शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • गेल्या 21 वर्षाच्या आमच्या अथक प्रयत्नातून आम्हाला हे समजलेले आहे की जोपर्यंत जमिनीमध्ये जिवाणू आहे जास्तीत जास्त तोपर्यंत रासायनिक खत उचलले जाईल जास्तीत जास्त कारण दरवर्षी जास्तीत जास्त रासायनिक खत टाकून सुद्धा उत्पादन मात्र वाढत नाही याकरता उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न मात्र वाढावे यासाठी आम्ही आपणाला साथ घालीत आहोत हे सर्व व्हिडिओ आपणासाठी मार्गदर्शक ठरवत हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना नमस्ते.

КОМЕНТАРІ • 2