Kamal aahe na mhangee swanadi kahi kalapurvi chyaa tyaa hospital chyaa pepars paryant pohachalea dakhvu shakata pan tyaa d n a repot paryat poochalela nahi dakhvu shakat
नवी जन्मेन मी टिमधील जर कोणी कमेंट वाचत असेल तर रागवायच काही कारण नाही .प्रेक्षक म्हणून माझा वेळ काही वेळा फुकट जातो . सतत कटकारस्थान ,सतत बडबड ,सतत किंचाळत ओडुन ताणुन ओरडणे हे जस प्रेक्षक म्हणून सहन करतो तशा आमच्या कमेंट पण सहन करायच्या.

स्वानंदीचे सिन सोडले तर आजचा संपूर्ण एपिसोड फारच बोअरिंग होता.
संचिता : overacting आणि 3rd class direction.
नवी जन्मेन मी टिमधील जर कोणी कमेंट वाचत असेल तर रागवायच काही कारण नाही .प्रेक्षक म्हणून माझा वेळ काही वेळा फुकट जातो . सतत कटकारस्थान ,सतत बडबड ,सतत किंचाळत ओडुन ताणुन ओरडणे हे जस प्रेक्षक म्हणून सहन करतो तशा आमच्या कमेंट पण सहन करायच्या.
😂
Aata tyaa d n a report chi pan deth jhali bahutik mhanunach disat nahi