जय मल्हार भाउ पारंपरिक आणी वास्तविक गाण्यात जि मजा आहे ति दुसर्यात नाही,,, आपल्या वयाची पोरं आपण हि आपली लूप्त होत चाललेली संस्कृती टिकवतोयहे लाखमोलाचं कार्य,,, नाही तर लोक फेमस होण्यासाठी जागरणात डिजिटल कालवतायत व हळुहळू या पण क्षेत्राचा सत्यानाश कराया बसलेत फालतूकपणा,,,पण आपण आपली परंपरा टिकवूयात ,,,,,,,जय मल्हार
आवाज खुप सुंदर आहे तुमचा तिंघाचा
लय भारी, येळकोट येळकोट जय शिव मल्हार
All the👍💯 best
Tumcha group La maja Jay Malhar
🚩खूपच छान जय मल्हार 🙏🙏
जय मल्हार दादा अतिशय सुंदर खुप गोड आवाज आहे तिघेना पण देवाची खुप साथ आहे अप्रतिम सुंदर
Black shirt wala mulaga taal
Mast vajavat aahe
Jay malhar
Ekch no bhau mast gata tumhi sagle
जय मल्हार खुप खुप छान हार्दिक अभिनंदन
छान आहे धन्यवाद
Nice Jay Malhar. Khandobachi ankhi pade taka
खुप खूप छान अतिशय छान आवाज ऐकच न॔ 1
Chan
छान नाईस 🙏👌
vitthal dhangar
aase ratan janmale pahije mata pityachya poti dhnya te mata pita rohit rahul khup chan gayan waa
Nice
याला म्हणतात नादचं व्वा एकच नंबर
सुंदर
Jay Malhar Dada
जय मल्हार भाऊ
Sunder
वा भाऊ 1 च नं
जय मल्हार
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी नाशिक
अति सुंदर रोहित
मुला़ंचा आवाज खुप छान आहे
अप्रतिम आहेत आवाज
Jay malhar 🚩
नाद खुळा आवाज 👍
लय भारी 🙏
जय मल्हार 🙏🙏
खुप छान आहे टाळकरी अजुन प्रगती करा आई राजा उदो उदो.यळकोट यळकोट जय मल्हार
सुपर यकच नं
Lai bhari aavaj bhaiyya
छान छान खूपच छान
एकदम सुंदर गायण करतो भाऊ तु जय मल्हार
एकच नंबर
एकच नंबर भाऊ नंबर दे भाऊ तुझा👌👌👌🌹🌹🌹🌹
🙏🏼🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏼
एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻
जय मल्हार भाउ पारंपरिक आणी वास्तविक गाण्यात जि मजा आहे ति दुसर्यात नाही,,, आपल्या वयाची पोरं आपण हि आपली लूप्त होत चाललेली संस्कृती टिकवतोयहे लाखमोलाचं कार्य,,, नाही तर लोक फेमस होण्यासाठी जागरणात डिजिटल कालवतायत व हळुहळू या पण क्षेत्राचा सत्यानाश कराया बसलेत फालतूकपणा,,,पण आपण आपली परंपरा टिकवूयात ,,,,,,,जय मल्हार
🙏
Ho bhava
Prshya send me your watsapp number please
खूप छान भाऊ 1 नबंर
छान गायल भावा
सुंदर👌
खूप छान भाऊ कुठून आहे
खुप छान आवाज आहे
खूप छान खूपच छान
🙏एकच नंबर भाऊ 🙏गोकुळ गिरे जागरण गोंधळ पार्टी शंकर वाडी 🙏धन्यवाद😘💕
छान गायन केलय
1 nabar jay mahalar
भावनो संबळ वाजवा
तुमचे गाणे आतिशय भारी आहे गाव कोणते भाऊ तुमचे 🙏🙏सगळेलाच जय शिव मल्हार🙏🙏
मस्त रे भाऊ 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खुप सुंदर
खुप खुप छान
खुप छान आहे मस्त फक्त खजीरी वाजवा हल्की सोडुन 🙏🙏🙏🙏
Very good singers of jagran
Sambhl vady ghya bhaou
जय मल्हार आवाजाचे जादुगर
🔥🔥Rahul bhau aani Rohit bhau khup chan 🔥🔥🔥
First view ❤️
Kup chan
मस्तच
अप्रतिम खूप छान👏✊👍
खुप भाऊ छान आवाज
👍 beautiful
शुभम कंक
Jay shivmalhar 🙏🙏🙏🌹🌺🌺🌼🌺🌹🌹
आवाज खुप खुप छान नवीन व्हीडीओ पाठवा
खूप छान तुमचा आवाज आहे मुळात तुमची साथ चांगली आहे
भाऊ तूझ नाव माहीत नाहीत पण छान गायन केल
Lai khas.
Khup chan Rahul bhau 💐💐👌👌👌 aajun vidio taka
❤❤❤❤❤
जागरणाला या या हे टाका
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Saha mhine somvti ch pad mhana
👌👌👌👌👌👌
नवीन व्हीडीओ पाठवा
👏👏👏👏🤝👌💐⚘⚘⚘
Jay malhar bhu number pathava
नंबर पाठव ना भाऊ
Sambal payje hote. Aajun maja ali asti.
रोहित तुला एक विनंती एक पद म्हण
या या जेजूरीच्या खंडेराया जागरणाला या
आवाज़ सुरात आहे
Nice
खुप छान
खूप सुंदर
आगदी सुंदर
छान
अतिसुंदर
👌👌👌👌👌👌