ओवी खूप प्रेमळ आहे.❤ प्रथा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ प्रथाने ओवीचा केक भरवला तेव्हा खूप छान वाटले. रोहन दादा तुमचा संदेश खूप छान आहे की एकत्र फॅमिली मध्ये खूप चांगले संस्कार होतात.❤
अग पिल्लू किती तूं गोड आहेस ग🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️लिंबू पाणी कसे बनवते आहेस त्याची कृती किती छान सांगितलीस. तूं लिंबुपाणी बनवत होतीसबते बघताच पूर्ण व्हिडीओ न बघ ताच न राहवून कॉमेंट केली आहे.आजचा माझा एक like लाखके बराबर और वो खास ओवी पिल्लू के लिये.अबॅकस ला सेकंड आल्या बद्दल पिल्लू तुझे अभिनंदन पुढच्या वेळी तूच first येणार ये पक्का वादा. Happy birthday प्रथा ❤🥰
ओवी पण तिच्या आईवडिलांसारखीच आहे गोड 😊 ...अभिनंदन ओवी...अशीच पुढे जात रहा 😊❤❤❤...तूला आतेने शिकवले ते गाणं लय भारी आणि तुझी action आणि आजीची ऐकतानाची reaction 😀😀😀♥️...प्रथाला शुभेच्छा..नटखट प्रथा 😊❤...मस्त वाटला व्हिडिओ 😊...शुभ रात्री सर्वांना 😊
प्रथाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ओवीला पण खूप खूप अभिनंदन खूप हुशार आहे तुमचे सर्वाचे पण खूप अभिनंदन कारण तुम्ही एकत्र कुटुंब राहता हे बघून खूप आनंद होतो आई माझा नमस्कार ❤🎉
प्रथा बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐 ओवी खूप हुशार आणि गुणी मुलगी आहे.तिच्यावर तुमचे संस्कार आहेत.बहिणींना एकत्र खेळताना पाहिले कि खूप छान वाटत ❤❤.प्रथाचा मोठ्या बाबांवर जास्त प्रेम आहे.आई एकदा अप्पे दाखवा ना.l love you patil family ❤❤❤❤❤ दादा खूप छान बोललात तुम्ही खऱच एकत्र कुटुंब असावेत.
रंजिता ओवी खुप गुणी गोड हुशार आहे खुपच छान पध्दतीने लींबू सरबत बनवायच सांगितले रंजिता तुझ्या मागुन ओवी नंतर प्रथा होणार प्रथाला उशिरा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उंदड आयुष्य लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना 🍫🍫🎂🎂 ओवी तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच स्वामी समर्थ सदगुरू चरणी प्रार्थना 🍫🍫 प्रथा खुप छान हसते आणि खेळते ओवी खुप हुशार आहे भरभरून यशस्वी होवो सर्वाँना जय सदगुरू जय श्री राम आईला नमस्कार ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशिर्वाद जय सदगुरू पंधरा ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
Saglyat aadhi pratha la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🍰🧁🎂🍰.. Baghta baghta 14 months chi zali.. Khup hushar zaliye.. Baher firay la jaay ch kas patkan kalta 😃.. Navin navin bolay ch try kartiye.. 🤗.. Ovi ch song mast ch.. Ovi pan khup hushar and active ahe.. पुर्ण week किती Bsy असते ती तिच्या schedule madhe 😇.. Last message khup chan and important and खरा hota dada ki lahaan mula ekatra कुटुंबात वाढली की lavkar active होतात.. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकतात.. 🤗.. Aamchya hi gharat mazya bhava chyi 2 mula ahet..aditi 11yrs and soham 5yrs .. Khup active आहे 2gha pan.. Aani tyanna pan pratha sarkh ch kaka khup laadka 😃
दादा शनिवारी सुनील ठाण्यातला सिघानीया शाळेजवळ आला होता का मी त्याला बघीतल्या सारखे वाटते त्याला बघून मनात म्हटल या मुलाला कुठे तरी बघितले आहे तो फोन वर बोलत चालत होता लांब वर गेल्यावर माझ्या लक्षात आले अरे आपण आवाज दिला असता तर रंजिता ताई ची भेट झाली असती 😔
Pratha la vadhdivsachya lakh shubhecha GBU ❤🎉,Rohan mazya kamache kay zale,kahi problem asel tar ph karun bola mala hi kalel kay problem aahe🙏 Hare Krishna
ओवी खरचं खूप गोड आहे पण एक सांगू का प्रथाला तूम्ही जरा जास्त दाखवता, पण ती जोपर्यंत बोलायला लागत नाही तोपर्यंत तिला कमी दाखवा असं मला वाटतं, वाईट वाटून घेऊ नका,Sorry 😔
ओवी खूप गोड आहे आणि गूणी बाळ आहे. आणि प्रथाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤
Thank you 🥰🥰
ओवी खूप प्रेमळ आहे.❤ प्रथा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ प्रथाने ओवीचा केक भरवला तेव्हा खूप छान वाटले. रोहन दादा तुमचा संदेश खूप छान आहे की एकत्र फॅमिली मध्ये खूप चांगले संस्कार होतात.❤
Thank you 😊
Uepuahg🎉🎉🎉😊😊uiop
प्रथा ची खूपच मजा येते,लहान मुल घरात असल कि लाख संकटावर मात करता येते
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
अग पिल्लू किती तूं गोड आहेस ग🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️लिंबू पाणी कसे बनवते आहेस त्याची कृती किती छान सांगितलीस. तूं लिंबुपाणी बनवत होतीसबते बघताच पूर्ण व्हिडीओ न बघ ताच न राहवून कॉमेंट केली आहे.आजचा माझा एक like लाखके बराबर और वो खास ओवी पिल्लू के लिये.अबॅकस ला सेकंड आल्या बद्दल पिल्लू तुझे अभिनंदन पुढच्या वेळी तूच first येणार ये पक्का वादा.
Happy birthday प्रथा ❤🥰
खुप खुप धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो 🥰🥰🥰🙏
ओवीच खुप खुप अभिनंदन खुप गुनी आहे.प्रथाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा 🎂🍫🎈🥳❤❤
वाढदिवसाच्या प्रथाला शुभेच्छा खूपच मस्तीखोर झाली आहे ओवी खुप गुणी आहे ❤️
Thank you 🥰🥰
ओवी पण तिच्या आईवडिलांसारखीच आहे गोड 😊 ...अभिनंदन ओवी...अशीच पुढे जात रहा 😊❤❤❤...तूला आतेने शिकवले ते गाणं लय भारी आणि तुझी action आणि आजीची ऐकतानाची reaction 😀😀😀♥️...प्रथाला शुभेच्छा..नटखट प्रथा 😊❤...मस्त वाटला व्हिडिओ 😊...शुभ रात्री सर्वांना 😊
Thank you so much 🙏
प्रथाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी चे अभिनंदन खूप गुणी बाळ आहे ओवी❤❤❤❤❤
Thank you 🙏
प्रथा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ओवी ची सरबतची रेसिपी एकचं नंबर रोहन दादा खुपचं सुंदर विडिओ आहे ❤❤❤❤ओवी आणि प्रथा खुप खुप गोड आहेत.
खरच आहे एकत्र कुटुंबात मुलांना खूप छान संस्कार होतात माझ्या माहेरी १४ जणांच एकत्र कुटुंब आहे.
Shdbf
I so much love Pratha’s masti in the videos
1.1k+ like❤
खुप हुषार आहे ओवी ❤❤ खूप अभिनंदन ओवी 😊❤प्रथा खूप हुशार झालीय 😅😊 मस्तच व्हिडिओ दादा ❤
एकत्र फॅमिली ला पाहायला पण मज्जा येते 😊
Thank you so much 🥰🥰🥰
अभिनंदन ओवी व प्रथा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रथाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ओवीला पण खूप खूप अभिनंदन खूप हुशार आहे तुमचे सर्वाचे पण खूप अभिनंदन कारण तुम्ही एकत्र कुटुंब राहता हे बघून खूप आनंद होतो आई माझा नमस्कार ❤🎉
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
प्रथा बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐 ओवी खूप हुशार आणि गुणी मुलगी आहे.तिच्यावर तुमचे संस्कार आहेत.बहिणींना एकत्र खेळताना पाहिले कि खूप छान वाटत ❤❤.प्रथाचा मोठ्या बाबांवर जास्त प्रेम आहे.आई एकदा अप्पे दाखवा ना.l love you patil family ❤❤❤❤❤ दादा खूप छान बोललात तुम्ही खऱच एकत्र कुटुंब असावेत.
Thank you so much 🥰🥰🥰
Khupch chan tumchi family ahe mala khup avdate tumch family i
Pratha khup masti karte. Ovee tar khup hushar aahe. Pn pratha ani ovee khup God aahet. Pratha cute aahe. ❤ you ovee.
Thank you 🥰🥰
रंजिता ओवी खुप गुणी गोड हुशार आहे खुपच छान पध्दतीने लींबू सरबत बनवायच सांगितले रंजिता तुझ्या मागुन ओवी नंतर प्रथा होणार प्रथाला उशिरा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उंदड आयुष्य लाभो हीच सदगुरू चरणी प्रार्थना 🍫🍫🎂🎂 ओवी तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच स्वामी समर्थ सदगुरू चरणी प्रार्थना 🍫🍫 प्रथा खुप छान हसते आणि खेळते ओवी खुप हुशार आहे भरभरून यशस्वी होवो सर्वाँना जय सदगुरू जय श्री राम आईला नमस्कार ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशिर्वाद जय सदगुरू पंधरा ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳
सर्वाँना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ओवी अभिनंदन, अशीच प्रगती होवो ही शुभेच्छा ❤❤🎉❤❤
Thank you 😊
Khup mast ovee 🥰🥰मस्त next time fast number yeil ❤happy birthday pratha ❤ jai sadaguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
ओवी गुणी बाळ 😘😘
खर आहे भूतकाळ गेलेला असतो भविष्यकाळ काळ माहित नसतो वर्तमानकाळ आपण घडवायचा असतो ❤ मस्त फॅमिली 🎉
Thank you 😊
खरंच एकत्र कुटुंबात च मजाच असते 🙏
ओवी खरच खूप गुणी मुलगी आहे आणि रंजीता ताई आणि दादा तुम्ही दोघे पण खूप छान आई वडील आहात
🙏🙏
Love u Ovee n pratha 😘 😘
ओवी खुप हुशार आहे .,,प्रथा Happy Birthday
Thank you 😊
Happy 14th Month Birthday Pratha gbu 🎂❤️ gbu Ovee ❤️❤️ Nice video 👌👌👍👍
Thank you 🥰🥰
Happy birthday pratha 💋
Tathastu 🙌
Ovee tar hushar ahe aani pratha tar aatta masti karu lagli ahe
Laham bala ni aashi masti karayla havi 💋💋🥰
🥰🥰
प्रथाला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉🎉
Thank you 😊
Happy Birthday Pratha 14 month complete 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊god bless you ❤❤❤❤❤❤ always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Khup chan video mastch 👌👌👍👍
Ovee cha abhinadan ,❤HAPPY birthday pillu ❤😍😍😍🥰😘🍫👍🧚♀️🧚♀️🍫🍫2pri aahet tumcha ghari khupach god 😘😘😘😘👍
Thank you 😊
Vovi any pratha khupach good girls ahet❤❤
Thank you 😊
Happy 14th Month Bday Pratha 🍰🍫🍬🍩🍹🍧🍨,Jay Sadguru Baby
Thank you 😊
प्रथा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.❤❤
ओवी किती छान आहे प्रथाचे किती लाड करते प्रेमाने. दिदीच आहे ती❤❤❤❤
🥰🥰🥰
Happy birthday pratha saibaba bless you ovee khup hushar ani premala ahe ovee pratha both are cute 🎉🎉❤❤❤
Thank you 🥰🥰
Saglyat aadhi pratha la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐🍰🧁🎂🍰.. Baghta baghta 14 months chi zali.. Khup hushar zaliye.. Baher firay la jaay ch kas patkan kalta 😃.. Navin navin bolay ch try kartiye.. 🤗.. Ovi ch song mast ch.. Ovi pan khup hushar and active ahe.. पुर्ण week किती Bsy असते ती तिच्या schedule madhe 😇.. Last message khup chan and important and खरा hota dada ki lahaan mula ekatra कुटुंबात वाढली की lavkar active होतात.. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकतात.. 🤗.. Aamchya hi gharat mazya bhava chyi 2 mula ahet..aditi 11yrs and soham 5yrs .. Khup active आहे 2gha pan.. Aani tyanna pan pratha sarkh ch kaka khup laadka 😃
Thank you so much 🙏
Khupach chan vlog dada jay sadguru khup cute aahe ovee love you too ovee pratha cute aahe Happy birthday pratha ❤❤
Thank you 🥰🥰
ओवी खूपच गुणी आहे प्रथा हुशार आहे प्रथा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Thank you 🥰🥰
❤❤❤ Wish u Pratha happy birthday.
Thank you 😊
रसिका आईंनी केलेली अळु वालाची आमटी छान होती. आम्हीही करुन पाहीली .super
जय श्री स्वामी समर्थ
प्रथाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 ओवी खूप हुशार आहे मला खूप खूप आवडते ❤❤ जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Happy Birthday pratha wish you many many happy Birthday pratha littel angel
Thank you 😊
Pratha happy Birthday little princess 💖 stay blessed always 💕 Ovi you too blessed
Thank you 😊
प्रथा ला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा ओवी गोड मुलगी आहे
Thank you 😊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथा ❤❤😊😊🎉🎉😊❤❤❤
Hi family 😊bagta bagta ovee mothi zali, height pan vadhli aahe 😊😊wa ovee limbu sarbat mast banvla,pratha kaay eka jage var thambat ch nahi,turtur palat aste💕💕aakh Ghar Kami padto babu la😊😊& happy birthday babu 14 month completed 🎉🎂🎂💕💕
Thank you so much 🥰🥰🥰
Ek number video hota dada😊😊
Ovee congrats beta keep it up well done PROUD OF YOU pratha cute mastikhor ANGEL always STAYED BLESSED very NICE VIDEO dada god bless you all 👌🙏❤😋
Thank you so much 🥰🥰🥰
Happy Birthday प्रथा ❤️🌹
प्रथाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉❤
Thank you 😊
ओवी ची रेसिपी खूप छान आहे प्रथा खुप छान हसते
🥰🥰
Happy birthday cute😍🥰😘
दादा हट्टी नाही म्हणता येणार मात्र संस्कारित नक्कीच म्हणता येईल एकत्र कुटुंब पद्धती खरच खूप छान असते यामुळे मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात
Thank you so much 🥰🥰🥰
Good evening Rohan dada 😍 jay sadguru 🙏😊 ovee and pratha khup cute ahe 😘❤️🥰💕
Pratha khup hushar zali.❤❤❤❤
प्रथा ची मस्ती बघायला आवडतात
Hi 🙏जय सद्गुरू🙏ओवी प्रथा😍🥰❤️☺️👌
जय सद्गुरू 🙏
Khup Chan Video. Ovee Heartiest Congrats. Happy 14th Month Birthday Pratha ❤❤
Thank you 🥰🥰
खूप अभिनंदन ओवी. ❤🎉
Ovee majhi laadubai kiti cutevahe mast sangte recipe mi try karen ga ovee
Ranjita tai tumhi big boss marathi mde jav aas mla vatta ❤❤❤❤
❤️❤️
Nice video ❤❤ happy birthday pratha ❤❤🎉🎉
Thank you 🥰🥰
ओवी तुला पण खूप खूप अभिनंदन बाळा अशीच प्रगती करत रहा❤❤औ❤❤❤🎉🎉🎉
Thank you 🥰🥰
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा प्रथा बाळा गोड गोड पापा❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉आजी कडून❤❤❤
Thank you 🥰🥰
Ovee kiti Chan bolte
Very nice vlog ❤ ❤
Thank you 😊
खुप छान ❤
🤗🤗🤗❤️❤️
दादा शनिवारी सुनील ठाण्यातला सिघानीया शाळेजवळ आला होता का मी त्याला बघीतल्या सारखे वाटते त्याला बघून मनात म्हटल या मुलाला कुठे तरी बघितले आहे तो फोन वर बोलत चालत होता लांब वर गेल्यावर माझ्या लक्षात आले अरे आपण आवाज दिला असता तर रंजिता ताई ची भेट झाली असती 😔
Love u ovi beta u r like my daughter.
रोहन आई च्या रेसिपीची प्लेलिस्ट बनवा. कारण सर्च केलं की येत नाही.
प्रथा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Thank you 😊
Hi very nice family
Pratha la vadhdivsachya lakh shubhecha GBU ❤🎉,Rohan mazya kamache kay zale,kahi problem asel tar ph karun bola mala hi kalel kay problem aahe🙏 Hare Krishna
कोकणात तुमच्या जमिन विकायचा होता ना तोच काम आहे ना?
@@rohansvlog9 ho
Dada ek no.
पाहायला आवडेल मस्त 👌👍
ओवीच रेसिपी छान आहे
ओवी अभिनंदन आणि मगाची कमेंट चुकून डिलीट झाली सॉरी ♥️
Happy birthday pratha
Abhinandan Ovee Happy birthday Pratha 🍰❤
Thank you 😊
Aajch vlog mast ❤🎉
Nawlesh ne Flat book kayla hota na,gayla ka rahayla???
अजून फ्लॅट चा काम चालू आहे 😊
Congratulations
Happy birthday pratha 🎂🎉🥳
हाय जय सद्गुरु
ओवी ची आयडिया भारी आहे. आमच्या घरी बदमाश मुलं असं सरबत पीत नाहीत ना. ओवी आणि प्रथा असल्या की मजा येते. ओवी बारीक झाली. खूप धावपळ करते का
🥰🥰🥰
❤❤❤❤❤
Ovee nice juice.👌👌👌👌
👌🙏
Partha Happy wala birthday ❤❤❤🎉
Thank you 🥰🥰
Jay sadguru family 😊
Ovee khup hushar aahe 🎉🎉 congratulations ovee beta
Thank you 🥰🥰
So cute ovee ani pratha ❤
🥰🥰❤️
Good evening Rohan n Patil family 🙏Ranjita tuja sarkhi Ovee pan hushar aahe Ovee chi recipe yammy 😋😋happy birthday Pratha ❤️❤️chan video 👌👍
Thank you 🥰🥰
Khoopach Chan 👌👍💚 video
Thank you 😊
ओवी खरचं खूप गोड आहे पण एक सांगू का प्रथाला तूम्ही जरा जास्त दाखवता, पण ती जोपर्यंत बोलायला लागत नाही तोपर्यंत तिला कमी दाखवा असं मला वाटतं, वाईट वाटून घेऊ नका,Sorry 😔
Good Evening Rohan And Patil family.Happy Birthday Pratha. Pratha pan ovee sarkhi hushar ahe .ovee chi Recipe yummy 😋.
Thank you 😊
Sachin pilgaonmar ani supriya he ale astil special guest mhanun... Jr mi barobr guess kel asel tr mla gift dya..
🎂🎂🎂🎂🎂🎂
Happy Birthday pratha🎉❤️👍
Thank you 😊