आकर्षक व सात्विक गणपती मूर्त्या डोंबिवलीमध्ये Ganapati Bappa 2024 | Devbappa Kaladarpan Dombivali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • #mumbaifestival #ganapati2023 #marathalife #dombivalikar #मराठालाईफ #bodycolourganapti #vishalshindeganapati #devbappakaladarpan #penganapati #hamrapurganapati #pen2023
    मित्रहो!
    गणपती बाप्पा म्हटलं की एक वेगळाच उत्साह अंगात संचारतो आणि आता तर बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलयं. बाजारात बाप्पांच्या विविध सुंदर
    आणि सुबक मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
    त्याच अनुषंगाने यावर्षी पुन्हा मी डोंबिवलीत “देवबाप्पा कलादर्पण” या बॅनरखाली गणपती बाप्पांच्या सात्विक मूर्त्या आपणांस दाखवणार आहे.
    नक्कीच या व्हिडीयोमधून एक चांगली व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल व आपले मनोरंजन होईल.
    तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याचा लाभ सर्वांना घेता येईल.
    देवबाप्पा कलादर्पण संपर्क: ~
    श्री. नरेंद्र चंद्रकांत रावराणे
    ९०८२१९७८९२
    दुकानाचा पत्ता:
    “देवबाप्पा कलादर्पण”
    गाळा नं. 5
    रामनगर पोलीस स्टेशन च्या बाजूला
    राजाजी पथ स्टेशन रोड
    डोंबिवली (पूर्व)
    Follow us on
    Facebook:
    / 703055020246510
    Instagram:
    / reels

КОМЕНТАРІ • 18

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 6 днів тому +1

    ❤👌🙏मोरया

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 6 днів тому +2

    God bless you with good health and happiness regards from Australia 🦘🦘 take care brother regards

  • @prathameshkelkarvlog
    @prathameshkelkarvlog 7 днів тому +2

    खुप सुंदर गणेशमूर्ती❤

    • @MarathaLife
      @MarathaLife  7 днів тому +1

      खूप धन्यवाद ❤️😊

  • @marutimane2498
    @marutimane2498 7 днів тому +1

    नमस्कार रावराणे
    गणपती बाप्पा मोरया.
    धन्यवाद

    • @MarathaLife
      @MarathaLife  7 днів тому

      नमस्कार साहेब.. 😊🙏🏻

  • @MihirNanaware-dt4er
    @MihirNanaware-dt4er 7 днів тому +1

    Khup chan murti aahet ekdum prasanna vatala bhagun💗

  • @thakuruday
    @thakuruday 7 днів тому +1

    Khup chhan murtya aahet....❤

  • @tawadep265
    @tawadep265 7 днів тому +1

    👌👍👍

  • @dynamicswara
    @dynamicswara 7 днів тому +1

    Most Awaited Vlog From U

  • @dynamicswara
    @dynamicswara 7 днів тому +1

    Namskar Dada❤

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 7 днів тому +1

    खुपच सुंदर आणि आकर्षक गणेश मूर्त्या दिसत आहेत. ❤❤❤

    • @MarathaLife
      @MarathaLife  7 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
    @VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 6 днів тому +2

    You come to Goa and see they talk about lord Ganesh . you come and see we have casino in river mandovi they are polluting river by realising severage from floating casinos please stop this