КОМЕНТАРІ •

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +26

    देविदासभाऊचं काही खरं नाही आता😂😂😂
    स्त्रियांबद्दल अगदी योग्य बोलले सरपंच साहेब , शेतीचा शोधही मुळात स्त्रियांनीच लावला आहे.......
    जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👌👍🙏

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 роки тому +10

    भल्लाच किरकिऱ्या हाय हा देविदास भाऊ सनसने 😅😃

  • @sagarshrikhande7517
    @sagarshrikhande7517 2 роки тому +35

    शिवलाल मुळे देवलाल जो मार पडला आणी आज पुन्हा फवारनी पन हुकली,आणी पुलिस ला पन त्यानेच बोलावले त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून एक स्पेशल पार्ट शिवलाल ला बत्ती चा बनवा sir😂

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 роки тому +28

    काय फवारणी काय निधन काय सल्फेट आणि☔ कायच काय सर आमच्या कडे तर सर्व वावरे पाण्यात आहे सर🌧️🌨️⛈️☔☔ धन्यवाद सर 🙏

    • @vinodshingare8195
      @vinodshingare8195 2 роки тому +2

      विनोद विठ्ठलराव शिनगारे गोपगव्हाण

    • @PriyaK5894
      @PriyaK5894 2 роки тому

      Pulgaon wardha ka

  • @gajanandakhore2481
    @gajanandakhore2481 2 роки тому +2

    महिला बदल सांगितले खूप चांगले काम केले सरपंच साहेबांनी महिलांच्या आदर्श करा खूप खूप धन्यवाद सर माझे नाव समर्थ गजानन डाखोरे रा. धमधमी

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +3

    एकदम झकास एपिसोड नदी काठी मिश्रण तयार करणे दोक्याचे जीव जंतू मरतात फवारणी मारताना आपली पण काळजी घ्यावी धन्यवाद राऊत सर

  • @avianshmorade8918
    @avianshmorade8918 2 роки тому +2

    मनोरंजन च्या माध्यमातून समाज प्रबोधन खूप चांगल्या प्रकारे करता तुम्ही सर

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 2 роки тому +2

    सगळेच पाञ ऐकाचढी एक आहेत नंबरी🤣🤣छान विडिओ, 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍🤣🤣🤣

  • @dnyaneswharchaudhari7775
    @dnyaneswharchaudhari7775 2 роки тому +11

    शिवल्या आणि देवल्या ची ह्या आठवड्यात तुफान फटाके बाजी चालु आहे 👍🙏❤️

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 роки тому +2

    पाण्यान पार लोकांचे नाकी नव आणले विश्रांती पाहिजे आता 🙏
    सरपंच एकदाचे फिटले बा तीन मतांनी 😎

  • @vivekahir1135
    @vivekahir1135 2 роки тому +1

    देवलाल म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे ज्यांना शांताराम भाऊ भी घाबरते , अशी एक व्यक्ती तरी असतेच आपल्या विदर्भाच्या प्रत्येक गावांत मस्त मजा आली आज च्या विडिओ मध्ये , सर पाऊस सुरू झाला आहे आता एक सहल काढायला लावा जगन च्या शाळेची जवळ कुठं तरी , चिखलदरा निसर्ग च महत्त्व किती आहे असा संदेश देता येईल या सहली निमित्ताने

  • @pavanshelke851
    @pavanshelke851 2 роки тому +2

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ 👍😀

  • @ganeshsonnar9453
    @ganeshsonnar9453 2 роки тому +15

    शिवलाल ले चांगला दणका पाहिजे सर.....चांगला शिणारा लागते त्याले

  • @rahulhaladkar3129
    @rahulhaladkar3129 2 роки тому

    Maroti bhau chi mja get ah khupch shantaram 🤣😂😝

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. 2 роки тому +7

    || 👌देवीदास भाऊ BSC AGRY पास...
    THIS IS MAIN POINT......😎 ||

  • @pundalikmahale9099
    @pundalikmahale9099 2 роки тому

    एकच नंबर विडिओ सर ., शिवलाल भाऊ चा नांदच खुळा

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 роки тому

    काय राज्या! देविदास भौ चा घोरच हाय! मस्त हो गुर्जी!

  • @skmusic51288
    @skmusic51288 2 роки тому +5

    काय शेतकरी काय काम काय धामधूम सर्व ओकेत आहे 😁😁😁

  • @vickygujar2082
    @vickygujar2082 2 роки тому +1

    सरपंच साहेब 1 नंबर शब्द रचना हो मनाव
    की नाही मनाव, फवारा,😂😀

  • @vaibhavsarolkar5204
    @vaibhavsarolkar5204 2 роки тому

    मनोरंजन च्या माध्यमातून समाज प्रबोधन खूप चांगल्या प्रकारे करता सर तुम्ही. Salute sir
    एक पूर्ण एपिसोड तोतला छोट्या आहे ना त्याच्यावर होऊ द्या, मस्त बोलतो तो.

  • @शुभांगीजवळकर

    शेती विषयी फवारणी बद्दल छान माहिती दिली सर.... 👌

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 2 роки тому +3

    जय गजानन... मस्त एपिसोड होता सर समाजाला एक शिक्षकच उत्तम रित्या घडवू शकतो..

  • @surajramteke2419
    @surajramteke2419 2 роки тому +2

    खूपच छान सर आजचा विडीओ संपुच नये असे वाटते.

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 роки тому

    This is main point 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼shivlyale dhada shikva ekda jast pina martoy to

  • @kunaljagdhan9958
    @kunaljagdhan9958 2 роки тому +2

    Jhumbar my favourite 😍

  • @vijayingle5981
    @vijayingle5981 2 роки тому

    Kay devidas bhauayaikan jara Kamal ahe tumci😀😀😀👍👍🙏

  • @shubhamkawalkar6018
    @shubhamkawalkar6018 2 роки тому +2

    सर आता श्रावण महिना येणार आहे,या वर्षी कावड चे विडीओ बाणवा, मी मागच्या वर्षी बी सागितल होत, या वर्षी बनवा तुम्ही, हर बोला महादेव

  • @amoljambhule1621
    @amoljambhule1621 2 роки тому +5

    आमच्या गावाकडे खुप पाऊस येत फवारणी जमतस नाही जी साहेब

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 2 роки тому +4

    पोलीस ला फोन लावणारा तो भाग कधी येणार त्याचा निकाल दाखवा 👌👌👌👌

    • @gaurishankarmundge7134
      @gaurishankarmundge7134 2 роки тому

      Shetakaryach sarv ok madhe ahe sar ji

    • @sagarlakade2045
      @sagarlakade2045 2 роки тому

      @@gaurishankarmundge7134 चांगली बातमी आहे जय जवान जय किसान

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 2 роки тому

    Tase kalalkar hay mana 🤣🤣🤣🤣🤣🤣sir khup talanted aahaht.great job

  • @vijaykale4325
    @vijaykale4325 2 роки тому +2

    नमस्कार सर मेळघाट मध्ये चिखलदरा तालुक्यात एका गावात दुषित पाण्यामुळे 364लोकांना कॉलरा या साथी च्या रोगाची लागण झाली आणि 4 लोकांचा मृत्यू झाला तरी आपण पावसामुळे तसेच दुषित पाण्यामुळे होणार्‍या आजारावर कोणती काळजी घ्यावी यावर एखादा व्हिडीओ बनवा सर विजय पु काळे तळेगाव मोहना ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 роки тому +1

    Khup Chan video sir

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому

    Waa devdaas bhau mast aram chalu ahe vavrat shantarm bhauvar bharosa thevat jaava ataa nahi dagaa fatkaa dyenaar tumch avshadh marun hol rajaho🚜🚜🚜🚜🚜🚜🚜🌿🌿🌿🌾🌾🌾🌾🌱🌱

  • @ravipawar6087
    @ravipawar6087 2 роки тому

    देविदास एक नंबर कारेक्टर आहे , धामणगाव , वरूड, कव्हळा , कुऱ्हाड , same character ahe
    Ek no video banavta tumhi sir

  • @CS-abcd1995
    @CS-abcd1995 9 місяців тому

    शिवलाल फार हुशार माणूस आहे राव...😂😂🤣🤣🤣😂😂😂

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 2 роки тому +4

    सर, शिवलाल आणि देवलाल ची मस्त जोडी जमली, आजचा भाग मस्त झाला.
    सर बाळुभाऊ आणि बकुळा यांवरिल 7 व्या महिन्या कार्यक्रमाबद्दल व्हिडिओ बनवाल.

  • @arvindonkar8714
    @arvindonkar8714 2 роки тому

    बर झाल राहला लेकाचा फवारा नाही तरी दुसरेच चागल सोचत नाही

  • @amolgawai127
    @amolgawai127 2 роки тому +1

    Aaj Pahila No. 1 lagla majha

  • @vaibhavvlogs5991
    @vaibhavvlogs5991 2 роки тому +5

    सर पाऊस☔ चालू आहे फवारणी करुन टाका सर रोज टिचर टकाटकचे विडियो बघायला मजा येते 😀😀😃😃😄😄😃

  • @yogitatayade9813
    @yogitatayade9813 2 роки тому

    Sarpanch sir kharch khup samjdar dayalu mayalu ani caring ah pn 🤗

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому

    छान माहिती सांगीतली सर फवारणी करतांना विशेष काळजी घ्यावी व काही खात असताना आपले हात स्वच्छ धुवावेत पण देवदास भाऊ खुपच हट्टी आहे खुपच भांडण करतात फवारणी ची प्रक्रिया खुप छान प्रकारे मांडली सर मस्त व्हीडीओ 👍👍
    ईश्वर राजू राऊत कारंजा

  • @Pravindatir
    @Pravindatir 2 роки тому

    देविदास भाऊ 1 न कॅरेक्टर आहे,,आवाज बोली भाषा फरफेक्ट सूट होतें,,

  • @08-sohamraut40
    @08-sohamraut40 2 роки тому +2

    शिवलाल आणि देविदास ला चांगली टीपारणी, चांगले दनके द्या रजेहो सर 🙏

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 2 роки тому +1

    शिवलाल लय चालू माणूस आहे. त्याले एकदा पांडे साहेबाच्या हातचे चांगले रट्टे खाऊ घाला.😂

  • @atulrrathod6223
    @atulrrathod6223 2 роки тому +3

    अडान नदीला महापूर आलाय गुरुजी आज...वाहतूक काही वेळा साठी ठप्प झाल होत...नदीच्या दोन्ही कडेला प्रवासी अटकले होते यावर उद्या व्हिडिओ बनवाल🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 роки тому

    आमच्या इकडे तर सारे वावरं पाण्याखाली च आहे अजून, अजून आठ दिवस जवळ येऊ नको म्हणते😀😀👌👌🙏🙏

  • @gajananawatade8022
    @gajananawatade8022 2 роки тому

    Ak no video sir saty paristhithi bayale gharch b darch b Kara lagte

  • @nageshwakode7802
    @nageshwakode7802 2 роки тому

    मस्त.... जय गुलाब बाबा

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 роки тому

    शिवलाल भाऊ १ नंबर 👍

  • @amolbansod7975
    @amolbansod7975 2 роки тому

    मोठे बाबा चा मळा खुप छान👏✊👍

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade7431 2 роки тому

    Sir end khup funny hota😁😁😁😁

  • @vipulpimpalkar5898
    @vipulpimpalkar5898 2 роки тому +1

    सर वर्धा नदी ला खूप पूर आला . नदी काठावरील गावात भीषण पूर आला आहे अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नदी काठावरील शेती आणि गाव बुडाले त्यावर विडेओ बनवा सर ...नम्र विनंती 🙏

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 2 роки тому

    राउत सर तुमचया कडे फवारणि आमचयाकडे.पाणयात पिक डुबलि आहे.वधाँ जिलहा

  • @surajramteke2419
    @surajramteke2419 2 роки тому

    मस्त उपदेश देता सर तुम्ही विडीओच्या माध्यमातून

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 роки тому +4

    मुंग उडीद सोयाबीन डवरे फेर या वर व्हिडिओ पाठवा उद्या १ नंबर व्हिडिओ 🙏👍✌👌 आहे

    • @sanjaymahale1121
      @sanjaymahale1121 2 роки тому +2

      सर तुमच्याकडे फवारणीचे धामधूम जोरात चालू आहे आमच्या इकडे येता का जांभरुण महाले ला

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому

    देविदास ला पण असच पाहिजे 😂😂😅🤣👌

  • @ankitgawhande7132
    @ankitgawhande7132 3 місяці тому

    This is men point😂😂😂

  • @milindingole2227
    @milindingole2227 2 роки тому

    देविदास भाऊ खूप एकमोडया आहे सर शांताराम भाऊ करतात बरोबर वा रे झूबंर

  • @rajajee6655
    @rajajee6655 2 роки тому

    Ek number sar shetkari ke dhumdham

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 роки тому +2

    एक नंबर विडिओ सर👍🤘👌❤️😍

  • @surajramteke2419
    @surajramteke2419 2 роки тому +1

    देविदास भाऊ:-एकत मा आंगावुन ट्रँक्टर न्या नायत मा वावरात न्या.

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 2 роки тому +1

    Sir ji aapne teacher takatak channel ke jariye kisano ko kitknashak ke bare me jankari di ye channel manoranjan ke sath kheti ke bare me jankari di ye jankari hamare kisan bhai ke avashya Kam aayengi aapka bahut bahut dhanyad mamacha bhajipala dakhavlya baddal dhanyadad👌👌👌👍👍

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому

    शेतकऱ्यांना खुप कष्ट करावे लागते खुप टेन्शन असते पेरणी नांगरणी फवारणी सर्व कामे शेतकरी जेव्हा सकारात्मक ऊर्जीने व आनंदाने करतो तेव्हा एकच आशा मनी बाळगतो चांगले पीक व्हावे पण जेव्हा चांगले पीक होत नाही तेव्हा तो खुप दुखी होतो व त्याच आपण खुप छान प्रकारे मांडता
    ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @avinashingle7615
    @avinashingle7615 2 роки тому

    Zumber भाऊ 1 number raje ho aaplyale लय आवड ता तुम्ही mansale बरोबर valakhta thumhi

  • @sushilkadu2466
    @sushilkadu2466 2 роки тому

    आमच्या कडे काहीच चालून नाही राहील नुसतं पाणीच पाणी

  • @ramprasadhuse2968
    @ramprasadhuse2968 2 роки тому +3

    देविदास भाऊचा नंबर पहिला नंतर शांताराम भाऊ चा लावि

  • @ShubhamPawar-bv1qv
    @ShubhamPawar-bv1qv 2 роки тому

    सर आजचा भाग 1 नंबर केला तुम्ही

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 2 роки тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ सर

  • @gpwsong5985
    @gpwsong5985 2 роки тому

    काय ते पराठी....काय ते गवात.. आणि काय ते फवारणी... सगळं कस ok मधी आहे........ 🤗

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 роки тому +2

    सर चे व्हिडिओ म्हणजे जगण्याला नवी दिशा देणारे आहे great person great work

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 роки тому

    भलता भारी मग हाय लेकाचा 😂😂

  • @khushalladhi9790
    @khushalladhi9790 2 роки тому

    एक नंबर...👍

  • @dnyaneshwarkokate5435
    @dnyaneshwarkokate5435 2 роки тому

    Shiwlal bhau le danke pahije sir ata mamasarkh😜😜

  • @rjbanjara3755
    @rjbanjara3755 2 роки тому +1

    Sir tumhi kontya shetakari channel bagta

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju 2 роки тому

    फवारणी केली तास भर पाऊस आला रात्रभर अशीच परिस्थिती सध्या चालू आहे

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 2 роки тому

    This is main point...👆

  • @avinashsirsat1328
    @avinashsirsat1328 2 роки тому

    Same position 👍😁

  • @kaushaldeshmukh6619
    @kaushaldeshmukh6619 2 роки тому +1

    Justice for shivlal

  • @vinodtilewaddj2155
    @vinodtilewaddj2155 Рік тому

    सुपर ❣️❣️❣️❣️❣️

  • @shetwari
    @shetwari 2 роки тому

    8:17 धन्यवाद सर 😊

  • @shubhamwankhade7344
    @shubhamwankhade7344 2 роки тому

    Shivlal devidas chi jodi mst jmli sir 🙏

  • @she77689
    @she77689 2 роки тому

    वारे वा शिवलाल...... चंद्रशेखर सू राऊत टी टी नगर अमरावती

  • @vijaythakur2029
    @vijaythakur2029 2 роки тому

    सर खुपच छन

  • @LOVE-rx2ig
    @LOVE-rx2ig 2 роки тому

    शिवलाल लय खतरा आहे त्याले रट्टे द्या बा तुम्ही

  • @vaishnavikadam1772
    @vaishnavikadam1772 2 роки тому +1

    सुंदर सर आजचा भाग

  • @gopalgawande8828
    @gopalgawande8828 2 роки тому

    सुपर sir

  • @aniruddhagiri8922
    @aniruddhagiri8922 2 роки тому

    दिवस रात्र अहोरात्र हापशी हापसणारा लखलखे
    इचीबहिन विचीत्रच पात्र आहे

  • @ishwarwasankar6143
    @ishwarwasankar6143 2 роки тому

    एकदम मस्त सर 👌👌👍

  • @amolbodkhe7476
    @amolbodkhe7476 2 роки тому

    शांत्या बेज्या तीताल आहे लेकाचा...😂

  • @surajramteke2419
    @surajramteke2419 2 роки тому

    देवीदास भाऊच्या कंरेक्टर च्या फोटोवाल्याचे ओरिजनल नाव सांगा.

  • @amolgawai127
    @amolgawai127 2 роки тому +1

    Sir, Gavat Pavsalyatil Honarya Ajara Badhal Mahiti Sanga Video Madhun

  • @sunitaingle8604
    @sunitaingle8604 2 роки тому

    Nice sir apratim

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 роки тому

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला

  • @saurabhsk7226
    @saurabhsk7226 Рік тому

    शिवलाल भाऊ ला बत्ती 😅

  • @elitesarthak8662
    @elitesarthak8662 2 роки тому

    खूप छान 👌👌😊

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 роки тому

    Aamala Fawarni dakhwile Sir asach Shetamadhil kam aamhala dakhwatja.Thanks

  • @pavanjavanjal2604
    @pavanjavanjal2604 2 роки тому +1

    शिवलाल चा कुटुंब दाखवा आम्हाला

  • @mangeshkokate6958
    @mangeshkokate6958 2 роки тому

    झुमरू मस्त व्यक्तीमत्व..

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому

    देविदास लय हुशार माणूस आहे राजे हो 😅😅

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 роки тому

    तुम्ही उत्तम शिक्षक आहे आणि उत्तम शेतकरी आहे