सर तुमच्या view वरती तुमचं नॉलेज define होत नाही कारण हा भुरटा समाज चांगले सोडून वाईट जास्त बगतो परंतु आमच्यासारख्या बांधावर बसुन अभ्यास करणाऱ्या गरीब ग्रामिण भागातील विद्यार्थांना तुम्हीच देवाचे रूप आहात सर तुमच्यामुळे माझी मराठी व्याकरणाची भीती संपली हा निसर्ग तुम्हाला उन्नती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना

Very excellent sir 🙏💯
Bhari sir
❤
Jabardast sir..
❤❤ thank you
❤❤