लगेच हिटवर असलेल्या जातीवंत मुऱ्हा वगारी👌फक्त 25,000 ते 30,000 हजारात लागणं वघारी 😍 buffalo for sale
Вставка
- Опубліковано 22 вер 2023
- लगेच हिटवर असलेल्या जातीवंत मुऱ्हा वगारी👌फक्त 25,000 ते 30,000 हजारात लागणं वघारी 😍 buffalo for sale
#dhulebuffalomarket #buffalomarket #buffalovideo #buffalodairyfarm #buffalo #buffalomarketinindia #buffaloforsale #म्हैस_पालन #म्हैसबाजार #म्हैस #महाराष्ट्रातील_म्हैस_बाजार #धुळे_म्हैस_बाजार #jafrabadi_buffalo #jafrabadibuffalo #जाफराबादी_म्हैस_बाजार_धुळे #मुरा_म्हैस_बाजार_महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हैस बाजार महाराष्ट्रातील प्रसिद्ध जाफराबादी म्हैस बाजार धुळे जाफराबादी म्हैस बाजार धुळे म्हैस बाजार महाराष्ट्रातील मुरा म्हैस बाजार गुजरात डेरी फार्मिंग जाफराबादी म्हैस बाजार गुजरात जाफराबादी म्हैस बाजार भाव नगर पोरबंदर गुजरात - Домашні улюбленці та дикі тварини
मस्त वगारी आहे भाऊ मी तुमचे डेली व्हिडिओ बघतो नेवासा फाटा येथून
नवीन व्हिडिओ एक नंबर भूषण सानप नाद खुळा
येवढं महाग खुठे असतात का 35 हजार रुपये मध्ये मी गाभण तपासून घेतली
35 हजार ला पिव्वर म्हुरा किती महीन्याची गाबन भेटली आणि कुठे भेटेल ?? माला घेयच्या आहेत
मस्त वारी आहे
कोल्हापुरात 2 वागारी मिळतील का .दर काय. लगेच हिट वर येणार्या पहिजेत
राम राम भुषण भाऊ || 🚩🚩
जय शिवराय ❤
Khup Mast video Bhushan bhau 😍
Ghodegaon la taluka, jilha Kay ahe ka nahi
राहिल्या वगारी चा व्हिडिओ. बनवा भूषण, सानप साहेब
First
25 te 30 Sangtat Aani video bghitla ki 35 , 40 sangtat aamhi Video la Dislike krnar as khot bollyas Unscribe krnar
😂
भूषण व्हिडिओ का बनवत नाही शुक्रवार गेला
गाभणची गाडी कधी येणार आहे
Jilha konta ahe
Mala 5-10 pahijet kolad la kay rate la denar . Baki konakade asel tar sanga
मला दोन पाहिजे कोल्हापूरमध्ये पोच कितीला भेटणार
Tyana phon kelela aahe pahil te mhane aalya nantr phon karen ajun tr kela ny...... booking maal aahe ka sarv???
आवाज कमी आहे भाऊ
Godegave kuthe aal va kontya jilyat ahe
20000 रु प्रमाणे देणार का दादा
Bhushan bhau Maharashtra la mhashi jatat ka
गीर जाफर वगार आहे का
Shambura mahnje.....???
22 purn 22000 hotil ka sheth
Sahiwal kalvad aaheka
जाफर वगारी आल्यावर कळवा
Ly mahag aahe
आपल्या, पाच,,पाहेजल,जुनर
मला दोन पाहिजे परभणीला पोच कितीला मिळेल
एक नंबर कव्हर करतात व्हिडिओ तुमचा नंबर द्या
5 पाहिजे काय भावाने पोहच कराल जुन्ननरला?
Mala 20 vaghar pahije. bhav barobar lava.gabhan vaghar pan chalel
Hingoli Mein Do Bhains Hona kya price Mein Milenge Sar pahunch
Address kay ahe tumcha
सावंतवाडी शहर मधून विचारतो आम्हाला murra अचूक wagar पाहिजे तुमचा पूर्ण पत्ता व फोन नंबर व murra अचूक फोटो पाठवा utube वर बघितले खूप छान आहे
🙏❤️😍
22पर्यत पाहिजे 5
मला पाच वघारी पाहिजे आहे सटाणा रेट कमी करा
Address patva
15000 रुपये प्रमाणे चार वगारी आहेत
Kute ahe
Nabar
Kuth ahet
Kute aahet mi kokanatun bolto aamhala pahijet
कोणत्या जातीच्या आहे
5घेऊ
15000 हजारान 100 पाहिजेत
Phone lagat nahi tyancha
आग्रा माल आहे
सगळीकडे भामटेगिरी
Address proper patwa
अविनाश भाऊ किमान आमचा फोन व व्हाटस अप संदेश ला रिप्लाय देत चला...मला 10 वगारी घ्यायचे आहे
नंबर पाठवा भया मला घाचे आहे
तुला काय कळत मला सांग.
20000 वगारी पाहिजे 3
50000.hujar.me.8te.10.kg.chi.mahish.bhetel
जालना मंठा तळणी या ठिकाणी मिळेल का
ऐवढे लूट हरियाणा😅😅
40ते 50 नग 5000रू या प्रमाणे वगारी पाहिजे
😂😂😂😂
😂
Wagari Nahi pan bakri Bhetel tehi 2 te 3mahinyachya....padhi😂
भूषण भाऊ धुळे वरून किती लांब आहे ते गाव
200 किमी
Tyana pan jiv aahe maal kay bolto re
भूषण शुक्रवारचा बाजार का केला नाही
पुढचा बाजार शूट करू👍
Ok
35 la getlayar shetkarala kay urnar parat gadi bhade parat 11 mahine chara pani 60 la viknar risk veglich😂
Matura Koshi la Maal 18 20 cha bhawat bhet tat kharach aahe 2 3 stop gheun. Yetat redyaa