||❤️🌴कोकणची नांगरणी🎖🏆स्पर्धा ||चप्पल झाली गायब🤦‍♂️😂||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @KiranYadav-yv5sr
    @KiranYadav-yv5sr 2 місяці тому

    कोंकण ची हीच खरी संस्कृती आणि ओळख आहे

  • @sudeshbait5056
    @sudeshbait5056 2 місяці тому

    Tai khup chan video ahe asch video takt rha pudhe jaun khup pragati hoil

  • @sameershirke2654
    @sameershirke2654 2 місяці тому

    Thank you didi

  • @sudeshbait5056
    @sudeshbait5056 2 місяці тому

    Bhasha chalel kontihi sgle aple maharastratle lok bght ahe सगळ्याना klte jshi तू आहेस khri तशीच rha

  • @abhijeetsasane2955
    @abhijeetsasane2955 2 місяці тому

    Kont gaav aahe tuj Konkan mde???

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 місяці тому

    ग्राउंड बरोबर नव्हता मधेच खड्डा होता त्यामुळे पळताना अडचण येत होती.व्हिडिओ छान होता कोणीही काहीही बोलुदे तू बोलतेस तशीच बोल

  • @sureshingle7578
    @sureshingle7578 2 місяці тому +1

    मुली तू एकतर मराठीत बोल किंवा आपल्या राजापूरी भाषेत तरी बोल भाषेची गल्लत करू नये. व व्हिडिओ पारंभीक संपूर्ण माहिती एका ठिकाणी उभे राहून निट समजदार भाषेत टायटल सांगायचे मी आज अमूक स्थळी अमूक ठिकाणी जाऊन आमूक प्रकार आपणास दाखवणार आहे. वगैरे वगैरे... बाकी मुली छान.प्रयत्न सोडू नकोस प्रयत्न परमेश्वर. राजापूर तालुक्याचा मला गर्व आहे.