स्वताच्या मनाला जे पटतय ते करायचं सवरायच तुम्हाला स्वताच काही आस्तित्व आहे कि नाही भावनेच्या भरात दुसऱ्याच्या नाचण्याने नाचता ....तुम्हाला जर घर सोडायचच नव्हत तर सोडायच नाही मला हिथेच राहायचं आहे आणि मी हिथेच मला कोण सांगायची गरज नाही जा कर म्हणून पटल तर बोला नाहीतर जावा no problem बोलायचं आणि विषय सोडून द्यायचा .....खर सांगू तुमच्यात तुमच्या भावाच्यात जमीन आसमान चा फरक आहे ....एक कमवतो आणि एक घालवतो
Amhi majh lagna. Jhalypasun 26 varshya mumbai madhe BDD chawl madhe rahtoy 15 November paryant Khali karayla sangitl ahe Khup vait vatty Ata amhi tower madhe jari gelo tari chalichi ji majja ahe ti kuthe nahi 😢😢
स्वताच्या मनाला जे पटतय ते करायचं सवरायच तुम्हाला स्वताच काही आस्तित्व आहे कि नाही भावनेच्या भरात दुसऱ्याच्या नाचण्याने नाचता ....तुम्हाला जर घर सोडायचच नव्हत तर सोडायच नाही मला हिथेच राहायचं आहे आणि मी हिथेच मला कोण सांगायची गरज नाही जा कर म्हणून पटल तर बोला नाहीतर जावा no problem बोलायचं आणि विषय सोडून द्यायचा .....खर सांगू तुमच्यात तुमच्या भावाच्यात जमीन आसमान चा फरक आहे ....एक कमवतो आणि एक घालवतो
अगदीं बरोबर आहे तुमचं
बरोबर आहे 👍
बरोबर
किती छान आहे हेच घर सोम्याच उगाच ऐकले पाऊन
Mhnun nehmi swatacha ani bykoch aikych hyach tyach aikt bsle tr Pragati kay tumhi tynchya pudhe suddha jau shkt nay
किती छान घर सोडून चालला भंगार घरात चालला पाहिलं घर एक नंबर होत राव कोणाचं पण ऐकून घर सोडला
सर खूप वाईट वाटले आसेल तिथल्या लोकांना एवढ्या दिवस तुम्ही राहिला
हो खरंच आहे बायको मुलांचा विचार न करता तुम्ही घर सोडाला नको होत
Kiti chaan ahe
He ghar
Vinakaran sodtay 😢
किती छान होते हे घर
Te ghar chan hote navin gharat khup pasara distoy choti jaga aahe. changle ghar sodun ithe aalat navin ghar nahi chan soma dada che Ghar chan aahe tumchy Navin gharapeksha pahile Ghar navte sodayla pahije dada
दादा तुम्हाला मानल पाहिजे सगळे जण एकत्र येऊन पटपट सामान आवरल ❤❤😊सामान खुप आहे तुमच तरी एका दिवसात सगळ आवरले असेच एकत्र राहा
पाडु दादा हे घर🏠 खूप छान होत तुम्ही हेघर कासोडतायेत 😟😟😟
पांडूरंग तु घर सोडायला नको होते😢😢😢
माणुसकी आसते ना सगळे जण ओळखची झाले होते पुजा चीओळख झालती
New ghr nhi avadle new ghri gele puja karaila pahije hot nonveg khate brithday Priyanka tai kade karaila pahije hot
Dada ghar shifting la aamhi movers packers lavto kilometres,aani gharatil saman pramane ru astat nagar to thane aamhala 1 lakh lagle pn 2 divsat completed settle
किती छान होतहे घर
भावाच आयकून चुक केली दादा पहिले घर चांगल होते
Amhi majh lagna. Jhalypasun 26 varshya mumbai madhe BDD chawl madhe rahtoy
15 November paryant Khali karayla sangitl ahe
Khup vait vatty
Ata amhi tower madhe jari gelo tari chalichi ji majja ahe ti kuthe nahi 😢😢
हा ना मी पण तीस वर्षे झाले बी डी डी चाळीत राहते पण आता आम्हाला पण रूम खाली करायचं तर कसं तरी वाटतंय चाळीची मजा प्लॉटमध्ये कधीच येत नाही
Dada jaga घर
Hii
Evdha gharaat kachra ghaan diwalit kay saaf safai keli mag
Good morning 🌄🌅😊
पहिली कमेंट पहिले लाईक 👍
Ya ki vaps yas gharat plz chan nai vatat ahe tikd
❤❤❤❤
Hi