MPSC Guidance l Excise दुय्यम निरीक्षक अक्षय महाडिक सर l
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- In this lecture, Excise Second Inspector Akshay Mahadik sir guided the MPSC students and guided them on what mistakes not to be made in the study and to be persistent.
रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
📍 play.google.co...
📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
• यशाचा रयत पॅटर्न #raya...
📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
/ @rayatprabodhini
⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
धन्यवाद !!
#mpsc #mpscmotivation #mpscguide
#PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini
रयत कुंभरासारखा विद्यार्थ्यांना घडवते
एक छानसा आकार देते💫💫
Thanku so much rayat....❤
Welcome
Congratulations 👏 अक्षय सर भावी आयुष्या साठी शुभेच्छा .
Thank you 😊
Me Pre & mains che Result check karatni .. Mahadik search kel ka akshay mahadik nav adhi yaych...found 2 or more ale ka me smjun jaycho aple zal ye 😊...karan akshay madhik nav fix rahayche..... Tey Kon ahe aj baghyala bhetale..... Congratulations sir🎉❤
Thank you
खरंच रांजणगाव अभ्यासासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे ...मी स्वतः ही श्री महागणपती करीअर अकॅडमी रांजणगाव येथे अभ्यास करतोय....... पूर्ण शांतता आणि गावाकडचा फील येतो इथ.....
♥️
खरोखरच अक्षय सरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मी स्वतः त्यांनाMCF मध्ये असताना जवळून पाहिले आहे अतिशय शांत डोk याने रात्र रात्र जागून अभ्यास केला .
Thank you 😊
शब्दच नाही व्यक्त करण्यासारखे खूप छान वाटत आहे अक्षय ला बघून
Thank you
मी पण रांजणगाव ला MCF Academy ला akshay सर सोबत होतो खूपच हुशार वेक्तीमहत्व आहेत
Thank you
His focus and dedicated level is top class happy to see you there bro💯💯
Thank you
अभिनंदन अक्षय सर🎉 सरांना मी mcf रांजणगाव मध्ये भेटलो, खूपच हुशार आणि तेवढेच शांत व अभ्यासू आहेत, त्यांच्या मार्गदर्श नाखालीच आम्ही अभ्यास केला
Thank you 😊
Been part of his journey, if consistency had a name it would have been him!!
Thank you 😊
PREC Aryabhatta Hostel कडून अक्षय सराना हार्दिक अभिनंदन
Thank you
Congratulation to both of u hats of u
Thank you
Your Hard work Bless you Akashay Mahadik Sir 🙏
Thank you 😊
अभिनंदन सर, your hardwork has really paid off
Thank you 😊
Excellent coaching
Many thanks
Congrulation sir!
Thank you!
सर पेपर जवळ आला ki अभ्यास कमी होतो
Sir Esi sathi konte konte books vaprle pahijet Sir
Mehanat kelyani kharach fal milte
Thank you
❤
Thank you so much
Prelim 2024 sathi super 60 batch kadhi start honar ahe?
लवकरच सांगितल जाईन
Sir nmskar
Sir tumcha mobile number Bhetl ka
Mi Sdya army made ahe Ani lvkrch retairment ghenary
कौतुक करावे तितके कमीच अक्षय चे खूप छान look वाटत आहे.
Thank you
Mi mains deli hote akada... Pn mains la cut zalo hoto.... Pre 56 la lagla hota.
My classmate (Pravaranagar )
Thank you
Sachin khilari sir Yithech hote ka Geography sathi..
Hoy
Sir fee kiti he class chi
रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी 9216950101 ला संपर्क करा
Academy cha address ky ahe
Rayat prabodhini appa balwant chouk pune