रिधपुर चरित्र भाग ६ : श्री प्रभु बाबा हे नित्य मुक्त निर्गुण ब्रह्म. बाबा नी अतिशय सुनदर रित्या श्री प्रभु च्या लीला निरूपण केलया. बाबा चक्रधर मय झलेले आहेत. श्री प्रभु च्या लीला निरूपण करत असटना त्यंचे ह्रदय भरून एटे tyanchya dolyat अश्रु yetat. श्री प्रभु च्या agamye लीला , agamye क्रिडा त्या एकुन्न मन aanadit होते. आदरणीय श्रेडेय पपु श्री दीगमबर मुनि बाबाजी याना maza साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏
अधिक मास निमित्त दूसरयंदा श्रवण: रिधपुर चरित्र : भाग ६ :अतिशय छान बाबा नी निरूपण केले. आदरणीय, श्रेडेय, ज्ञान भास्कर, प.पू श्री दिंगबर मुनी बाबाजी अंकुळनेरकर, वडनेर भुजंग, यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹, सीवूड, नवीं मुंबई.
🙏दंडवत 🙏प्रणाम 🙏 दादा मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. ॥ कृमीते ब्रम्हा किजे ॥ मग ब्रम्ह म्हणजे नेमके कोणते. सत्य वैकुंठ कैलासातील ब्रम्ह का ? ब्रम्ह स्वरूपातील ब्रम्ह ? कोणी म्हणते सत्य वैकूंठातील ब्रम्ह सांगतात ,तर कोणी ब्रम्ह स्वरूपातील ब्रम्ह सांगतात. काहींचे म्हणणे ब्रम्हसरूप एवढ्या सहजा सहजी भेटत नाही.मग मी म्हटले जर श्रीप्रभु बाबांनी पाठवले तर कुठे राहीले सहजा सहजी.तर त्यांचे म्हणणे होते की त्या मानाने हे सहजि सहजीच आहे .कारण अनुसरून एक जन्म देऊन अत्यंत कडक आचार करून सुध्दा ईश्वर स्वरूपाची किंवा ब्रम्हस्वरूपाची प्राप्ति होत नाही.ती देवता फळाचीच प्राप्तिला गेलेली आहे. असे वेगवेगळे मते पडतात.
Dandvat pranam babaji sunder pravachan
🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय🌹
🙏दंडवत प्रणाम बाबाजी🌹
रिधपुर चरित्र भाग ६ : श्री प्रभु बाबा हे नित्य मुक्त निर्गुण ब्रह्म. बाबा नी अतिशय सुनदर रित्या श्री प्रभु च्या लीला निरूपण केलया. बाबा चक्रधर मय झलेले आहेत. श्री प्रभु च्या लीला निरूपण करत असटना त्यंचे ह्रदय भरून एटे tyanchya dolyat अश्रु yetat. श्री प्रभु च्या agamye लीला , agamye क्रिडा त्या एकुन्न मन aanadit होते. आदरणीय श्रेडेय पपु श्री दीगमबर मुनि बाबाजी याना maza साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏
🙏
दंडवत दंडवत दंडवत दंडवत दंडवत दंडवत
Dandvat pranam Dada
🙏🙏🙏🙏🙏
🙏 Dandwat pranam babaji 🙏🌹🌹
Dañdvat Prnam baba
दंडवत दंडवत
अधिक मास निमित्त दूसरयंदा श्रवण: रिधपुर चरित्र : भाग ६ :अतिशय छान बाबा नी निरूपण केले. आदरणीय, श्रेडेय, ज्ञान भास्कर, प.पू श्री दिंगबर मुनी बाबाजी अंकुळनेरकर, वडनेर भुजंग, यांना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹, सीवूड, नवीं मुंबई.
Baba kiti aartpuvak lila sangtat! Baba tumhi kharch khup Thor ,mahan aahat दंडवत प्रणाम !
Dandavat pranam
Dandwat Pranam
दंडवत प्रणाम बाबा!
Atishaya sundar leela aikayala miltat te pan ghari basin,Baba Tumache runi ahot ,Sarakhe aikawase watate,Baba apanas Danvat Pranam from badalapur M.number 9870406958
भाग ७/८ असल्यस pathva
Baba, pothiche timing kiti ahe? ? Pothi smpnya adhich recording smpte, ,mnun vicharle,pudhach aikayala milt nahi 😔shevtchya kahi Lila ardhyach aikayala miltat, so,please purn recordings patvata ka baba??
Kahi chuklyas kshma asavi, ,Dndvt pranam baba🙏🙏dndvt 🙏🙏
दंडवत 🙏प्रमाम दादा माझ म्हणणे पण हेच आहे.
🙏दंडवत 🙏प्रणाम 🙏
दादा मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. ॥ कृमीते ब्रम्हा किजे ॥ मग ब्रम्ह म्हणजे नेमके कोणते. सत्य वैकुंठ कैलासातील ब्रम्ह का ? ब्रम्ह स्वरूपातील ब्रम्ह ? कोणी म्हणते सत्य वैकूंठातील ब्रम्ह सांगतात ,तर कोणी ब्रम्ह स्वरूपातील ब्रम्ह सांगतात. काहींचे म्हणणे ब्रम्हसरूप एवढ्या सहजा सहजी भेटत नाही.मग मी म्हटले जर श्रीप्रभु बाबांनी पाठवले तर कुठे राहीले सहजा सहजी.तर त्यांचे म्हणणे होते की त्या मानाने हे सहजि सहजीच आहे .कारण अनुसरून एक जन्म देऊन अत्यंत कडक आचार करून सुध्दा ईश्वर स्वरूपाची किंवा ब्रम्हस्वरूपाची प्राप्ति होत नाही.ती देवता फळाचीच प्राप्तिला गेलेली आहे. असे वेगवेगळे मते पडतात.
🙏🏾🙏🏾
dandwat pranam baba