मोबाईलचे आकर्षण कसे कमी करावे? मुलांचा मोबाईल कसा सुटेल? addiction of mobile

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • नमस्कार,
    आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपण त्याचा शकता. मी ज्या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे त्या विषयांची यादी येथे देत आहे. ते सहज शोधून पाहू शकता.
    1. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
    2. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
    3. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
    4. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
    5. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
    6. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
    7. भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा.
    8. इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा.
    तसेच
    English Grammar (कोणताही टॉपिक)
    वर्ग दहावीचे सर्व धडे, कविता असे अनेक व्हिडिओ पोळ्या चॅनेल वर आहेत.
    हे व्हिडिओ तुम्ही बघा. या यतिरिक्त आणखी काही प्रश्न असल्यास comment च्या माध्यमातून लिहा
    निश्र्चित तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

КОМЕНТАРІ • 210

  • @sunilshingane753
    @sunilshingane753 10 місяців тому +4

    मार्गदर्शन खरचं सुंदर प्रशंसनीय आहे परंतु मोबाईल चा वापर कसा कमी करता येईल हे सांगण्यासाठी सुध्दा आपण मोबईलचाच वापर करतोय हे आपणास नाकारता येणार नाही हे सुध्दा एक वास्तव आहे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  10 місяців тому +1

      Barobar ahe tumche..

    • @SSV-SERIES498
      @SSV-SERIES498 6 місяців тому +1

      Mobile वर मार्गदर्शन नाही करणार तर काय आकाशवाणीवर मार्गदर्शन करतील?
      करायचंच असेल तर तुम्ही सरांना radio घेऊन द्या.

    • @SSV-SERIES498
      @SSV-SERIES498 6 місяців тому +1

      फुकट मिळते तेव्हा माणसाला किंमत कळत नाही

    • @SSV-SERIES498
      @SSV-SERIES498 6 місяців тому +1

      सर Mobile वर मार्गदर्शन करतात ते मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठीच ना!!

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 5 місяців тому +1

    एक पालकत्व जास्तच कठीण! सरांचे समुपदेशन व्हीडीओ खुपच महत्वाचे!

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 11 місяців тому +7

    धन्यवाद सरजी खुपच चांगली माहिती दिली .

  • @atulingle5096
    @atulingle5096 11 місяців тому +6

    विचार सुंदर - रचना सुंदर - बहोत हि सुंदर 💓 .
    सुरूवात आपल्या पासुन - हे अप्रतिम🌹🙏.

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 10 місяців тому +17

    हो हल्ली मुलं घरातल्या लोकांशी खूप कमी बोलतात जेवत असताना पण त्यांना हातात मोबाईल लागतो मोबाईल मुले अभ्यास करत नाहीत मोबाईल मुले बाहेर खेळायला जात नाहीत मोबाईलमुळे खूप आळशी बनली आहेत😮

  • @sadashivbokade8700
    @sadashivbokade8700 11 місяців тому +6

    अतिशय महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन केले

  • @jubeedamadje
    @jubeedamadje Місяць тому

    Ekadam Gambhir vishay Hai sar khubchand margdarshan Kendra 🙏🏻

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 7 місяців тому +2

    khup chhan

  • @meghatodankar7843
    @meghatodankar7843 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @anilkumardound121
    @anilkumardound121 10 місяців тому +1

    एक पालक महणून आपण आपल्या मुलांना आयुष्यभर मोबाइल पासून लांब ठेवू शकत नाही ही एक वस्तू स्थिती आहे.पण आपण मुलांना मोबाइल चा चांगला वापर शिकवू शकतो .शक्यतो टीव्ही वर यूट्यूब वापर.

  • @TejaswiKore
    @TejaswiKore Рік тому +4

    Thank you sir khup khup chhan video kela helpful

  • @swarupkulat5266
    @swarupkulat5266 7 місяців тому +3

    खूप खूप धन्यवाद सर

  • @rajaramkadam2911
    @rajaramkadam2911 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर आहे.सर .

  • @shamshoddinpatel649
    @shamshoddinpatel649 11 місяців тому +4

    Barobar aahe Sar

  • @reshmasawant4402
    @reshmasawant4402 6 місяців тому +1

    Very nice guidance

  • @ShobhaKadam-hz2pe
    @ShobhaKadam-hz2pe 6 місяців тому +1

    खुद छान.

  • @SuhasiniJadhav-d1z
    @SuhasiniJadhav-d1z 6 місяців тому

    खुप महत्वाची आणि छान माहिती.... धन्यवाद सर

  • @KarthikRaut-z9n
    @KarthikRaut-z9n 11 місяців тому +2

    Good massage Sir nice video thank you so much khupchan video sir

  • @SSV-SERIES498
    @SSV-SERIES498 6 місяців тому +1

    Sir khup chan margadarshana🎉

  • @maheshchavan6236
    @maheshchavan6236 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सर एक नंबर

  • @sanjivaniadhav4361
    @sanjivaniadhav4361 10 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @chandrashekharpatil594
    @chandrashekharpatil594 11 місяців тому +1

    सर्व पालकांनी आपल्या मुलांना चे mobile स्वतः च्या email शी जोडुन घ्यावे.
    मुलांन च्या mobile च्या settings मध्ये जो email id आहे तो delete करून तुमच्या mobile च्या settings मध्ये जो email id आहे तो email id टाकावा असे केले असता एका mobile ची माहिती ही दुसरृया mobile वर सहज दिसते

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo 11 місяців тому +1

    फारच छान विचार सांगीतले आहे

  • @rajuyemekar2125
    @rajuyemekar2125 10 місяців тому +3

    Thank sir

  • @parvatapawar6248
    @parvatapawar6248 11 місяців тому +2

    Sir खूप छान मार्गदर्शन केले जर प्रत्येक पालकांना हे समजलं तर नवीन पिढीमध्ये नक्किच सुधारणा होईल you tub चांगलं पण आहे आणि वाईट तर खूपच आहे

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
      Thanks a lot

    • @nisha280
      @nisha280 11 місяців тому

      इंस्टाग्राम तर यु ट्युब पेक्षा वाईटच आहे.

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 11 місяців тому +1

    Khup Chan mahiti Sir 👌👌👍👍

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому +1

    Thanks sir

  • @shubhangi2014
    @shubhangi2014 9 місяців тому

    Sir kharach khup molache margadarshan kelat tumhi Dhanyawad Sir, 🙏🙏🙏.

  • @kishortembhurne3432
    @kishortembhurne3432 4 місяці тому

    Sir, your videos are really worthy for parenting.
    Can you prepare a video on single parenting?

  • @archanarokade9266
    @archanarokade9266 10 місяців тому +1

    Thank you sir

  • @satishchavan2172
    @satishchavan2172 10 місяців тому +1

    पण काय करावं मुलांचा मोबाईल कसा कमी करावा हे पाहण्यासाठी आम्हाला मोबाईल हातात घ्यावा लागतोय

  • @mohanlokhande1260
    @mohanlokhande1260 11 місяців тому +2

    छान माहिती

  • @Adeshpardhi3113...
    @Adeshpardhi3113... 11 місяців тому +1

    खुप छान माहिती आहे सर

  • @lisprolispro
    @lisprolispro 10 місяців тому

    खुप छान माहती दीली सर नम्सकार.
    .

  • @LearnwithSanjay
    @LearnwithSanjay  Рік тому +2

    आता सर्व काही व्यवस्थित आहे.

    • @kusumbist631
      @kusumbist631 Рік тому +1

      All tips are very helpful , especially making the fixed place to keep all family members mobile.....

    • @vishvarajpawar643
      @vishvarajpawar643 11 місяців тому

      खूप छान सल्ला दिला सर

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      @@kusumbist631 thanks kusum

  • @meenadeshmukh3460
    @meenadeshmukh3460 11 місяців тому +2

    खर आहे

  • @shankarthorat4569
    @shankarthorat4569 11 місяців тому +1

    माझ्यासाठी खूप महत्वाची माहिती दिली सर.धन्यवाद.

  • @SSTS19
    @SSTS19 11 місяців тому +2

    Corona kaal mule shhikshan paddhati kholamba jhali😢

  • @vijaykumarbhalerao2911
    @vijaykumarbhalerao2911 4 місяці тому

    खर आहे 😊

  • @keshavandhale1746
    @keshavandhale1746 11 місяців тому +2

    धन्यवाद सर

  • @shilpathorat1204
    @shilpathorat1204 10 місяців тому +1

    Khara aahe pan parentscha mobile kasa sutel

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  10 місяців тому

      त्यांच्या मागे आता वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मोबाईल वापरण्याकडे लक्ष देणे आवश्यक नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे

  • @sushilap8305
    @sushilap8305 11 місяців тому

    Khup khup Chan mahiti dili saheb

  • @madhurarasekar7786
    @madhurarasekar7786 11 місяців тому +1

    Barobr aahe sir

  • @SurekhaBhalerao-bc3wc
    @SurekhaBhalerao-bc3wc 19 днів тому

    Ho nakkich banva sir

  • @68_98
    @68_98 Рік тому +3

    😂You see your mobile I see my mobile 😂

  • @meghashyammhatre906
    @meghashyammhatre906 11 місяців тому

    आपण सांगितलेल्या उपाययोजनेत जरी तथ्य असले तरी , नेट तर्फे पुरविण्यात येणारया सेवेचा उपयोग करून .... " हे गुगल टेक द फाईव्ह मिनीटस "" ,,,,, बेल वाजली का मोबाईल बंद करायचा . म्हणजे जे काय समजायचे , तो समजेल. प्रयत्न करून पहा . ( किंवा " हे अलासका सेट द फाईव्ह मिनीटस " . कांहिही घाबरून जाऊ नका ....!

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      अगदी बरोबर आहे तुमचे..

  • @DhruvSathe-ll4vl
    @DhruvSathe-ll4vl 8 місяців тому

    Thank you so much sir .

  • @chitrasonar7451
    @chitrasonar7451 11 місяців тому

    🙏 ,Sir aaplyala dhanyawad.
    Palkanna jagrut karanech khoopch mahatwache aahe. Chhan sangitale aahe . THANK YOU VERY MUCH.

  • @user-by6jd8sv7t
    @user-by6jd8sv7t 10 місяців тому

    Ho brobr aahe sir mast mahiti aahe 👏👏👌👌🙏

  • @SachinRaut-mi2yc
    @SachinRaut-mi2yc 11 місяців тому

    Khubchand margdarshan hote thanks

  • @munjabhauambhore5185
    @munjabhauambhore5185 10 місяців тому +1

    धन्यवाद❤

  • @sangitabhalerao4354
    @sangitabhalerao4354 11 місяців тому

    Khup chan sir.

  • @anshulpatil7740
    @anshulpatil7740 11 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही

  • @namdevboyane3779
    @namdevboyane3779 10 місяців тому

    Very nice

  • @SurekhaBhalerao-bc3wc
    @SurekhaBhalerao-bc3wc 19 днів тому

    Sir Marathi shikavnyachi soppi padhat sanga please

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  12 днів тому

      शनिवारी live stream दरम्यान विचारा

  • @monikahomestudy
    @monikahomestudy 6 місяців тому

    Don mulanchya wayat farak jast asel tar doghanna kase handle karawe

  • @krantikatke4184
    @krantikatke4184 4 місяці тому

    Mumbai madhye job varyn alyavar evadhe thakalya sarkhe hote ki, mulan sobat khelayche mhanje bapre

  • @madhura378
    @madhura378 11 місяців тому +1

    Thanku you sir

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 11 місяців тому

    मी पण वेळ देतो ...त्याला duty वरतून आल्यावर..पण तो त्याच्या मम्मीचा मोबाईल घेतो

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      हो...
      वेळ द्यावाच लागतो..

  • @Tanmaysali.
    @Tanmaysali. 11 місяців тому

    एक नंबर माहिती दिली धन्यवाद मी तुमच्या प्रमाणे वागेन

  • @PH_Mikey82
    @PH_Mikey82 2 місяці тому

    करोना काळात मुलांना मोबाइलचे जास्त वेड लागले ऑनलाइन मुव्ही

    • @PH_Mikey82
      @PH_Mikey82 2 місяці тому

      शाळेमुळे

  • @smitapandit7753
    @smitapandit7753 6 місяців тому +1

    We have to go out for our work.and child takes cell ph and if we take the ph they tak cell ph of the elderly people in the home and they get irritated and so we have to give them again

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  6 місяців тому

      Yes.. sometimes we are puppets in such situations.

  • @sujatasonavane4490
    @sujatasonavane4490 11 місяців тому +4

    मोबाईलचे वेड शाळेतच लागले आहे

  • @amolkale1394
    @amolkale1394 11 місяців тому +1

    👍

  • @savitaambi6814
    @savitaambi6814 11 місяців тому +1

    खुप छान सांगितले सर👍

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 11 місяців тому +1

    Khup chan mahiti aahe 👌 Thank you

  • @vrushalisali3247
    @vrushalisali3247 11 місяців тому +2

    विडिओ game कमी करण्यासाठी प्लझ उपाय सांगा

  • @adi.9776
    @adi.9776 11 місяців тому +1

    😊

  • @deepalimahadik7612
    @deepalimahadik7612 11 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤ धन्यवाद

  • @atharvamahale6343
    @atharvamahale6343 7 місяців тому

    🙏🏻🙏🏻👌👌

  • @nurvisartgallery8783
    @nurvisartgallery8783 11 місяців тому

    Samorchya mulankade mobile bghitlyavar amchi mulhi mhantat tumhi amhala mobile dakhvat nhi tar tyala ky uttar dyave sir

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      Saturday 9 pm la Mi Live Stream ghet asto aplya channel war. Tumhi hajar raha ani ha prashn vichara. Mi Live Stream madhye uttar deil. Fakt tumhi right time 9 wajta hajar raha. Nahitar gardi zali ki prashn kahi prashn tasech rahun jatat.

  • @varshamanjrekar2159
    @varshamanjrekar2159 11 місяців тому +2

    तुम्हाला येऊन भेटायचे असेल तर आम्ही कुठे येउन भेटाव लागेल Pls Reply Sir

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      मी यवतमाळ येथे राहतो..

  • @Swapnilbarkhote
    @Swapnilbarkhote 11 місяців тому

    🙏

  • @pranavshende8055
    @pranavshende8055 11 місяців тому +1

    Aho sir maza mulga satat vapartoy,mi nahi vaprat

    • @LearnwithSanjay
      @LearnwithSanjay  11 місяців тому

      Ho ... मुलेच वापरतात

  • @mayuropmayur-yj4re
    @mayuropmayur-yj4re 11 місяців тому

    आमच्या कडे डबडी आहे काय करू ???

  • @sharyuyeole958
    @sharyuyeole958 10 місяців тому

    Ajun kahi Navin mahiti sagat ja sir

  • @swapnaligaikwad6978
    @swapnaligaikwad6978 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @sandippatil7530
    @sandippatil7530 11 місяців тому

    Hi

  • @nilamghule6864
    @nilamghule6864 11 місяців тому +1

    Very nice information 👌

  • @santoshjadhav4582
    @santoshjadhav4582 11 місяців тому

    फेसबुक watsapp इंस्टाग्राम बंद करायला लागेल

  • @naganaththorat3838
    @naganaththorat3838 11 місяців тому

    Right 👍 sir

  • @arunabhandare4097
    @arunabhandare4097 11 місяців тому

    विडिओ खुप छान 👍

  • @pranavshende8055
    @pranavshende8055 11 місяців тому +1

    Mobile,mi nahi vaprat

  • @DineshPawar-vi3rd
    @DineshPawar-vi3rd 10 місяців тому

    Aagadi Barbara aahe sir

  • @ashwinisahebraodudhatsaheb5748

    आवाज

  • @satishchavan-kv9wc
    @satishchavan-kv9wc 11 місяців тому +2

    😂

  • @GODGAMING-terabaap
    @GODGAMING-terabaap 11 місяців тому

    Bhava. Manatla bolla

  • @splendorlovers7503
    @splendorlovers7503 11 місяців тому

    😂😂😂😂😂😂 mobil cha vaper karnes full pervangi ahe

  • @soniyajain9933
    @soniyajain9933 11 місяців тому +1

    Thanks sir

  • @Krishnaashinde41
    @Krishnaashinde41 10 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @vandanashelar9148
    @vandanashelar9148 11 місяців тому +2

    Thanks sir.

  • @Adeshpardhi3113...
    @Adeshpardhi3113... 11 місяців тому

    खुप छान माहिती आहे सर

  • @suvarnakute2370
    @suvarnakute2370 10 місяців тому

    Very nice

  • @pranay-im2in
    @pranay-im2in 11 місяців тому +1

    👍

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому +1

    Thanks sir

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому +1

    Thanks sir

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому +1

    Thanks sir

  • @AnitamashekarAnitamashekar
    @AnitamashekarAnitamashekar 10 місяців тому +1

    Thank you sir

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому

    Thanks sir

  • @nilimapatil9680
    @nilimapatil9680 10 місяців тому

    Thanks sir