Parali Citzens on Santosh Deshmukh : बीडच्या राड्याबाबत काय वाटतं? परळीकर रोखठोक बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @Truespider
    @Truespider 13 днів тому +37

    हे सामान्य लोक नाहीत .. सर्वांचे धागेदोरे आहेत . नेता सोबत 😂😂

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 13 днів тому +34

    आज परळी देश बंद आहे 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 13 днів тому +29

    परळी देश बंद आहे आज

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 13 днів тому +28

    काय भीती आहे सामान्य परळी करांची एक सुद्धा म्हणत नाहीये की संतोष देशमुख ला न्याय मिळायला पाहिजे. नुसता दुसरा विषय

  • @Truespider
    @Truespider 13 днів тому +23

    परळी मध्ये कोणीही बोलू शकत नाही पत्रकार गोविंद शेळके यांना चांगला माहित आहे

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 13 днів тому +12

    परळीला महाराष्ट्राबाहेर काढा परळी मुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे.😢

  • @shravankondalkar9144
    @shravankondalkar9144 13 днів тому +7

    अरोपी साठी परळी बद ठेवता त्याच काय

  • @MOHAMEDSHAIKH-x1t
    @MOHAMEDSHAIKH-x1t 13 днів тому +20

    परळी चा ओरीजनल डॉन। धनंजय मुंडे। दुसरा दाऊद इब्राहिम

  • @learningcode01
    @learningcode01 13 днів тому +9

    ही असते दहशत परळी मध्ये एकाची सुध्दा हिम्मत होत नाहीये यांच्या विरुद्ध बोलण्याची. लाभार्थी गँग टेन्शन मध्ये आता काळा पैसा कसा मिळणार.

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 13 днів тому +7

    महाराष्ट्रातील बिहार.. परली 😢

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 13 днів тому +1

    एबीपी माझा चॅनेलने आधी रिपोर्टर बदला..हा फक्त ठराविक लोकांचे बाईट घेतोय.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 13 днів тому +8

    आज का बंद केला,, कसे भाविक सुखरूप घरी जातील काका, काल बस बंद केल्या, मार्केट बंद केलं, एसटी फोडल्या,, त्याबद्दल बोला ना,

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 13 днів тому +7

    तुमची परळी पहिल्या पासून बदनाम आहे. सपना चौधरी येऊन नाचते तेव्हा नहीं का होत बदनाम शेठ? 😂😂

  • @Shrikantpatil8689-s9u
    @Shrikantpatil8689-s9u 13 днів тому +8

    लोकांच्या रानावर विमा भरला हे खोट आहे का

  • @DnyaneshwarJogdand-l4u
    @DnyaneshwarJogdand-l4u 13 днів тому +3

    पुलिस स्टेशन समोर, सामान्य नागरिक आहेत. आजचा joke 😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 13 днів тому +7

    खंडणी आरोपी, वसुली, धमकावणे कुठे चालते मग

  • @ShantiramKanade
    @ShantiramKanade 13 днів тому +5

    परळी बदनाम होण्याचे बोलताय धनंजय देशमुख यांना न्याय मिळावा असं कोणी बोलत नाही

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 13 днів тому +2

    आरोपींना सोडून द्यायचे का मग यांना विचारा पत्रकार साहेब आजपर्यंत चाललेल्या गुंडागर्दी वर आता कुठे लोक हिंमत करून बोलायला लागले

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 13 днів тому +3

    आर हेये आनाचे मानसयत

  • @madankale9130
    @madankale9130 13 днів тому +1

    Parali patern picture yenar😅😅

  • @ajaysurywanshi6948
    @ajaysurywanshi6948 13 днів тому +6

    शांत राहून परळी मधी खुप काय केल तुमी बीड चा विकास तुमच्या सारख्या मूळ झाला नाही

  • @adh1370
    @adh1370 13 днів тому

    मग हे जाऊन या प्रकरणाच्या आधी.. मुंडे, वाल्या ला सांगितला आसता तर आज अशी म्हणायची वेळ आली नसती 🙄

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 13 днів тому +6

    परळी ची पंतप्रधान कुठं आहे 😂😂लावला कार्यक्रम कराड चा 😂😂😂

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 13 днів тому +6

    1 vanjari 100 bimari 😂

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 13 днів тому

    सामान्य नागरिक नाहीत पत्रकार साहेब ते सगळे लाभार्थी आहेत

  • @प्रसादपठारे
    @प्रसादपठारे 13 днів тому +1

    तुम्ही ते बोलत आहे ते लोक कराड फरार का झाले ते विचारा हे सामान्य लोक नाही ते हाजरी चालू आहे ते आता त्यांची दिवडी चालू आहे सामन्य लोक किती आहे हे दाखवा 😂😂😂😂😂😂😢😅😅😅😅😂😂😂

  • @maheshrajedeshmukh5659
    @maheshrajedeshmukh5659 13 днів тому +4

    This parli gunda valmik killed a innocent santosh Deshmukh...these people are not even condemning murder of santosh

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 13 днів тому +1

    यापुढे भीती वाटते कसं परळी वैद्यनाथ ला कस जावं

  • @diga96
    @diga96 13 днів тому +2

    मर्डर झाले नाही काय

  • @Devilthe333
    @Devilthe333 13 днів тому +2

    Gundachi factory

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 13 днів тому

    असे प्रवृत्ती पाठीशी घालू नका दहशत संपायला हवी आहे.

  • @shivamb9604
    @shivamb9604 13 днів тому +1

    तर नक्कीच आपण लाभार्थी

  • @maheshrajedeshmukh5659
    @maheshrajedeshmukh5659 13 днів тому +2

    It's not politics..its a murder case

  • @kalyanshete8985
    @kalyanshete8985 13 днів тому

    बीड बदनामच होता.... फक्त आता तें समोर आलाय हेच यांचं दुखणं हे 😅😅😅😅

  • @प्रसादपठारे
    @प्रसादपठारे 13 днів тому

    आज तुम्ही आज बोलत आहे ते ऐक महीणा कुठे गेले होते लाईट नव्हती का आज पोपटा सारखे बोलायला लागले आज तुम्हांचा पोपट पिंजरा पाहून आता मैणा बोलायला लागली का ऐक महीणा मोबाइलचा रिचार्ज संपला होता का 😂😂😂😂😂😂😂

  • @hemaghule9009
    @hemaghule9009 13 днів тому

    नाही तरी पूर्ण बीड जिल्ह्यात बदनाम केलेला आहे. सुरेश धस आणि जरांगे पाटील बजरंग सोनवणे या लोकांनी पूर्ण बीड जिल्ह्याचे चितळे केलेले आहेत. आज बीड जिल्ह्याची काय ओळख करून ठेवली सुरेश धसा नेते टीव्ही चालू करून पहा

  • @devanandWagh-d7j
    @devanandWagh-d7j 13 днів тому

    आकाशवाणी मधला जीव गोपाळ ठाकूर आहे का त्याचा हात सुद्धा आहे या प्रकरणांमध्ये पहिले त्याला

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 13 днів тому +1

    यासर्व लोकांची ही मागणी आहे... परळी ची बदनामी करू नका... बाहेरच्या लोकांनी परळीत लुडबुड करू नका... ह्याचा अर्थ हे लोक परळीला भारत देशांतर्गत एक स्वतंत्र autonomous संस्थानिक राज्य आहे... असे समजतात... आणि जस राजाला ७ खुन माफ असतात तसे त्यांच्या नेत्यांना ही गुन्हे माफ आहेत असे तरी सांगत नसावे...

  • @maneshpise5734
    @maneshpise5734 13 днів тому +1

    Political lok ahe

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 11 днів тому

    परळी चा आंतराष्ट्रीय बंद 😁

  • @ps-m9
    @ps-m9 13 днів тому +1

    परळी च नाव खूप दमागे करण्यात सुरेश धसांना यश आलं

  • @mayurkale4190
    @mayurkale4190 13 днів тому +2

    Ha patrakar karad supporter ahe

  • @shaikhsiddiq7671
    @shaikhsiddiq7671 13 днів тому +1

    Anna ke labharti hai yeh sab

  • @omgaikwad4486
    @omgaikwad4486 13 днів тому

    Ekachy tondatun sudha ala nahi santosh Deshmukh la nyay milala pahije mhanun

  • @eknathwadje8602
    @eknathwadje8602 13 днів тому

    हे कसला सामान्य माणूस

  • @keshavjadhawer2908
    @keshavjadhawer2908 13 днів тому

    Dm Boss

  • @ap8672
    @ap8672 13 днів тому

    Punyala kq yetat pora Karan tumchya Kade soyi nahi, magas jilha !

  • @bhushanbhojraj
    @bhushanbhojraj 13 днів тому

    Amhala pan nahi yacha ekde bhitiwat te

  • @omgaikwad4486
    @omgaikwad4486 13 днів тому

    Nivadnukimadhe akhy maharastra pahat tumcha pattern sarva lachar khadanikhor banduk gheun polisana dhamkavane booth capturing dusrynchy karkartyna dhamkavne marne 😅😅😅

  • @mayurkale4190
    @mayurkale4190 13 днів тому

    Ata paryant kuthe hote he samanya lokk

  • @AbhijeetHiwrale-k4d
    @AbhijeetHiwrale-k4d 13 днів тому

    Tumhala yevdya gun kashala lagta police asta na

  • @AbhijeetHiwrale-k4d
    @AbhijeetHiwrale-k4d 13 днів тому

    Munde rajinama diya

  • @Moryaaudio-f6g
    @Moryaaudio-f6g 13 днів тому +2

    Parli तुज्या बा चि हाय काय