी काही दिवसांपूर ती

  • @govindingale674
    @govindingale674 9 місяців тому +8

    शिवसेनेला मराठ्या न्याची मोठ केल आहे उदधव का बोलत नाही .

    • @satishza
      @satishza 9 місяців тому +1

      अनाजीपंत, मराठाविरोधी आहे.

  • @TatyaramYewle-jr9db
    @TatyaramYewle-jr9db 9 місяців тому +4

    मराठे कुणाचे खातो नाहीत कारण कुनला खाऊ देत्त नाही जय शिवराय

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 9 місяців тому +17

    आरक्षण सरकारच बाप देईल आमची ताकद दाखवून देऊ.‌२०२४ ला भावपुर्ण श्रद्धांजली अजित एकनाथ फडणवीस.

  • @missionaatmanirbharbharat4160
    @missionaatmanirbharbharat4160 9 місяців тому +16

    गोपीनाथ मुंडे साहेब आणि भुजबळ यांनी OBC साठी खुप काही केल आहे. त्यामुळे जरागे ने उगाच मुक्ताफळे उधाळू नये . जय भगवान❤

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 місяців тому +7

      Gap re kharjulya 😂😂

    • @choudharipatil
      @choudharipatil 9 місяців тому

      Dusaryacha fukat gu khayla ka

    • @madhavtange751
      @madhavtange751 9 місяців тому

      Tipivala

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 9 місяців тому

      विलासराव देशमुख आणि शरद पवारांनी मदत केली म्हणून नाहीतर शक्य नव्हते

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 9 місяців тому

      विलासराव देशमुख आणि शरद पवारांनी मदत केली म्हणून नाहीतर शक्य नव्हते

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 9 місяців тому +2

    ओबीसी मधून नाही भेटणार

  • @rahulpawar6992
    @rahulpawar6992 9 місяців тому +27

    हे महाशय राजकारणी लोकांपेक्षा जास्त गोलमाल उत्तर देत आहे

    • @vinodpungle372
      @vinodpungle372 9 місяців тому +2

      तुम्ही तुमचे बघा ना यार kashal त्रास करून घेता

    • @atulgote4885
      @atulgote4885 9 місяців тому

      आपलं झाकून ठेवा,उघड पडलं तर वाढवलेल ओबीसी आरक्षण कमी होईल, भविष्यात त्याच्यावर पण मराठा समाजातील लोकांकडून कोर्टात याचिका दाखल होणार😂😂😂😂

  • @adinathgaldhar653
    @adinathgaldhar653 9 місяців тому +2

    जय शिवराय

  • @sharadshivtare4443
    @sharadshivtare4443 9 місяців тому +19

    समान नागरी कायदा लागू करा

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 9 місяців тому +3

      UCC Cha ani Arakshan Na Cha Sambandh Nahe 🤠💦✍️

    • @PruthvisingPatil-wi2ur
      @PruthvisingPatil-wi2ur 9 місяців тому

      ​@@jayBharatiraanga6425saglyanche aarakshan kadha

    • @dhanuom7943
      @dhanuom7943 9 місяців тому

      आरे नालायका समान नागरी कायदा होत नाही उगच म्हणतेत होणारय

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 9 місяців тому +1

      समान जमीन वाटप करण्यात यावे आता छटाकभर लोकसंख्या वाले लोक किती वर्ष देशाच्या जमिनीचा उपभोग घेत राहणार आहेत

    • @user-mb9pq1ib7b
      @user-mb9pq1ib7b 9 місяців тому

      बर उद्या करून टाकू..😂

  • @kailashb1650
    @kailashb1650 9 місяців тому +10

    आज सगळ्यांना पुरुन ऊरलेत जरांगें पाटील हे या वरून कळतंय,एका साधारण गरीब शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी सगळे तुटून पडलेत पण पाटील 💪💪🚩🚩

  • @professional_csc_vle
    @professional_csc_vle 9 місяців тому +4

    लोकशाही चा चौथा स्तंभ पहिल्यांदा वाटतो TV 9 जय हो 🎉❤❤

  • @amolnimse2557
    @amolnimse2557 9 місяців тому +1

    Kay मस्त उतरे shevtch kdk # मराठा

  • @SantoshJagtap-lt2yv
    @SantoshJagtap-lt2yv 9 місяців тому +19

    येक मराठा कोटि मराठा

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 9 місяців тому +73

    आरक्षण नाही मतदान नाही होऊन जाऊदे...... लावा ताकत मराठा vs सरकार.....

    • @SanjayJadhav-rf9ww
      @SanjayJadhav-rf9ww 9 місяців тому

      मतदान करू पण 🚫 ला. मी तयार आहे तुम्ही पण तयार रहा. एकदा दाखवाच ताकत मराठ्यांची.

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 9 місяців тому +7

    ❤वाघ ❤

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 9 місяців тому +7

    वसंतराव नाईक ,गोपीनाथराव मुंडे खूप विचारवंत होते. नुसता घरापुरता विचार न करता पूर्ण समाजाचा विचार करून काही वर्षां आधीच आरक्षण देऊन टाकले. नाहीतर आपला जाणता राजा श.प. ना आरक्षण दिले ना समाज साठी ना पंतप्रधान झाला ना काही नाही बसा..😮....... चार वेळा मुख्यमंत्री आणि 50 वर्षे राजकारणात पूर्ण आणि सामाज साठी काय याची यादी जाहीर केली तर बरं होईल श.प.साहेब ...( समाजाचा उपयोग फक्त मतासाठी केला ...)

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 8 місяців тому

    फक्त ओबिसि जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि आता फक्त ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि जय भीम

  • @Nandujhuge
    @Nandujhuge 9 місяців тому +2

    जय,ओबीशि,

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 9 місяців тому +3

    सर्वच समाजांतील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे आणि या अगोदर ज्यांनी ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत भविष्यात त्यांचे आरक्षण काढून घेतले पाहिजे.

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 9 місяців тому +17

    बाकीचे लोकांची तपासणी कधी केली त्यांना कसं आरक्षण दिले

    • @omkar23549
      @omkar23549 8 місяців тому +1

      Murkh mansa te magas aahet historically.. Mtumhi ajun gaav vethi la dharta

  • @30dipalipawar65
    @30dipalipawar65 9 місяців тому +24

    एक मराठा कोटी मराठा कोटी मराठा

    • @pratiklondhe7346
      @pratiklondhe7346 8 місяців тому

      100 koti mhan 1000 koti mhan tyamul khi pharak padnar he reseveration milnyat

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 9 місяців тому +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x 9 місяців тому +1

    Right... समिती कशाला ??

  • @pratikraut2718
    @pratikraut2718 9 місяців тому +3

    तुच भरकटलेला आहे...

  • @salaba451
    @salaba451 9 місяців тому +1

    जरांगे सगळ्या ला मराठयानी मोठ केलं तर ओबीसी नी कोणाला मोठ केलं पाटिल ❤

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 9 місяців тому +1

    खरं आहे दादा 👍👍

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 9 місяців тому +1

    एकदम बरोबर

  • @ultravires2473
    @ultravires2473 9 місяців тому +1

    मराठे क्षत्रिय की शूद्र हा तिढा आधी सोडवला पाहिजे. करा स्पष्ट.

  • @marutijadhav6901
    @marutijadhav6901 9 місяців тому +2

    उध्दव ठाकरे तुम्ही सांगा महाराष्ट्रातील तमाम जनतेला की मराठा समाजानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व शिवसेनेला मोठं केलं आहे जाहीर पणे दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची शापत घेउन सांगा हो मराठा समाजानं मलं मोठं केलं आहे

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 9 місяців тому +13

    Tv 9चे आभार

  • @borkaranadda9447
    @borkaranadda9447 9 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तूम आगे बडो हम तूम्हारे साथ है

  • @narayandane1793
    @narayandane1793 9 місяців тому +3

    शक्यतो पत्रकार परिषदेत जान टाळल पाहिजे दादा हे आपल्याला फसवतिल

  • @santoshgodase5486
    @santoshgodase5486 9 місяців тому +7

    अरे जरांगे मराठा नेत्यांना ओबीसी समाजाने मोट केलं आहे 60% ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यात आहे सर्व मराठा नेते ओबीसी जीवावर निवडून येतात हे पण लक्षात ठेवा जय लोणारी जय ओबीसी

    • @sachinP1451
      @sachinP1451 9 місяців тому +2

      चला तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसी 60%....तर आता गणित करू...
      ओबीसी 60 % + SC 13 % + ST 7 %+ मुस्लिम 15% + ब्राम्हण, मारवाडी, जैन, गुजराती 6% याची बेरीज होते 101%..यामधे 35% मराठा समाज धरला नाही..मग मराठा समाज गेला कुठे..?आणि टक्केवारी 100% च्या पुढे नसते .😅😅... बंठीया आयोगाने ओबीसी लोकसंख्या राज्यात फक्त 38% सांगितली आहे आणि हेच सर्वोच न्यायालयानं मान्य केलं आहे .. त्यामुळे ओबीसी 60% आहे हा शोध कोणी लावला..?

  • @digukharat7787
    @digukharat7787 9 місяців тому +4

    Maratha

  • @user-uv9ol1cn1m
    @user-uv9ol1cn1m 8 місяців тому

    ओबीसी समाजाने पण आंदोलनाची तयारी ठेवा

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 9 місяців тому

    एकदम ग्रेट

  • @vilasugale9866
    @vilasugale9866 9 місяців тому

    धन्यवाद

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 9 місяців тому

    तुम्हीच सगळ्यांना मोठे केले ....

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 9 місяців тому

    अहो जनहित पाहणारे आणि सर्व प्रश्न त्वरित सोडविणारा नेते असताना त्यांना सरकार प्रमुख केले पाहिजे म्हणजे सर्व प्रश्र्न सुटतील

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 9 місяців тому +1

    एक वर्षांपूर्वी कुणबी मराठा हा वर्ग मराठा समाजापासून पासून वेगळा होता .. आता दोन्ही एकच आहेत.

  • @azad1031
    @azad1031 9 місяців тому +1

    मोहगल,निजाम याच्या विरोधात शिवाजी महाराज लढत होते,त्या वेळी हे निजामान दिलेलं आरक्षण खात होते.......

  • @pradipkakde3599
    @pradipkakde3599 9 місяців тому +9

    बहोत बढीय संवाद एक मराठा लाख मराठा जगाच्या ❤

  • @deepakkamble1385
    @deepakkamble1385 9 місяців тому

    मॅक्स महाराष्ट्रा हि राजु परुळेकर यांचि मुलाखत, मराठा बांधवांनि जरुर बघावं..

  • @AU223
    @AU223 9 місяців тому +2

    गावात EVM येऊ द्यायाचे नाही

  • @ashwinpatil6552
    @ashwinpatil6552 9 місяців тому +8

    मराठा लोकसंख्या - 32% (आरक्षण - 0%)
    शासकीय सेवेत मराठा समाज - 18%
    👉 -14% कमी प्रमाण
    OBC लोकसंख्या - 33% (आरक्षण - 32%)
    शासकीय सेवेत OBC समाज - 43%
    👉 +10% अतिरिक्त प्रमाण
    मराठा आरक्षण आमच्या हक्काचं😡🚩

  • @PrasadRenge
    @PrasadRenge 9 місяців тому

    Tv9 Marathi 👏👏aabhar

  • @b.s.rupnawar9939
    @b.s.rupnawar9939 9 місяців тому

    आमदार किती,शिक्षण संस्था कोणाच्या किती,साखर कारखाने कोणाचे किती, महाराष्ट्र सर्व्हिस मध्ये जात निहाय कोणत्या जातीचे किती टक्केवारी व त्याचे किती समाज आहेत.,त्यासाठी जात निहाय जन गणना किती महत्वाची आहे.हे समजेल .

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 9 місяців тому +1

    Tv9 मराठी चे धन्यवाद

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 9 місяців тому +3

    💪🏻भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻

  • @sushmasurve8759
    @sushmasurve8759 9 місяців тому

    👏👏👏👏

  • @manojahires877
    @manojahires877 9 місяців тому +3

    उलट मराठा आमदार ओबीसी मुळे मोठे आहेत काहीपण नका सांगु

    • @u-oq4uj
      @u-oq4uj 9 місяців тому

      Barobar

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 9 місяців тому +3

    ओन्ली मनोज जरांगे पाटील

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 9 місяців тому +14

    ❤ एक मराठा लाख मराठा ❤

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 9 місяців тому +1

      अरे तो जरांग्या तर कुणबी बोलतोय. मराठा का कुणबी काय म्हणता समजत नाही बुवा.

    • @jaypawar9148
      @jaypawar9148 9 місяців тому

      ​@@santoshsirsat8132 A bhau tu neat nav ghe

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 9 місяців тому +1

      @@jaypawar9148 चरांग्या आत्ता बरोबर का?

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi 9 місяців тому

      ​@@santoshsirsat8132😂😂

    • @jaypawar9148
      @jaypawar9148 8 місяців тому

      @@santoshsirsat8132 lavdya tuze aai sadawarte kadhe jati ka bina kapdyachi

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 9 місяців тому

    आम्ही आत्ता 18 पगड जाती सर्व जरांगे च्या पाठिशी आहोत

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 9 місяців тому

    सर्वजण भारतीय म्हणून घोषित करा आणि आरक्षणाचा प्रश्न मुळापासून उठवून टाका..

  • @MH08294
    @MH08294 9 місяців тому +1

    Jai kunbi

  • @user-px5rk1ll7n
    @user-px5rk1ll7n 9 місяців тому

    आरक्षण घेतल्याशिवाय राहणार जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @ashokbhalerao-rq1jn
    @ashokbhalerao-rq1jn 9 місяців тому +1

    मनोज जरांगे तुम्हाला कायद्याचे ज्ञान कमी आहे तुम्ही फक्त भुजबळांना टार्गेट करू नका ओ बी सी समाजातील अनेक नेते आहे जे ओ बी सी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे म्हणतात

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc 8 місяців тому +1

    Bhujbal saheb is powerful OBC nete

  • @noname-jx7fb
    @noname-jx7fb 9 місяців тому +1

    TV9 Marathi चे आभार व अभिनंदन. आपण जरांगे पाटील यांची मुलाखत घेऊन मराठा आरक्षणास बळ दिले.
    🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 9 місяців тому

    नोंदी आहेत त्यांना certificate महसूल कडून मिळत

  • @annakhade4107
    @annakhade4107 9 місяців тому

    पाटील ते पाटील
    जरागे पाटील हे खूप हुशार नेते आहे

  • @creativeindian3367
    @creativeindian3367 9 місяців тому

    मराठवड्यला महाराष्ट्रा तुन वेगळा कारावा तिकडे झक मारा .......
    पश्चिम महाराष्ट्राने यांची जबाबदारी घेतली नाही

  • @atulranmode245
    @atulranmode245 9 місяців тому

    ♥️♥️🚩🚩

  • @narayandake5373
    @narayandake5373 9 місяців тому

    आहेच

  • @gokulsatpute4045
    @gokulsatpute4045 9 місяців тому

    👍

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 9 місяців тому +5

    एक मराठा लाख मराठा

  • @subhashdigital1687
    @subhashdigital1687 9 місяців тому +1

    tv9❤❤

  • @vivekholsambare1927
    @vivekholsambare1927 9 місяців тому

    शिवसेनेन मोठं केलं आहे असे लखोबा सांगत आहेत त्यांच्याशी तरी कुठे निष्ठावान होते तिथे शेण खाऊन आता इकडे आले अख्खा महाराष्ट्र उभ्यान खाऊन जेल मध्ये राहून आले किती कृतघ्न आणि कोडगा आहे हा माणूस

  • @user-uo7cq2eq8v
    @user-uo7cq2eq8v 9 місяців тому +4

    मराठा सोडून 78% लोक जातीचे लोक ह्या राज्यात राहता

  • @gauraopatole
    @gauraopatole 9 місяців тому

    Ek maratha

  • @govardhanbankar2096
    @govardhanbankar2096 9 місяців тому

    सगळ्यांना तुच मोठ केले

  • @sharadgaikwad1541
    @sharadgaikwad1541 9 місяців тому +1

    हे मिडियावाले भांडण लावतात भाऊ

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 9 місяців тому +2

    एकच वाघ बाकी हीजडया़च सरकार

  • @Statistician0407
    @Statistician0407 9 місяців тому

    Spast sang baba Supreme Court Manya nahi 😎 Kashala shabd firavto

  • @g.starentertainment4744
    @g.starentertainment4744 8 місяців тому

    कुणबी प्रमाणपत्र नको