बानेगाव येथे मजंरथ व बानेगाव शिव रस्ता खूपच खराब झाला होता म्हणून मा मोहन राव फड यांनी पंधरा लाख रुपये खर्च करून रस्ता केला तोच रस्ता आता आमदार वरपुडकर साहेब यांनी फक्त पन्नास हजार रुपये खर्च करून रस्ता केला व काम अर्धवट सोडून गेले असे आमचे उदार मनाचे नेते वरपुडकर साहेब
कोण तो मिंदे गटाचा एक शर्मिंदा जो ईडीची कोठडी भोगून आलेला आहे... त्या गब्बर गुन्हेगाराने लोकनेते वरपूडकर साहेब यांच्यावर टीका करण्याआधी आपली औकात तपासून घ्यावी
अरे कॉंग्रेसचे किती खासदार झाले आणि तुझे किती झाले, तुझे ड्रायव्हर फक्त खाण्यापुरते तुझ्यासोबत आहे
गब्बर शेठ विधानसभा लढवा
तीन धा विचार करून Varpudar साहेब विषय बोलताना विचार करून बोलावे
आमदार फक्त सुरेश वरपूडकर साहेब ✌️✌️✌️✌️
भावना गवळी सय्यद खान काय माहित आहे.
Only varpudkar saheb,
मोहन फडच
अरे सरपंच निवडुन देणारी जनता तुमच्या विरोधात आहे
आरे बाबा एवढे तुमच्याकड जिल्हा परिषद सदस्य व सरपंच उपसरपंच आहेत तर लोकसभेच्या निवडणुकीत जानकर साहेबाला किती लीड देली ते सांग
बानेगाव येथे मजंरथ व बानेगाव शिव रस्ता खूपच खराब झाला होता म्हणून मा मोहन राव फड यांनी पंधरा लाख रुपये खर्च करून रस्ता केला तोच रस्ता आता आमदार वरपुडकर साहेब यांनी फक्त पन्नास हजार रुपये खर्च करून रस्ता केला व काम अर्धवट सोडून गेले असे आमचे उदार मनाचे नेते वरपुडकर साहेब
मराठा मुस्लिम समाजाशिवाय कोणीच निवडून येणार नाही
Tuza jativad mule tula reservation milalo nahi rahile
एवढी ताकद होती तर जानकर का पडलें
सरपंच तुमच्या सोबत आला मनजे गाव सोबत आहे हे समजू नका
वेळ बदलायला वेळ लागत नाही
सुरेश वरपुडकर पुन्हा आमदार होणार
आरे भावना गवळी तुमचं नाटकं लोकांना राजकारण
लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या वेळेस पात्री विधानसभेत कितीचा फरक आहे
तुम्ही विधानसभा मतदारसंघातल्या भाजपला मात्र सतत त्रास देत आहात
... माणसं आली मतदार नाही!
ड्राइवर ने लोकसभा निवडणुकीत केली कमाल
परमनंट आमदार सुरेश वरपुडकर साहेब
मग माहादेव जानकरांना का पाडलं
Mahadyala ka padle
दादा खूप छान बोलले पण मराठा आरक्षणाचा काय
अरे हे सगळे तुमच्याकडे आहेत पण त्यांना निवडून देणारी जनता तुमच्या मागे नाही आहे
अरे तुमचे शिवसेना उभा टाकले तर निवडून येणार नाही रे फक्त वर्तुळ करत येणार निवडून
कोण तो मिंदे गटाचा एक शर्मिंदा जो ईडीची कोठडी भोगून आलेला आहे...
त्या गब्बर गुन्हेगाराने लोकनेते वरपूडकर साहेब यांच्यावर टीका करण्याआधी आपली औकात तपासून घ्यावी
Only Baba jani🎉
सुरेश वरपुडकर हेच निवडण येनार हे नक्की आहे
दादा मग जाणकर का पडले
एवढी ताकद आहे तर निवडणूकी ला उभा टाका
फक्त्त वरपुडकर साहेब
पाथरी वरपूडकरच
तेरा खासदार होते सात झाले परभणी का हरले हो भाऊ
खान चे deposite जपत होणार
वरपुडकर साहेब पुन्हा आमदार होणार
Jarange Factor
स ईदखानभैयापाथरी
Suresh varpudkar
Evd sagal hot mag khasdaar ka padla, tu kiti laal keli tari tula ticket nahi bhetnnar😂
ओन्ली jarange पाटील
😂
दादा खूप छान बोलले पण मराठा आरक्षण च काय
50 khoke
Khan shab deposit bachao aap ka
मग जनतेतून आमदार कसे झाले..??
ओन्ली.वरपूडकर.साहेब
येणार तर... महाविकास आघाडी बाजी मारणार २०२४
❤dya