जुना बाजार पुणे/बाजार जुना पण वस्तु नविन मिळते/जे कुठे मिळत नाही ती येथे मिळते/Old Goods Market Pune
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- जुना बाजार पुणे/बाजार जुना पण वस्तु नविन मिळते/जे कुठे मिळत नाही ती येथे मिळते/Old Goods Market Pune
नमस्कार tech San marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
या व्हिडिओ मध्ये आम्ही अशा जुन्या बाजाराची माहिती
सांगितली आहे कि या जुन्या बाजारात अनेक प्रकाराच्या नविन आणि जुन्या वस्तु माल मिळतो जे कुठे मिळत नाही ते या जुन्या बाजारात मिळते असा हा पुणे जुना बाजार आहे आपला काही प्रश्न असेल तर कंमेट बॉक्स मध्ये विचारू शकता
धन्यवाद
Old Goods Market
Pune Old Bazaar
जुना बाजार
Old Goods
Old Market
पुणे जुना बाजार
भंगार भंगार
भंगार बाजार
भंगार बाजार पुणे
old Goods Market Pune
______________
We have informed about this old market in Marathi language through video that this old market fills up in Pune city of Maharashtra and this old market fills up every Thursday and every Sunday of the week and the feature of this old market is that in this old market new and old items are available We have explained the complete and detailed information of the old market through this video and at the same time another feature of this old market is that the items that cannot be found anywhere else are found in these old markets. This is the old market in Pune and this video is about this old market. Hope you like it thank you
#भंगार_बाजार
#खुपच_कमी_दर
#जुन्या_व_नविन_बाजार
#Pune_Old_market
#भंगार
Disclaimer
video is for educational purpose only copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976 allowance is mode for "fair use" for purpose such as criticisms,comments,news reporting,teaching scholarship and research fair use a use permitted by copyright statute that might other wise be in fringing non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use
Thanks for watching
Tech San marathi
Pune maharashtra
India
सर...जुने सिमेंट पत्रे मिळतील का
किमती काही कमी दरात मिलत नाही सर डबल रेट ने विकतात रेट फारच झिग झीग करुन मिलते
👍
कुठल्या ईरया, मध्ये,येतो
काही स्वस्त नाहीत चारपट किंमत सांगतात त्यात नवीन वस्तू मिळतात
Sir purn address sanga na plz
Station Road near Kumbhar Wada near Corporation
दादा मला कॅमेरा घेयचा आहे मिळेल का
मिळेल
शनवार वाड्य कडून गाडगिळ पुतळ्या वरून . डाव्या रस्तने स्टेशन कडे जाणाऱ्या रस्ता कुंभार वाडा त्याच्या पुढच्या बाजुला बुधवार रविवारी जुन्या बाजार भरतो आठ वाजल्यापासुन संध्या काळ पर्यन असतो
Radio 📻 मिळतील का
सर, सोपा, मिळेल का
भाई साहब कौन एरिया है जहाँ ए जुना बाज़ार
होता है कृपया पता मिलेगा जी
जुना रेडिओ लाकडी मिळेल का.
👍
Ata ghri gheun ja kahihi udya kahi zal tar no guarantee
used furniture badal video taka
सर गोळा फेक मधील गोळा मिळेल
हो
Sir purna address saga na
Station Road near Kumbhar Wada near Corporation
सर मला हार्मोनियम घ्यावयाची आहे मिळेल का?
जाऊन पाहवं लागेल
Nice
व्हिडीओ खाली तुम्हचा मोबाईल नंबर द्या
सर पुण्या मदे कुठ नेमक आहे बाजार
कार्पोरेशन जवळ
Detail adrs
Near Corporeshon Station Road pune
Super
Thanks
Timming ky ahe
10 am to 6 pm
जुनी सेंट्रींग प्लेट चा व्हिडिओ बनवून टाका
Peti Trunk patryachya kinva Aluminiumchya
June पत्र पाहिजे
फोन नंबर मिळेल का
कुणाचा
पूर्ण पत्ता सांगा सर पुण्या मध्ये कुठे ? ते ठिकाण सांगा ...
हा बाजार फक्त रविवार आणि बुधवार या दिवशीच असतो स्टेशन रोङ कुंभारवाङ्या जवळ पुणे
Kuth ahe juna bajar punet number send kara
स्टेशन रोङ पुणे