गोरखनाथ श्रावण मोठे मी सध्या टीवायबीए या वर्गामध्ये शिकत आहे मला दहावीपर्यंत परफेक्टली भागाकार जमत होता परंतु विसर पडल्यामुळे मला आता भागाकार या क्रिया जमत नाहीये
ताई तू इतक्या सोफ्या पद्धतीने समजावून सांगतेस ना की कोणाला पण समजून जातो तुझ्या मूळे मला भागाकाराची आवड निर्माण झाली आहे तू खूप चांगले शिकवते thank you ताई तू आमच्या साठी इतक्या सरळ आणि सोफ्या पद्धतीने शिकवते😊😊
आज पहिल्यांदाच या तुमच्या चायनल वर आलो मी ज्या वेळेस मी तुमचे दुसऱ्या चायनल वरील विडिओ बघायचो त्या वेळेस मला आस वाटायचं कि तुम्ही टीचर असायला पाहिजेत तो माझा विचार आज खरा ठरला खूपच छान विचारा पलीकडचं....👍👍👍
आडवा भागाकार कसा करायचा ?
नक्की बघा
ua-cam.com/video/jq4kDrLJFZU/v-deo.html
Mam number sent kara
CET exam videos 👇
ua-cam.com/video/61bTagVOhKU/v-deo.html
♥️🗣️🔔
didi tuza number please de na g... hya tuzya chotya bahinila
गोरखनाथ श्रावण मोठे मी सध्या टीवायबीए या वर्गामध्ये शिकत आहे मला दहावीपर्यंत परफेक्टली भागाकार जमत होता परंतु विसर पडल्यामुळे मला आता भागाकार या क्रिया जमत नाहीये
तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली मॅडम असेच व्हिडिओ यूट्यूब वर टाकत चला धन्यवाद👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले 👍👌💐 धन्यवाद👍👌
Thanku sir
Khup chan shikaval mam nice 👌👌
मास्तरीन बाई, अतिशय छान आणि मनापासून शिकवता. शिकवण्याची बहूकेंद्रिय पद्धत खूपच आवडली. खरं सागायचे झाल्यास आपली आदरयुक्त भीती वाटते. खुप खुप धन्यवाद.
खूप छान पद्धतीने भागाकार केले आणि आम्हाला चांगले समजून पण आले
आम्हाला या पद्धतीने भागाकार खूप आवडला
खुपचं भारी शिकवता ताई सरळ आणि सोपी पद्धत वापरली तुम्ही
खूप छान पध्दतीने समजवून सांगितले मॅडम
Thanks Didi tujya mude mi भागकर शिकली
Khup chan shikaval mam khup bhari vatal
Tai tumhi mala khup Aavdlya Aani tumchi bhagakar krun dakhavaychi padhat pan👌👌👍👍
आम्हाला असे शिक्षण भेटले असते तर बरे झाले असते लहानपणी आशेचे टीचर पायजे मग मुलं समजतील
Khup kathin vataych but atta kiti easy ahe math as vatte 😎
ताई व्हिडिओ व्हिडिओ छान
छान समजावून दिलात. धन्यवाद !
Thankyou far mast vidio hota तुमचा आणि मला सगळ समजल thankyou very much.😎😎😀
खुप छान आणि सोप्या पध्दतीने समजावता धन्यवाद ताई
😍😍👍👍
Very good Madam Tumi lay jabardast shikawata
ताई खरच छान समजावून सांगितले उभ्या आयुष्यात मि कधीही भागकर केला नव्हता पन तुमच्यामुळे मी भागाकर शिकलोच ध।न्यावाद ताई
धन्यवाद टीचर आज तुमच्या मुले मला गुणाकार/ भागाकार व्यवस्थित येत आहे 🙏
Thank you for your valuable feedback
Latest videos 👉👇 ua-cam.com/video/Yl8Lzuol6fM/v-deo.html
Like share subscribe 😊
ताई तुझ्यामुळे मला भागाकार पूर्णपणे आला ताई
🙏🙏🙏👋👋👋
ताई
खूपचं सुंदर पद्धतीने शिकवता 🙏
खुप खुप छान आहे. तुमचा video पाहुन मला भागाकार कसा करायचा ते समजले,, thanks,,
👌👌छान ताई
खुप छान शीकवते ताई 👌👌👌👌👌
Khup concept clear keli mym
Khup mastt teaching kel mam tumhi
👍👍👍Chan tichar
Tai kharach khoop khoop chhan shikavalas tu khoop chhan 👌👌🙏🏻🙏🏻👌👌😊😊☺️☺️I tention free jhale atta mi sahaj bhagakar karu shaken
Khup Chan shikvat mam tumhi thankyou so much 🥰
Khup chhan 👍
ताई खरंच तुम्ही खूप छान शिकवला भागाकार
Nice खूप छान
ताई तू इतक्या सोफ्या पद्धतीने समजावून सांगतेस ना की कोणाला पण समजून जातो तुझ्या मूळे मला भागाकाराची आवड निर्माण झाली आहे तू खूप चांगले शिकवते thank you ताई तू आमच्या साठी इतक्या सरळ आणि सोफ्या पद्धतीने शिकवते😊😊
Thanks didi mala bhagakar samjat navta pan ata mala samzhat ata
Thankas ☺☺☺☺😊😊👍👍👏👏👈👈✌✌👌👌
Thankas
CET exam videos 👇
ua-cam.com/video/61bTagVOhKU/v-deo.html
♥️🗣️🔔
खुप छान शिकवतेस दिदि 😊😊
Thanks di 🙏🙏🙏
Thank you tai👍👌 super 👍👌
Taya khup han sakvtas 👍👨🏫💯
Nice tai
CET exam videos 👇
ua-cam.com/video/61bTagVOhKU/v-deo.html
♥️🗣️🔔
मॅडम तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने भागाकार शिकवतात
Khup chan tai
दैवी व्यक्तिमत्त्व आहे तुमच
Nice Didi Mala Kalal
Thank You So Much Dear Didi😍😘😊
Double अंका चे ganit ghe
Thank you, your so nice teach 👌👌😊
You are great madam ji
Very nice mam you are very much to nice teacher 😊😊
अरे वा ताई साहेब 👌👍 तुम्ही खुप छान समजुन सागता बर मला आवडल पहा 👍👍👍👍👍👍
सुंदर मार्गदर्शन केले
खुप छान विडीयों 👌👌👌👌👌
Thanks ताई तुमच्यामुळे मला आता भागाकार अतिशय सोपा वाटतोय
Khatarnak ❤️❤️❤️😀
खूप छान पद्धत आहे
Thanku didi
Khup Chan shikavale
I never ever seen this type teaching method nicee👍👍sister
शाळेत असताना मला भागाकार फार किचकट वाटायचा, अशा पद्धतीने तेव्हा कोणी शिकवले असते तर मी एक्सपर्ट झालो असतो 😃
Keep supporting 😊🙏
@@shalamazyahakkachi9476 I will always support you ❤️
Nice teacher mala legeche kelale
मला भागाकार समजला ,धन्यवाद ताई.
Sunder sikshika hoshil tai
Nice madam great thinking
Thank you very much nice trick for learn.
Khup chan Tai...
Didi mi pan bhagakar shikale thanks 🌹🌹
I Love 💕💕💕💕😘😘😘😘 you During ❤❤❤❤❤❤❤❤
So nice video thank
ताई खूप छान मुलांना लवकर लक्षात येईल
Tai khup Chhan shikavte 👌👌👌👍👍👍
चैतन्य- छान आहे पद्धत ही ताई
छान ताई साहेब
Khup 👌👌👌👌👌👌
खूप सोपी पद्धत सागितली ताई तुम्ही
Thank you for your valuable feedback
Latest videos 👉👇 ua-cam.com/video/Yl8Lzuol6fM/v-deo.html
Like share subscribe 😊
Tumhi chan ani trick pan ❤
Bhagakar topic clear ✔️✔️✅
Khup Chan ...tai Saheb......
Samjun je sagtes tai khup chan vatat nakkich mulanchy dokyat basel
ताई तुझ्या प्रत्येक कार्याला माझा पाठींबा राहील तू फ्री क्लास जे घेतेस ही ऐक समाज सेवा आहे मला कायम आभिमान राहील माझी ताई असल्याचा
Changal shikaval tai
खूप मस्त शिकवतात तुम्ही
खूप छान🤩😊
मस्त पद्धत 👌
खूप खूप धन्यवाद ताई खूप सोपी पद्धत खूप आवडली
मला अतिशय पटकन भागाकार समजला
Thanks you
Super 👍👍👍🙏
Verry nice video 🙏🙏👍👍
छान दिदि
Mst👌👌👌👌
आज पहिल्यांदाच या तुमच्या चायनल वर आलो मी ज्या वेळेस मी तुमचे दुसऱ्या चायनल वरील विडिओ बघायचो त्या वेळेस मला आस वाटायचं कि तुम्ही टीचर असायला पाहिजेत तो माझा विचार आज खरा ठरला खूपच छान विचारा पलीकडचं....👍👍👍
🙏
Kutlya channel ver bhava
Super mi siklo tumchya kadun
खुप छान मार्गदर्शन 😍👌👌
😁
TX you so much tai tuza yani Mala lavkar samjla TX you so much tai
दशांश पद्धतीने भागाकार सांगा
Love your teaching
Nice
खूप छान ताई.....
Khup chan tai 👧
ताई मी 22 वर्शाचा zalo तरिही भागकर yet navhata ata mala samjala thanks taiii❤️।।।।।👍👍👍👍👍
मस्तच ताई👌🏻👌🏻😘
Khupch chan yr khup barr watl prt shikun 10 v ntr mala 0 cha bhagakar kasa karaycha he visrlo hoto aata prt clear jhalo👍👍👍👍👍 1no khup uttamritya shikvls asech. Aata . Point cha bhagakar kasa karaycha he pn shikav ...... Dhanyawad
CET exam videos 👇
ua-cam.com/video/61bTagVOhKU/v-deo.html
♥️🗣️🔔
छान ताई
Khup mast