# होय काय काय लेकाला सांगितल काय काय कानभरनी केली लेकाची😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @Netra_948
    @Netra_948 2 місяці тому +42

    संजय फुकटचं खाऊन माजला.. त्याला कसली चिंता नाही.. त्याला वेड्यांच्या दवाखान्यात ने ट्रीटमेंटसाठी

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 2 місяці тому +6

      @@Netra_948 वेड्यांच्या नाही त्याला जनावरांच्या दवाखान्यात दाखवायला हवे,चिम्पाजी

    • @psi652
      @psi652 2 місяці тому +1

      ​@@tanujagaikar4093😂😂😂चिम्पाजी

  • @dodothepug
    @dodothepug 2 місяці тому +30

    Asla navra kashala paije sodun taka mag....aramat rahva...

  • @samarthkadam7276
    @samarthkadam7276 2 місяці тому +36

    महाराज खाऊन पिऊन सदा उपाशी....

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 місяці тому +30

    म्हणून त्याला तुझा बाप बोलला Dr 😂😂😂😂

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 місяці тому +29

    पिया स्कुटी चालवते ना मग का जात नाही ती घेऊन नाहीतर तो फुकट्या पोरींचा पोशिंदा रखावला काय करतो त्याला सांगा नेऊन सोडायला

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 2 місяці тому +8

    पुनम त्याला खायला घालू नको,तुझं खाऊन तुला च बोलतो.उपाशी ठेव,कामावर पाठव
    तू डॉक्टर कडे जाऊन चौकशी कर तो काय बाळंतीण नाही 3 महिने आराम करायला
    खोट बोलतो

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 місяці тому +8

    आत्ता कसा एकटाच जातो hospital la tula नाही नेत आधी रडत होता मला हे होते आणि ते होते आता 😂Dr ने त्याची औकात दाखवली म्हणून n रडता गप गुमान एकटा जातो 😂😂😂😂

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 2 місяці тому +1

      एकटा का गेला पूनामशी खोट बोलण्यासाठी,डॉक्टर ने 3 महिने आराम सांगितलं😅😅😅
      ह्यांची काय delivary झाली आहे का?
      पुनम ला पण समजत नाही,तुझ्या जिवावर सोकला आहे खायला

  • @vanitapalkar6544
    @vanitapalkar6544 2 місяці тому +20

    तुझा नवरा खुप चारा कारण त्याला आयत जेवायलाच देतेस म्हणून तो शेफारलाआहे

  • @hareshrakholiya2717
    @hareshrakholiya2717 2 місяці тому +7

    खरच ‌सोटचीठ्ठ द्या कशाला नुसता खायला ठेवाचा आणी त्या अपुरुला लय दात काढायला असा बाप आईला बोलतो तरी पोरींनी बापासोबत बोलायच नाही आईला असा बोलतो तर

  • @आम्हीनाशिककर-झ1घ

    आज लवकरच आगोळ केली ताई😅

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 2 місяці тому +16

    अघोल कर मग फूलाना हात लाव

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 місяці тому +32

    तो संजय खायला काळ आहे नुसता बीन कामाचा

  • @adityashivaraman9tha656
    @adityashivaraman9tha656 2 місяці тому +12

    Thumb nail Kai bhandnach Ani video madhe Kai 😂

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 2 місяці тому +6

    पूनम त्या नवर्याला सोडून एक महिना माहेरी जा तो. कशा पोरींना सांभाळतो मग त्याला बायकोची आठवण येइल

  • @Netra_948
    @Netra_948 2 місяці тому +24

    ताई संजय कामाला जात नाही बाहेर तर त्याला घरामध्ये स्वयंपाक करायला लाव.. कमीत कमी त्याला बोलते एवढं तरी काम कर.. म्हणजे तुझ्यावरचा भार कमी होईल

    • @yam668
      @yam668 2 місяці тому +3

      Tujhya Bapach kay jat tu kay posate ka tyala te Navara Bayako baghatil aapala, tu ka Aagit tel otates,hech tel tujhyahi sansarat otanara konitari bhetel Tula

    • @Netra_948
      @Netra_948 2 місяці тому

      @@yam668 अगं भवानी तुला काय एवढा पुळका संजय चा.. घरी घेऊन जा तुझ्या खायला घाल त्याला आयत आयतं.. म्हातारी माझ्या कमेंट वर कमेंट करायला येऊ नको.. एवढं वाटते ना तर तू आई तर पोस् त्या संजय ला

    • @Netra_948
      @Netra_948 2 місяці тому +4

      @@yam668 माझ्या बापाचं काय जात नाही.. तुझ्या बापाचं किती जातय?? टवळी भामटी बिनकामाची तू अली कमेंट करायला

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 2 місяці тому +5

      ​@@Netra_948खर बोलता,ही कोण टवली आहे प्रत्येकाला बोलत असते,हिने संजय ल घरी घेऊन जायचं आणि मांडीवर बसून खायला घालायचं
      ही संजयची नक्की आहे कोण😅😅😅😅हा प्रश्न महत्वाचा आहे

    • @yam668
      @yam668 2 місяці тому

      Tu tavali bin nkamachi mhanun dusaryachya gharat bhandan lavates.​@@Netra_948

  • @ranjanapatil3525
    @ranjanapatil3525 2 місяці тому +19

    संज्या तुझ्या पेक्षा कितीतरी छान आहे पुणम तू घाणेरडा दिसतोस .

    • @yam668
      @yam668 2 місяці тому +1

      Ti guanerda disatovtar Tula chatayache aahe kay tyala kashala tyanchyat Vish kalavates.

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 2 місяці тому +2

      संजय च तो च प्रॉब्लेम आहे,पुनम छान दिसते म्हणून हा वेडावला
      तो घाणेरडा आणि म्हातारा

  • @vidyabhalerao3304
    @vidyabhalerao3304 2 місяці тому +2

    Poonam ताई dajila उरकून दे बिगर कामच

  • @hareshrakholiya2717
    @hareshrakholiya2717 2 місяці тому +3

    ताई पारीजातक मणतात आमच्याकडे

  • @meghapawar1669
    @meghapawar1669 Місяць тому

    Poonam tai tuza navra navsacha ahe Kai....tyancha Navas asel tar to purn kar...Karan daaji lay khul laglyagat vagtay😂😂😂 ali lahar kela kahar

  • @sandywaman8913
    @sandywaman8913 2 місяці тому +5

    महाराज 😂मस्त

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 2 місяці тому

    Ag navra tasa mhntoy tr houn dakhav na barik tyala jiddivr

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 2 місяці тому

    Poonam vajan kami kr sagle ajar palun jatil

  • @SwatiK-eg6ww
    @SwatiK-eg6ww 2 місяці тому +3

    Sundar disate

  • @siddhichannelwithpaperdoll6757
    @siddhichannelwithpaperdoll6757 2 місяці тому +2

    Tai Sadi khup chan diste

  • @AsimAttar-l7x
    @AsimAttar-l7x 2 місяці тому +1

    Daji tumhi ka yevdhe dekhne nahi mhanun bayko la nav thevtay😂😂

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 2 місяці тому +1

      पुनम छान दिसते म्हणून जळतो😅😅😅
      चिंपजी

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 2 місяці тому +2

    ताई साडी छान दिसते ❤

  • @StelaUmap
    @StelaUmap 2 місяці тому +6

    Khylac nko deu koni nhi sbhlat

  • @rohansathe9586
    @rohansathe9586 2 місяці тому

    पुणम ताई माझी ननंद तुमचा सारकी दिसतेय छान

  • @kavitasurve9066
    @kavitasurve9066 2 місяці тому +6

    ताई साडी छान दिसते तुम्हाला साडी पण छान आहे.

  • @KomalKotkar-d5r
    @KomalKotkar-d5r 2 місяці тому

    Punam tai tuze gav konte aahe

  • @4169cat
    @4169cat 2 місяці тому +4

    साडी लय भारी आहे पुनम छान दिसते

  • @kalpanadhotre1540
    @kalpanadhotre1540 2 місяці тому +2

    Good morning ताई

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 2 місяці тому +1

    ❤❤

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 2 місяці тому +2

    Tai sadi khup chan disti tai 🎉🎉❤❤❤

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 2 місяці тому +20

    एकही पैसा न देता जा आणि महिना भर राहा महिरा बघ कसा सांभाळतो पोरींना 😂😂

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 2 місяці тому +1

    Good morning Tai