वंचित बहुजन आघाडी ने करुन दाखवले | Director संतोष ने ठनक़ावून संगितले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @user-gz3lk6lj8j
    @user-gz3lk6lj8j 28 днів тому +3

    विश्लेषण एकदम अभ्यासपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या 9-10 खासदार निवडून येतील नो डाउट फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s 28 днів тому +3

    मराठा समाज पण आत्म चिंतन करून वंचित बहुजन आघाडी कडे समावला आहे, ही खूप मोठं यश आहे, जयभिम जयशिवराय 👏

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 28 днів тому +1

    एकच फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त,ओन्ली वंचित बहुजन आघाडी, ओन्ली वंचित समाज

  • @anilwahane1865
    @anilwahane1865 28 днів тому +2

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे.साहेब . जय वंचित बहुजन आघाडी

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 29 днів тому +24

    वंचित बहुजन आघाडी सरकार येणार आता सर्व वंचित पर्व सर्वांनी मत द्या VBA zindabad 💪💪

  • @BLUEFF-rf9wb
    @BLUEFF-rf9wb 28 днів тому +4

    कांग्रेस आनी भाजपा दोनं ही पक्ष एका नान्याची दोन बाजू आहे कांग्रेस हे जळतं घर आहे, ऊधव साहेब बेजबानी आहे शरद काका चीत भी मेरी पट भी मेरी सर्व समाजाला घेऊन चालनारा ऐकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s 28 днів тому +2

    अगदी बरोबर 100%

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 29 днів тому +14

    अन्यायावर आवाज उचललाच नाही,, तर सामान्य वंचितांना न्याय कुठून मिळणार, 🙏🏼🙏🙏🏽
    मी एक धरणग्रस्त बोलत आहे...
    तालुका क्रांती भूमी महाड...
    महाराष्ट्रात जेवढे अन्याय अत्याचार झाले,, त्याला शरद पवार जबाबदार आहेत,,
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @rameshathawale
    @rameshathawale 29 днів тому +18

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 28 днів тому +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.VBA ला विजय निश्चित आहे.

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 29 днів тому +11

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 28 днів тому +2

    *जयभीम, आंबेडकर जिंदाबाद,👊😊*
    *"भगवान गौतम बुद्धांचा धम्म आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, डाॅ.भीमराव आंबेडकर यांचे तर्कसंगत विचार व वंचित बहुजन आघाडीच आज व भविष्यात भारतीयांसाठी पर्याय उपलब्ध आहेत.😊*
    *भारतीय बहुजन समाजाने जरूर विचार करायलाच पाहिजे. 🙏👊*
    *जय संविधान, जय भारत🙏*

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 29 днів тому +13

    आगदी बरोबर सर.वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

    • @arunsuryawanshi3961
      @arunsuryawanshi3961 28 днів тому

      वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sidheshwarathkhile9605
    @sidheshwarathkhile9605 29 днів тому +4

    VBA✌✌✌✌✌✌✌

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 29 днів тому +12

    आता पाचसहा वर्षांपासून तर बाळासाहेब आंबेडकर यांची स्वाभिमानी राजकीय वाटचाल नक्कीच चांगली आहे... नो डाऊट
    जय भीम
    जय मुलनिवासी

  • @dayanandmoon2402
    @dayanandmoon2402 28 днів тому +2

    VBA only

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 28 днів тому +3

    वंचित बहुजन आघाडीचा निर्णायक निकालांची अपेक्षा आहे.

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 28 днів тому +2

    Only VBA

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 28 днів тому +3

    All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 22 дні тому

    खूप छान मुलाखत दाखवली 'आवाज इंडिया वाल्यांनी ' नस्ता इलेक्शन अगोदर .वंचित च्या विरोधात बोलणारे वक्ते आणले होते यांनी .
    देर आये दुरुस्त आहे .

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 28 днів тому +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @harishkosambi6068
    @harishkosambi6068 25 днів тому +1

    Only VBA jaibhim

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 28 днів тому +2

    Only VBA ❤❤❤

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 28 днів тому +2

    VBA 👑💯💫💙

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 28 днів тому +2

    VBA ❤❤❤❤❤❤❤❤

  • @mukundraochandanshive9646
    @mukundraochandanshive9646 29 днів тому +5

    ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडी , तसेच समस्त वंचीत बहुजन समाज आपला इंगा दाखवल्या शिवाय राहणार नाही आपली उपस्थिती दाखवणार हे नक्की . पृथ्वी गोल आहे . आमचाही सूर्य ऊगवनार आहे . , .

  • @snehalkedari7205
    @snehalkedari7205 28 днів тому +1

    VBA झिंदाबाद

  • @suhasrangari5238
    @suhasrangari5238 29 днів тому +1

    Jai bhim . Vanchit bahujan aghadi ha ekach paryay maharashtrat urala ahe one and only vba.

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 29 днів тому +9

    VBA, jindabad, jindabad jindabad ✌🏻💪🏻✌🏻

  • @kadugaikwad7371
    @kadugaikwad7371 24 дні тому

    सर्व समाजातील लोकांचा कल हा वंचित आघाडी कडे जास्त दिसत आहे. त्यामुळे वंचित आघाडी बऱ्याच ठिकाणी निवडून येऊ शेकतंय.

  • @prameshwarnavgire2786
    @prameshwarnavgire2786 29 днів тому +7

    जयभीम साहेब 🙏🏻 only vba

  • @user-qf7hc9mi1j
    @user-qf7hc9mi1j 27 днів тому

    सर्व समावेशक राजकारण फक्त बाळासाहेब आंबेडकरच करतात...❤❤❤

  • @rajusangle1529
    @rajusangle1529 29 днів тому +3

    संखद साहेबांनी मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. वंचितांना सत्तेत येऊ न देणारी व्यवस्था म्हणजे प्रस्थापित पक्ष, प्रस्थापित मिडिया, पत्रकार मंडळी, काही विचारवंत आणि आपल्यातली काही मंडळी.

  • @sharadchavan9586
    @sharadchavan9586 29 днів тому +4

    ना भी होगी संख्या भारी, फिर भी मिलेगी उमेदवारी

  • @osgaming2252
    @osgaming2252 29 днів тому +3

    48/48 सीट येणारं
    Bv a चे

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 29 днів тому +6

    Only VBA ✌🏻💪🏻💯

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x 29 днів тому +2

    महा युती आणि महा विकास आघाडीला या दोन्ही आघाडीला आज वंचित बहुजन आघाडी एकटी आव्हान देत आहे ❤

  • @sameerbhoir1816
    @sameerbhoir1816 29 днів тому +3

    jay Bheem!Jay Savindhan!VBA. ZINDABAD !

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 29 днів тому +5

    Right sir

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 29 днів тому +5

    Correct sir

  • @sanghmitrakamble7047
    @sanghmitrakamble7047 29 днів тому +6

    Jaybhim sir

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 29 днів тому +4

    Only Balasaheb ambedkar saheb 💪🏻💯🔥

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 29 днів тому +7

    Vanchit bahujan aghdi❤

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 29 днів тому +5

    Yes only VBA 🇮🇳

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 29 днів тому +4

    VBA zindabad 💪💪

  • @REY_EDITS2336
    @REY_EDITS2336 28 днів тому

    ❤ Right ❤

  • @sharadchavan9586
    @sharadchavan9586 29 днів тому +3

    ना भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 28 днів тому

    Only vba namobudhay jaybhim Jay savidhan

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 29 днів тому +3

    काकाने जे केले ते ,, पुतण्या करू पाहत आहे,, बहुजन हो सावधान 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 27 днів тому

    💪💪

  • @DhammapalSir
    @DhammapalSir 25 днів тому

    संविधान विरोधी Bjp rss ला प्रकाश आंबेडकर नेहमी मदत करत असतात
    म्हणून vote only to defeat bjp
    Vote for only INDIA alliance

  • @user-be4qb7mf9i
    @user-be4qb7mf9i 29 днів тому +2

    Correct

  • @mangalpandagle4544
    @mangalpandagle4544 28 днів тому +1

    Saheb ha interview tumcha election chya agodar vyayala pahije hota aamhi tar vba lach matdan Kel pn...tumchya ya interview mule ankhin farak padala asta

  • @bpkale9286
    @bpkale9286 28 днів тому

    VBA only.

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 29 днів тому +2

    Great 👍🏻

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 27 днів тому

    Agree with you👍👍

  • @GaneshShegaonkar
    @GaneshShegaonkar 28 днів тому

    Very good think

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 29 днів тому +1

    Aapki Sahi baat hai Sir main aapse sahmat hun vanchit bahujan aaghadi. Ek achcha prayas hai ham sab vanchit bahujan aaghadi ke sath hai. Jay Bhim Jay shivray

  • @rameshnikam2451
    @rameshnikam2451 29 днів тому

    भाऊ VBA 18 लाख मतान पेक्षा कमी मत मिळतील असे मला वाटते जास्त मत मिळाली तर आनंदच होईल.

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 24 дні тому

    Very nice sir

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 24 дні тому

    Only one BALASAHEB AMBEDKAR
    Only one VBA

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 28 днів тому

    BJP congress Bhai bhai hai, kendramadhe kadhi BJP congress hech 2 paksh astat he Donhi paksh Milun Satta hati ghetat... VBA ha Ek paryai ahe Muslim, Boudh, garib Maratha, garib OBC, yanchya Samor ... Jaybhim jay shivray jay malhar jay lahuji jay birsa jay sevalal salam walekum namo VBA only Budhay

  • @user-dc7qn1kb1r
    @user-dc7qn1kb1r 28 днів тому

    कोल्हापुरात शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा योग्य आहे परंतु बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचे कारण काय

    • @prembhatkar2694
      @prembhatkar2694 27 днів тому

      आपण समाजाचे नेत्वृत्व करा भाऊसाहेब तेव्हा कळेल का पाठींबा दिला ते

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 27 днів тому

    sagalyat jast nuksaan sharad pawar mule.mahar astrach nuksaan zale jatipatich raja karan karun. fakt paisa kama vala

  • @anuragkamble2530
    @anuragkamble2530 28 днів тому

    Aplatla kahi uchashikshit mahabhaganni mva la votes kelet dalit hatyakanda madhe koni madat karayla yet nahi tya veli fakta ambedkari samaj Ani amedkari parties yetat tevdhi tari jan theva

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 29 днів тому +2

    B J p ke sat satlot sub chupchap lekin sub ko malum hai kon kiske sat hai

    • @user-nn3pr7jo9x
      @user-nn3pr7jo9x 29 днів тому

      करा स्पष्ट दाखवा froof

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 28 днів тому +1

      काहीं बेईमान लोकं बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला बेईमान झाले,
      पण आम्हीं गरीब मराठा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत.

    • @user-nn3pr7jo9x
      @user-nn3pr7jo9x 28 днів тому

      काही सडले कांदे असतात भाऊ त्यांना गल्लीत चरण्याची सवय असते

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 27 днів тому

    वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो 🙏🙏🙏