सुंदर गाण.....मी २० वर्षांपूर्वी ऐकले होते... फारच छान
शक्तती - तुरा नावारुपाला आणणारे शक्तीवाले शाहिर श्री.सखाराम रावणंग आणि श्री .रामचंद्र घाणेकर ही जोडी ३० वर्षांपूर्वी कोकणातील घरोघरी पोहेचलेली आहे .
खूपच सुंदर ताल , सुमधुर , सुसंगीतमय आणि ग्रंथशास्त्राचे आधार असलेली ही गीते आहेत .
गुरुवर्य मा.श्री. रामचंद्र घाणेकर बुवा तुमच्या आवाजात जो गोडवा आहे ते अजुन परियंत शक्ती तुरा जाकडी नूत्या मध्ये कोणालाच नाही जमलं तुमच्या समोर असणाऱ्या जोडीदाराला आपण धोबी पचाड दिल आहे आणि आपण ई अजुन खुप छान गाणी गायन करून आम्हा संपूर्ण यंग स्टार समोर सादरीकरण कराव 🙏🙏
मायबाप प्रेक्षक तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसाद मिळाला म्हणून म्हणुन नावलौकिक प्राप्त झाले..आपल्या कोकणातील कलेची जोपासना करावी आणि पिढ्यान्पिढ्या कायम टिकून राहील याची प्रतेक कोकणी माणसाने प्रयत्नशील रहाव हीच अपेक्षा...🙂
शक्ती तुर्याच्या बादशहाला मानाचा मुजरा.
सुन्दर आवाज आणि मला वाटत बुवांचा गायन ला शब्दच उरला नाही अप्रतीम ❤❤❤❤❤
मायबाप रसिकांचं खूप खूप मनापासून धन्यवाद... प्रशांत रामचंद्र घाणेकर
वा, बुवा
संपूर्ण महााष्ट्राला वेड लाऊन सोडणारे सुमधुर आवाजाचे बादशहा शाहीर रामचंद्र घाणेकर यांनी गायलेल सुमधुर गीत,खूप खूप गोड गायन🎉❤❤❤एक गाजलेल सुपर गीत.त्रिवार मानाचा मुजरा❤
Big fan shahir ramchandra Ghanekar buwa 💥💥💥👑👑👑💎🔥🔥
अप्रतिम गीत घाणेकर बुवा हृदयस्पर्शी ❤❤❤❤
कडक
घाणेकर बुवा तुमच्या आवाज खूप छान अप्रतिम गायन आहे ❤👌👌
आवाजाचा बादशहा गुरुवर्य शाहीर रामचंद्र घाणेकर
शब्द रचना अप्रतिम ❤❤
1 number
खूपच घाणेकर महाराज❤❤❤
सुंदर गाणं. ...👌
खूप छान ❤
Dholki vadak ani shahir ramachandra ghanekar bhuva ch avaj hyancha talamel khup chan gan khup vela eikavas vatat .
अप्रतिम गायन आहे शाहिरी सुंदर आहे
खूप सुंदर असे गाणे आहे....
आणि शाहीर यांचा आवाज तर अफ लातून आहे.
1 नंबर गाणं बूवा..खूप वेळा ऐकल मी
कडक...
ढोलकी वादक आणि music एकदम रावस
अप्रतिम ❤
आवाज खूपच गोड आहे
कोकण च गाजलेल गण शाहीर घाणेकर साहेब बुवा 🙏
एकदम झकास ❤❤
Khup mast ghanekar bhuva
खुपच छान
खूप छान घाणेकर बुआ
अप्रतिम......👌👌👌
सुपर सॉंग 👌👌
लहानपणी ही गाणी कसेट रिवाइंड करुन ऐकत होतो. घाणेकर बुवा हे नाव घराघरात पोहोचले आहे. 30 वर्ष जुनी गाणी अजुन अजुन ऐकाविशी वाटतात
Khup Chan song aahe
❤
1नंबर
मस्त बुवा
खूप छान गीत गायले आहे
खुप दिवांपासुन हेच शोधत होतो खूप खूप धन्यवाद ❤
Khup sundar
1 no. Gan❤️✌️💫
Khup chan🤗😌🙏❤️
, khup chan buva gayale gan
मलाहे गाण खुप आवडतो
Supar. Dupare
Khup chan
Very Nice & Gr8 Singer!
Khuch Chan
शाहीर अप्रतीम सादरीकरन..शाहीर कै.तुकाराम मानकर यांची आठवण येते.मी रोहाचा शरद पवार आपणास मानाचा मुजरा. भोपळी पेण.पेण तर्फे तळे ही माझी सासुर वाडी.आहे..तेच शाहीर तुकाराम मानकरांचे गाव शाहीर तुम्ही लय भारी.शंभर नंबरी सोन आहात 5:22
Khup chan aavaj
Sundar ❤
अप्रतिम आवाज आहे❤❤❤
Lay भारी
👌👌👍👍
खरंच खूप सुंदर आवाज आहे
🕺🕺🕺🕺❤️
Shahir Ramchandra Ghanekar tumhala manacha mudra, apratim
Siv Shakti aadi maya shanbhu pdla devicha paya song uplod kra plz sarji❤
सुंदर
Asi gani pahijet khup chan aavaj, aani old song aahe khup chan
👌👌
❤🎉🎉😊😊😊😊
msst
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😮😮
💖💖💖👌🌹⭐❤️❤️❤️❤️💐💐💐
Kupcan.
Konkan ch Vijay aso buaaaa
Ya ganyache lyrics kuthe bhettil sampurna
Koni lyrics deil ka mala proper plz...🙏
LaybhaReeganok
👍👍👍😍😍😍🧖🧖🧖🧖🧖🧖
कडक
आवाज खूप गोड आहे
❤
खूप गोड
❤
जाकडी नृत्य म्हटलं कि गावची गणेश चतुर्थी आणि शाहीर रामचंद्र घाणेकर हेच डोळ्यासमोर दिसतात.