आता या देशात कोठेही कोणत्याही ठिकाणी निवडणूक लढवू शकतो. अपक्ष निवडून या आणि नंतर कोणताही पक्ष जोडून घेणे. या पक्षाचे मागं त्या पक्षाच्या मागे जाऊ नये. आता भारतीय आदिवासी पार्टी तयार करण्यात आले पाहिजे.
1)जेलसिंग पावरा -2019 च्या इलेक्शन मध्ये यांच्या मुळे काँग्रेस चे पद्माकर वळवी हरले. 2)सुहास नाईक = बीजेपी ला मदत करून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनलेत 3)मोहन शेवाळे - अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष 4)सीमा नाईक -मजबुरी का नाम..... 5)उद्देसिंग पाडवी - माजी आमदार भाजप, आजी आमदार राजेश पाडवी यांचे वडील ह्या मधून कोण काँग्रेस चे काम करून राहिले??????...😅😅😂😂😂😂😂😂
तुम्ही काहीही केलं तरी केसी पाडवी निवडून येणारयात शंका नाही🎉🎉🎉😂😂😂😅😅❤ आता लग्नाच्या मंडपातून पण पडून जातात😂😂😂 नंदुरबार जिल्ह्यात एकमेव पक्षनिष्ठ माणूस असेल तर ते म्हणजे केसी पाडवी त्यामुळे लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि हा त्यामुळेच निवडून येतात🎉
सत्तेचा मोह एवढा पण नाय शोभते Udesing padvi तुम्हाला.कारण स्वत:च्या आपला मुलगा राजेश उदेसिंग पाडवी बीजेपी उमेदवार आहे. आणी तुम्ही काँग्रेस मधे टिकेट हवे तुम्हाला कसे काय देणार हो.पिता पुत्र एकाज ताटात जेवता आणी दोन वेगवेगळ्या पक्षा मधे टिकेट हवे आहे तुम्हाला....इ.....
जाऊद्या साहेब आपले पुत्र विजय होतील तरी पण राजेश दादा 🚩🙏
आपली फसवणून झाल्यावर कशी जळते ते समजलं का आता😂😂😂😂
Ho
पक्षाचा विचार करून टिकीट जाहीर झाले आहे त पैसाचा काही ही नाही.. पक्षाने खाली काही तरी सर्व केला आहे त्यामुळे टिकीट जाहीर झाले आहेत....
नंदुरबारमध्ये प्रत्येक तालुक्यात समाजाची भान ठेवून कामे करणारा माणूस दिसत नाही. आमशा दादा काही प्रमाणात पुढाकार घेतात.
साक्री विधानसभा काँग्रेस उमेदवार पण हारणार हे 100%
आता या देशात कोठेही कोणत्याही ठिकाणी निवडणूक लढवू शकतो.
अपक्ष निवडून या आणि नंतर कोणताही पक्ष जोडून घेणे.
या पक्षाचे मागं त्या पक्षाच्या मागे जाऊ नये.
आता भारतीय आदिवासी पार्टी तयार करण्यात आले पाहिजे.
अजुन मदत करा की advocate कागडा चांदया पाडवीला
1)जेलसिंग पावरा -2019 च्या इलेक्शन मध्ये यांच्या मुळे काँग्रेस चे पद्माकर वळवी हरले.
2)सुहास नाईक = बीजेपी ला मदत करून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनलेत
3)मोहन शेवाळे - अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष
4)सीमा नाईक -मजबुरी का नाम.....
5)उद्देसिंग पाडवी - माजी आमदार भाजप, आजी आमदार राजेश पाडवी यांचे वडील
ह्या मधून कोण काँग्रेस चे काम करून राहिले??????...😅😅😂😂😂😂😂😂
कुठली आहेस तू,??
@@ValviExpress तुला काय करायचे
@@Aakanksha-xo9dp 😜😜
@@Aakanksha-xo9dp प्रत्येक विडिओ मध्ये कंमेंट असते, कुठल्या IT सेल मध्ये काम करतो का FAKE मित्रा?
तुम्ही काहीही केलं तरी केसी पाडवी निवडून येणारयात शंका नाही🎉🎉🎉😂😂😂😅😅❤ आता लग्नाच्या मंडपातून पण पडून जातात😂😂😂 नंदुरबार जिल्ह्यात एकमेव पक्षनिष्ठ माणूस असेल तर ते म्हणजे केसी पाडवी त्यामुळे लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि हा त्यामुळेच निवडून येतात🎉
50 खोके एकदम ओके😂😂🎉🎉
यात एकपण liable नाही. Sarv उल्टी bomb मारणारे आहेत्. He एकनिष्ठ नाही हे पार्टीला माहित् आहे
के सी पाडवी धडगाव मध्ये हेच करून 30 वर्षांपासून निवडून येत आहे काम काहीच नाही. त्यांच्या कडून काही तरी शिका...😂😂😂 दिली ना के सी पाडवी नि ललि्पाप 🤣🤣🤣🤣
😂😂😂
समजलं ना,,कागळा पाडवी हां कसा आहे,,अन्य तालुक्यातील लोकांना आता, कळतं आहे,, धडगाव वाले म्हणून सांगतात हां लबाड लांडगा आहे,,, निष्क्रिय आमदार आहेत,,,
एखाद्या ने फसवलं तर कसं वाटतं........ अनुभव घ्या. आमचाही अनुभव आहे
भीक तर नेहमीच मागतात जे तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहणारे आणि सगळे नेते 😅
भीक मागायची तर तुमचीच वेळ आली
बाकी जनता तर जिंदाबाद राहते नेहमीच.....
शिरपूर तालुक्यामध्ये ही काँग्रेसचे तिकीट मागितले होते पण k.c padvi ने 5 करोड रुपयांची मागणी केली आसी बातमी आहे
आपण आदिवासी आहोत तर भारत आदिवासी पार्टी मध्ये येऊन निवडणूक लढली पाहिजे दादा
हे सर्व भाजपवासी आहेत 😂
बाकी सगळं बरोबर आहे पण 5 कोटी घेतले यात तथ्य नसेल 😂
स्वतःच्या मुलाला विजयी करण्यात साठी महाविकास आघाडीत भांडणे लावून विजय करा भाजपला
तुम्हाला तिकिट दिलं नाय मनुन असं आरोप लावतात
केळ घ्या केळ
अजून गोवाल पाडवी ला मदत करा. कोणाला सांगत आहे के सी पाडवी कसा आहे ते माहीत पडले ना आता
30 वर्षे झाली के सी पाडवींना काहीच केलं नाही अजून पण त्याच्याच मागे फिरतात का दादा
उदेसिंग पाडवी साहेब उमेदवारीसाठी के.सी.पाडवीनी 5 कोटी कि 3 कोटी घेतले ते सांगा😂😂😂😂😂
सत्तेचा मोह एवढा पण नाय शोभते Udesing padvi तुम्हाला.कारण स्वत:च्या
आपला मुलगा राजेश उदेसिंग पाडवी बीजेपी उमेदवार आहे. आणी तुम्ही काँग्रेस मधे टिकेट हवे तुम्हाला कसे काय देणार हो.पिता पुत्र एकाज ताटात जेवता आणी दोन वेगवेगळ्या पक्षा मधे टिकेट हवे आहे तुम्हाला....इ.....
तून्हला किंमत नाही केली तर अपक्ष उभे रहा किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक अत्यंत पक्ष आहे
Sangli pattern should be implemented or TAKE tickets from Bharat aaadiwasi party and get elected
युही नही कहते कागडा हू मैं 😂🤣😁😄
K.c.padvi तिकीट वाटप केले हे कसे सिद्ध कराल
हा तर bjb सरकार बसवण्याच्या प्लॅन आहेत 😂😂😂
Tula bjp ne umedvari dili tevha khush zala Ani nay dili tevha congres made ala ata nakusha hoto ka re
अजून गोवाल ला मदत कर
निष्ठावंत कार्यकर्त्ताची पत्रकार परिषद आहे अस वाटत तुम्हीं आता अपक्ष निवडणुक लडवा हो तुम्हीं नक्कि निवडून याल 😅😅😅😅😅😅😅
आता तुम्हाला बोरबर समजलो
का साहेब
खोटे बोलत आहेत हे.
Hindi(2nd/3rd)
अजुन के,सि पाडवी,, सोबत राहा,, दाखवून दिले,,
राहुल गांधी सोबत बोला 😂
😂😂😂😂😂
😂