Special Report: Mumbai मधील मुस्लीम ठाकरेंच्या पाठीशी? मविआला अल्पसंख्याकांनी तारलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 212

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 3 місяці тому +101

    सगळ्या जातीमधील लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर विश्वास आहे.

  • @tshsu73
    @tshsu73 3 місяці тому +157

    फक्त मुस्लिम नाही तर प्रत्येक समजाचा घटक जो महाराष्ट्र धर्म मानतो तो प्रत्येक व्यक्ती आज उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा सोबत आहे आणि राहणार🚩🔥💯

    • @thelight4universe
      @thelight4universe 3 місяці тому +10

      मि मुसलमान ,
      आमच एकच आहे,
      जो मुस्लिम विरोधी राहनार आनी हिंदू मुस्लिम करुण भांडन लावनार त्याला वोट देनार नाही,
      आम्हाली माहित आहे के आम्हाला कोनतेहि सरकार काहिच देनार नाही, आमची सर्व पक्षान्ना ए व ढी च मागनी आहे ,
      तुम्ही जगा आणि आम्हाला पण जगू दया, बाकी सगली यंत्रणा तुमच्या हातात राहू दया, जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र

    • @PrakashBarhe
      @PrakashBarhe 3 місяці тому

      उध्वस्त ठाकरे चे विधान सभेला लवडे लागणार आहे

    • @makbulgavandi884
      @makbulgavandi884 3 місяці тому

      C yxgyy(っ´▽`)っ╰(*´︶`*)╯(◐∇◐*)

    • @makbulgavandi884
      @makbulgavandi884 3 місяці тому

      ,c xc-gg, K CV. G Dada ft,

    • @makbulgavandi884
      @makbulgavandi884 3 місяці тому

      @@thelight4universe xbgxhxggf

  • @thelight4universe
    @thelight4universe 3 місяці тому +41

    मि मुसलमान ,
    आमच एकच आहे,
    जो मुस्लिम विरोधी राहनार आनी हिंदू मुस्लिम करुण भांडन लावनार त्याला वोट देनार नाही,
    आम्हाली माहित आहे के आम्हाला कोनतेहि सरकार काहिच देनार नाही, आमची सर्व पक्षान्ना ए व ढी च मागनी आहे ,
    तुम्ही जगा आणि आम्हाला पण जगू दया, बाकी सगली यंत्रणा तुमच्या हातात राहू दया, जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 місяці тому +33

    प्रत्येक जातीतील लोकांना वाटत आहे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे पाहिजेत

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 місяці тому +57

    गुजराती आणि मारवडी मत कोणाला भेटली ते पण सांगा

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh 3 місяці тому +12

    मुस्लिम पण भारतीय च आहेतं ना आपलं देश सर्व धर्म समभाव आहे

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 3 місяці тому +72

    महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @arunkadam7546
    @arunkadam7546 3 місяці тому +28

    Not only मुस्लिम all cumunities are with UBT .

    • @amollokhande4592
      @amollokhande4592 3 місяці тому

      Ha zawada gharkomda

    • @vkpkck
      @vkpkck 3 місяці тому +2

      ​@@amollokhande4592tya mindhya peksha tar changla Kam kele, mindhya tar BJP cha puppet aahe ka toh gujrat la janarya companies thambvu shakla nahi

    • @Nasim0777
      @Nasim0777 3 місяці тому +2

      ayodhya bhi har gaya modi 😮
      RAMJI NE VOTE NAHI DIYA 😂

    • @urmilajadhav496
      @urmilajadhav496 3 місяці тому +1

      ​@@amollokhande4592 Zawada gharfodya 🍉

  • @sagargursal1411
    @sagargursal1411 3 місяці тому +21

    अस काही नाही सगळे समाजातील लोक बरोबर आहे

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 місяці тому +6

    केसरकर मुस्लिम या देशाचे मतदार आहेत, त्यांनी कोणाला मतदान करावे तो त्यांचा अधिकार आहे, घटनेने असविधानीक काम करायला सांगितले नाही, तरी तुम्ही असविधानीक सत्तेत बसू शकता, मग घटनेने दिलेल्या मताचा अधिकार कोणी कोणाला मतदान करावे हा अधिकार का बजाऊ नये, तुमची आगपाखड का होत आहे..

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 місяці тому +17

    हिंदू, मुस्लिम, शिख आणि इसाई या सर्व धर्मातील लोकांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या पारड्यात बहुमताने मतदान केले आहे आणि खासकरून मुंबईतील सर्व धर्माचे लोक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून भरघोस प्रतिसाद दिला त्या बद्दल धन्यवाद.

    • @aadeshgaikwad8466
      @aadeshgaikwad8466 3 місяці тому

      ईव्हीएम बंद नाही केली तर नक्कीच कांग्रेस भाजपा ची बी टीम आहे तीसरा पक्ष केंद्रात का आला नाही

  • @c.nagriknews8837
    @c.nagriknews8837 3 місяці тому +15

    महाविकास महाराष्ट्र धर्म बंधुतेचा फुले शाहू आंबेडकर समता विचारांनी पुरोगामी मातीचा *

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 3 місяці тому +7

    का मुस्लिम भारतीय नाहीत

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 місяці тому +31

    फाक्त् उद्धव साहेब

  • @MeraBharat-hj2sj
    @MeraBharat-hj2sj 3 місяці тому +8

    Muslim of Maharashtra love cm uddhav Thackeray. Great leader. ❤❤

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 3 місяці тому +52

    मुस्लिम उद्धव साहेब यांच्या पाठीशी नाही, उद्धव साहेब, मोदींच्या विरोधात आहेत म्हणून फक्त मतदान झाले.
    पाठीशी वैगेरे काही नाही!

    • @krish9802
      @krish9802 3 місяці тому +2

      100 % Right

    • @RAEESSK-c8k
      @RAEESSK-c8k 3 місяці тому +8

      Muslim logani sangitle hote ka. Shiv sena paksh foda tyaje aamdaar khasdaar sagle gheun ja.bjp shiv sene la sampayela nigali hoti na. Te tar lay june mitr hote na.

    • @Nasim0777
      @Nasim0777 3 місяці тому +3

      muslim sirf 20% h aur bjp alliance 70% seat har gaya matlab kya maharashtra mein 13 crore mein 10 crore muslim log h 😮😊

    • @Nasim0777
      @Nasim0777 3 місяці тому +5

      ayodhya seat b har gayi sanghi to kya RAMJI b modi ke khilaf h 😊

    • @asifmulla4605
      @asifmulla4605 3 місяці тому +4

      ​@@Nasim0777EKDAM MAST KADAK JAWAB DIYA HAI BHAI. 🎉🎉❤❤

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 3 місяці тому +5

    गुजराती.व.भैये.पर.प्रांतीयाची.मत.कोनाला.मीळाली.ते.तुम्ही.सांगतच.नाहीत.तुम्ही.फक्त.उध्धव.ठाकरे.सांहेबाच्या.बद्दलच.सांगताय.गुजराती.व.भैये.पर.प्रांतीयाची.मत.कोनाला.भेटली.त्याच्या.बद्दलही.सांगा.

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 3 місяці тому

      👌

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 3 місяці тому

      उध्धव.साहेब.जीदांबाद.उध्धव.सांहेबाची.शिवसेना.जीदांबाद.जय.म्हाराष्ट्र.जय.श्री.राम.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 3 місяці тому +8

    उद्धव ठाकरे यांना प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांनी मते दिलेली आहेत मीडियाने या निवडणुकीला जातीय रंग देऊ नये अशाप्रकारे बातमी देऊन मीडियाने भाजपाची पाठराखण करत आहे आणि भाजपाचा अजेंडा चालवीत आहे.

    • @asifmulla4605
      @asifmulla4605 3 місяці тому

      AGDI BAROBAR SAHEB. 🎉🎉🎉🎉

  • @jaffarshaikh4853
    @jaffarshaikh4853 3 місяці тому +5

    Next CM of Maharashtra Udhav saheb.

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 3 місяці тому +4

    Muslim maratha dalit crist ❤udhav thakry

  • @akshaybhosale5264
    @akshaybhosale5264 3 місяці тому +4

    उध्दव ठाकरे साहेबांना सर्व बहुजन समाजातील लोकांनी मतदान केले आहे 🎉🎉🎉

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 3 місяці тому +2

    सर्वांनी समर्थन केले, विशेष करून मराठीकरानी ( मुळ मुंबईकर - महाराष्ट्रीयन) मुंबईचा गुजरातीकरण होऊ दिले नाही. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा आणि कौतुास्पदच.

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 3 місяці тому +4

    उद्धव साहेब ठाकरे यांची लोकप्रियता मोठी आहे व रहाणार. आणि हे भा.ज.प. च खरं दुखनं आहे.

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx 3 місяці тому +4

    सगळ्यांना वाटते साहेब मुख्यमंत्री व्हावे

  • @mohammedsalimshaikh6352
    @mohammedsalimshaikh6352 3 місяці тому +3

    Hum Log udav Thackrey shive sena ko dobara.satta me Laeyengey.zabardast majerety se.udav Thackrey mharashtra CM Baneyengey.insha allaha.

  • @sudhakarmagar3199
    @sudhakarmagar3199 3 місяці тому +7

    Are band kara hindu muslim

  • @devendravaidya6532
    @devendravaidya6532 3 місяці тому +10

    जली ना 😢😢

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm 3 місяці тому +6

    सलाम वालेकुम उद्धव साहेब

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂

  • @sssss4534
    @sssss4534 3 місяці тому +3

    आम्हाला महाराष्ट्र अनी महाराष्ट्र त ल्या मुंबई वाचवा ची अहिए❤गुजज्रति नको

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp 3 місяці тому +14

    मुस्लिम हृदयसम्राट

    • @Raja_babauyg8fi
      @Raja_babauyg8fi 3 місяці тому

      काय केला यांने ? शिंदे बेस्ट CM आहेत त्यांने 500 करोड च्या अल्पसंख्यक बजेट केला आहेत् ठाकरणे ला फक्त वोट हवा आहेत

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 місяці тому

      😂😂😂

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂 हिरवी सेना

  • @ni36099
    @ni36099 3 місяці тому +5

    दुश्मन का दुश्मन अपना दोस्त
    दुश्मन का दोस्त अपना दुश्मन
    यानुसारच मुस्लिम मतदान करतात
    जय शिवराय जय भवानी जय शिवाजी

  • @arti5444
    @arti5444 3 місяці тому +1

    त्यात वाईट काय,भाजपात तर मुस्लिम नेते आहेत,जाफर इस्लाम रोज मिडिया प्रवक्ते भाजपा ची बाजु मांडतात, भाजपाला मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, जैन, मुंबईत मतदान करतात,पण यावेळी भाजपाचे मतदार पण मविआ सोबत होते ,इतर राज्यात पण मविआ जिंकली ते मुस्लिम नव्हते

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 3 місяці тому +1

    गुजरातयापेक्षा मचसलीम चांगले 1 नंबर आहेत वेळे काळेला लाउन येतात तसे गुजरिती नाही

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 3 місяці тому +5

    आता जेथे जेथे आघाडी घेतली तेथे झोपडपट्टी 3/4 माळे बाधणार हे पक्क ते पण ठाकरे साहेबांच्या अशिर्वादाने

    • @MeraBharat-hj2sj
      @MeraBharat-hj2sj 3 місяці тому

      10 saal double engine sarkar Maharashtra mai. Phir bhi illegal construction hona diya Tumhara corrupt bmc officers naa.

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому

      हप्ता वसुली पण

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 3 місяці тому +1

    ५० साल (वर्ष) मुस्लिमांना शिवसेनेने त्रास दिला तरी मुस्लिमांनी शिवसेनेला मत्तदान केले आहे की नाही उपकार.

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 3 місяці тому +1

    बर झालं जात धर्म ह्या पेक्षा मातीला महत्त्व दिले असे प्रत्येक मराठा समाज जागृत होवो

  • @vkpkck
    @vkpkck 3 місяці тому +2

    Modi ne Muslims reservation la virodh kela hota ,aata tya modi madhe himmat asel tar tyane Andhrapradesh madhe je Muslims na 4% OBC reservation milale tai cancel karun dakhavave ,tai karu shakat nahi karan tyana Chandrababu yancha support hawa aahe

  • @abdulhamidshaikh6437
    @abdulhamidshaikh6437 3 місяці тому +1

    UDDHAUJI imandar hai, hum PM banana chate hai UDDHAUJI KO.

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 3 місяці тому +2

    Gujarati aani Marwadi Sindhi lokanchi mate konala milali te ka lapavun thevtos? Tehi kalu de sarvanna !

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 3 місяці тому +4

    कोरोना संकट काळात श्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून जी कामगिरी केली ती सर्वधर्मीयांना आवडली त्याची परतफेड त्यांनी या निवडणुकीत केली

  • @Nasim0777
    @Nasim0777 3 місяці тому +2

    FAIZABAD AYODHYA mein kisne vote nahi diya sanghio ko ?
    RAMJI NE ?😊

  • @ramkaujalgikar3153
    @ramkaujalgikar3153 3 місяці тому +14

    उ बा ठाकरे नवीन मुस्लिम हृदय सम्राट

    • @ज्ञानहीज्ञान-र1ह
      @ज्ञानहीज्ञान-र1ह 3 місяці тому +8

      तुम्हारे लिए बीफ़ कंपनी से चंदा लेने वाले हिंदू ह्रदय सम्राट है😂🎉

    • @karan-w
      @karan-w 3 місяці тому

      Gujrati, marwadi, bhaiyaa, up, बिहारी chaltat ka 😂😅😅💯😁🤣😂bjp la chalte
      Pan uddhav Indian muslim nahi chalta

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 місяці тому +1

    दूरदृष्टी नाही काय करणार विचार पाहिजे लाचार नको

  • @ashokshinde1360
    @ashokshinde1360 3 місяці тому +3

    COVID madhe je Kam kele tyamule .....

  • @mohammedsalimshaikh6352
    @mohammedsalimshaikh6352 3 місяці тому +1

    Muslmaan vote dil se shiv sena
    Udav Thackrey ko diya.Aagey bi hum shiv sena ko vote dengey.hum hindu Log ko Apna bhai mantey.kya gujrati marwari ne thackrey ko vote...????

  • @shanushaikh5061
    @shanushaikh5061 3 місяці тому +1

    Fakt Congress saathi haami uddhav saheb Thackeray la vote dilaa aahe

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 3 місяці тому +3

    जनाब उद्धव अभी कुछ दिनमे नामाज भी पडने वाले है

  • @Gar391
    @Gar391 3 місяці тому

    हिरवी हिरवी सेना, मालेगावची सेना, धारावीची सेना, मुंब्राची सेना, मस्जिद बंदर्ची सेना, कुरल्याचीसेना, भायकल्याची सेना, औरंगाबाद ची सेना, भेंडी बाजार ची सेना, मशीद मधून निघालेल्या फतव्यांची सेना. मुस्लिम हुदय सम्राटाची सेना.

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 3 місяці тому

    सांभाळून , ते आता पाठीसी म्हणता, पण कधी दम बिर्याणी खाऊन आपल्या छाताडावर बसून , भात भरडतील.......................................

  • @mazharhusain6584
    @mazharhusain6584 3 місяці тому +1

    MUMBAI ❤
    MAHARASHTRA ❤
    KI JANTA UDDHAV JI KE SAATH

  • @prashanttanpathak9774
    @prashanttanpathak9774 3 місяці тому

    निरपराध मुंबईकरांना लोकल बॉम्बस्फोटांत मरणाऱ्या बरोबर रॅली केली मतासाठी

  • @AnwarhusenDadel
    @AnwarhusenDadel 3 місяці тому +1

    Mumbai nahi sampuran Maharashtra madhe.uddhaw thakre saheba barobar.❤❤❤samast muslim samaj❤❤❤

  • @sandeepjadhav-hq9jp
    @sandeepjadhav-hq9jp 3 місяці тому +2

    ठाकरे गटात किती खासदार मुस्लिम आहे

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 3 місяці тому +1

      एक पण नाही सर्व मराठी उमेदवार आहेत

    • @nizamuddinsayed3565
      @nizamuddinsayed3565 3 місяці тому

      ek bhi muslim nahi hai.sab marathi umedwar hain

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому

      सेनाच हिरवी झाली, खासदार कशाला?

  • @humanity9685
    @humanity9685 3 місяці тому +1

    Godi media old strategy 😂😂😂

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 3 місяці тому +1

    All muslims with MVA only.....

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 3 місяці тому +1

    असू द्या ना भाजपचे काय जळायला लागली

  • @maheshmanzire9476
    @maheshmanzire9476 3 місяці тому

    Jya gujratyani.. Lutla maharashtra bola tyanchyanbddl.. Shine, fadnvis, .. Dya uttr

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 3 місяці тому

    मुस्लिम हिंदू शिवाय मीडिया कड़े दूसरे मुद्देच नाहित दुर्दैव अहो ते जिनकले विषय संपला

  • @shoeb24in
    @shoeb24in 3 місяці тому

    होय उद्धवने आमचा विश्वास जिंकला आहे. बाळ ठाकरे यांना आम्ही कधी मतदान केले नसते पण उद्धव खरेच चांगला माणूस आहे आणि ताठ कण्याने पक्ष ढापला गेला तरीही मोठ्या जोराने कमबॅक केले. याला म्हणतात स्वाभिमान आणि मोडेन पण वाकणार नाही बाणा. हम उद्धव के साथ फिर आयंगे. भाजपा को अडाणी फॅमिली के साथ छोड दो

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 3 місяці тому +2

    Aami hindu aahot aami udhavlach vote karnar

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 місяці тому +2

    Fakt Ramachya navane Rajkaran karun chalat nahi. Ek.mev sacha neta

  • @IliyasBhagwa
    @IliyasBhagwa 3 місяці тому

    Prbhni.me.450000.muslim.vot.he.mtdan.huwa.380000..mshal.ku

  • @Imimran4u
    @Imimran4u 3 місяці тому

    Save the Nation, Save the Democracy of India 🇮🇳 ❤ 🇮🇳 Bjp hatao, Desh ko Bachao 😢😢😢

  • @prasadshanbhag4215
    @prasadshanbhag4215 3 місяці тому

    In Maharashtra after election results NCP (Pawar) and Congress have become strong. Udhav Thackeray is losing his core voters base and the Minorities voted Udhav just to keep BJP away.
    In long run NCP ( pawar ) and Congress will reduce the bargaing power of Udhav which is evident after results. Sadly Udhav made biggest mistake leaving BjP today if he had 22 seats jointly with shinde he would have become very powerful then Chandrababu and Nitish. As in politics you can't be in opposition for long, a shrewd politician who can leverage power and say in ruling just like chandrababu naidu and nitish will be having, and also Sharad pawar did in recent elections to garner maximum seats for his party. Udhav Thackeray needs to introspect as the recent election results are warning signs to him.

  • @yogirajkoli1933
    @yogirajkoli1933 3 місяці тому +1

    उधव ठाकरेचे चिन्ह बदले म्हणून उधव ठाकरेंना फायदा झाला

  • @maheshmanzire9476
    @maheshmanzire9476 3 місяці тому

    Shivaji maharanjyasobt pn.. Muslman hote...m..

  • @sandeeppaste3442
    @sandeeppaste3442 3 місяці тому +1

    हा केसरकर लावा लावी करतोय

  • @shehzaadjeelani1545
    @shehzaadjeelani1545 3 місяці тому

    Muslim ne shivsenela mat dile tar tumhala problem, congress la dile tar problem
    Mjhanje bjp la mat dile nahi ha tumcha pot dukhi aahe

  • @alisyed4695
    @alisyed4695 3 місяці тому

    Vidhansabha 2024 Muslim+Maratha=udhav thakre

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 3 місяці тому +1

    मुस्लिम बंधु नेहमीच कांग्रेस ला मत देते मग तरी पण कांग्रेस सत्ता का येत नाही

  • @SultanKhan-oi1mq
    @SultanKhan-oi1mq 3 місяці тому +1

    🤲💚👍

  • @JabbarKhan-ji8ch
    @JabbarKhan-ji8ch 3 місяці тому

    Muslim loka dharmache karan nahi,gaddari karnare loka virudh,sahebache paathit chura ghopnari veg...vegdi rajniti v sahebache sanskar baghun sahebache paathi maaghe rahnarach
    Eka sanskari manus cha hakk ahe ki tyana Bhartiye sanskriti,sanskar,sabhyata Ani manuski baghun sarvani sahebala samarthan dyava
    Hi namra vinanti

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 3 місяці тому +4

    भाऊबंद मदत करणारच ना.
    हिंदूत्व २०१९ ला सोडले
    आणि हिरवे झाले

    • @tshsu73
      @tshsu73 3 місяці тому

      हिरवे भगवे नीले पिवळे असा केलात म्हणून आज ही दुसऱ्या राज्यातील माणसं महाराष्ट्र लुटत होते
      पण महाराष्ट्र तील जनतेने जागा दाखवली आहे
      #महाराष्ट्राधर्म

  • @WASEEMkhan-ye4eq
    @WASEEMkhan-ye4eq 3 місяці тому

    Galat title hair, Sirf Mumbai hi Nhi, blki
    Pure Maharashtra k all muslim uddhave Saheb k sath hai🎉🎉🎉

  • @vilassavant700
    @vilassavant700 3 місяці тому +1

    मुस्लिम धार्जिणे उद्भव अरे अरे

    • @yogeshharak4733
      @yogeshharak4733 3 місяці тому +1

      मोदीनी चंद्र बांबु नायडू आणि नितीश कुमार यांच्या बरोबर सत्तेत बसले आता चंद्र बांबु नायडू हे मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी करता आणि एक नितीश कुमार हे मी एक धर्मनिरपेक्ष आहे ते चालत का हेच मुस्लिम समाजाने जर भाजापला मतदान केल असत तर चोराच्या उलट्या बोंब असत्या आम्ही किती धर्मनिरपेक्ष आहोत हे भाजापाने जनतेला सांगितलं असतं त्यामुळे उगीच ढोंगीपणा करु नका

  • @SameerPatel-z4t
    @SameerPatel-z4t 3 місяці тому

    Muslim samaj achi jo nistavan rahil tayana Muslim samaj madat karnar..

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 3 місяці тому

    Sagdyanni vote kele but ya vedi muslim pan kele ❤

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 3 місяці тому +2

    सलाम वालेकुम भाईजान

    • @Gar391
      @Gar391 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @wajeedbhaikhan7050
    @wajeedbhaikhan7050 3 місяці тому

    M3 ya jatiyanni maha vikas aghadila manapasun vote dile

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 місяці тому

    BJP
    bhrashtachari jodo party.

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 3 місяці тому +1

    Ya patrakarala potdukhi jhaliy ka?

  • @farankhan78
    @farankhan78 3 місяці тому

    Na hindu na muslim fakt an fakt mharastra dharm padla sarvani

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 3 місяці тому +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद मराठी पक्ष

  • @jayashreegawali5392
    @jayashreegawali5392 3 місяці тому +5

    Mala वाटत नाही की कट्टर हिंदूंनी यांना निवडून दिले असेल

    • @vkpkck
      @vkpkck 3 місяці тому +1

      Shivaji Maharaj yani kadhi hi hindu/Muslims asa bhed bhaav kela ,Amhi sarva kattar Hindu aahot jyani aplya Muslims brothers barobar UBT la votes dile

    • @Nasim0777
      @Nasim0777 3 місяці тому

      ayodhya mein sache hindu aur ramji ne milke bata diya ki modi biological h aur 2 kaudi ke asharam ka bhakt b 😂

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 3 місяці тому +2

      kattar hindunni dile aste
      pn bjp chya duplicates ne nahi

  • @Pari_gargi
    @Pari_gargi 3 місяці тому

    मुस्लिम समाज माणूस नाही का?

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 3 місяці тому

    mubaikar thakrechya pathishi

  • @mubasheerafazlani5369
    @mubasheerafazlani5369 3 місяці тому

    Bjp chi bhasa boltay tumhi.

  • @GuruprasadGore-i8l
    @GuruprasadGore-i8l 3 місяці тому

    Muslim mohlle thakre sobat

  • @AshfaqueShaikh-nv9gp
    @AshfaqueShaikh-nv9gp 3 місяці тому

    Sapurna maharastra muslim pathishi

  • @sufyanAli_27
    @sufyanAli_27 3 місяці тому

    I am muslim and proud to be maharashtrian

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 3 місяці тому

    भावी मुख्यमंत्री🎉🎉🎉🎉

  • @manishtoshniwal7238
    @manishtoshniwal7238 3 місяці тому

    muslim maratha bhai bhai ...❤

  • @Syednaimpatur-fs3fw
    @Syednaimpatur-fs3fw 3 місяці тому

    उदाव ठाकरे सरका ने ता मी अजू

  • @k8055hsjshsn
    @k8055hsjshsn 3 місяці тому

    It's called India alliance

  • @milinduke8677
    @milinduke8677 3 місяці тому

    मुस्लिम मतदान ठाकरे सोबत कारण काँग्रेस सोबत ठाकरे ची सेना आहे म्हणून

  • @zakirinamdar5680
    @zakirinamdar5680 3 місяці тому

    Dukean.kunala.sagnar

  • @ximivogue1234p
    @ximivogue1234p 3 місяці тому

    Please save loktantra

  • @pritijadhangari8024
    @pritijadhangari8024 3 місяці тому

    बीजेपी को हटाना होगा

  • @MohsinAttar-lu9bv
    @MohsinAttar-lu9bv 3 місяці тому

    Purn Maharashtra til

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 місяці тому

    UBt group win loksabha election due to Islamic votes not by Hindu votes.ubt group should follow Sharia kanoon.jai Hind jai bhole nath.