अत्यंत प्रभावी सिद्ध मंगल स्तोत्र | हे सिद्ध मंगल स्तोत्र रोज ऐकल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात," श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही.
    परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्‍या सिद्धी प्राप्त होतात.
    New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
    • रक्षाबंधन झटपट Makeup ...
    Like, Share, Subscribe !!!
    ============= Watch More =============
    VERY POWERFUL GAYATRI MANTRA JAP 108 TIMES WITH LYRICS | OM BHUR BHUVAH SWAHA | गायत्री मंत्र जाप
    • अतिशय शक्तिशाली गायत्र...
    Gan Gan Ganat Bote | Shri Gajanan Maharaj Mantra in Silent | गजानन महाराज मंत्र - १०८ वेळा
    • Gan Gan Ganat Bote | S...
    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरू नाथा कृपा करा.. नामस्मरण
    • श्रीपाद श्रीवल्लभ नरहर...
    जो हे गणपती स्तोत्र नित्य पठण करतो त्याला अपार ज्ञान, धन, यश प्राप्त होते | SHRI GANESH STOTRA
    • जो हे गणपती स्तोत्र नि...
    Shri Gajanan Maharaj Ashtak | हे प्रभावशाली गजानन महाराजांचे अष्टक ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात..
    • Shri Gajanan Maharaj A...
    गजानन महाराज बावन्नी | जय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना | Gajanan Maharaj Bavanni With Lyrics
    • गजानन महाराज बावन्नी |...
    सरस्वती देवी मंत्र | Maa Saraswati Mantra for Knowledge & Success | Om Saraswatayech Vidmahe Mantra
    • ज्ञान व यशासाठी सरस्वत...
    Ganesh Gayatri Mantra | Om Ekadantaya Vidmahe | Very Effective Ganesh Mantra With Lyrics | 108 Times
    • गणेश गायत्री मंत्र - ...
    शिवा गायत्री मंत्र | Shiva Gayatri Mantra | Keep Away The Negative Energy With This Mantra - UA-cam
    • शक्तिशाली शिव गायत्री ...
    श्री स्वामी समर्थ स्तवन | दिंडोरी प्रणित श्री स्वामी स्तवन | Shree Swami Samarth Stavan With Lyrics
    • Baglamukhi Mantra - शत...
    Remove Negative Energy with Shabari Mantra | Very Effective | ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नमः
    • Remove Negative Energy...
    सर्व मंगल मांगल्ये | Sarva Mangal Mangalye Devi Mantra 108 Chants | Nonstop Durga Mata Mantra Jaap
    • Baglamukhi Mantra - शत...
    Navarna Mantra for Success | Devi Mantra | Very Powerful Navarna Mantra 108 Chants with Lyrics | HD
    • Navarna Mantra for Suc...
    सकाळचे श्लोक - श्लोक, स्तोत्र, मंत्र, नित्य पठण, प्रार्थना | Sakalche Shlok : Daily Morning Prayer
    • सकाळचे श्लोक - श्लोक, ...
    अतिशय सुंदर, वेगळे असे अखंड स्वामीस्वरूप नामयज्ञ | Nam Jap | Akhand Swami Swarup Nam Yadnya
    • Shri Swami Samarth Man...
    श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
    • श्री दत्त संप्रदाय | D...
    श्री स्वामी समर्थ तारक मंत्र - सोनल खाडिलकर || SWAMI SAMARTH TARAK MANTRA (Lyrical Video) by Sonal
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्याला भगवान दत्तात्रेय नेहमीच सुरक्षित आणि सुखी ठेवतात. सर्व अडथळे दूर होतात
    • अनघाकवचअष्टक म्हणणाऱ्य...
    कालभैरवाष्टक रोज म्हणा आणि दूर करा घरातील सतत होणारे कलह, दुःख, त्रास, नकारात्मक शक्ती, भूतबाधा
    • कालभैरवाष्टक रोज म्हणा...
    करुणात्रिपदी पठण करण्याचे महत्व आणि लाभ | The importance and benefits of reciting Karunatripadi 👌
    • करुणात्रिपदी पठण करण्य...
    ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे | Shree Swami Samarth Gajar - UA-cam
    • ज्या ज्या स्थळी हे मन ...
    संतकंवी श्री दासगणूविरचित श्रीगजाननस्तोत्र | Gajanan Maharaj Prarthana Stotra - UA-cam
    • संतकंवी श्री दासगणूविर...
    अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti
    • Video
    Shri Datta Stavam Stotram - इच्छापूर्ती, भयमुक्त श्री दत्त स्तवम स्तोत्रं
    • Shri Datta Stavam Stot...
    प्रसाद हा मज द्यावा देवा | सद्गुरूनाथ महाराज कि जय । जय जय रघुवीर समर्थ । जय जय सद्गुरू समर्थ
    • प्रसाद हा मज द्यावा दे...
    स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - UA-cam
    • स्वामी महाराजांची आठ म...
    Shri Narasimha Saraswati Ashtakam in Prakrut | श्री नृसिंहसरस्वती अष्टकम्
    • Video
    अतिशय सुंदर शब्द आहेत, अर्थपूर्ण, भावपूर्ण श्रीदत्त स्तुति आहे | Datta Stuti | Datta Jayanti
    • Video
    स्थिर मन करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्र | Dattatreya Stotram For Stable Mind | Benefits | Mind Control
    • स्थिर मन करण्यासाठी दत...
    =======================================
    #siddhamangalstotra #shripadshrivallabh #सिद्धमंगलस्तोत्र

КОМЕНТАРІ • 76