खरंच आहे बाबा तू स्पष्ट आणि खरी माहिती सांगितली आजही उद्या येईल असं नाही सांगितलं आम्हाला असं वाटतंय की योजना बंद होणार आहे पैसे देणार नाहीत अगोदर मोठी मोठी पोकळ आश्वासने दिली एक विषय देऊ पाहिजे तर 3000 करू आणि आता सांगतात तिजोरीवर भार आला ह्यांना लाजा कशा नाही वाटत एवढं खोटं बोलायला जेव्हा लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळी यांचं काय होईल आणि परत पाच वर्षांन ह्यांना कोणी मत देईल का ह्यांना सगळ्या महिलांचा तळतळाट लागेल

खरं आहे असंच होईल
Nandurbar jila madhe paise kadhi yenar aahe sar
2:15