२०२४ ची पहिली वलगण | May महिन्यात भेटली गाबोलीन भरलेली चिवणी | आईने बनवला कालवण | Cooking | Recipe
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- २०२४ ची पहिली वलगण | May महिन्यात भेटली गाबोलीन भरलेली चिवणी | आईने बनवला कालवण | Cooking | Recipe
#fishing
#cooking
#valgan
एकच नंबर गणेश भाऊ....
कधी तरी बोलावं ना मला पण चिवणी चिम्बोरी पकडायला 😂
कड़क र भाई ❤
भाऊ तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात मी रोज पाहतो❤❤
From love पालघर ❤
Ek no video dada kam 25 chivni 👌👌👌
Nice video
Aamhala pn dhay phatun
एक नंबर भाई ❤❤
Pan chivni cha kalvan banavnya peksha fry chaan lagtat
Mast Kaam 25 Vlog & Fishing 🤩♥️🔥🔥🤤😋😋
Kiti😂वेळा बोलशील वलगन ची चिवणी ऐकून चिव येतो 😬😬
Mast video bhai.
आंम्ही पेन दादार कर उध्वन बोलतून विलगणं नाही आमचा गावा मध्ये सर्व आगरी हाहेत जय आगरी जय कोळी
Yummy 😋😋😋😋😋 banvali chivani aaai ni.....
ji chivni pavsachya panyavr dongrache panyavr chadhtat ti chivni khayla lay maja yete
त्याच्यात टेमॅटो पण टाकत नाय
मस्त
Location patav
👌👌👌👌👌
जय आगरी जय कोली
काम 25❤🎉
Kam 25❤
Yevadhya lavaar valagan koothe aali bhau? 🤔
मी तुझ्या अगोदर चिवनी खाल्ली पण विकत
Bhau mala bharleli chimbori khaynchi hay tula bhetli ka sang na mi yein gheyayla chimbori bhau
काम 25 केलास भाई
दादूस मला घेऊन जाणार का
Spot konta
Bhau vikat bhetnar ka
आताच चिवणीशी जेवलो 😋
भावा माझ्या व्हिडिओ बघून चंदूरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या टॉपिक तर व्हिडिओ बनवलेले आहेत माझ्या नाव आहे sameer Patil official Shahaba
Bhai location kancha ahe
Bhai vikat kuthe bhattil
Bhai tujha nadach nay
Bhawa valagan miltl ka mala no de
तळोजा मार्केट ला रोज असतात चीवणी
मुरा छोटा असेल तर सुळा अन मोठा असेल तर मुडदस बोलतो मालवण मद्धे.
Kam 25
भाई गळाला काय😮 लावायचा
भाई गळाला काय लावायचा
पाणीच नय परला त, वलगन कनशी लागली.
आमीबी गाववालच.
पन कयसा त्या !
पाऊस पडल्यावर वलगन लागते.
तरीबी चिमणी मिळल्यान म्हणजे तूमीच शेट.
तुमचा गाव कया हाय, नीट सांगास नय.
आयलूसतू पावसाळ्यान आत्यासला कय झेवून.
यो भाई फक्त व्हिडिओ बनवून UA-cam व पैसे कमवत कोणाला कवा मावरा खावला पण नेत नाय ना मावरा पक्रायला पण नेत नाय