मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेले मालवून टाक दिप चेतवून अंग अंग ,राजसा किती दिसात लाभला निवांत संग ऐकले. आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर सादर केलेत यात शंकाच नाही. आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला/ बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
ह्या गाण्यात जी मादक्तेची dub आणि स्वराची आर्तता तू दिलीस ती मोठी गोष्ट होती.अजून खूप गोष्टी तूझ्या गाण्यात जमा होत जाणार आहेत ह्याचे आश्वासन ह्या गाण्यात आहे हे नक्की.
Khooop sunder .bhaavpoorna.....mast
Thank you 🙏
khup sundar prayatna he khup awghad gaane ganyacha.
Khup chaan👍
Thank you 🙏
Great voice.
Love from kerala ❤️
Apratim gayle aahes anushka. Hats off.
Thank you so much🙏
You deserve more likes dear. 👌👌
Thank you so much!!
अतिशय सुंदर अनुष्का!! छानच गायली आहेस तू....👍👍
Thanks a lot 🙏
Mast.. Apratim
Thank you🙏
Can u pls try Vishnu may jag
@@rudrani3426 I'll try for sure. Thanks!
Thank you so much
👍❤️
Thanks
Good job
Thank you 🙏🙏
👍👍 Keep it up
Thank you 🙏
मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेले मालवून टाक दिप चेतवून अंग अंग ,राजसा किती दिसात लाभला निवांत संग ऐकले.
आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर सादर केलेत यात शंकाच नाही.
आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला/ बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
Mast🙌🙌🙌
Thank you!
Well done
Thanks🙏
Sundar pan ajun barkave tipavys lagatat, tari sundar
ह्या गाण्यात जी मादक्तेची dub आणि स्वराची आर्तता तू दिलीस ती मोठी गोष्ट होती.अजून खूप गोष्टी तूझ्या गाण्यात जमा होत जाणार आहेत ह्याचे आश्वासन ह्या गाण्यात आहे हे नक्की.
Sundar pan ajun barkave tipavys lagatat, tari sundar