शर्यत बैल कसा निवडावा नितिन वाघमारे
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
#मातीतलेहिरे #bailgadasharyat #palkhi #palkhisohala #palkhi_sohla_2020 #palkhikonkan #palkhi_status #palkhinighalirajachi #palkhioyatra #palkhisohla #palkhi_sohla_2022 #palkhisong2021 #mauli #vithumaulifullscreenstatus #vithu_mauli #vithalrakhumai #vithalstatus #vithalasong #vithala #vithal #warispathan #vari #pandharpur #pandharpur_live #ringan #ringana #police #पोलीस #पालखी #पालखीसोहळा #वारी #दिंडी #dindi #ghoda #महाराष्ट्र #maharashtra #lonand #taradgaw
#गोलरिंगण #विठ्ठलरखुमाई #ज्ञनेश्वर #dnyaneshwaraswale #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #bhajan #bhajans #bhajansong #bhajanstatus #bhajansandhya #kirtan #भजन #कीर्तन #indurikarmaharaj #indurikarmaharajlatestkirtan #indurikarcomedykirtan #indurkar #indurikarmaharajwhatsappstatus #shahajibapupatil #eknathshinde #eknath_shinde #eknathshindelive #eknathshindeguwahati
#bahulya #bahubali #deva #devagroup #8181 #rayfalbail #rayfak8181
#bailgadasong #bailgada #jcb #jagatilsarvatmothibailgadasharyat
#Bailbajar #bailgadasharyat #मातीतलेहिरे #laksha #gamgaveshtalimkolhapur #kusti #talim #kolhapur #pailvan #kolhapurtalim #kustimallavidya#vishwasharugale #gangaveshtalim#shortsbeta
#shortsfeed #shortsvideo #shortsyoutube #shorts_video #shortsviral #shortstatus #wrestlingtechniques #indiantraditionalwrestling #indianwrestling #maharashtrakusti #kushti #pehelwani #ancientmartialarts #kustinallavidyamahasangh #kustimallavidyaassociationofmaharashtra #sikandar #sikandarshaik #sikndarshaikh #sikndarsheikh #dnyaneshwaraswale #maulijamdade #rahulaware #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav #सोनारपडायचासोन्या #बलमा #balama
#ricerecipe #rice #paddy #bhatsheti #kokan #modi #virel #virelvideo #youtubeshorts #youtube #khillarcow #khallargai #gomata #गोमाता
लोक ठराविक बैलांचे व्हिडिओ बघतात हे तुम्ही खर सांगितलं
म्हणून कोणी मुलाखती नाही घेत
त्यामुळे बैल उजेडात नाय येत
प्रतिसाद जरी कमी मिळत असला तरी नाराज होऊ नका दादा मुलाखती सगळी छान असतात 🤍🙏🏻
स्वराज आणि फायर नितीन वाघमारे यांचा पब्लिक किंग ❤❤
असेच मुलाखती घ्या दादा सर्व सामान्य मालकाच्या परिस्थिती नसल्यामुळे, शर्यत क्षेत्रात किती समस्या असतात हे समझते🚩
बरे वाटले कोण तरी आहे जे सामान्य माणसाची मुलखात घेतली ❤❤
Khup mast mahiti dile amcha khilari ahe
लवकरच नावाला येतील सूंदर जोड आहे....
स्वराज आणि फायर
छान मुलाखत घेतली मातीतले हिरे.....
छान माहिती दिली .....
पुढील वाटचालीस शुभेच्छा.....😊😊
कोसे वासरू देखन आहे भविष्यातला स्टार असणार .....😊🎉❤
चागलं वासरू भेटतात माळशिरस ल ...
Khup chan mulakat ghetli bhau tumhi, 2 vasre pn khup chan ahet 😍❤️
छान आहे त दोन्ही खोंड
Ek number dada👌
Chan mulakhat jhali saheb adhich garibanchi bail ujedat analai khup mast
खुप सुंदर मुलाखत ❤
मस्त मुलाखत.. 👌👌👌
खूपच सुंदर वासर आहेत
Khup chan mulakhat ghetli tumhi❤ Bailjodi khupach chan ahe❤
Ek dam chhan mulakhat zhali sir
छान अभिनंदन
आपल्या सरदार(माळशिरस)च्या बरोबर एकदा पाळवकी
आम्ही पन अश्याच बैलगाडा मालकांचे विडीओ बगत अणि शोधत असतो मोठ्या बैलांचे विडीओ नाही बगत कारण ते काय गरिबाला पैरा देत नाहीत पन जर गरिबाचा पळत असेल तर गरीब मोठ्यांना लगेच बैल पैराला देतो.. म्हणून अश्या मुलखात शोधत असतो एखादा पैरा जुळतो म्हणून धनाजी पिसाळ चे video बगून पन पैरे जुळतात ते अशेस गरिबाचा पळणार्या बैल मालकांचे video टाकतात.. 👍
Mast mulakhat getli ❤
1 no bhava
Keep it up 🎉🎉❤
दादा एक नंबर केले तुम्ही 😊 असंच व्हिडिओ करत जा
Sir tumi mulakat getali mi fawaji ahi pn tumi all most ahi tumi lay bari
धन्यवाद 🙏❤️
वासरू लय जोरात आहे कोस 🔥
तुमचं पण दिवस येणार...just wait & watch..
Nice ❤❤❤
Mast mulakhat ❤
King bakya 😍🔥💯...
तुमचा नंबर मिळेल का
70% mulakat madhe bakya cha nav yekayla yetch 😊❤
❤❤❤❤❤
याला माणिक सारखं आंड आहे भाविस्यात इजिनियर च्या माणिक गत होणार हा व्हाईट बैल
😊❤
बैलगाडी शर्यत क्षेत्रा संबंधित सर्वच युट्यूब चॅनेलवाले यांना नम्र विनंती आहे कि, सर्वांनीच अशाच सर्व साधारण अन गरीब बैलगाडी मालकांच्या मुलाखती घ्याव्यात. त्यांचे आशिर्वाद आपणांस नक्कीच लाभतील. 👌👌🌹💐👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏
👌👌
🔥🔥
Lok fakt bakasur ani mathur che video baghtat, ani jar tumhi fakt mothe bailanchi mulakat ghetli tar mhantat fakt mothe lokankadun mulakat ghetli, ani garibanchi mulakat lok baghat nahi 😢
❤
ऐक नंबर साहेब मुलाखत घेतली अजूनही सविस्तर परत कधीतरी एखाद्या मैदानावर घ्या पण छान माहिती मुलाखत मी तर स्वतः तुमचा विडिओ सगळं बघतो
धन्यवाद 🙏
काय नाय पाहिजे पाळायला पाहिजे 🎉😂
सर्व बैलगाडा प्रेमी आणि शेतकरी बंधूंनी आवर्जून पाहावी अशी मुलाखत आहे,जरूर एकदा तरी पहा❤❤
एकदम बरोबर सांगितले ठराविक च विडिओ बघीतले जातात
मैदान बगायचं तर या कोल्हापुर ला मग बगा
खूप काही शिकलो 👍🏻
Ata sir 15 bail maharatra made ahi tacha dawnila shiput pan rahanar nhi Karan tani lay utapati kela
मला बैल घेयचा होता, पण कसा घेयचा है माहिती नव्हती, तुमच्या video मुले कलाल❤
कशाला कुणाला पैरा मागता.घरचा साजच पळवा
आदत आहे
Ha pandhra vasru 5050davnila pahije manhje vasrach nav hoil,malkach pn😊
कराकी नियोजन दादा
सर आम्हाला एक खोंड घ्यायचा आहे नंबर.मिळेका
To kal sampla raja cha porga raja honar jo tya laykicha aahe toch raja honar aani rajya karnar . Jo bail aaj palat nahi to bail oudya nakki jorat palnar shevti sagle mahadevache nandi aahet
Mazya bailachya kapalavar pan aatya padtat.
दादा याचा no. द्या ना🙏🙏
दादा कुठे आहेत खूप दिवस झाले
आहे आता रोज ❤️
नितिन वाघमारे दादाचा mo no taka
दोन नंबरचा पैसा पाहिजे बाकी काही नाही, गरीबांनी त्यांचीच मजा घ्या ना, कशाला नाद करता तुम्ही,,
कांबळ वैगेरे सर्व अंधश्रद्धा आहे पाळणारा हा पळतो
तुमचा नंबर मिळेल का
❤❤❤❤❤
❤
Mazya bailachya kapalavar pan aatya padtat.
तुमचा नंबर मिळेल का
❤❤❤
❤❤
❤❤❤
❤❤❤
❤