बारामतीकरांचा धक्कादायक कल | बारामती विधानसभा | Baramati |Vidhansabha Nivdnuk |
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- #sharadpawar #ajitpawar #baramati
महाराष्ट्रातील राजकारणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मध्ये यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असे विधानसभेची निवडणूक होत आहे यामध्ये अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा पुतण्या योगेंद्र पवार हे मैदानात त्यांच्या विरोधात असणार आहे. त्यामुळे बारामतीचीं निवडणूक ही यावेळेस अत्यंत वेगळी ठरणार आहे. तर इंदापूर मध्ये दोन माजी मंत्र्यांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे मात्र यावेळेस इंदापूर मध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांचे देखील पारडस जड असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे इंदापूर मधली ही लढत तिरंगी होणारा असून यावेळेसच्या निवडणुकीत कोणावर गुलाल पडणार हे सांगता येत नाही. याबाबत आपण जनतेतून कोणाला कौल आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
maharashtra election
maharashtra election 2024
maharashtra
breaking news
rahul gandhi
maharashtra assembly election
maharashtra elections
live news
maharashtra election date
maharashtra politics
ncp
ncp leader
maharashtra news
mumbai news
sharad pawar
bjp
ajit pawar maharashtra
congress
election 2024
latest news mumbai
eknath shinde
maharashtra assembly election 2024
maharashtra vidhan sabha election
devendra fadnavis
maharashtra election date announcement
maharashtra assembly elections
maharashtra assembly elections 2024
ajit pawar
rahul gandhi congress
maharashtra chunav kab
Harshvardhan Patil
Dattatrey bharane
Pravin Mane
Pravin bhaiya Mane
Yogendra Pawar
Ajit Pawar
Sharad Pawar
Supriya Sule
Sunetra pawar
Parth Pawar
Jay Pawar
Rohit Pawar
Rajendra Pawar
Vijay Shivtare
Vijay Bapu ShivTare
Sanjay Jagtap
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
शरद पवार लाईव्ह सभा
अजित पवार लाईव्ह सभा
हर्षवर्धन पाटील लाईव्ह सभा
दत्तात्रय भरणे लाईव्ह सभा
राहुल कुल
राहुल कुल लाईव्ह सभा
देवेंद्र फडणवीस लाईव्ह सभा
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
शरद पवार
सुप्रिया सुळे
रोहित पवार
सुनेत्रा पवार
हर्षवर्धन पाटील
दत्तात्रय भरणे
प्रवीण माने
ठरवून बोला नाहीतर कृत्रिम बोला.
दादा शंभर टक्के पडणार कारण सांगतो नीट ऐका...
1) दादाचे अख्खे राजकारण साहेबांमुळे आहे..
नाहीतर कुठेतरी म्हशी वळत बसला असता.. मी तर म्हणेल साहेबांनी राजकारणात आणून खूप मोठी चूक केलीये... एक उर्मट, असंस्कृत, दादागिरी करणारा, असभ्य, टाकूऱ्यावर उलटा मुतणारा माणूस घडवण्यासाठी आयुष्याची चाळीस वर्ष फुकट घालवलीत... 2) दा😮दा नी विकास केला कारण साहेबांनी कायम दादाचा हात तिजोरीत ठेवला 500 कोटींचा निधी मंजूर करायचा 250 कोटी बारामतीवर खर्च करायचे 250 स्वतःसाठी... व्वा ३) आता तर दादाला निवडून देऊन उपयोग नाही. सत्ता साहेबांची येणारेय. मग विरोधी पक्षातला आमदार कशासाठी... एक कोटी आणता आणता फाटेल त्या आमदाराची.. मग स्वतःची कातडी वाचवण्यासाठी 41 आमदार जसे खड्ड्यात घातले तशी विकासाच्या खोट्या मोहापायी बारामती खड्ड्यात नाही घालायची आम्हाला.. ४) युगेंद्र उभा नाही. साहेब उभेयत. सगळा निधी साहेब आणणारयत.
5) आणि अति महत्वाचे म्हणजे सिद्ध झालय बारामती फक्त साहेबांचीच.. शहरी भाग थोडा राहील दादा च्या पाठीमागे नाहीतर बारामती मधील सरकारी हापीसे , रस्ते, गार्डन, बांधणे म्हणजे तालुक्याचा विकास नव्हे अशी ग्रामीण भागाची व्यथा... ग्रामीण भाग पूर्ण साहेबांच्या पाठीशी त्यामुळे युगेंद्र शंभर टक्के above 50000 lead.... माझा अंदाज माझ्या आयुष्यात कधीच चुकला नाही
हा पत्रकार लोकसभे पासून दादा चां माणूस आहे
गोलमाल है भाई गोलमाल है !
मलीदा गॅंग विरुद्ध सामान्य जनता
आणि फक्त योगेंद्र दादा पवार
1991 साली अजित दादा राजकारणात आले तेव्हा पाम त्यांना कोणता अनुभव होता ??
बारामतीचा म्हणाल्यानंतर शरद पवाराची बारामतीचे होय का, असे म्हटल्या वर लोक शरद पवारांच्या नावाने बारामतीला ओळखल्या जाते . अजीत पवारांच्या नावाने नाही . तुम्हा लोकांची चुकीची कल्पना ,दादा नी विकास केला. दादानी 85 वर्षाच्या बापाला म्हातार पनात सोडून गेलात . किती दुःख झाल असेल त्या बापाला .
टिंगरे लोकसभेला पण बोलत होता दादा one sided जिंकेल , एक तर त्याला समजत नाही किंवा paid पत्रकार आहे
Ajit dada ❤❤
Only Dada
पवार साहेब
तुतारी
निपक्ष पत्रकारिता राहिलीय कुठे
तुम्ही दादांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ नका सामान्य लोकांच्या भावना जाणून घ्या
अजित दादा येणार
मित्रा तूझ्या प्रस्तावनेतूनच कळलं की तू अजित पवार चा समर्थक आहेस
Dada ❤
अजितदादा 🩷
माणसपण भाडयान
केंद्रात ताई आणि राज्यात अजित दादाव्हे बारामती जनतेचे उत्तर, लय भारी बारामतीकर
बारमती शहराता नका मुलाखत घेऊ बारामती तालुक्यातल्या खेड्यात घ्या कारण 70 टक्के मतदार खेड्यात आहेत
Only dada🎉
फक्त दादा
ही निवडणूक शरद पवार यांची आहे हे लक्षात घ्या
घड्याळ⌚⏰
फक्त शरद पवार
हा चैनलफक्त अजितदादा फेवर बातम्या देतो
😢😢😢😢
He khrch tharvun..😂
इंदापूर - दत्ता भरणे
बारामती - अजित पवार
दौंड - रमेश थोरात
शिरूर - अशोक पवार
हडपसर - चेतन तूपे
पुरंदर - संजय जगताप
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
कसबा - हेमंत रासने
कोथरूड - चंद्रकांत पाटील
खेड - दिलीप मोहिते पाटील
खडकवासला - भीमराव तापकीर
जुन्नर - अतुल बेनके
पार्वती - माधुरी मिसाळ
भोर - संग्राम थोपटे
आम्हाला साहेब पण पाहिजे दादा पण पाहिजेत
टिंगरे साहेब तुमचा फोन नंबर पाठवा
9527547547
दादांच वय झाले 65
शिवशाही पाहिजे पेशवाई नको महाविकास आघाडी येणार
Congress ani Rashtravadi Shiv Shahi ahe ka re 😂
Fakt tutari vajvnara manus🎉
ओन्ली तुतारी
धरुन आणुन बसवलेत 😂
तुतारी