कृपया कमेंट पूर्ण वाचावी 🙏 अरे भाऊ मार्केटिंग कशी करावी ? मार्केट सर्वे कसा करावा ? मार्केट मधील होलसेल आणि रिटेल ? दुकानावर आपला मल कसा पोहचवला ? होलसेलर कडे पहिलंच आपण जे वस्तु बनवणार आहे ती असते तर आपण असे काय करावे की त्या दुकानदार ने आपल्या कडील वस्तु खरेदी करावी Sir please he सर्वे प्रश्न पण तुम्ही तुमच्या videos मध्ये विचारत जा वस्तु बनावे हे सोपे असते पण ती विकणे हे फार कठीण असते ...म्हणून Factory कशी वस्तु तयार होते त्या ऐवजी .... ती वस्तु factory vale कशा प्रकारे विकतात हे विचारत जा ..... Most important questions Factory आधी लावली तर factory तर factory मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावावे लागतात आणि नंतर आपण तयार केलेली वस्तु मार्केट मध्ये चांगल्या किंमती वर विकली जायेल याची काहीच गॉरानटी नसते आणि जर पहिलेच ऑर्डर घेण्यासाठी आपल्या कडे sampal पाहिजे तर या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे हॅण्डल करावे ......असे प्रश्न video मध्ये वाचारवे अशी माझी नम्र विनंती आहे sir ya topic var नक्कीच video बनवून Maharashtra तील जनतेला उद्योजक होण्याची संधी प्रधान करावी अशी मी विनंती करतो. जय शिवराय जय महाराष्ट्र 🧡🙏 या कॅमेंटला जास्तीत जास्त like ❤ करा जेणे करून हा कॅमेंट टॉप la दिसेल आणि या सर्वे प्रश्नांची उत्तरे लवक😮रात लवकर आपल्याला मिळतील धन्यवाद 🙏 लाईक करा ❣️ 👍 #marathiudyojak
कृपया कमेंट पूर्ण वाचावी 🙏
अरे भाऊ मार्केटिंग कशी करावी ?
मार्केट सर्वे कसा करावा ?
मार्केट मधील होलसेल आणि रिटेल ? दुकानावर आपला मल कसा पोहचवला ?
होलसेलर कडे पहिलंच आपण जे वस्तु बनवणार आहे ती असते तर आपण असे काय करावे की त्या दुकानदार ने आपल्या कडील वस्तु खरेदी करावी
Sir please he सर्वे प्रश्न पण तुम्ही तुमच्या videos मध्ये विचारत जा
वस्तु बनावे हे सोपे असते पण ती विकणे हे फार कठीण असते ...म्हणून
Factory कशी वस्तु तयार होते त्या ऐवजी .... ती वस्तु factory vale कशा
प्रकारे विकतात हे विचारत जा .....
Most important questions
Factory आधी लावली तर factory तर factory मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावावे लागतात आणि नंतर आपण तयार केलेली वस्तु मार्केट मध्ये चांगल्या किंमती वर विकली जायेल याची काहीच
गॉरानटी नसते आणि जर पहिलेच ऑर्डर
घेण्यासाठी आपल्या कडे sampal पाहिजे तर या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे
हॅण्डल करावे ......असे प्रश्न video मध्ये वाचारवे अशी माझी नम्र विनंती आहे sir ya topic var नक्कीच video बनवून Maharashtra तील जनतेला
उद्योजक होण्याची संधी प्रधान करावी
अशी मी विनंती करतो.
जय शिवराय
जय महाराष्ट्र 🧡🙏
या कॅमेंटला जास्तीत जास्त like ❤ करा जेणे करून हा कॅमेंट टॉप la दिसेल आणि या सर्वे प्रश्नांची उत्तरे लवक😮रात लवकर आपल्याला मिळतील
धन्यवाद 🙏
लाईक करा ❣️ 👍
#marathiudyojak
हे मराठी युवक आपल्या महाराष्ट्र ला पुढे नेतील 😊
छान
मस्त
👍👍👌👌
Sir argent madhe kontya mashin ghene aawashyak ahe tumhi sudha mal deta ka aani aamhala thodi mahiti dyal
बिग बॉस -सकाळचे ९ वाजलेत😂😂
🤭🤩😂
Potato chips business बदल video बनवा
Nkkich
Dada sharechat var channel monetize karnya baddal bolaycha aahe
सर मला हा बिझनेस करायचं आहे मला तुमचा नंबर मिळेल का
Santosh. Nathe
Ha video bnvyn kiti dies zle
Konte gav
Sir number bhetl ka pliz
सर नंबर पाठवा
भाऊ तुम्ही हा आवाज कसा रेकॉर्ड करता
नबंर काय आहे मालकाचा
Mla. Apla. Nambar. Pahije
Kacha mal dewan pakka mal tumch ghwu shakte ka.ladyes karna ahet na ha yaysay
Lamination machine price nahi vicharli tyanna..
Dada tyachi price 1 lakha pasun pudhe ahe dada
व्हिडिओ तर बनवला पण त्यांचा नंबर आणि पत्ता कोण टाकणार, नाही समजत तर कायले व्हिडिओ बनवता रे.
मला सरचा फोन नंबर पाहीजे
Tumcha no send kara
सरांचा फोन नंबर मिळेल का
Bheten na bhau
Phone number milel ka
Yanch contact number dya na