अतिप्राचीन निर्मळ यात्रा, वसई | Ancient Nirmal Yatra, Vasai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 217

  • @havemore7370
    @havemore7370 5 років тому +6

    Nice vlog ND best part of the vlog is when u were showing different kinds of rides v can feel d excitement ND emotion of urs like small child ND v all can relive it.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      lol...Thank you for Noticing that, HaveMoreji.

  • @skulkarni4836
    @skulkarni4836 4 роки тому +5

    सुनील, फारच छान चित्रण, आपली संस्कृती एक आहे उपासना पध्दती वेगळी असली तरी त्याने फरक पडत नाही. हेच तुझ्या व्दारे तु दाखवतो आहेस. ही भारत माता तुझ्यासारख्या लोकांनीच सुखी होइल. तुला माझा अनेकवेळा सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कुलकर्णी जी

  • @jyotsnamogre4388
    @jyotsnamogre4388 3 роки тому +1

    छान माहिती मिळते तुमच्या चॅनल मुळे.मस्तच वेगवेगळे विषय दाखवता.आनंद वाटतो पाहून.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, ज्योत्स्ना जी

  • @faizankaroo4165
    @faizankaroo4165 11 днів тому +1

    Really nice place visited with my Family and each and everyone enjoyed alot

  • @ninadmungekar1567
    @ninadmungekar1567 4 роки тому +6

    I like the way u show all cultures of vasai both hindu n Christian

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +3

      Thank you, Ninad Ji, after all it's our own culture.

    • @vp4053
      @vp4053 4 роки тому +1

      @@sunildmello सर जसे की तुम्ही वसई बद्दल तुमच्या UA-cam blog मधून खूप काही explore करतात .देलेली youtube link पाहून मला असे वाटते की Dharmendra famed Azaad movie चे गाणे ua-cam.com/video/xlX3t7Aekoo/v-deo.html हे आपल्या वसईत चित्रित केले असावे असे वाटते . एक वसईकर म्हणून कुतुहलतेने विचारावे वाटते १९७० चा काळ तो काळ जेव्हा वसई एक जंगल होते तो काळ जेव्हा लोकांकडे टी वी नव्हता, कुर्हाड्यात कोंबडी खाण्यासाठी बाउल आणि कोल्हे यांचे शेतात येणे,बोळींजच्या दरोडेखोरांचा धाक,घरारात light पोहोचलेली नव्हती आणि घासळेटच्या दिव्यांच्या उजेडांवर चालणारी घरे, cycle असणे म्हणजे खूप मोठे समजले जाणे ,रस्त्यांवरुन जाताना torch नेहमी असायची, कुडाच्या घरात आपला संसार चालवणारे माणसे, पायी जाणारी लोक, नोकऱ्या करणारी लोकांची बंगली नाकावरुन S.T बस पकडली नाही की कामावर दांडी असा होता तो काळ कोणत्या ठिकाणी पासून ते कितपर्यंत shooting झालेली आहे कृपया सांगा 🙏🙏 तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला जो किल्ला आहे तो पण आपला वसई किल्ला असावा

    • @tanmayjadhav007
      @tanmayjadhav007 4 роки тому

      @@vp4053 वसई मध्ये चित्रित केले होते

    • @vp4053
      @vp4053 4 роки тому +1

      @@tanmayjadhav007 तुम्ही वसईत कुठे राहता ?

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 3 роки тому +2

    Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you Nice Video Thanks Again

  • @vishwanathshenoy8823
    @vishwanathshenoy8823 3 роки тому +2

    Tumchi kupach Chan video karata ani aamala tumche sagle videos bagitle aahe Chan aahe all video 's

    • @vishwanathshenoy8823
      @vishwanathshenoy8823 3 роки тому +2

      Nice Chan

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विश्वनाथ जी

  • @komalkamadi3420
    @komalkamadi3420 3 роки тому +1

    Nirmalchi jatra mazi aavdti jatra... ❤️Khup mothi aste..mast 🥰

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हो, खूप मजा येते. धन्यवाद, कोमल जी

  • @vishwanathshenoy8823
    @vishwanathshenoy8823 3 роки тому +2

    Nice Nirmal yatra video I am staying in Nirmal too

  • @nileshbandbe7489
    @nileshbandbe7489 2 роки тому +1

    छान दादा या जत्रेची आठवण येते आणि तुम्ही विडिओ बनवला

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @YoursHonestly
    @YoursHonestly 3 роки тому +1

    Masta majja aali👌🏻very nice video .. I use to go crazy for this jatra in childhood 😄

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 2 роки тому

    Khoopch bhari vatala.kurmure ani shev mix .he khanyacha ananad kahi vegalach.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      अगदी बरोबर बोललात, शोभना जी. धन्यवाद

  • @sameerrane4u
    @sameerrane4u 5 років тому +1

    खूप मस्त video आहे. माहिती आता समजली. धन्यवाद 🙏 💐

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद समिरजी.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @nilimapatil9165
    @nilimapatil9165 5 років тому +1

    Khup changli mahiti dili. Malasuddha Vasai yethil bhrahman samajat rahnyacha khup abhiman aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद स्वरुपजी.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा. धन्यवाद.

    • @sidheshpandya6021
      @sidheshpandya6021 5 років тому

      Arun guruji..aayanch karah nav Arun Dhuru ahe...ani je kay mahiti dili ahe..he chukichi ahe .. shree jagat guru shankaracharya he bramah chari ahet...asaha mulah honaya cha navas yaa mandirat kadhi koni ghet nai...Arun Dhuru..yaanch mandirashi kutla he samandah nahi...Aaj parant kadhi he abhishek 3:30 vajta jhala nai...Dar varshi utahpati ekadashi la sakali 5 vajta abhishek la suruvat hote...arun Dhuru( arun guruji) he tyacha ghari jhople astat...ani aaj parant kadhi he abhishek la anchi upasatit nastat.
      He Nirmal che nagarik ahet...
      Maji D'mello na request ahe...tumi asha fake mansachi mahit..public madhe...jaun devu naka...mandirat yeun mandiratyla trustees na bheta...

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@sidheshpandya6021 सिद्धेशजी आपण मंदिराविषयी आणि संबंधित इतिहासावर एखादा व्हिडीओ बनवूयात का..

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 11 днів тому +1

    खूप छान ...एकदा भेट द्यायला नक्की येईल.

    • @sunildmello
      @sunildmello  11 днів тому

      नक्की या, आवडेल आपल्याला. धन्यवाद, सुनिल जी

  • @shaileshchaudhari3290
    @shaileshchaudhari3290 5 років тому

    Khupach aprateem yatra tasech shri aadya guru shri shankaracharyanche samadhi sthan pahun khup aand zala naman aso

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद शैलेशजी.

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 роки тому

    Thanks, dear, when I saw the title, I click it, and I went back 45 years ago, Every year our father used to take up there, but that time, every visitor had to take an injection, I do not remember it, but my father being lawyer, people knew him, so we always went without taking a shot, and we use to enjoy it, we use to go at evening time. and it brought a smile to my face, now there are more stalls, food, etc. but Thanks to you, and God bless you.-meeta Mahajan raikar-usa

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Yes, almost every Vasaikar has visited Nirmal Yatra once in their childhood. Thanks a lot for sharing your beautiful memories with us, Meeta Ji

    • @meetaraikar1585
      @meetaraikar1585 3 роки тому

      @@sunildmello dear, Thanks for your prompt reply. truly I think u are related to me. being vasaikar. God bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      @@meetaraikar1585 Ji, yes we are. Thank you

  • @bhavnakothari9420
    @bhavnakothari9420 2 роки тому

    Amazing 🤩 still I love my Vasai

  • @vishalwadkar9499
    @vishalwadkar9499 5 років тому +1

    Mast sunil, amhi alelo jatrela

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो, खूप छान असते ही जत्रा, विशाल जी. धन्यवाद.

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 3 роки тому

    Beautiful video

  • @deadshotjet3476
    @deadshotjet3476 2 роки тому +1

    Mei bhi apne bachpan nirmal jatra jaya karti thi 👍

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 роки тому

    Nice vlog 👌👌👌🙏

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 5 років тому +5

    सुनील तुमचे आभार कितीही मानले तरी अपुरेच पडतील . लहानपणी आम्ही या मंदिरात व यात्रेसाठी येत असू . ती एक छोटिशी सहलच असे .पण धार्मिक व सामाजिक ऊबेची वर्षभराची बेगमी असे .
    माझ्या पणजीचे माहेर बाटून ख्रिस्ती झालेले होते . पण धर्म बदलला तरी नात्यातली ऊब सरली नव्हती .आम्ही त्या घरी जात असू पण
    आम्हाला ओटीवरच सुका शिधा दिला जाई .
    पाणी निर्मळ गावातल्या हिंदू विहीरीवरून
    घ्यावे लागे . माया ममता खूप मिळायची पण शिजवलेले अन्न व घरात प्रवेशा नसायचा . हेतू एवढाच ' आम्ही बाटलो तुम्ही बाटू नकात'. आजी व तिकडील वडिलधारी
    असेस्तो ही मायेची ऊब टिकली .पण पुढे काळाच्या ओघात व नव्या पिढीमुळे हळू हळू
    सर्व विस्मरणात गेलं . तुमच्या या निर्मळ यात्रेमुळे या सुखद आठवणी घेरून आल्या .
    तुम्हाला पुनश्च मनापासून धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +3

      किती छान ऐतिहासिक माहिती दिलीत तुम्ही, गीताजी. किती भोळे आणि त्याचबरोबर किती कर्मठ होतो आपण एकेकाळी. जातीपाती आणि धर्माच्या भिंती हळूहळू गळून पडतील तो आपल्या भारतासाठी सुदिन.
      अशीच माहिती आन रंजक किस्से सांगत रहा. धन्यवाद.

  • @harshadapatankar6110
    @harshadapatankar6110 5 років тому +1

    I m also Vasaikar. Love Nirmal yatra

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो, निर्मळची जत्रा वसईची शान आहे, हर्षदा जी.

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 5 років тому

    sunil sir aapn khup chan mahieti deli dhaniyad.....

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद शिवाजी जी.
      कृपया चॅनलला सबस्क्राई करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @shrutighanekar8332
    @shrutighanekar8332 4 роки тому +1

    He amchyach gav chi yatra ahe✨ jithun tumhi kurmure ghet ahat te dhole kakanch dukan ahe☝️ amhi dar varshi na chukta yatrela jato.. lockdown mdhe jatra bghun mast vatla... Thanks for sharing the video... #nirmal

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      अरे वाह...आपण गावकरी आहात मग. धन्यवाद, श्रुती जी.

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 3 роки тому

    हया यात्रेत मी दोन दा सहभागी झालेलोय । तुम्ही फ्लेड़बेक ला आणल य मला ।खुप सुंदर वीडियो

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप मजा येते जत्रेत. धन्यवाद, दिनेश जी

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 5 років тому +1

    लहानपणी आम्ही दरवर्षी निर्मळ च्या जत्रेला जायचो आणि खूप धमाल मजा मस्ती करायचो, Video बघून पुन्हा आठवणी ताज्या झाल्या.. मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद अश्विनीजी. लहानपणी खरोखरच खूप आनंदाचे क्षण अनुभवायला दिले आहेत निर्मळ जत्रेने.
      कृपया चॅनलला सबस्क्राई करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 4 роки тому +1

    Sunder

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, मंदार जी

  • @avkamath1212
    @avkamath1212 5 років тому +4

    3:08 I still remember those days as a kid in this same fair and I used to be fascinated by this boat 🚣‍♀️ moving around :) thanks Sunil to cover so many aspects of Vasai’s culture :) keep it going !

    • @neetisharma1946
      @neetisharma1946 5 років тому

      Yup been many times in childhood

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +1

      Yes, the boat was one of the must have toys in our childhood.
      Thank you, Ashwin and Neetiji.

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 роки тому +1

    Super

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 3 роки тому

    Sunil Tu Devlat Gelela Desla nahi are me mahim church mount mari aamhi jato Tar tu Devlat Gelela Desla nahis phar viet vatala baki Tu phar chan mahiti Delis Dhanyawad Tu Tuzya Gharabaher aalas ka Tu aamha sarvacha aahes jay kokan jay hind jay maharashtra vande mataram 🌹⚘🌷🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      माफ करा दीप जी पण आपला गैरसमज होतोय. आम्ही देवळात गेलो होतो मात्र आतमध्ये शूट करायला परवानगी मिळाली नाही. धन्यवाद.
      जय कोकण! जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम्!

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 4 роки тому +1

    Excellent information Sunil. Whichever videos you have posted are amazing. First time I have got this information. Best wishes for future. God Bless You.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Thank you for your kind words and wishes, Ketan Ji

  • @yudhantpatil5752
    @yudhantpatil5752 5 років тому

    khupach chan bhava avadala

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद, युधांतजी.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @srujanbari5955
    @srujanbari5955 4 роки тому

    Me miss kartoy yatra appli 2020 nirmal chi

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      हो, ह्यावर्षी खूप काही मिस झालं....धन्यवाद, सृजन जी

    • @srujanbari5955
      @srujanbari5955 4 роки тому

      @@sunildmello me marathi ahee

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      @@srujanbari5955 जी, मीदेखील. धन्यवाद

  • @jitendrasaingar6126
    @jitendrasaingar6126 5 років тому

    खुपच छान जत्रेचा अनुभव .माझी आई देखील या जत्रेविषयी सांगते. तिच्या लहानपणी तीची आजी तिला घेऊन जात असे. आता माझ्या आईचे वय ऐंशी असून ती चेंबुर मुंबई येथे रहाते.धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      खूप छान अनुभव कथन केले, जितेंद्रजी.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @suhasmore8866
    @suhasmore8866 4 роки тому +1

    सुनील पुण्याची ग्राम देवता आहे चतुष्रुंगी. तिथे दर नवरात्रात जत्रा भरते. आत्ता जत्रेचे स्वरूप बदलले आहे. हा तुमचा व्हिडिओ बघून मला माझ्या लहानपणी होणाऱ्या जत्रेची आठवण झाली. थॅन्क्स

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहास जी

    • @pravasbhataknticha5570
      @pravasbhataknticha5570 4 роки тому +1

      Nice

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      @@pravasbhataknticha5570 Ji, Thank you.

  • @smitam6856
    @smitam6856 5 років тому +1

    Very nice

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      Thank you, Smitaji.
      Please do not forget to subscribe the channel and click on the bell icon. Thanks.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      Thank you, Smitaji.
      Please do not forget to subscribe the channel and click on the BELL icon. Thanks.

  • @Brijeshdarji
    @Brijeshdarji 5 років тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌 nice vlog

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +1

      Thank you, Brijeshji.
      Please do not forget to subscribe the channel and click on the bell icon. Thanks.

  • @snehavartak123
    @snehavartak123 3 роки тому +1

    I like 18 Dec . Fest Pali charch

  • @mansiramane3222
    @mansiramane3222 5 років тому

    Mi lahan astana Gele hoti Khup Majja yaychi

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो खूपच धमाल येते ह्या जत्रेत.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो लहानपणी खूप मजा यायची, मानसीजी.

  • @pratibhapawar5642
    @pratibhapawar5642 3 роки тому +1

    👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, प्रतिभा जी

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 4 роки тому +2

    Amchya mount merry chya jatrechi aathvan aali , 🙏🙏 khoop chan video , Nirmal he gaav vasai madhye aahe ki nalasopara ??

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      स्टेशन परिसराला नाला सोपारा म्हणतात आणि त्यापासून श्री क्षेत्र निर्मळ वेगळं आहे. धन्यवाद, सुचित्रा जी

  • @vp4053
    @vp4053 5 років тому +1

    कृपया पालीचे Feast video upload करा

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो, विपुलजी आम्ही प्रयत्न करु.

    • @vp4053
      @vp4053 5 років тому +1

      @@sunildmello आज आहे

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@vp4053 जी ऑफिसमध्ये मध्ये होतो त्या दिवशी. पुढील वर्षी प्रयत्न करेन. धन्यवाद

  • @sandeepsinkar4615
    @sandeepsinkar4615 4 роки тому +1

    Very nice...I should visit this fare sometimes but during which month this fare can b enjoyed

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      You are welcome Sandeep Ji. This fair is held during Kartik Ekadashi every year. This is normally at the end of the November or the beginning of December. Thank you, Nitin Ji.

  • @vasudeojadhav4323
    @vasudeojadhav4323 3 роки тому +1

    खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, वासुदेव जी

  • @mitasave8119
    @mitasave8119 5 років тому

    ,५०:६० वर्षा पूर्व आ्म्ही आगाशी येथुन गावातील मुले मुली चालत जत्रेला जात असु सकाळ पासुन संध्या काळ पर्यत आता खुप बदलले आहे मजा येत असे जुनी जत्रा आठवली आभारी धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो मिताजी, लहानपणी खूप मजा यायची आणि महिनाभर आधीपासूनच पैशाची जमवाजमव सुरू व्हायची, उत्सुकता तर शिगेला पोहोचायची.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @sumanpawar2840
    @sumanpawar2840 Рік тому +1

    आता चालू आहे कां

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      हो, २४ डिसेंबर पर्यंत आहे. धन्यवाद, सुमन जी

  • @vijayaagashebhole4754
    @vijayaagashebhole4754 5 років тому +2

    Sunil khup sundar video.Me Nirmalchich pan lagna houn Mumbaila gele.Majhi scl Holy Cross High school. Lahanpanichi aathvan karun dilyabadaal dhanyawad.🙂🙏
    Majhi khup ecchha hoti yatrela yenyachi pan jamala nahi.
    Majhya mulanchi fav Sukeli dakhaun tondala pani aanlas.Aatta Agashi varun vikat ghein .Parat ekada thanks.🙂🙏
    Tujhya blog la manapasun shubhechha.💐🙏🙏

  • @pradippotnis7133
    @pradippotnis7133 Рік тому +1

    Jatrechi tarikh sadharan Kai aste

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ही जत्रा कार्तिक एकदशीच्या वेळी असते. धन्यवाद, प्रदीप जी

  • @rahulkulkarni7460
    @rahulkulkarni7460 4 роки тому +1

    कोरोना संपुन सर्वांना परत यावर्षी जत्रेचा आनंद लुटता यावा.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      हो, पण ह्यावर्षी कठीण दिसतंय...धन्यवाद, राहुल जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 роки тому +1

    👌👌👌👌🤗👌👌👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, अथर्व जी

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 5 років тому +1

    सुनिल भाऊ माझी आई लहानपणी मला याञेत घेऊन जायची खुप मजा यायची.जगतगुरूमहाराजाच.दशंन.घेऊन आशिर्वाद घेऊन आनंद साजरा करावयाचो

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      तुकारामजी, खूप लोकांनी लहानपणीच्या आठवणीसंदर्भात कमेंट केली आहे. बालपणीचा काळ सुखाचा.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      लहानपणीची गोष्टच न्यारी होती तुकारामजी. धन्यवाद.

  • @waltersimon1
    @waltersimon1 5 років тому +1

    Make one such for Satkaashi Agashi.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हा, एक बनव्यासॉ हाय.

  • @latamody6306
    @latamody6306 4 роки тому +1

    This jatra is diff from what we saw in our childhood. If you mention history of temple and nirmal that will be more interesting

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      A brie history of the temple has been covered in the beginning of the video. Thank you, Lata Ji

  • @nitingolatkar4131
    @nitingolatkar4131 4 роки тому +1

    सरजी तुम्ही व्हीडीओ टाकताना महीन आणि तारीख नमूद करा जेणेकरून सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकतात

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      माफ करा, नितीन जी ह्यापुढे मी नक्की काळजी घेईन. धन्यवाद.

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 Рік тому

    Sunilaji jatret mautka kuva aaheka ?

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      हो, मौत का कुआं हे तर मुख्य आकर्षण असते. धन्यवाद, यार्देना जी

  • @pranayjaiswal1861
    @pranayjaiswal1861 3 роки тому

    Sir kadhi aaste ji yaatra
    Ya varshi kadhi chalu honar

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      ह्या वर्षी ही जत्रा होईल की नाही ह्याबाबत सध्यातरी माहिती उपलब्ध नाही मात्र ही यात्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. धन्यवाद, प्रणय जी

  • @mansiramane3222
    @mansiramane3222 5 років тому +1

    Ata he kadhi aste

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      मानसीजी, ही जत्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरते. कार्तिक एकादशीला.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      मानसीजी, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही जत्रा सुरू होते. धन्यवाद.

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 3 роки тому

    निर्मल मंदिर,चर्च आणि तलाव वर सकय असेल तर वीडियो बनवा ।

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      नक्की प्रयत्न करू, दिनेश जी

  • @sidheshpandya6021
    @sidheshpandya6021 5 років тому +1

    I wanna speak about Arun Dhuru ( arun guruji)

  • @devkalambe9522
    @devkalambe9522 5 років тому +1

    🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद, रत्नाजी.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @vidyavidya3132
    @vidyavidya3132 5 років тому +2

    He jatra kadhi aste??

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +3

      विधीजी, ही जत्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरते. कार्तिक एकादशीला.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

    • @sidheshpandya6021
      @sidheshpandya6021 5 років тому +1

      Hi sunil..he yatra dar varshi diwali nantar..ji pehli utpati ekadashi yete..to manje yatre cha phela divas asto...
      Ajrun..guruji ne deleli information...chukichi ahe...ani tyacha mandirashi kahi he samandh nai.
      Please contact me...I will give u proper info..amhi peshwa kalin hethi rahto...ani peshwa chimaji aapa aani he mandir 1867 la dele ahe.
      Please chuki chi mahiti public madhe jaun deu naka

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@sidheshpandya6021 सिद्धेशजी आपण खूप मौल्यवान माहिती पुरवली आहे. आपण नजीकच्या काळात मंदिराविषयी एक व्हिडिओ बनवूया का?

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 4 роки тому +1

    सुनिल भाऊ मी या यात्रेला खुप वर्षापूर्वी गेलेलो आहे आनंद घेतला आहे छानच पण तारिख टाकली असती तर बरे झाले असते जुना व्हिडीऔ आहे ना .

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      धन्यवाद, अविनाश जी

  • @namrreta
    @namrreta 4 роки тому +1

    Is this in Mumbai?

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      This is Vasai, outskirts of Mumbai. Thank you.

  • @manojnlwd9
    @manojnlwd9 5 років тому

    Nirmal chi jatra chalu ahe ka sadhya ani kiti tarkhe paryanta

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      मनोजजी, यात्रा रविवारी म्हणजे ०१ डिसेंबरला समाप्त झाली.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @manishawadekar8959
    @manishawadekar8959 5 років тому

    Kiti tarkhe paryant hi yatra aahe

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      मनीषाजी यात्रा मागच्या रविवारी संपली आहे.

  • @vishalwadkar9499
    @vishalwadkar9499 5 років тому +2

    Varadacha pan video banav ani umbarache panyacha pan

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +1

      हो प्रयत्न करतो, विशाल जी.

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 роки тому

    ही यात्रा केव्हा असते???

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      ही यात्रा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते. धन्यवाद, अथर्व जी

  • @upasanaphatkare1515
    @upasanaphatkare1515 5 років тому

    Yatra chalu aahe ka ajun

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      उपासनाजी, यात्रा रविवारी संपली पण अजूनही बरीच दुकानं आहेत.
      कृपया चॅनलला सबस्क्राई करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 5 років тому +1

    Sunil bhau tumhi evdhya ushira ka post taklit amhi pan enjoy keli asti na jatra pl yanantar ase nahi asel tar adhich saanga ani ho mi subscribe karat ahe ani bell iconahi

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +1

      धन्यवाद स्नेहलजी. हो जरा उशीरच झाला व्हिडिओ पोस्ट करायला. पुढील वेळी असा एखादा उपक्रम असेल तर आधीच पोस्ट करेन. चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद.

  • @gotyapatil1000
    @gotyapatil1000 5 років тому

    Namskar mitra ... Hi normal jatra vasai madhe kontya gavat bharate ya baddal mahiti day .... Tasech itar kontehi kshetranchi mahiti detana tya vibhagachi mahiti set chala...please

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      नमस्कार गोट्याजी.
      पुढीलवेळी ही माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबा, धन्यवाद.

  • @darshanagavit572
    @darshanagavit572 3 роки тому

    Are wa mi 25 varsha nanter nirmalchi yatra baghetali

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, दर्शना जी

  • @kinaresunila8812
    @kinaresunila8812 5 років тому

    Kadhi suru zaalay hi yatra

    • @kinaresunila8812
      @kinaresunila8812 5 років тому

      Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      सुनीलाजी, यात्रा १५ दिवसांपूर्वी सुरू झाली होती व रविवारी आटोपली.
      कृपया चॅनलला सबस्क्राई करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

    • @kinaresunila8812
      @kinaresunila8812 5 років тому

      @@sunildmello abhaar..khup chaan videos aahet tumche...

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@kinaresunila8812 धन्यवाद

  • @sabinalusbo4503
    @sabinalusbo4503 4 роки тому +1

    Sunil, dont break the First commandment.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      Not sure what do you mean, Sabina Ji. Thank you.

  • @yogitanaik5143
    @yogitanaik5143 5 років тому

    किती तारीख पर्यंत आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      योगिताजी, जत्रा रविवारी संपली.
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

    • @yogitanaik5143
      @yogitanaik5143 5 років тому

      @@sunildmello तुमचं चँनल आधिच सबस्क्राब केल आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@yogitanaik5143 धन्यवाद

  • @sabinalusbo4503
    @sabinalusbo4503 4 роки тому +1

    I had made mistake, now repenting. Please.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      I am not sure what are you referring to. Thank you, Sabina Ji.

  • @harshadpatil2679
    @harshadpatil2679 3 роки тому

    Please send Hindu marriage video

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Will definitely try to cover it soon. Thank you, Harshad Ji

  • @pnaik1527
    @pnaik1527 4 роки тому +1

    ह्याला तुम्ही यात्रा म्हणतात? गोव्यात ह्याला जत्रा म्हणतात. Jatra changlich bharli aashe ha.

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      माहितीबद्दल धन्यवाद!

  • @sid8863
    @sid8863 5 років тому +1

    Kadhi aste hi jatra te nahi sangitle

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      सिड जी, ही जत्रा साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. धन्यवाद.

    • @waltersimon1
      @waltersimon1 5 років тому +1

      कार्तिक पौर्णिमा असे काहीतरी मराठी वार तारीख सांगा की... राव

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@waltersimon1 बरोबर बोललात वॉल्टर जी.

    • @nutanthakur5693
      @nutanthakur5693 5 років тому +1

      यात्रा कार्तिक कृ. उत्पत्ती एकादशीला असते . पुढच्या वर्षी १० डिसेंबर ला आहे .

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@nutanthakur5693 जी धन्यवाद.

  • @yogitanaik5143
    @yogitanaik5143 5 років тому

    संपली का जत्रा दादा.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो योगीताजी, रविवारी जत्रा संपली.

    • @yogitanaik5143
      @yogitanaik5143 5 років тому

      @@sunildmello तुम्ही उत्तर दिलत तेव्हा मी बसमध्ये टिकीट काढल होत, हरकत नाही मंदीर पाहील, परिसर पाहीला सुंदर आहे, पुढील वर्षी लक्षात राहील जत्रा. धन्यवाद.🌷🌹🙏 मला झाडांची फार आवड आहे, तुम्हाला शक्य असेल तर नायगाव ते विरार दरम्यानच्या नर्सरीजचे विडीओ सिरीज कराल का?

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@yogitanaik5143 माफ करा तुमची फेरी फुकट गेली माझ्या उशिरा दिलेल्या उत्तरामुळे.नर्सरीजचे व्हिडीओ बनवायचा प्रयत्न करु.

    • @yogitanaik5143
      @yogitanaik5143 5 років тому

      @@sunildmello माफी का मागता मला निर्मळ गाव, मंदीर पहायला मिळाल काही फेरावाले देखील होते. पुढील वर्षी शोधावे लागणार नाही, मजा म्हणुन फिरायला छान ठिकाण आहे. तुमचे पारंपारिक पदार्थांचे वीडीओ चालु ठेवा.धन्यवाद.🌷🌹👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      @@yogitanaik5143 धन्यवाद

  • @milind4426
    @milind4426 5 років тому +1

    आजच्या चित्रफिती चा आशय खुप छान आहे. वसईत ज्यू धर्माचे बांधव आहेत का? कृपया आपण या संस्कृती बद्द्ल माहिती देऊ शकाल का आपल्या प्रेक्षकांना.

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      धन्यवाद मिलींदजी. माझ्या माहितीप्रमाणे वसईत ज्यू लोकांची वस्ती नाही, पण मी अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो.

  • @piyushjadhav5406
    @piyushjadhav5406 5 років тому

    Appli vasai

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому

      हो पियुषजी, आपली वसई-सुंदर वसई...!
      कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.

  • @nitingolatkar4131
    @nitingolatkar4131 4 роки тому +2

    फक्त व्हीडीयो टाकून चालणार नाही तर प्रत्येक वर्षाच्या प्रदर्शनाच्या तारखा कळवा जेणेकरून लोक त्या जत्रेला हजेरी लावू शकतील नुसता व्हीडीयो टाकून चमकण्यापेक्षा लोकांना त्याचा कीती फायदा घेता येईल हे पहाणे महत्वाचे आहे

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      माफ करा, नितीन जी. ही जत्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरते. कार्तिक एकादशीला. धन्यवाद.

  • @nitingolatkar4131
    @nitingolatkar4131 4 роки тому +1

    तुम्ही चांगले काम करीत आहात पण तारखा कळवा म्हणजे आम्ही सहकुटुंब जाऊन मजा करू शकतो. तेथील सस्कृतीपाहू शकतो तसेच खाद्यपदार्थाची चव घेता येईल

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому +1

      अगदी खरं, नितीन जी. ही जत्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरते. कार्तिक एकादशीला. धन्यवाद.

  • @Brijeshdarji
    @Brijeshdarji 5 років тому

    Mere bete ne bhi nirmal ka video banaya hy plz watch bhai ua-cam.com/video/Fo_Fx2y9v7w/v-deo.html

    • @sunildmello
      @sunildmello  5 років тому +1

      ब्रिजेशजी आपके बेटे की व्हिडीओ देखी, बहुत बढिया है| आपको और उन्हे ढेरो शुभकामनाये|

    • @Brijeshdarji
      @Brijeshdarji 5 років тому +1

      thank you so much Bhai

  • @nitingolatkar4131
    @nitingolatkar4131 4 роки тому +1

    फक्त व्हिडीओ टाकून चमकू नकोस त्याच्या तारखा म्हणजे कोणत्या महीन्यात कुठल्या तारखेला ही जत्रा भरते म्हणजे मुंबंई आणि ठाणे जिल्ह्यातील लोक ज्यांना ह्या जत्रेबध्दल काही माहीती नाही असे माझ्यासह इतर भाविक त्याचा लाभ घेऊ शकतात. ह्यापुढे कोणत्याही यात्रेचे फोटो टाकतांना मी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करायला विसरू नकोस. लक्षात ठेव नाहीतर व्हीडीओ टाकू नकोस

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      माफ करा, नितीन जी. ही जत्रा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भरते. कार्तिक एकादशीला. धन्यवाद.

    • @onkarnalawade5900
      @onkarnalawade5900 4 роки тому +2

      Nitin sir mudda thik aahe tumcha ki yatrechi tarikh samajli tar bara hoil paan tumchya comment madhe thoda request n politeness cha sur asta tar vachayla bara vatla asta

    • @sunildmello
      @sunildmello  4 роки тому

      @@onkarnalawade5900 जी, धन्यवाद.