ताई कायद्याने विधवा प्रथा बंद झाली.परतुं या कायद्याची अंमलबजावणी तेव्हाच होईल जेव्हा कृती ने समाजातील महिला अनुपालन करतील.भावकीतील विधवा महिलांना या जेवणात सहभागी करून पहा,🙏🙏
पुण्यात माझ्या सुनेच्या माहेरी 2 दिवस वारकरी असतात रहायला जेवायला खायला पण 50 भर असतात खूप छान भजन अभंग आणि फुगड्या खेळ खेळतात 2 दिवस खूप धमाल असते जातो आम्ही दर्शन करायला आणि सेवा करायला 👌❤🙏
Tai aatyachi mulagi tumchi bahin zali na mehuni mhantat ka tumchya Kade ani tyanche mister bhavji ( Daji) zale na natyane bhau kas mhatay mala kahi kalal nahi relation 🤔🤔 Baki video Khup chhan guddi tai pn tumchya sarkhya Khup mehnati ahet👍👍 asech hasat khelat raha sagle 🙏🙏
@@saeesoumyasisters516Achha आमच्याकडे आत्याची मुलगी बहिण असते आज तिचे मिस्टर भावजी म्हणजे (दाजी) लागतात नात्याने. आणि मेहुणी आमच्याकडे बायकोच्या बहिणीला बोलतात मुलीला आमच्या कडे मेहुणी नसते मुलाला असते म्हणजे बायकोची बहिण 👍👍
अश्विनी तुजी आत्याची मुलगी छान दिसते. तेच्या घराजवळच निसर्ग रम्य वातावरण आहे. खूप खूप छान मस्त तू मनमोकळी आहेस. सगळांना आपलस करतेच आजचा विडिओ खूप खूप छान होता..
ताई कायद्याने विधवा प्रथा बंद झाली.परतुं या कायद्याची अंमलबजावणी तेव्हाच होईल जेव्हा कृती ने समाजातील महिला अनुपालन करतील.भावकीतील विधवा महिलांना या जेवणात सहभागी करून पहा,🙏🙏
हो ना अगदी बरोबर👍👍😊♥️❤️
पुण्यात माझ्या सुनेच्या माहेरी 2 दिवस वारकरी असतात रहायला जेवायला खायला पण 50 भर असतात खूप छान भजन अभंग आणि फुगड्या खेळ खेळतात 2 दिवस खूप धमाल असते जातो आम्ही दर्शन करायला आणि सेवा करायला 👌❤🙏
हो na👍👍♥️♥️
छान ब्लॉग आहे मेहुणी चेघरछानशेतीपणछान😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai tumhala khup changla navra milala ahe. Dada tumhala khup maya krtat
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खुप छान वातावरण आहे😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Sonchafa lava far mst Sugandh yenar fula cha 😊
😊♥️♥️♥️♥️♥️
Guddi tai khup chan ahe, khup kashat krte ti pn😊
खूप धन्यवाद 🙏😊♥️
ताई खुप छान तुमची मेहुणी आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
रांगोळी किती सहज आणि सुंदर काढली ❤
धन्यवाद♥️♥️
Tai kup chan
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Tai jarcy gay milk health sathi chgle naste ase mi vachale aahe .Deshi gaiche milk ekdam best aste .ani mhshiche milk pan chgle aste .
जर्सी गाईचं दूध हे खात नाही डेरीला घालतात म्हशीचं दूध खातात 😊😊♥️♥️❤️❤️
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर
❤️❤️🙏
खुप छान भारी अस वाटल मी च शेत फिरुन आले ❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खूप सुंदर
खूप धन्यवाद 🙏😊♥️
मस्तच सगळे 👌❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
तुमच्या सारखा ढोकळा करून पाहिला खूपच 👌👌👌 झाला
खूप धन्यवाद 🙏😊♥️
😊❤
♥️♥️🙏🙏🙏
छान आहे
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Shvet blouse chi cuting nahi dhakh vhal kha nahi dhakhvat pleas sanga me ashwini
दाखवणार आहे आणखीन एक पाच सहा दिवस जाऊ द्या 👍👍❤️😊
He Velapur kothla aahe tai?karan aamchyakade Mahabaleshvarla pan Velapur aahe 😊
अकलूज जवळ येतं♥️ सोलापूर जिल्हा
Kolapevadi javalche velapur ka
नाही अकलूज जवळचे वेळापूर ♥️😊
Hiii
Hiii♥️
पैजण घालत जा ताई छान दिसेल
हो नवीन आणायचं आहे 👍👍♥️
Tumchya Mr.chya channel cha naav kay
संदीप बाबर 83 आपली शेती
Tai aatyachi mulagi tumchi bahin zali na mehuni mhantat ka tumchya Kade ani tyanche mister bhavji ( Daji) zale na natyane bhau kas mhatay mala kahi kalal nahi relation 🤔🤔 Baki video Khup chhan guddi tai pn tumchya sarkhya Khup mehnati ahet👍👍 asech hasat khelat raha sagle 🙏🙏
आत्याची मुलगी ही वहिनीच लागते ना ♥️♥️ म्हणजे माझी मेहुणी ♥️♥️♥️खूप धन्यवाद 🙏😊♥️
@@saeesoumyasisters516Achha आमच्याकडे आत्याची मुलगी बहिण असते आज तिचे मिस्टर भावजी म्हणजे (दाजी) लागतात नात्याने. आणि मेहुणी आमच्याकडे बायकोच्या बहिणीला बोलतात मुलीला आमच्या कडे मेहुणी नसते मुलाला असते म्हणजे बायकोची बहिण 👍👍
ज्यांनाचांगलेजेवणबनवतायेतेत्यांचीसुटकानसतेसुंदरहिरवागारविओ
♥️♥️😊😊🙏
Dada kup mai karte tuza. Var.
हो na❤️❤️❤️♥️
अश्विनी तुजी आत्याची मुलगी छान दिसते. तेच्या घराजवळच निसर्ग रम्य वातावरण आहे. खूप खूप छान मस्त तू मनमोकळी आहेस. सगळांना आपलस करतेच आजचा विडिओ खूप खूप छान होता..
खूप धन्यवाद 🙏😊♥️