मनात येईल तेव्हा बनवा साबुदाणा वडे ना साबुदाणा भिजवायचा ना बटाटा उकडायचा १५ मिनिटात साबुदाणावडा तयार
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Khup chhan
खूप छान
खूप छान रेसिपी
खूप छान साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली
Kachhe aalu chips kase banwayche te sanga..tai.
मी अजून थोडंसं पाणी घालून थोडं सैलसर मळून घेते आणि थालीपीठ लावते आणि आणखीन एक टीप म्हणजे त्याचे वडे आप्पे पात्रात करते खूप छान होतात कमी तेलात तळायची गरज नाही😊
Very nice recipe
खूप छान👌👌👍
Khupchan recipe
Khup chan
Supar
Nice recipe
Apratim tai👌👍🙏🌹
Khoopach chan रेसिपी
Khupch chan mast
Kothimbir visarlat...
मस्तच मी पण करून बघेन .😋😋👌👌
Chaannn sarpat sabudana vadayachi recipy tumhi dakhvili Tai tumhi mi nakki karnar Thank You
I like
best vada
👍👍👍
Tumhi tikade sabudane wade talale , aamchya tondala pani sutale .
Khup khup chan tar aahech , pan banawayala hi aagadi sopi recipi aapan dakhawali . aaple abhinandan .
🙏👍🌹The best , .
मस्तच dii
Yammy Yammy Yammy
खूपच छान आहेत. Shallow fry केले तेलावर तर चालेल का. Thanks छान सांगितले तुम्ही.
छान झालेत साबुदाणा वडे हे shalliw फ्राय केले की telkat होणार नाहीत
साबुदाणा वडे एकदम छान, मस्त, करून बघते मी पण 👌👌👍👍🌹🌹
Tai tumhi khup chhan aahe tumhce vde thodya velat chhan is 👍👌❤
खुप छान आहे .करून बघेन
Nice idea 👍
Nice
खूप छान आयडिया आहे. घाई गडबडीत बनवायला सोपे.
ताई खूप खूप आभार नविन प्रकार पाहायला मिळाला,Thanks
Tai vadd ek number zale
तळण्यापेक्षा अप्पेपात्रात करता येतील.?
Try karayla kahich harkat nahi
Yed
खूप छान रेसीपी वाटली नक्की . करून बघणार आहे .
खूप छान रेसिपी करायला सोपी आमच्या सारखे सिनिअर सिटी झन न कंटाळता करू शकतात धन्यवाद .संगिता टिळक अंधेरी .
Thank you kaku, Try karun nakki sanga kase zale te.
Mast ahe gadbdit chalel
खुप छान साबुदाणा वडा दाखवलात मिसेस दिक्षीत
खूप छान साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली
खूपच छान
खूप छान साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली
खूप छान