मधुरा माझं माहेर आहे सांगली. मला पण खूप आवडते संभा भेळ. आता ती खाऊन बरीच वर्षे झाली. Receipe पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नेहमीप्रमाणे receipe एकदम छान 👌🏻
@@MadhurasRecipeMarathi मस्त वाटत तुमच्या सगळया recipes बघून....ani ज्या वेळ माझ लग्न झाल होत. मला स्वयंपाक करता येत नव्हता. मी सगळ तुमचे videos बघून ch शिकले. खूप मला मदत झाली तुमच्यामुळे....thank you tai
भाषा सांगलीची व भडंग पण सांगलीचा फार. छानच वाटल मधुराम्याम ......🙏🙏🙏🙏🙏❤️❤️👌👌
धन्यवाद 😊😊
चविष्ट लागतो खुप छान मस्त ❤
ल ईच भारी सांगली भडंग रेसिपी बघुन तोंडाला पाणी सुटले.खुपछान बोलता तुम्ही मधुराताई. मला फार आवडतात तुमच्या रेसिपीज.❤🎉,🌹🌹😋
धन्यवाद 😊😊
मधुरा माझं माहेर आहे सांगली.
मला पण खूप आवडते संभा भेळ.
आता ती खाऊन बरीच वर्षे झाली. Receipe पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नेहमीप्रमाणे receipe एकदम छान 👌🏻
lay bhai madhura tai bhadang v tumchi boli pn thanks tai .
Laich bhari bhadang chivda ❤
खूपच मस्त रेसिपी. बघून लगेच भडंग खावेसे वाटले. त्यामुळे लगेच करायला पण घेतले आहे माझे पण माहेर सांगली😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice Bhadang Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Thank you!!
खुसखुशीत आणि लज्जतदार 😋🤤🤤🤤👌
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👍🙏
धन्यवाद 😊😊
खतरनाक🎉🎉🎉🎉
खूप छान भडंग केलीस मी पण तुझ्या पध्दतीनेच भडंग केली माझ्या मुलींना खूप आवडेली खरंच खूप छान भडंग झाली होती धन्यवाद मधुरा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त आहे रेसिपी छान छान,👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan ❤
खूपच छान तुमच्या सर्व रेसिपी एक नंबर
धन्यवाद 😊😊
Khupch chan recipe kiti chan bolta tai tumchya navala sajel asach bolta 😊
लय भारी 😊
धन्यवाद 😊😊
मस्त बनवला आहे चटपटीत भडंग 👌👌😊
धन्यवाद 😊😊
लय भारीच आम्ही कोल्हापूरकर आणि कोल्हापुरी भडंग. खुप छान recipe दाखवली ताई
धन्यवाद 😊😊
मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान झाली आहे भडंग
धन्यवाद 😊😊
आम्ही सांगलीकर❤. लय भारी संभा चा दहीवडा पण मस्त असतोय 😊
माहितीकरता धन्यवाद 😊😊
👌👌Lai bhari
धन्यवाद 😊😊
लय भारी भडांग 👌👌
धन्यवाद 😊😊
Lay bhari ...tai masta recipe
धन्यवाद 😊😊
Mastch lai bhari Madhura ji
धन्यवाद 😊😊
चमचमीत पदार्थ आहे ❤❤
धन्यवाद 😊😊
Chan bolalat Tai sangalichi bhasha ani recipe pan mast❤❤
धन्यवाद 😊😊
लई भारी मधुरा ताई भडंग
धन्यवाद 😊😊
Amchi sangli lay bhari❤❤
😊😊
खूप छान बोललीस ताई मज्जा आली❤
धन्यवाद 😊😊
Lay bhari jamal bolayla tumhala😊😊😊
सांगलीची भाषा आणि भडंग दोन्ही जमलंय चांगलं 👌
Love from sangli
तुम्ही असा बोलता का रोज?
Kamaal tasty 😊
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👌
धन्यवाद 😊😊
वाहू . व्वा ! खूप च मस्त.
Receipe नेहमी प्रमाणेच छान...आणि सांगली कोटेड पुणेरी भाषा पण छान😊
हा हा हा... धन्यवाद 😊😊
आम्ही पण सांगलीकर आहोत .त्यामुळे खूप मजा आली भडंगाची रेसीपी पहायला आणी हो टिपीकल भाषा सुद्धा बोललात ते लै भारी वाटल ......
मनापासून आभार..
Bhadang chhan zala.mi try kela.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान रा.सांगली (विटा) ❤
धन्यवाद 😊😊
मस्त बोलला,आहा भारीच
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏💞
आहा मस्तच🤩👌👌👌👌👌😋😋🤗
धन्यवाद 😊😊
लय भारी... मधुरा ताई...👌👌🌹🌹
धन्यवाद 😊😊
Khup chan aahe masti 😋😋😋👌
धन्यवाद 😊😊
खूप छान अगदी परफेक्ट.संभा भेळ पाणीपुरी तुला पण आवडती.आम्ही तर घरी सांगली laa गेलो की भेळ khalya शिवाय येतच नाही.
धन्यवाद 😊😊
बघूनच तोंडाला इतकं पाणी सुटले नाही असं वाटतं आता बनवून खावी डिलिशियस यांनी धन्यवाद ताई ❤❤😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
हो आज मी बनवून खाल्ली आहे खरंच खूप छान मस्त डिलिशियस यम्मी टेस्टी आहे धन्यवाद ताई
वाव ताई खूपच छान मी पण नक्कीच करून बघेन....☘️🍁🍁🌿🌹🍀👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow receipe👌👌
I'm from sangli❤
Thank you for this recipe Mam 😊.❤.🤗🥰
My pleasure!!
Khup mast.. ❤
धन्यवाद 😊😊
Nice ❤
छान सिक्रेट 👍👍❤️
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ❤️❤️
Tumcha srav recipe very nice
Thank you!!
खूप छान वाटले .भडंग सांगली चा छान असतो मी सांगली ची आहे .तो मला आता छान करता येईल. खूप छान आणि सोपा करायला आहे😅😊,
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan recipe aani tumch aaj ch baln pn 😊😊😊❤❤❤
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त
धन्यवाद 😊😊
लई भारी ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
Mastch , 👌👌 mi kela aj mast zala sarvana avdla Sangli maher ahe Maz ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow ekdam mast recipe mam 👌👌👌. Super tasty 😋
खूप सुंदर ताई ❤
धन्यवाद 😊😊
मी तुमची रेसिपी पाहुन खुप काही शिकली करायला मला तुमची रेसिपी खुप आवडते,,.. मला तुमचे मसाले घ्यायचे आहे mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.
Love from kolhapur n sangli....माहेर माझ सांगली अणि सासर माझ कोल्हापूर ❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मस्त वाटत तुमच्या सगळया recipes बघून....ani ज्या वेळ माझ लग्न झाल होत. मला स्वयंपाक करता येत नव्हता. मी सगळ तुमचे videos बघून ch शिकले. खूप मला मदत झाली तुमच्यामुळे....thank you tai
Mi kal french fries kel hote . Khup Chan zale hote . Thank you Tai for perfect recipies
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
छान सांगितले भडंग करून बघेल ताई👌😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधूरा तुला खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद 💐💐🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩
धन्यवाद 😊😊
Mastch khupch chaan tai 👌🏻
धन्यवाद 😊😊
Tai khupch chan bolta oooo tumhi 🥰🥰👌👌
धन्यवाद 😊😊
जमल की मधुरा ताई सांगली ची भाषा बोलायला आणि भडंग तर लईच भारी 👍🤩✌️,l am from सांगली
khup mast recipe 😊😊
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂😊
लैच भारी....झालं की ❤👌👍😜
धन्यवाद 😊😊
Perfect bolli madhura😂
रेसिपी छान,व,बोलनेपण,छानvb
धन्यवाद 😊😊
१no recipe 😋👌👌
धन्यवाद 😊😊
1नंबर 😋😋... लई भारी.. आम्ही कोल्हापूरकर
धन्यवाद 😊😊
मधूरा तुझा तर भडंग लई भारी ्🙏🚩😊🌹🇮🇳🌹💐💐🙏🚩👌👌👍💐🙏🚩
धन्यवाद 😊😊
छान आहे भडंग रेसिपी.तुम्हाला बोलायला सुद्धा जमलं.👌👍❤️
हा हा हा... धन्यवाद 😊😊
खूप छान ताई बोलायला जमले की तुम्हाला लय भारी 😋😋😋👌👌👍
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Chan 😍👌👍
धन्यवाद 😊😊
Must 👌👌😋😋
Thanks 😊
नाद खुळा
धन्यवाद 😊😊
Hi, मधुराताई! सांगलीचा भडंग नाद खुळा/इशच हार्ट/झक्कास/एक नंबर 😂
धन्यवाद 😊😊
Wow mast 😋
Thanks 😊
आम्ही सातारकर आहोत प्रचंड आवडतो आम्हाला मी घरी नक्की करेन...1000 रू ची येताना आणतो पुण्याला आम्ही येताना...
खूप छान रेसिपी वा मस्तच❤❤❤
❤❤
धन्यवाद 😊😊
Love from Islampur sangli❤
😊😊
Yes इशय हार्ड च हाय आमचा कोल्हापूर करा चा ❤❤😍😍😍
😊😊
Mi pn sanglit rahte...amba bhdang pn kup chan asto...pn tumhi kelele bhdang kupch chan👌👌
मनापासून आभार..
लईच भारी की...😊
धन्यवाद 😊😊
मी सुद्धा भंडगच साहित्य आनुन ठेवल आहे फक्त बनवलं न्हवत 😂 पण आता तुमची रेसिपी बघुन मी उद्याच बनवनार खुप छान दिसत आहे 😊😊 ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathiमी भंडग करून बघितला खुप छान स्वादिष्ट आणि खुसखुशीत झाला घरच्यांना खुप आवडला धन्यवाद 😊😊😊😊 थँक्यु 🤗 ताई
खूब छान आणि टेस्टी रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
नाद करायचा नाय आक्का पांढरा भात आणी खुळा रस्सा सुट्टी द्ययची नाय
ओ हो...भारीच....
Lay bhari
धन्यवाद 😊😊
❤lay bhari
धन्यवाद 😊😊
Khup 👌
धन्यवाद 😊😊
धन्यवाद ताई नमस्कार 🙏
😊😊
लई च भारी 😋😋👌आमची सांगली लई चांगली😍😍
धन्यवाद 😊😊
खुप छान बनवला भडंग 👌👌👌👍
आम्ही जगात भारी कोल्हापुरी
धन्यवाद 😊😊
Mast👌👌
Thanks 😊
Wow! Mouth watering recipe! 🤗🤤
Try it!!
@@MadhurasRecipeMarathi sure 👍