ZP Civil Engineering Paper Analysis | ZP JE Paper Analysis | ZP Bharti 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 65

  • @milindkumarmeshram6481
    @milindkumarmeshram6481 Рік тому +6

    Ur way of teaching is excellent.daily lecture ghya sir.

  • @shreekantbaviskar9934
    @shreekantbaviskar9934 Рік тому +2

    🎉🎉

  • @mahikicsk
    @mahikicsk Рік тому +2

    Khup chan sir

  • @mayurgode2892
    @mayurgode2892 Рік тому +2

    सूंदर❤

  • @avinashmohod1993
    @avinashmohod1993 Рік тому +2

    Best

  • @deepakpatil3536
    @deepakpatil3536 Рік тому +1

    Nice information 😊

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 Рік тому +2

    Thank you

  • @sharadingle4279
    @sharadingle4279 Рік тому +1

    Bhava content and way of teaching ❤

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 Рік тому +2

    Good

  • @shubhangidange7348
    @shubhangidange7348 Рік тому +3

  • @prashantshinde9351
    @prashantshinde9351 Рік тому +3

    manapasun abhari Sir

  • @amolpassion
    @amolpassion Рік тому +1

    Sir 9th question ch ans
    Hirakund ahe please check karun sanga

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      नाही, तो प्रश्नच complicated आहे, त्याची उत्तरे खूप आहेत, एकदम correct उत्तर सापडत नाहीये, त्यामुळे परीक्षेत जे पर्याय असतील त्याच्यातूनच योग्य उत्तर शोधावे लागेल.
      महाराष्ट्रतील सर्वात मोठे मातीचे धरण - जायकवाडी धरण हेच फक्त एकदम correct आहे.

  • @nivruttiwankhede5649
    @nivruttiwankhede5649 Рік тому +1

    Evde sope kase vichtle

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      एखादा सेक्शन सोपा खूप असतो आणि हे memory based questions आहेत, पेपर मधे असे सरळ प्रश्न येत नाहीत, फिरवून २-३ ओळींमध्ये विचारतात.

  • @ParamShewdikar
    @ParamShewdikar Рік тому +1

    Kontya shift cha aahe

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      Mix आहेत सगळ्या शिफ्टचे

  • @gauravgade9272
    @gauravgade9272 Рік тому +1

    Assistant Engineer chi exam kadhi aahe sir

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      सध्या काहीच सांगता येणार नाही, बघूया कधी timetable येते.

  • @ujwalakulkarni378
    @ujwalakulkarni378 Рік тому +1

    सर अंगणवाडी सुपरवायझर परिक्षा केव्हा होईल.

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      त्याचे timetable थोड्या दिवसात येईल.

  • @rahulmahajan1526
    @rahulmahajan1526 Рік тому +2

    2023 चे महाराष्ट्र केसरी कोण आहे ?

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      असा प्रश्न शक्यतो येणार नाही. स्पर्धेचे आयोजन कोणी केले आणि मग त्या स्पर्धेचा विजेता कोण असे लक्षात ठेवा. कारण २ वेगवेगळ्या आयोजकांकडून स्पर्धा झालेत.

  • @Tradesnachers
    @Tradesnachers Рік тому +1

    plz sir 20 nov civil technical che questions ghy

  • @skrr9991
    @skrr9991 Рік тому +1

    इंजिनिअर चा paper येवढं सोपा 👍

    • @mahesh2586
      @mahesh2586 Рік тому +2

      काही पण आहे हो

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому +1

      सर, या व्हिडीओ मध्ये फक्त GS/GK चे प्रश्न आहेत, आणि ते सोपे होते म्हणजे सगळा सोपा होता असा नाही, पेपरमध्ये हे सोडून अजून 85 प्रश्न होते 😊

  • @OMSHINDE-se1ov
    @OMSHINDE-se1ov Рік тому +2

    Result कधी लागणार आहे

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому +1

      आधी जिल्हा परिषदेच्या सर्व पदांसाठी परीक्षा होणार, त्यानंतर मग result लागणार.

  • @appasahebchavan7445
    @appasahebchavan7445 Рік тому +1

    सर एवढे सोपे प्रश्न होते का

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      हो, एखादा सेक्शन सोपा खूप असतो आणि हे memory based questions आहेत, पेपरमधे असे सरळ प्रश्न येत नाहीत, फिरवून २-३ ओळींमध्ये विचारतात.

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 Рік тому +1

    Daily lecture घ्या, please

  • @skrr9991
    @skrr9991 Рік тому +1

    Tumhi कोणतीही zp chi exam he questions रिपीट करतात

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому +1

      सर, मी कशाला काही रिपीट करू ? ज्यांनी पेपर दिले अशा ७ मुलांनी मला प्रश्न पाठवले त्यातले जे common होते तेच मी घेतलेत. त्यामुळे पेपर मधे जर रिपीट प्रश्न होत असतील तर इकडे पण होणारच.

  • @skrr9991
    @skrr9991 Рік тому +3

    Sir class 4 pan nahi vichart he questions 😅

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      हो, त्याची गरज पण नाही कारण हे त्यांच्यासाठी नाहीये.

  • @sksameer3918
    @sksameer3918 Рік тому +1

    Sir please Aurangabad district pe special video upload kara ....

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      बघूया वेळ मिळाला तर सर्व जिल्ह्यांची IMP माहिती घेईल.

  • @anonymous1_1
    @anonymous1_1 Рік тому +1

    सर 20 तारखेला सकाळच्या शिफ्ट मध्ये एक IIT वर प्रश्न होता, तो थोडा केला असता तर थोडा फायदा झाला असता

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      प्रश्न सांगा.

    • @anonymous1_1
      @anonymous1_1 Рік тому +1

      @@TheMPSCBeliever प्रश्नच तर आठवत नाही आहे....पण "twin" related होता

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      ठीक आहे, बघतो मी

    • @anonymous1_1
      @anonymous1_1 Рік тому

      @@TheMPSCBeliever thank-you sir 🙌🤗

  • @skrr9991
    @skrr9991 Рік тому +3

    Kai pan chukicha takicha pakt like sathi zyachakde book nahi aahe te tmchiya video kade उत्सुकतेने बगतात

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому +7

      सर, काय चुकीचे आहे यात सांगा बघू ? आणि like साठी काही करायची मला गरज नाहीये.

  • @sumitkendre4321
    @sumitkendre4321 Рік тому +1

    Aarogya mantri hasan mushrif aahet kahi chukicha sangitlat

    • @TheMPSCBeliever
      @TheMPSCBeliever  Рік тому

      सर, हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री आहेत तर तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत. इथे प्रश्न आरोग्य मंत्री कोण असा आहे.

  • @gopalalsetwar4080
    @gopalalsetwar4080 Рік тому +2

    Thank you sir