खळखळून हसाल | संदीप मोहिते v/s अण्णा चव्हाण यांची जबरदस्त जुगलबंदी भारूड | Bhannat Comedy Bharud

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • राम राम मंडळी ,
    Kirtankar Marathi UA-cam चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम Videos मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा.
    *Kirtankar Marathi या चॅनेल वर आपणास वेगवेगळ्या तमाशा मंडळाचे कार्यक्रम बघण्यास मिळतील
    आज डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने असताना आपली महाराष्ट्राची जुनी लोककला,व कलावंताची कदर करण्यासाठी
    महाराष्ट्राची लोककला तमाशाचा सर्वत्र प्रसार प्रचार व्हावा व लोककला जिवंत राहावी यासाठीच हा प्रयत्न आहे.
    त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
    * आमच्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओज तमाशा मंडळ असोसिएशन च्या परवानगीने प्रसारित केले जातात.
    * सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.
    The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
    Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.
    सबस्क्राईब करायला विसरू नका - Kirtankar Marathi

КОМЕНТАРІ • 17

  • @VishnuPokale-w7n
    @VishnuPokale-w7n 7 місяців тому +6

    जय बाळु मामा ❤❤🙏🙏🙏🙏

  • @vilasshindepatil8959
    @vilasshindepatil8959 6 місяців тому +2

    बगा नं ११ आहे

  • @laxmandoifode1357
    @laxmandoifode1357 6 місяців тому +4

    Ram ram

  • @sunilautade2283
    @sunilautade2283 10 місяців тому +1

    लवकरात लवकर द्या प्लीज

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 Рік тому +5

    नवीन काहीतरी असुद्या भारुडा मध्ये महाराज सारखं तेच ते पुन्हा पुन्हा विनोद तुमच्या दोघांची जोड तर अख्ख्या महाराष्ट्राला आवडते पण वेगळं काहीतरी असू द्या भारूडा मध्ये

  • @tanaji_pandhare6411
    @tanaji_pandhare6411 Місяць тому

    Jai Balumama

  • @SanjayJagdale-f9z
    @SanjayJagdale-f9z 8 місяців тому

    Khup chhan Thanks

  • @sunilautade2283
    @sunilautade2283 10 місяців тому +1

    संदीप महाराज मला नंबर पाहिजे

  • @mamasutar912
    @mamasutar912 Рік тому +7

    15 नंबर पालकी आहे आटपाडीत आली होती पालकी आता पालकी कुठे आहे

  • @AshokPatil-i7s
    @AshokPatil-i7s 6 місяців тому

    पालखी 15शेंगावमध्येहोती

  • @birudevgarale7116
    @birudevgarale7116 8 місяців тому

    ❤❤

  • @vitthalshindemusicaljejala6489

    Waa very nice 👍🌹🙏👌

  • @birudevgarale7116
    @birudevgarale7116 8 місяців тому

    🎉

  • @anilkashid3337
    @anilkashid3337 Рік тому +3

  • @TanajiPratale
    @TanajiPratale Рік тому +2

    मोहिते आण्णा चा नंबर मिळेल का

  • @balukedar3820
    @balukedar3820 7 місяців тому +2

    बाळु मामाच्या नावाने चांगभलं

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 8 місяців тому +1

    जयहरी महाराज🙏🙏👌👌 🍎🍎💯✌✌👨‍👩‍👧‍👧😁