वर्षभर गाईंचे चारा नियोजन आणि पशुखाद्य नियोजन असेच करा दूध व्यवसाय नक्कीच फायद्यात येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • वर्षभर गाईंचे चारा नियोजन आणि पशुखाद्य नियोजन असेच करा दूध व्यवसाय नक्कीच फायद्यात येईल
    #चाराव्यवस्थापन
    #खुराक
    #amdairyfarm

КОМЕНТАРІ • 23

  • @shubhamvitkar3872
    @shubhamvitkar3872 10 місяців тому +1

    खुप छान नियोंजन करताय माऊली❤

  • @shubhambhojane8658
    @shubhambhojane8658 8 місяців тому +1

    माऊली भाऊ मी नवीन गोठा उभारणी करू इच्छितो पण नोकरी असल्यामुळे पुरेसा वेळ मिळत नाही बाहेरगावी असतो तर हा व्यवसाय उभारणे योग्य असेल का घरी सर्व साधन उपलब्ध आहे तर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे

  • @yogeshmandage4099
    @yogeshmandage4099 11 місяців тому +1

    लय भारी माउली दादा

  • @rowdychannel4692
    @rowdychannel4692 10 місяців тому

    छान काम करता माऊली भाऊ

  • @saurabhjadhav8581
    @saurabhjadhav8581 10 місяців тому

    Mi first time max boost khadya use kartoy tr tevha pasun gay shen patal taktey ky karan aasel

  • @anildhatrak5357
    @anildhatrak5357 6 місяців тому

    Dada majhyakad fhkt nepiyer ahe pn lok mhntat ki tyane gai gabh raht nhi apan marg darshan karave

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 10 місяців тому

    टायसन कालवड चा video बनवा

  • @Bgmi.short11
    @Bgmi.short11 10 місяців тому

    दादा मिनरल mitcher कोणत देता तुम्ही आणि किती देता

  • @kakasahebmhamane6709
    @kakasahebmhamane6709 10 місяців тому

    Semen price varati video taka.

  • @SatishShingade
    @SatishShingade 11 місяців тому +2

    Tumi konti feed वापरता

  • @Sneha-fx8ui
    @Sneha-fx8ui 10 місяців тому

    मुरघास कधी आणि हिरवा चारा कधी देता?

  • @SPadul00
    @SPadul00 10 місяців тому

    माऊली भाऊ बेल्ट कुठून आणले

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 10 місяців тому

    टायसन कालवड झाली का

  • @avinashpingale6889
    @avinashpingale6889 11 місяців тому

    दादा खूराक ओला करून देता काय

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  10 місяців тому

      जुन्या गाईंना सवय आहे म्हणून त्यांना देतो बाकी ना कोरडा देतो

  • @user-hf2sx8xn8l
    @user-hf2sx8xn8l 11 місяців тому

    माऊली फोन उचलला जात नाही

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  11 місяців тому

      भाऊ कामात असल्यामुळं नसेल उचलला गेला

    • @swapnilrajshelavane5268
      @swapnilrajshelavane5268 10 місяців тому

      Call ch lagat nhi

  • @SachinPawar-if4tx
    @SachinPawar-if4tx 11 місяців тому

    माऊली भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या आत्ता मी नवीन 2 गाई खरेदी केल्या आहेत मी या दूध शेत्रात नवीन आहे