तुफान कॉमेडी. संगीतरत्न.दत्ता‌ महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ. दर्शन,आकाश व विनायक महाडिक पुणेकर.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @रामशिंदे-ण7र
    @रामशिंदे-ण7र 4 місяці тому +4

    कै संगीत रत्न मा दता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाला मानाचा मुजरा भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 7 місяців тому +1

    मस्त. धमाल. कॉमेडी

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus7979 7 місяців тому +1

    खूपच छान विनोद महाडिक याला खूप दिवसांनी पाहिलं विनोद माळी हाडाचे विनोद सम्राट दत्ता महाडिक सारखेच

  • @AnilSable-l9h
    @AnilSable-l9h 7 місяців тому +1

    दर्शन आणि विनोद च्या कलेमुळे महाडिक अण्णांच्या आठवणींना उजाळा

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 7 місяців тому +3

    महाडिक परिवार एकदम छान
    आण्णांची आठवण काढत जा

  • @ShivajiJadhav-uh2qj
    @ShivajiJadhav-uh2qj 7 місяців тому +1

    मस्त कोमेडी 🙏

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 8 місяців тому

    छान

  • @guru7824
    @guru7824 8 місяців тому +4

    दर्शन महाडिक 🫵💯👑