हास्य जत्रेच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे कि आपण सर्व खूप छान कॉमेडी करता परंतु कॉमेडी करत असताना कोणाला पायाने नका मारू स्त्री असो वा पुरुष कोणी पण पायाने नका मारू खुप वाईट वाटते मनाला 😢😔कृपया प्लिज
मराठी कार्क्रम आहे इथे मराठी संतांनी लिहिलेलता अभांगाची विआंबाना केली जातेय.( मुंगी उडाली आकाशी ). मराठी सणांची विटंबना विनोदाच्या नावाखाली. मकर संक्रन्तीला मकरंद अनासपुरे. किती थर्डक्लास विनोद...सणासुदीच्या कार्यक्रमाला बकवास कपडे घालून येणे भुंडे कपाळ. ही मराठी संस्कृती आहॆ का. ज्या भाषेवर समाजावर जगतो त्यावर चुकीचे व्यन्ग करणे हा कुठला विनोद भ प्रकार आहे. दिवाळीच्या वेळेस जो एपिसोड करतात त्यात किती घाणेरडे पद्धतीने दिवाळी सण दाखवतात. आपल्या भाषेची भव्यता दाखवायच्या ऐवजी मराठी भाषा आणि सण. संस्कृती कशी घाण आहे हॆ दाखवतात. लग्नावर एपिसोड असतात त्यात भटजी वर किती घाणेरडे पद्धतीने विनोद असतात. या प्रोग्राम मध्ये खूप बौद्ध नट नट्या कामं करतात का त्यानंच्या समाजातील लग्न पद्धतीवर विनोद टाकत नाही. हळुवार हिंदू विरोधी अजेंडा राबवताय तो लक्षात येत नाही लोकांच्या. बघा विचार करून.या कार्यक्रम मध्ये बौद्ध. मुस्लिम. खरीश्चन कामं करतात. पण टार्गेट मात्र हिंदू रितिरिवाज. सण. लग्न. देव. अभंग.. हा कार्यक्रम पाहिल्या सारखा राहिला नाही.
Last skit madhe Mala aakshep aahe kitihi zhala Tari bayko mhatvachi aani Haa Tisha Navra pratyek skit madhe faqt "phone thev" bolto it's not fair...he series band zhali pahije not hasya jatra pan hi series otherwise I will take serious legal action.. Navratri baykochi kadar karat nahin tyala bolaychach nahin tar Divorce ghe Tila mokla Kar...Madhya baykola Mala Sudha hasta jatra khup aavadte pan he series radayla lavte
🌟🧚 MHJ : Sub. - Manogat !!! Sachin Sir " , Raja Paranjape Te Raja Gosawi (🙏🏻) , Yancha Abhiney Wa Karkirdhi , Pasun Cha Prawass ! To Day Puryunt Pahata Alo Ahe . Pan Sachin Sir " , Tumachi Abhineyawarchi , Aawad Ani Tummha Madhe Ek Supta Dadaleleya Kalakaracha Abhiney ! Pahayachi , Echa !!! " Supata " , Echa , ! Manata Balawali Ahe . To Day Ya King Mekar , Director Chs Abhiney Pahayacha ... Cha Ahe ? Ya Sir " Ya , Ata Ranga Bhumilacha , Tumacha Abhiney Pahayachi Echa Jhali Ahe ! Ya Sir ' Ya , ... !!!!!!!!!! 🎉 Me - Naresh H . Kotwalkar [ Majhi Press Photographer ] 🙏🏻
Shramesh and Prathamesh are outstanding writers and actors. I just love them.❤❤🎉😊
Sharmesh Ani Prathamesh great comedy
प्रसाद ला खरोखर त्या हिंदीतल्या कलाकाराला सर म्हणायला लाज वाटली. म्हणून त्याने नाव घ्यायचं टाळलं
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
आता फक्त शनिवार रविवार असते २०२४ मार्च मध्ये तरी असे आहे.
ओंकार चा character तसाच 1आहे स्किट मधे ❤❤❤❤
हास्य जत्रेच्या सर्व कलाकारांना एक विनंती आहे कि आपण सर्व खूप छान कॉमेडी करता परंतु कॉमेडी करत असताना कोणाला पायाने नका मारू स्त्री असो वा पुरुष कोणी पण पायाने नका मारू खुप वाईट वाटते मनाला 😢😔कृपया प्लिज
समीर हा आजच्या घडीतला सर्वोत्तम कायिक वाचिक अभिनय करणारा अभिनेता आहे. उत्तम विनोदी लेखक
Shramesh Prathamesh is a brilliant jabajast comedian persons hats of them and there talent work god bless you and MHJ Team 👍👌💯💯💯💯💯🙏🤗🙋♀❤❤😂😂😂😂😂😂❤❤❤❤
जुने एपिसोड खरंच छान आहेत आता नवीन एपिसोड मध्ये निव्वळ पांचटपणा लावला आहे..
Asa nahi aahe
मराठी कार्क्रम आहे इथे मराठी संतांनी लिहिलेलता अभांगाची विआंबाना केली जातेय.( मुंगी उडाली आकाशी ). मराठी सणांची विटंबना विनोदाच्या नावाखाली. मकर संक्रन्तीला मकरंद अनासपुरे. किती थर्डक्लास विनोद...सणासुदीच्या कार्यक्रमाला बकवास कपडे घालून येणे भुंडे कपाळ. ही मराठी संस्कृती आहॆ का. ज्या भाषेवर समाजावर जगतो त्यावर चुकीचे व्यन्ग करणे हा कुठला विनोद भ प्रकार आहे. दिवाळीच्या वेळेस जो एपिसोड करतात त्यात किती घाणेरडे पद्धतीने दिवाळी सण दाखवतात. आपल्या भाषेची भव्यता दाखवायच्या ऐवजी मराठी भाषा आणि सण. संस्कृती कशी घाण आहे हॆ दाखवतात. लग्नावर एपिसोड असतात त्यात भटजी वर किती घाणेरडे पद्धतीने विनोद असतात. या प्रोग्राम मध्ये खूप बौद्ध नट नट्या कामं करतात का त्यानंच्या समाजातील लग्न पद्धतीवर विनोद टाकत नाही. हळुवार हिंदू विरोधी अजेंडा राबवताय तो लक्षात येत नाही लोकांच्या. बघा विचार करून.या कार्यक्रम मध्ये बौद्ध. मुस्लिम. खरीश्चन कामं करतात. पण टार्गेट मात्र हिंदू रितिरिवाज. सण. लग्न. देव. अभंग.. हा कार्यक्रम पाहिल्या सारखा राहिला नाही.
Very nice 👍❤❤❤
Samir gaurav brilliant actor of industry
पम्या खर प्रपोज कर सुंदर जोडीदार आहे मना पासुन सांगतो शोभून दिसेल तुला
प्राजू.....❤❤❤
अप्रतिम.....
Prithvic very nice
Samir सिरचा ❤
😀👌😀🌹अपयशाला Lift😇😇😂😂😂😂😂😂😂😂😂👌❤️
Nice👍 to🎉
Musical part काबर crop करतात ??
ओंकार राऊत सुपर कॉमिडीयन...❤
❤
प्रसाद सर नाद करायचा नाय
Last skit madhe Mala aakshep aahe kitihi zhala Tari bayko mhatvachi aani Haa Tisha Navra pratyek skit madhe faqt "phone thev" bolto it's not fair...he series band zhali pahije not hasya jatra pan hi series otherwise I will take serious legal action.. Navratri baykochi kadar karat nahin tyala bolaychach nahin tar Divorce ghe Tila mokla Kar...Madhya baykola Mala Sudha hasta jatra khup aavadte pan he series radayla lavte
Missing Bhojne 🙃
❤ sai thahmnkar
प्रिया काय दिसते राव ! कल्या चिमणीची राख घावयला पाहिजे .
Praju ❤❤❤❤
काल black 🖤🖤🖤
Sameer salute 😂😂❤
Kaun-kaun pata hai hasya jatra 2024 la
Wtf? Why would you cut the singing piece and especially Sameer's signing piece. We are watching this episode only to see that part...
Superb comedy 😅😅
लोचन मजनु त रस नाही राहिला
राऊत ओव्हर ॲक्टिंग
Omkar ouracting
Kassli fresh aahe yaar hi .... Prajakta ....
Lai Bhari
अ
Sony Marathi sathi 1 question ahe hya prajakta Mali LA kashasathi thevlay😂😂
Comedy cha agodr ... .. time pass karayla .ki lok aawdin bghel tila bghun ..
ओरडायला
ओरडायला नाही , तर हॉस्पिटल च्या बाहेर कसं रिसे्शन साठी मुलगी बसवतात तस आहे ते😂😂@@rohinikulkarni3163
🙏
30:19
Are tyani gayleli gane cut nka na kru
Raut over acting 😅
🌟🧚 MHJ : Sub. - Manogat !!!
Sachin Sir " , Raja Paranjape Te Raja Gosawi (🙏🏻) , Yancha Abhiney Wa Karkirdhi , Pasun Cha Prawass ! To Day Puryunt Pahata Alo Ahe .
Pan Sachin Sir " , Tumachi Abhineyawarchi , Aawad Ani Tummha Madhe Ek Supta Dadaleleya Kalakaracha Abhiney ! Pahayachi , Echa !!! " Supata " , Echa , ! Manata Balawali Ahe .
To Day Ya King Mekar , Director Chs Abhiney Pahayacha ... Cha Ahe ?
Ya Sir " Ya , Ata Ranga Bhumilacha , Tumacha Abhiney Pahayachi Echa Jhali Ahe !
Ya Sir ' Ya , ... !!!!!!!!!! 🎉
Me - Naresh H . Kotwalkar
[ Majhi Press Photographer ] 🙏🏻
Prajkta ❤
Hasya rang नावाचं एक चॅनेल आहे ते खूप घाणेरडे thumbnail टाकत आहे आणि आपला content दाखवत आहेत कृपया याची दखल घ्या
Song skip naka Karu main majja tyatach ahe purn comedy skip hote 🙏
Chatur
First episode.. So so.. Cause wasteful entry..
निघ इंग्रज्यांची औलाड्यांनो
kon baher kam shodayla lagle ?
जोड़गोळी 😅 प्राज्जू
चतुर
Prasad oak over acting karto. Tyala kadhun taka. Baki sagla chan
ओंकार राऊत अती लाऊड आणि ओव्हर अकटिंग
त्याला फक्त शिवली बरोबर फालतुगिरी acting करायची असते
बाकी तो फालतू च ऍक्टर आहें
जळतात re तुम्ही
@@Marathi-w2s
24:58
Tu bagu nko mg
@@rajeshkadam3745 tu ek kaam kr tycha epi baguch nko mg
Sameer chaughadiya Ahmedabad Chennai
17:44 zodgoli😂😂😅
हे सई चे कंमेंट ऐकून झोप येते तिला फक्त हसायला ठेवा
Use less ahe ti ya comedy show made .....
Inn tino ka jawaab nhi... Vanita, namrata, chetna... And poor fellow... PP.. Maza aa gya...
Skit तेच फक्त शब्द नवे,अतिशय कंटाळा आला आहे,शक्य झाले तर नवीन विषय घ्या,द्वयार्थी शब्दाचा वारेमाप वापर करून आमची परीक्षा बघू नये
गाणी का वो काट ता
हासवायला मारामारी करावी लागते का?
कोणाचीही टिंगल करतात.
Prajakta ha kontya tipcha blauj ahe
😂😂😂😂
खूप अती ओवर ॲक्टिंग आहे ओमकर राऊत
To over krtoy na tu fkt acting krun dakhv
omi na kharokhar marathi yet nahi ka?
प्राजक्ता फार बोर करते राव
🙏
😂❤😂😂❤😂😂❤❤😂
1st skit zara bore watla...
Second episode still...
## theu Phone
काही ऐकू आले नाही 😂😂😂
Chetana bhat.....bhat bai thoda overacting kami kara kinva MHJ soda
प्राजक्ता माळी खूप आर्डा ओरडा करते यार
🙏
Prajkta ka ordate
कारण ती डोक्यावर पडलीय. बाकी गोड दिसते.
Sagala mud ghalavte ti yedi.....
Kadhi kadhi changlya performance madhe ghan karte ti ordun
चांगला प्रश्न
Ordate ? Seriously ??
प्राजक्ता पोलका घालायला विसरली वाटत
दर्जा हीन comedy!....
Omkar Raut go back home
Chi sau ka is so boring in all series.
Omkar overacting
Faltu