Saif Ali Khan आणि Santosh Deshmukh, काय फरक कळला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025
  • Saif Ali khan attack, santosh deshmukh, valmik Karad, marathi news live, Maharashtra news live, Abp majha live, tv9 marathi live
    #marathinews
    _________________&&________________
    महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
    __________________&&_________________
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Instagram - / marathi_manus_pradip
    Twitter - Pr...

КОМЕНТАРІ • 249

  • @z.p.m.education4507
    @z.p.m.education4507 День тому +118

    भाऊ आमच्या मनातल्या भावना तुम्ही बोललात thanks 👍🏻

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu День тому +61

    आजकल बात ओठों से नहीं, नोटों से होती है!

  • @Its_me_007s
    @Its_me_007s День тому +54

    अगदीं मनातलं बोला भाऊ ❤

  • @nitinnakat5800
    @nitinnakat5800 День тому +33

    मी सुद्धा हाच विचार करत होतो

  • @PANTHER-p3h
    @PANTHER-p3h 20 годин тому +19

    सामान्य जनतेची साधी F.I.R. सुध्दा लिहून घेत नाहीत पोलीस 😮😮😮

  • @SunilKesarkar-yj3tq
    @SunilKesarkar-yj3tq 18 годин тому +17

    महाराष्ट्र ची वाट फक्त या नेत्यांनी लावली

  • @vasudhakulkarni6609
    @vasudhakulkarni6609 День тому +25

    तो सी सी टीव्ही काँमेराँत जो मुलगा माणूस दिसतोय तो वेगळाच आहे आणि अत्ता जो पडलाय बांग्लादेशाचा म्हणतात तो वेगळाच आहे कांहीं तरी खोटं च चाललंय असं वाटतंय

  • @Hindinews11967
    @Hindinews11967 День тому +57

    लॉरेंस बिश्नोई जिंदाबाद बिश्नोई समाज जिंदाबाद 🙏

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 19 годин тому +9

    छान समीक्षण केलं भाऊ,
    आपण माझ्या मनातील भावना व्यक्त केल्यात.
    धन्यवाद

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 День тому +31

    त्या साठी श्री राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत पण आमचे मराठी माणस साथ देत नाहीत

    • @Aniketp29
      @Aniketp29 23 години тому +2

      खाज स्वतःच स्वतःची माणसं पर प्रांतीय म्हणून उतरवतो आणि नौटंकी करत मराठी माणसांना न्याय देतोय असं दाखवतो.

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 22 години тому +3

      Tya sathi nivdun yave lagte tyach swatacha mulga nivdun anata yet nahi to CM kasa honar?

    • @aruntechmaster4774
      @aruntechmaster4774 20 годин тому

      आम्ही राजसाहेब समर्थक जय मनसे 🙏🙏

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 22 години тому +29

    देशाला राजकारणी लोकचं खरे बरबाद करत आहे

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 День тому +17

    एकदम बरोबर

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 День тому +17

    पोलिसांना नोकरी करत महत्वाचे लोकांच्या कलाने चालावे लागते.

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 20 годин тому

      त्यांना बदली, सस्पेंड ची भीतीच्या छायेखाली च नोकरी करावी लागते दुसरं काय?

  • @Balachavan1966
    @Balachavan1966 День тому +9

    भाऊ सलाम तुमच्या विचारांना.दुर्दैव आहे गरीब माणूस असच मरणार, तो हिरो आहे पैसा आहे. न्याय व्यवस्था फार चुकीची आहे. राजनीती फार वाईट संतोष भाऊ ल एवढ्या क्रूर पणे मारल्या गेलं पण त्यावर कोणीच उठाव घेत नाही.😢

  • @jitendrasurve5105
    @jitendrasurve5105 День тому +10

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @wazeerqureshi5959
    @wazeerqureshi5959 День тому +11

    खरं बोललात सर 👍👌

  • @rohinimuley8070
    @rohinimuley8070 День тому +11

    व्वा रे भावा
    तुम्ही निर्भिडपणे बोलतात ,जरा जपून रहा, स्वामी समर्थ नाव घेऊन कामाला लागा, स्वामी तुमच्या पाठीशी आहे, खोट्या लोकांचं काही भरवसा नाही, चांगले. काम करण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ शक्ती देतील,

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 23 години тому +5

    दादा अतिशय चांगला व्हीडिओ मनापासून सॅल्यूट

  • @babasahebsutar-h5m
    @babasahebsutar-h5m 22 години тому +8

    अगदी बरोबर विश्लेेशन

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 19 годин тому +5

    बरोबर आहे भाऊ आपल्या लोकांचि यांना काहिच कद्र नाहिधन्यवाद

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 21 годину тому +5

    १) मुंबईतल्या फुटपाथ फेरीवाले मुक्त करून लोकांना चालण्यासाठी द्याव्या 🙏
    २) मुंबईतल्या रोडवरची बेकायदा पार्किंग हटवावी 🙏
    ३) मुंबईतली बेकायदा बांधकामे हटवावी🙏

  • @happysachin756
    @happysachin756 14 годин тому +1

    सुरेख माहिती 👌🙏

  • @Gajanantiger-f1u
    @Gajanantiger-f1u День тому +7

    बरोबर

  • @SadhanaMhala
    @SadhanaMhala День тому +6

    Sar खरंच सांगता तुम्ही

  • @shyamshinde8505
    @shyamshinde8505 День тому +6

    प्रदीप भाऊ तुमचं मत अगदी बरोबर आहे आणि तुम्ही अश्या गोष्टींवर ही बोलता हें ऐकुन आनंद झाला. पण तुम्ही ज्या सिस्टिम बद्दल बोलत आहात जे नेते पोलिसानावर दबाव टाकतात त्या मागे तुमचेच आवडते " देवा भाऊ " सारखे नेते आहेत. ज्याची नेहमी तुम्ही स्तुती करत असता.

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 День тому +11

    सैफ जीवंत आहे तरी एवढी तत्परता.

  • @subhashapraj6571
    @subhashapraj6571 23 години тому +3

    आता देशमुख साहेब कुठे गेले? निवडणूकी आधी प्रचारसभे यांना खूप पुळका होता.

  • @marutimirjal9080
    @marutimirjal9080 20 годин тому +2

    हे पूर्ण खरे आहे आमच्या मनात सुद्धा 100% याच भावना आहेत

  • @nandkishoradhao8577
    @nandkishoradhao8577 День тому +3

    खरंय दादा

  • @munjabhaulevde
    @munjabhaulevde День тому +4

    सर आपल्या देशात गरिबांना कोणी साथ देत नाही आमच्यासारखे गरीब असेच मरणार तुम्ही बोललात ते खरं आहे मात्र खरं कोण ऐकत आहे सर आता असं कोणी खरं बोलले की लगेच त्याचावर टीका करतात माझ्या हिशोबाने संतोष देशमुखांच्या मृत्यू वाल्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे पण आपण आपल्या हातात काय आहे आपण नुसतं म्हणणार पण एक लक्षात ठेवा सर त्यांना पण देव अशीच कुठे ना कुठेतरी मारणार कठोर शिक्षा करणार जय श्रीराम

  • @NevarGiveUp-e8q
    @NevarGiveUp-e8q День тому +8

    Om Namah Shivay

  • @GajananKoke-h3o
    @GajananKoke-h3o 13 годин тому

    भाऊ सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏 फुल सपोर्ट

  • @sanjaykumbhar4498
    @sanjaykumbhar4498 22 години тому +2

    एकदम खरं बोललात...

  • @vijetabasangar8338
    @vijetabasangar8338 День тому +2

    Agdi Barobar bhau👍👌

  • @RahulPatil-iz8vn
    @RahulPatil-iz8vn 15 годин тому +1

    दादा आपल्या सांगण्यावरून महायुतीला निवडून दिले हे प्रश्न आपण आपल्या राज्याच्या गृह मंत्राला विचारले पाहिजे. दादा मग गृहमंत्री कोण आहे 😅😅

  • @vasudhakulkarni6609
    @vasudhakulkarni6609 День тому +3

    खर काय झालंय हे कुणीही नीटसांगायला तयार नाही

  • @prasadbhagwat5818
    @prasadbhagwat5818 19 годин тому +1

    न्याय मागण्यासाठी इथे एक तर Politician असावं लागतं नाहीतर Celebrity....

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 19 годин тому +2

    Cctv v आरोपी यांत सा म्य वाटत नाही

  • @sadiquekazi6995
    @sadiquekazi6995 20 годин тому +1

    खूप कडक बोल्लात आणि करेक्ट बोललात
    सलाम भाऊ

  • @SadhanaMhala
    @SadhanaMhala День тому +3

    Ho sar गरीब माणसाचा देवच असतो हे राजकीय नेतेच नव्हे

  • @LIVEM-GAMING1M
    @LIVEM-GAMING1M 22 години тому +1

    100% barobar❤

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 22 години тому +1

    Chan explain 🎉

  • @a.b.c.52
    @a.b.c.52 18 годин тому +1

    राजकारणी गुन्हेगार आहे गुन्हे करणे हाच राजकीय धंदा, जनतेच्या पैशातून .

  • @yuvrajmhatre4754
    @yuvrajmhatre4754 День тому +2

    Khare ahe ❤❤❤❤❤❤

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv День тому +2

    महाराष्ट्र के गृह मंत्री जी से भी निवेदन है कि पिछली बार की तरह जितेंद्र आव्हा ड और उसके परिवार की सुरक्षा न बढ़ाये, इससे सनातन धर्म, हिन्दू देवी देवताओं,महापुरुषो और हिन्दुओ का अपमान करने वालो का मनोबल बढ़ता है, जितेंद्र आव्हा ड की आई, पत्नी और बेटी से भी हाथ जोड़कर विनंती करता हूं कि अपने बेटे, पति और पिता को हिन्दुओ की भावनाएं आहत करने से रोके,जय हिंद🙏🚩

  • @Ayusharc00
    @Ayusharc00 День тому +3

    🔥🔥🔥💯💯👍

  • @mansishigwan50
    @mansishigwan50 22 години тому +4

    सुशांत सिंग राजपूत ला कुठे न्याय मिळाला 😡😡😡😡

  • @chiranjivpazare8644
    @chiranjivpazare8644 День тому +3

    मुळात तुम्ही तुलना कोणाची कोणाशी करून राहिले साहेब दोन्ही सारखेच आहेत कारण एक सरपंच आणि एक अभिनेता एकाकडे राजकीय पद तर दुसऱ्याकडे अभिनयाची धुरा दोन्ही प्रचलित आहे दोघांमधून कोणीही सामान्य व्यक्ती नाही

    • @abc251-j
      @abc251-j 20 годин тому

      संतोष देशमुख सरपंच होते ते आमदार किंवा मंञी नव्हते की त्यांच्यासाठी सरकार इतकी यंञणा लावेल .सरपंचाच्या कार्यामुळे गावातील लोकांनी सरकारला धारेवर धरले होते .सैफ अली सारखी अरबोची संपत्ती नव्हती सरपंचाकडे.

  • @iamjo1212
    @iamjo1212 16 годин тому

    खूप छान कान उघाडणी केली भाऊ ❗
    पण एकंदरीत शेवटी प्रश्न एकच उत्पन्न होतो तो म्हणजे केंद्रावर कोण आहेत ❓ यंत्रणा काय करणार ❓ आपण त्यांना दोष कसे देऊ शकतो ❓ ते तर रात्र दिवस न पाहता काम करणारे आहेत, आपण त्याचे साक्ष आहोत ह्या गोष्टीला कोणी ही नाकारू शकत नाही, मी कधी की जात पात धर्म या विषयांवर बोलणे टाळतो, कारण भारताचे सर्वाधिक नुकसान ह्याच विषयांनी केले आहे,
    पण जिथे आपण हिंदू खातरे मे,हिंदू खातरे में म्हणून vote मिळवतो तिथेच एखाद्या हिंदू बांधवांचा मारेकरी जर अद्याप मिळत नाही, पण इतर धर्मियांच्या मरकरी ला तातडीने शोधले जाते,तर ह्यावर खरंच हे म्हणता येईल हिंदू खतरे मे है,पर गैरों से नहीं अपनो से 🤔🤔🤔

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje День тому +2

    There was no CCTV in rural area and there are many CCTV in mumbai & this is difference.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 День тому +4

    सैफ काय राष्ट्रपतीच्या वर आहे का, सारख्या कंटाळा येई पर्यंत त्याच त्याच बातम्या, महाराष्ट्र पोलीस येवढे कार्यक्षम आहेत तर दिशा सालियान व सुशांत सिंग केस मध्ये अपयशी कां?? ,पालघर साधू हत्याकांड स्पष्ट दिसत असताना कांहीच कारवाई कां नाही

    • @kishornikam7375
      @kishornikam7375 22 години тому

      काय करणार भाऊ , सगळं असच चालू आहे देशात.. गरिबांचा वाली कोणीच नाही

  • @KailashBhodake
    @KailashBhodake 11 годин тому

    सैफ..आणि..देशमुख..यांच्यामध्ये..फरक..आहे...सैफ..हा..भारताचा..नाहीना..आहे....तर..देशमुख..हा..अतिसामान्य..मराठी.माणूस.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 13 годин тому

    निर्ढावलेले गुन्हेगारी प्रव्रत्तीचे राकारणी सत्तेत भरपूर असल्यावर त्यांना अशक्य काय ?
    एकमेकाची काळजी घ्या सगळेच सोईचं राजकारण करत आहेत.
    सत्ता,पैसा,गुंडगिरी,गुन्हेगारी पुन्हा सत्ता.
    भ्रष्टाचाराचं, गुन्हेगारीचे उदात्तीकरण.

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 18 годин тому

    तुम्ही सत्य बोलले महाराज.

  • @jagdevkoli6312
    @jagdevkoli6312 17 годин тому

    👌👍

  • @हिंदूत्व1387
    @हिंदूत्व1387 День тому +1

    सत्य कडू असतें...

  • @SadhanaMhala
    @SadhanaMhala День тому +1

    Ho sar कराड यांनी सगळे पाप धुवून आला शरण बरोबर

  • @denisbarbose9046
    @denisbarbose9046 20 годин тому

    भाऊ एक नंबर विचार मांडलेत ❤

  • @AnandChavan-gg2ep
    @AnandChavan-gg2ep 18 годин тому

    💯,% Right

  • @mdtvsuppose2101
    @mdtvsuppose2101 19 годин тому +1

    दादा असेच निःपक्ष व्हिडिओ बनवत जावा.....

  • @the_rowdy_avinash5504
    @the_rowdy_avinash5504 20 годин тому +1

    मोठ्या गप्पा मारत बसण्यापेक्षा ह्यांना कोण मोकळीक दिले हे सांगावे, ह्या दोन्ही केस मधला फरक शेंबड्या पोराला समजते, हे कोणा मुळे आणि कोणासाठी घडते त्याचे नाव घ्या बिनधास्त

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 День тому +1

    Barobar aahe

  • @gautamthorat2795
    @gautamthorat2795 20 годин тому +5

    या वरून हेच सिद्ध झाले कि हे जे सरकार आहे ते हिन्दुंच्या विरोधात आणि मुसलमान यांच्या बरोबर आहे 😂😂😂

  • @SaritaMhapankar-c4w
    @SaritaMhapankar-c4w 18 годин тому

    Khup chan

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 18 годин тому +1

    पैशा साठी लाचार झालेली यंत्रणा आहे

  • @MadhaviBhosale-e1g
    @MadhaviBhosale-e1g 19 годин тому

    एकदम खर बोललात

  • @SYCHINDU8888
    @SYCHINDU8888 20 годин тому

    बरोबर आहे भाऊ...

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 14 годин тому

    नशिब मेला नाही 😂 नाही तर तैमुर च कसं झालं असतं??😅

  • @savitakadam6532
    @savitakadam6532 17 годин тому

    correct bolat tumhi

  • @swatighadage3024
    @swatighadage3024 16 годин тому

    गृहमंत्री, मुख्यमंत्री, राजीनामा दया.

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 20 годин тому +2

    शैफू च सामान घरी नव्हतं😂

  • @avinashraut2921
    @avinashraut2921 19 годин тому +1

    खरंय बंधू राजकारणाला लागलेली कीड आहे ही

  • @vikrampatil9666
    @vikrampatil9666 17 годин тому

    राजकारणी लोकांनी पोलिसांचा पार चोथा करून ठेवला आहे. 😡😡

  • @AtharvaMakasare
    @AtharvaMakasare 18 годин тому +1

    गरीब.मानसाला.का!!न्याय.नाही

  • @udaypatil7777
    @udaypatil7777 День тому +1

    Manatil Bola Bhau

  • @Pankaj-fq6mh
    @Pankaj-fq6mh 20 годин тому +1

    दोघांच्या चेहऱ्यात फरक आहे c c t v मध्ये वेगळा चेहरा दिसतो

  • @pravinjadhav95
    @pravinjadhav95 16 годин тому

    यामुळेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब गरजेचे आहेत
    आणि जर ते असते तर आतापर्यंत यांचा एन्काऊंटर झाला असता.
    बसलेत कुठे पुरावे हुडकीत अन म्हणे CID

  • @JavedShaikh-hp9cs
    @JavedShaikh-hp9cs 21 годину тому

    Correct✅

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 19 годин тому +1

    सगळा पैसा चा खेळ आहे दादा बरोबर आहे

  • @meghanah6488
    @meghanah6488 18 годин тому

    सहमत

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 19 годин тому

    Aap ne Sahi kaha hai

  • @keshavhire8573
    @keshavhire8573 19 годин тому +1

    सामान्य माणसाच्या मनातले बोललात भाऊ

  • @swatighadage3024
    @swatighadage3024 16 годин тому

    💯💯💯💯

  • @PratibhaRahane
    @PratibhaRahane 19 годин тому

    १०० % बरोबर

  • @kNOwOne.
    @kNOwOne. 19 годин тому

    सामान्य माणसांना न्याय मिळेल का? जर पोलिस यंत्रणेत राजकारणी हस्तक्षेप नसेल तर. आणि भ्रष्टाचार वाढेल की कमी होईल

  • @aratikaulgud4345
    @aratikaulgud4345 21 годину тому

    बरोबर बोललास भाऊ

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 11 годин тому

    Pharacha Sunder vishlesham!

  • @atuljadhav7919
    @atuljadhav7919 19 годин тому

    👍

  • @nishanair1721
    @nishanair1721 21 годину тому

    Dada 100% right..

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 6 годин тому

    वास्तव आहे.

  • @frodounix1851
    @frodounix1851 11 годин тому

    Thumbnail मध्ये प्रश्नचिन्ह खूप महत्वाचा रोल प्ले करतो... 😅

  • @vaishalipatil1125
    @vaishalipatil1125 20 годин тому +1

    Aho Sushant chya Case madhe kai zala, Rajkiya Manus involved tithe pan hota

  • @muhammadinamdar7936
    @muhammadinamdar7936 День тому

    अगदी बरोबर आहे तुमचं
    पण हा प्रश्न खरं तर
    ग्रहमंत्री फडणवीस आणि हिंदूंचे SO CALLED नेते नितेश राणे ला विचारा

  • @HarubhauVaidya
    @HarubhauVaidya 21 годину тому +1

    ❤ खोदा पहाड़ निकला चूहा

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 19 годин тому

    महानगरपालिका निवडणूक आली.

  • @marutikamble269
    @marutikamble269 12 годин тому

    😢

  • @vijaykokre1398
    @vijaykokre1398 18 годин тому

    अरे सर नकली एक्टिंग करूंन पैसे कमांवनारे ही नकली ऐक्टर एका फालतू मानसला मारू शकत नहीं

  • @TusharModhave-qn6vy
    @TusharModhave-qn6vy 22 години тому

    एकदम बरोबर बोलले भाऊ.

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 21 годину тому +2

    Disha. Sushant. Palghr sadhu sent. Yache ky zale. Jo temashat. Kam kerto. Ratr dhivs batmi. T v lokani. Bend kele

  • @LiladharPaluskar
    @LiladharPaluskar Годину тому

    Tumhe 101% khara bolta.
    Politics very dirty game in our country.