आमच्या संग्रहातून - कवी सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @nileshjagtap9972
    @nileshjagtap9972 Рік тому +2

    दोन दिग्गज
    कोणताही आविर्भाव विरहित
    एकमेका प्रती असलेला आपलेपणा आणि आदर
    अगदी सहज मारलेल्या गप्पा वाटाव्या असा हा शब्द प्रपंच संपूच नये असे वाटते आहे.
    खूप खूप आभार या अनमोल अनुभवासाठी
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandakinipagare9861
    @mandakinipagare9861 7 місяців тому +2

    अती सुंदर 👍👍❤

  • @vijayjoshi8101
    @vijayjoshi8101 4 місяці тому

    Sunder. Atti sunder

  • @sujata5115
    @sujata5115 6 місяців тому

    सहज गप्पा माराव्या अशी छान मुलाखत. किती सुंदर गझल प्रकार उलगडुन सांगितला आहे. खुप खुप आभारी या कार्यक्रमासाठी

  • @swaranjani2071
    @swaranjani2071 9 місяців тому

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ramdasgaydhane8623
    @ramdasgaydhane8623 9 місяців тому

    अति सुंदर

  • @मीमराठी-त8घ

    Both are legend 🔥👍