सखारामबापू बोकीळ | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 450

  • @andypandit1
    @andypandit1 Рік тому +111

    सखाराम बापू पाताळयंत्री होते पण अतिशय हुशार होते. हा बावळट आहे. ह्याने लालसेपोटी शिवसेनेची वाट लावली.... आणी स्वतःची वाट लावून घेतली.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 Рік тому

      पूर्णपणे सहमत

    • @vibhabokil3809
      @vibhabokil3809 Рік тому

      सखाराम बापू चाणाक्ष, बुद्धिमान आणि धोरणी होते त्यांच्याशी यांची तुलना योग्य नाही

    • @sunilkulkarni6059
      @sunilkulkarni6059 4 місяці тому

      I agree

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 Рік тому +126

    पांचट माणूस आहे हा उद्धव ठाकरे

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 Рік тому +8

      पांचट आणि पुळचट!

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 Рік тому +1

      ​@@sanjayjoshi4260 आणि जोशीसाहेब पानीकम सुद्धां, नि:संशय...........

    • @govindfatik606
      @govindfatik606 Рік тому +1

      तणसाचा वाघ

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Рік тому +118

    कपटी माणूस!फक्त स्वार्थ आणी स्वार्थ.

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 Рік тому +3

      जे राष्ट्रवादी बरोबर गेले ते असेच असावेत.

    • @nandinigoregaoker7311
      @nandinigoregaoker7311 Рік тому +1

      हम दो हमारे दो 😂

  • @y.s8619
    @y.s8619 Рік тому +152

    हा बापू फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचतो.. ह्यांना स्वतःचा ना बाणा दाखवतो असल्याचा दिड शाहणा

    • @sureshsharma8819
      @sureshsharma8819 Рік тому +1

      Rajkaran miens shen khanare
      Arth nighto

    • @mukundlk
      @mukundlk Рік тому +3

      मनोहर जोशी यांचा कसा गेम केला?

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Рік тому

      Sakharam bapu ki khuda ka pu. 😊

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 Рік тому +123

    एक गोष्ट राहिली. फरक सांगायचा राहिला. सखाराम बापू हे बुद्धिमान होते. शहाणे होते. उद्धव उलट आहेत. त्यांनी नुकसान करून घेतले.

  • @mukundlk
    @mukundlk Рік тому +196

    परंतु सखाराम बापू रणांगणात तलवार बाजी पण करीत. कोविड ला घाबरून घरात बसून राहत नव्हते.... लढाई म्हणजे त्या काळात कोविड सारखच असेल ना?

  • @shankarhandava
    @shankarhandava Рік тому +33

    उद्धव साहेब यांनी पाटणकर काढा प्यायला असल्याने ते भलत्याच ठिकाणी पोहोचले आहेत....

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Рік тому +145

    "या" सखाराम बापूंना आपल्यापेक्षा सरस कुणीही आपल्या पक्षात नकोय.
    ...आणि आसपास पाहीलं तर सगळेच आपल्यापेक्षा सरस दिसतायेत😢😢😢
    म्हणूनच "*माझं कुटुंब माझी जबाबदारी*"

    • @jayantdhuley4655
      @jayantdhuley4655 Рік тому

      हा गुण वारसा हक्कानी वा अनुवांशिकतेने मिळाला असावा. म्हणूनच आनंद दिघे यांचा संशयास्पद मृत्यू झाला...असे म्हणतात. हा कर्मदरिद्री टोमणेराव घरकोंबडा, कर्तृत्व शून्य आणि योगदान शून्य पण स्वभाव स्वार्थी, खतरूड. शेवटी हा आणि याचा परिवार एवढेच उरतील.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Рік тому

      🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👍🙏🙏🙏

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Рік тому +52

    बरोबर ! हे आधुनिक सखारामबापू बोंबील 🦴👎

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy Рік тому +48

    Chan उपमा पण एकच फरक ते रणांगणावर जायचे आणि लढायचे आणि हे पळून जातात😂

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb Рік тому +86

    सखाराम बोकील स्वतः च्या बुद्धी वर जी काही असेल तशी, कुजकी नासकी वगैरे वगैरे, नाचत होते, पण हे महाशय पावली कम शहाणे कोणाच्या तालावर नाचतात, हे अनाकलनीय आहे!

  • @pushpadanttalekar8258
    @pushpadanttalekar8258 Рік тому +22

    सखाराम बापूंशी तुलना म्हणजे बापूंना कमीपणा देणे आहे ,या इसमाला खंडोजी खोपड्या ची ऊपमा द्या,

  • @sanjayparatkar7405
    @sanjayparatkar7405 Рік тому +4

    सखाराम बापुंशी ऊदधवची तुलना करुन तुम्ही सखाराम बापुंची किंमत तुम्ही कमी करताय राव
    बापुपेक्षाही हलकट आहे हा ऊदधव

  • @shivajimohite313
    @shivajimohite313 Рік тому +24

    अकेले देवेंद्र को समझना उद्धव के लिये नामुनकीन है.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Рік тому +14

    उबाठा कसला पाताळयंत्री, खरा पाताळयंत्री तर जाणता राजा. दोन्ही ठाकरेना वेड्यात काढले. यावरून दोघे ठाकरे किती हुशार, चाणाक्ष आहे हे लक्षात येते.
    फडणवीसांनी सावध रहावे. अन्यथा पुन्हा एकदा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्या शिवाय रहाणार नाही.

  • @sharads.2067
    @sharads.2067 Рік тому +49

    उठा यांना कोणी जेष्ठ नेत्यांनी सल्ला दिलेला आवडत नाही हे या वरून समजायला हरकत नाही. त्यामुळे पक्षात फूट पडण्याला स्वतः उठा कारणीभूत आहेत.

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 Рік тому +1

      Please explain reserved mind

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Рік тому

      @@nikhilkulkarni3858 स्वार्थीपणा अप्पलपोटी स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःच्या स्वार्थापुरते पहाणे म्हणजे reserved mind

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 Рік тому

      @@swapnapandit478 thanks swapna

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 Рік тому +87

    खूप खर बोलला .स्पष्ट वक्ते पणा बद्दल अभनंदन
    कृष्णा देशमुख नांदेड

    • @user-jn8hy2oh4r
      @user-jn8hy2oh4r Рік тому

      नांदेड, अर्धापुर का?

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 Рік тому +40

    लहानपणी आम्ही तळ्यात मळ्यात खेळ खेळायचो तोच खेळ खेळताहेत.... विश्वासाहर्ता ची बोंब आहे आमच्यकडे...
    तुमची उपमा मात्र चपखल.. 👌👌😂👍

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 Рік тому +23

    आरारारा...काय ते चालणं, काय ती देहबोली..!!!!😅सायबानं प्लॅन करून बदला घेतला तरीही उध्वस्त ला अक्कल येईना

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Рік тому +2

      अंगा पेक्षा बोंगा जास्त....

  • @satishh7603
    @satishh7603 Рік тому +46

    ह्या सखाराम बापूच्या घरातही,,(मातोश्रीमध्ये)ज्युनियर🐧 सखारामबापू आहे,,2014 युती तोडण्यात ज्यु.सखाराम🐧बापूचा मोठाच 🖐होता........ डिट्टो बापावर गेलाय........ 100%कपटी,,नाॅटी....😂😂😂😂

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Рік тому +25

    सुशील कुलकर्णी साहेब असा विषय मांडल्याबद्दल आपले खूप खूप खूप अभिनंदन

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 Рік тому +78

    कमाल आहे बुवा या माणसाची. खरेच बोलत होते मी बाळासाहेब यांच्या घरी कसा काय आलो... सावरकरांच्या वर तो राहुल गांधी काहीही बोलला तर म्हणायचे आम्ही असहमत आहोत ते बोलवु अथवा न बोलवु तिथेच घुसखोरी करायची... आश्चर्याची गोष्ट...
    आपल्या गाडीखाली लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी यांनी काँग्रेसचे पाणी शोधावे... आश्चर्याची गोष्ट.

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp Рік тому +4

    हा उद्धट सर्व बाबतीत पलटू,कपटी, निर्बुद्ध आहे.

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Рік тому +6

    देवेंद्र हे सहिष्णुतेचा अतिरेक करीत आहेत असे वाटते.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Рік тому +22

    😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * पेशवेकालीन सखाराम बापू बोकिळ ऊर्फ महाराष्ट्रीयन * पप्पू * घरकोंबडा * यांच्या * पाताळयंत्री मानसिकतेचं * ... कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋👏👏👏👏👏

  • @akshaysuvidha9452
    @akshaysuvidha9452 Рік тому +12

    सखाराम बापू बोकील डावपेच तज्ञ असले तरी विद्वान होते.

  • @milindlele7458
    @milindlele7458 Рік тому +32

    इतिहासाच्या पार्श्वभूमीवर उद्धव कसा उघडा पडत आहे . वर्तमान परिस्थितित फोटो आणि वीडियो माध्यमातून छान खुलासे केले. अश्या तर्‍हेने एखाद्याला त्याची वागणूक आरश्यात दाखविणे येड्या गबाळ्याचे काम नाही. ते सुशील जी तुम्ही सहजगत्या करून दाखविले.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Рік тому +55

    छान विश्लेषण केले आहे आणि सार्थक उपमा दिलीत.धन्यवाद

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 Рік тому +30

    सखाराम बापू बाबत विश्लेशन व साधर्म्य छानच पध्दतीने
    सांगितलं आहे आवडले!.

  • @FFLOVER-rn3rz
    @FFLOVER-rn3rz Рік тому +11

    जयचंदानी केस मधून वाचण्यासाठीची केविलवाणी धडपड

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Рік тому +12

    हया माणसाला सेनेत कार्यरत झाल्या पासून ओळखत आहे स्वार्थी माणूस आहे हा

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Рік тому +1

    वा सुशील जी वा
    उध्दव ठाकरे यांना फार चांगली उपमा दिलीत सखाराम बापूंना माहीत होते की पुढील जन्मात माझे नाव राखणारे आणखी एक सखाराम.बोकील तयार होतील आणि ते झाले
    धन्यवाद सुशील जी

  • @BadBoy_1091
    @BadBoy_1091 Рік тому +7

    उद्धव फक्त आपल कुटुंब आणि आपली जबाबदारी करत राहणार...😜

  • @prashant01018
    @prashant01018 Рік тому +27

    व्वा सखाराम ची कथा सुंदर,

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 Рік тому +11

    हे कारस्थानी सखाराम बोकील
    की चमडीबाज सखाराम बाईंडर
    प्रश्न तसा कठीण आणि गंभीर
    पण आपले उद्धट राव आहेत त्याहून ही भयंकर
    😂

  • @user-iz9dm2er5j
    @user-iz9dm2er5j Рік тому +9

    हा फक्त भ्रष्टाचार या विषयातच पारंगत होता असेच म्हणाव लागेल....

  • @vijaykulkarni5571
    @vijaykulkarni5571 Рік тому +2

    खरोखर हा देवेंद्र फडणवीस आणी उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडिओ पाहून एक प्रकारची भीती वाटत आहे की ह्यांची हात मिळवणी होणार का .आणी जर का झाली तर जनता नक्कीच नाराज होईल आणी भाजपा वर नाराज होईल.

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 Рік тому +5

    साडे तीन शहाण्या पैकी दोन सांगितले उर्वरित दिड कोण ? याचा ही खुलासा महाराष्ट्रातील जनतेला हवाच...हवा, म्हणजे बाकीच्या सोंगट्या योग्य जागी बसवता येतील...

  • @dilipkulkarni80
    @dilipkulkarni80 Рік тому +7

    ते फडणवीस आहेत. चुकीला माफी नाही हे त्यांना कळतय

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 Рік тому +4

    बरं झालं त्याचं वाटोळं झालं तो काय कामाचा नव्हता

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 Рік тому +12

    मी नाही त्यातली, कडी लव आतली....

  • @mohan1795
    @mohan1795 Рік тому +8

    नाच मेरी बुलबुल, के पैसा (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) मिलेगा...
    😜🤭

  • @vilasghodekar6387
    @vilasghodekar6387 Рік тому +5

    आदरणीय देवेंद्रजी चतुर आहेत, या धोकेबाज व पाताळयंत्री सखाराम बोकिलला त्या॑नी २०१९ पासून चा॑गलेच अनुभवले आहे. ते आता या सत्तेच्या लाचाराला जवळही उभे करणार नाहीत.

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 Рік тому +19

    भाऊ ते अत्यंत संभ्रम अवस्थेत असतात,,,,

  • @jaihind6515
    @jaihind6515 Рік тому +13

    आपल्याला वरचढ ठरू शकतील अश्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढले. बरोबरच आहे.

  • @VertexExp
    @VertexExp Рік тому +3

    शेवटी शेवटी किती त्रास झाला असेल स्वर्गीय बाबासाहेबांना..

  • @dvp322
    @dvp322 Рік тому +2

    सखाराम बापू हे फार बुध्दीमान होते.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +6

    श्री सुशील कुलकर्णी👏✊👍 यांनी योग्यच आणि समर्पक नाव दिले आहे वा सखाराम बापू आणि उबाठा यांच्या एक कमी आहे मैदान गाजवणे खरोखर धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 Рік тому +12

    राहुल गांधींची खासदारकी गेली. शरद पवार पुन्हा सक्रीय झाले...😊 लगे रहो..... 😌

  • @babarasam9025
    @babarasam9025 Рік тому +6

    सखाराम बापू उद्दव यांच्या रूपाने जन्मास आले आहेत असे वाटते

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Рік тому +8

    हा अतिशय ××××माणुस आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.नेहमीप्रमाणेच उत्तम विश्लेषण.

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Рік тому +4

    सर.नमस्कार u.are.great. हजरजबाबी व अभ्यासक आहात

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 Рік тому +1

    सखाराम बापू शहाणे होते, लढवय्ये होते, वंशपरंपरेने पद मिळाले नव्हते. ऊध्दव कडे हे तिनही गुण नाहीत.

  • @mnk1964
    @mnk1964 Рік тому +3

    ऊबाठाच्या xxत दम नसल्यामुळे कोणाचाही गेम करण्यासाठी हा दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतो. असा हा पाताळयंत्री पण पुचाट माणूस.

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 Рік тому +5

    आवडले हो तुमचे ते पुर्ण शहाने....!
    कारण ते अर्ध शहाने नव्हते म्हणून.
    राज साहेब म्हणाले होते कि मागे कोणी तरी बोलत होते पण बाई कि माणूस हे कळले तर तेवढीच आमच्या ज्ञानात भर होईल हो.....🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshgovindkokulwar1561
    @ganeshgovindkokulwar1561 Рік тому +1

    ह्या उद्धव ने हिंदू समाजाची वाट लावली आहे याला समाज कधीच माफ करणार नाही

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +4

    या बातमीला १००% टक्के शक्यता असू शकेल..

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 Рік тому +5

    वंदनीय बाळासाहेबांची एक क्लिप माझ्या पहाण्यात आली होती, त्या मधे एका कुणातरी मंत्र्याचा उल्लेख करताना, बाळासाहेब म्हणाले होते की, तो मंत्री " आपण होऊन पक्ष सोडून गेला असे नाही, तर आम्ही त्याच्या पृष्ठभागावर लाथ मारली होती, " तो मंत्री कोण होता? नारायण राणे की दुसरा कोणी ? त्याचे नाव काय ?

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Рік тому

    राजकारणी लोकांचं काही खरं नाही एक केव्हा काय करतील त्याचा भरवसा नाही तुमचा व्हिडिओ अगदी बरोबर आहे तुमची अभिनंदन मिस्टर कुलकर्णी साहेब

  • @mbg61
    @mbg61 Рік тому +56

    DF is intelligent enough to keep him away at arms length

    • @pradeepkeshavpathre5135
      @pradeepkeshavpathre5135 Рік тому +3

      HOPE SO ....

    • @sarangjoshi129
      @sarangjoshi129 Рік тому +4

      If he doesn't then it will adversely affect BJP

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Рік тому

      साडेतीन मध्ये नाना फडणवीस हे अर्धे शहाणे होते.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Рік тому

      @@sunitatakawale5615 कारण त्यांच्याकडे प्रत्यक्ष रणांगणात लागणारे युद्ध कौशल्य नव्हते! म्हणूनच त्यांना साडेतीन शहाण्यापैकी अर्धे शहाणे म्हणत पण राजनीति चे उत्तम ज्ञान त्यांच्याकडे होते बुद्धिमान होते

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Рік тому

      @@vandanaupadhye7718 👍

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 Рік тому +1

    सखाराम बापूं ची जागा फक्त आणि फक्त शरद चंद्र रावजी पवार साहेब च घेऊ शकतात

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 Рік тому +1

    सर्व पटण्यासारखे आहे . मला वाटत फेस रिडिंग वरुनही तसच दिसतय

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Рік тому +4

    भलतीच तुलना...... कुठे बापू आणि कुठे हा पप्पू... एक राजा भोज तर दुसरा गंगवा......

  • @ravindranilakhe690
    @ravindranilakhe690 Рік тому

    सुशीलजी, श्री मुकुंद कुलकर्णीची कॉमेंट अगदी योग्य आहे.

  • @shamamadye491
    @shamamadye491 Рік тому +16

    Aapnala kadakadit salute namaste 👍🙏perfect Bolan spast nidarpane sagana✌️👍Manala pahije ✌️👍 dhanyavad 👍

  • @balasahebbhosale3739
    @balasahebbhosale3739 Рік тому +20

    साहेब, शेवटी उद्धवसाहेब जे पेरणार ते नक्कीच उगवणार ........

  • @meera1034
    @meera1034 Рік тому

    Jabardast!

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Рік тому +11

    नमस्कार सुशील जी. विषय छान मांडला तुम्ही.

  • @dilippawar2523
    @dilippawar2523 Рік тому +4

    घर कोंबडा उध्दव

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Рік тому +3

    पूर्वी एकदा भाऊ तोरसेकरानी एका व्हीडीओत असा उल्लेख केला होता, की क्रांग्रेस कडे ५५००० कोटी आहेत, ते परीवाराला लाटायचे आहेत , म्हणून काँग्रेस मधे कोणी राहू नये असा प्रयत्न चालला आहे, असेच इथे काही घडते आहे का?🤔

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 Рік тому +2

    परत सखाराम बापू ना, भाजपने जवळच करायचे नाय. मला टिव्हीवर दोन्ही हातवर करुन नमस्कार करताना बघायला किळसवाणा वाटतो. माफी करुच नका भाजपने त्याला घेता कामा नये.

  • @karunakaragashe1737
    @karunakaragashe1737 Рік тому

    Pharach Chhan.....

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Рік тому +4

    फडणवीस यांनीच नाही तर सगळ्याच पक्षांनी याची बरोबर नोंद घेतली पाहिजे एकटे झाल्यावर मग समजेल हीच ती वेळ

  • @shrikantmali5815
    @shrikantmali5815 Рік тому

    छान विश्लेषण. सखारामपंत आणि उद्धव दोघेही विधीनिषेधशून्य आणि महत्त्वाकांक्षी. फरक इतकाच, सखारामपंत स्वत:चे डोके वापरायचे तर उद्धव कायम दुसर्‍याचे.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Рік тому +5

    एक सवाल आहे. बरोबर अडीच वर्षांनंतरच कसे काय सरकार कोसळवले? इथेही साटेलोटे?

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 Рік тому

    खूप छान विश्लेषण करून सांगितले...

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Рік тому +1

    अशा गोष्टी ऐकून या माणसाला का तो अजून काही तरी भले करतील असे का वाटते? अजब आहे, लोकांची जाण!

  • @sitaramjoshi7693
    @sitaramjoshi7693 Рік тому

    मस्तच!

  • @kartiksk-artic
    @kartiksk-artic Рік тому

    दोघात अजुन एक साम्य.ते कर्तबगार माणसांचे वंशज होते.

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Рік тому +12

    छान विश्लेषण केलेत.

  • @sudhirjahagirdar5878
    @sudhirjahagirdar5878 Рік тому

    100%खरं.

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 Рік тому +74

    आम्ही... म्हणजे सामान्य जनता.. 'येडझवे' आहोत.
    आमचीच आम्हाला कीव यायला लागलीय..😒

    • @milindadkar9248
      @milindadkar9248 Рік тому

      टिपिकल मालवणी शिवी आहे ," येडझवे"

    • @user-kb6yk9pz5f
      @user-kb6yk9pz5f Рік тому +1

      खरे YZ सध्या या सखाराम बाईंडर बरोबर असलेले सैनिक....

    • @sandeepinamdar3093
      @sandeepinamdar3093 Рік тому

      एकदा रागपण आला पाहीजे

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Рік тому +1

    आतल्या गाठीचे व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही.

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 Рік тому +10

    छान उपमा व विश्लेषण.

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 Рік тому +1

    हा बावळट आहे. ह्याने लालसेपोटी शिवसेनेची वाट लावली....

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 Рік тому +1

    अत्यन्त नीच पाताळयंत्री आहे हा उध्वस्त ठाकरे

  • @rameshkhandarkar5087
    @rameshkhandarkar5087 Рік тому +15

    A match is started between Mr Sharad Pawar and Mr Uddhav Thakare
    Both are Dhurt , kaavebaaz and want same thing
    Let us watch this interesting game
    But Mr Fadanavis must keep distance from Mr Thakrey otherwise his fall is imminent

  • @maneeshawalkikar7133
    @maneeshawalkikar7133 Рік тому +1

    व्वा सुशीलजी , छान उपमा दिली आहे

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Рік тому +2

    EXCLUSIVELY OPPORTUNISTIC...!!
    Nothing else...!!!

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Рік тому +1

    उद्धव ना सखारामबापू म्हणणे हा सखारामबापूंचा अपमान आहे!

  • @a.s.617
    @a.s.617 Рік тому +1

    ११:२९ देवेंद्र फडणवीस साहेब बद्दल योग्य बोललात.महाराष्ट्रातील भाजप समर्थक हे मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपच्या पाठीशी आहे.

  • @anjalikale6585
    @anjalikale6585 Рік тому +16

    Sushil sir congratulations for you achieving 3 lakh subcribers

  • @pradeepmithbavkar2680
    @pradeepmithbavkar2680 10 місяців тому

    Sushil ji Tumi hyna sakaRam bapu mohanta mi tar yana AVRAGJEB HANTO
    JAY MAHARASHTRA

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 Рік тому

    छान

  • @avinashhonrao6305
    @avinashhonrao6305 Рік тому +5

    आता जर देवेंद्रजीं नी परत ऊबाठा बरोबर युती केली तर तें मोदी आणि शहा चीं मर्जी व विश्वास घालवून बसतील.
    मोदी शहाना आता शत प्रतिशत भाजप हवीय

  • @ashokshahshah9358
    @ashokshahshah9358 Рік тому +1

    Utkrushta Abhyas purna Vishleshan........Salute 2 Sushil ji.........t c Good night..........

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 Рік тому +6

    संधी साधू

  • @user-ko7ng9rs4x
    @user-ko7ng9rs4x Рік тому

    सुशीलजी, वर्तमान विषयावरील तुमचे विश्लेषण केवळ उत्कृष्टच नाही तर वास्तववादीही आहे! तसेच सखारामबापू बोकील यांच्याशी केलेली तुलनाही अतिशय वास्तववादी आहे.

  • @babulatre7038
    @babulatre7038 Рік тому +5

    Khupach chhan sir salute to u

  • @pradippandit7111
    @pradippandit7111 Рік тому +1

    उद्दव ठाकरे यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आले आहे.मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी बालासाहेब ठाकरे यांची शिवसेना पणाला लावली आहे.ते जाणत्या नेत्याचे शिष्य झाले आहेत.बाळासाहेबांची विचार सोडून राष्ट्रवादी बरोबर चालले आहेत.त्यांनी शिवसेना संपवली आहे.
    .