या 13 जागा ठरवतील, भाजपला शिंदे अन दादांची गरजय का ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • या 13 जागा ठरवतील, भाजपला शिंदे अन दादांची गरजय का ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari
    मंडळी महाराष्ट्रातल्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातलं मतदान येत्या 20 तारखेला पार पडणारे. भारतातल्या सहा राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 49 जागेवर मतदान होणारे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण 13 जागांवर मतदान होणारे. आता या शेवटच्या टप्प्यामधल्या मतदानानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणारेत. आता इथल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी दुहेरी लढत होणारे. तर बऱ्याच ठिकाणी भाजपा महाविकास आघाडीच्या विरोधात उभी ठाकली असेल. पण एकूणच भाजपासाठी हा शेवटचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रातील त्यांची ताकद तपासण्यासाठीची लिटमस टेस्ट असेल आणि या टेस्टवरूनच भाजप आपल्यासोबत शिंदे गट आणि अजित दादा गटाला भविष्यात आपल्या सोबत ठेवायचं की नाही हे ठरवेल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. खरंतर म्हणूनच सध्याची इथली परिस्थिती नेमकी कशीये हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. आजच्या व्हिडिओत आपण या 13 मतदारसंघात पारड नेमकं कोणाचं जडयं हे जाणून घेणार आहोत. नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 79

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 26 днів тому +15

    ठाकरे 18❤🎉

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 26 днів тому +11

    नरेंद्र खेडकर-बुलढाणा
    संजय देशमुख-यवतमाळ
    नागेश आष्टीकर-हिंगोली
    चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
    ओमराजे निंबाळकर-धाराशिव
    भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
    राजाभाई वाजे-नाशिक
    विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
    राजन विचारे-ठाणे
    संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
    अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
    अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
    संजय जाधव-परभणी
    वैशाली दरेकर-कल्याण
    सत्यजीत पाटील-हातकणंगले

    • @vishwajitgaikwad2467
      @vishwajitgaikwad2467 26 днів тому +2

      मावळ आहे

    • @maratharb6552
      @maratharb6552 26 днів тому

      No

    • @Saching00
      @Saching00 26 днів тому +1

      हे सगळे पडणार

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 26 днів тому

      दक्षिण मध्य मुंबई वर्षा गायकवाड छुप्या पद्धतीने पाडतील
      शिवाय कल्याण च्या जागी मुख्यमंत्री आपली ताकद दाखवून देतील

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 26 днів тому +21

    फक्त महाविकास आघाडी

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 26 днів тому +15

    शिंदे नाव हे महाराष्ट्र च राजनीती मधून संपणार आहे 4 जून नंतर

  • @user-mr2fp5ty1h
    @user-mr2fp5ty1h 26 днів тому +15

    पुढील पंतप्रधान उद्धव साहेब होणार , गृहमंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे पहिले तरुण मुख्यमंत्री आदित्य ठाकरे होणार देशात राम राज्य येणार , संविधान वाचणार आणि उद्धव साहेब अख्ख्या देशात महाराष्ट्राची पताका उंचावणार बाळासाहेबांचे स्वप्न साकारणार एक शिवसैनिक पहिल्यांदा देशाचा पंतप्रधान होणारं. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤धन्यवाद प्रथमेश तुम्ही असाच पाठींबा द्या आमच्या उद्धव साहेबाना आणि आदित्य साहेबांना

    • @Saching00
      @Saching00 26 днів тому

      🤣🤣🤣🤣

    • @dnyaneshwarveer1002
      @dnyaneshwarveer1002 26 днів тому

      आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते कपडे काढून मग गावात हिंडणार

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 26 днів тому

      Bala 4 June la radu Nako fakt

    • @girishgawad3512
      @girishgawad3512 26 днів тому

      😅😅😅😅

  • @akshayrankhamb1597
    @akshayrankhamb1597 26 днів тому +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @aniruddha.phalnikar
    @aniruddha.phalnikar 26 днів тому +7

    कधीतरी ग्राउंडवर जाऊन अभ्यास करा
    आणि मुंबईत सहा मतदारसंघात वेगवेगळे निकष कसे काय?
    Wishful thinking म्हणतात याला

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 26 днів тому +1

    असंगाशी संग , सत्ता जाण्याची वाट !

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 26 днів тому +4

    १९ येतील

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 26 днів тому +11

    कमीत कमी १६ /१७ जागा जिंकतील...

  • @PankajPagar726
    @PankajPagar726 26 днів тому +12

    20

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 26 днів тому +1

    महाविकास आघाडी

  • @arunkhatri308
    @arunkhatri308 26 днів тому +6

    Why not all 21?

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h 26 днів тому +13

    परभणी फक्त मशाल

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 26 днів тому +5

    एकटा ठाकरे गटाला 600 ते 700 जागा मिळतील

  • @vikaslokhande577
    @vikaslokhande577 26 днів тому +5

    Buldhana fixed ahe

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 26 днів тому +1

      हिंगोली सुद्धा आहे.
      परभणी मात्र चुरशीची लढत.

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 26 днів тому

    देश वाचवा 😢

  • @gangadhardoifode1833
    @gangadhardoifode1833 26 днів тому +17

    only.UBT.maharastr. 16-17 Sits fix

  • @DnyaneshwarPatil-ov9ex
    @DnyaneshwarPatil-ov9ex 26 днів тому +1

    तिन मंत्री दोन आमदार पण करणं दादा खासदार मशाल

  • @ShivajiUpade-un4dg
    @ShivajiUpade-un4dg 26 днів тому +3

    Udhav thakare saheb yanche 20 seat yetil

  • @amitvarhade73
    @amitvarhade73 26 днів тому

    Alet modi ji already Odisha, Abdhra, Telenagana, Tamilnadu, West Bengal itha 50+ yenar....

  • @Avinash12334
    @Avinash12334 26 днів тому +3

    15+

  • @VishwajeetBirajdar-mm5yq
    @VishwajeetBirajdar-mm5yq 26 днів тому +3

    18

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 26 днів тому +5

    15 hotil

  • @ankushkalamkar4386
    @ankushkalamkar4386 26 днів тому

    13

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 26 днів тому +1

    All should be win by uddhav Thackeray ❤🎉
    Im not shivsena supporter....
    But modi shaha ne vatole kele Maharashtra politics che by finishing purchasing all regional marathi parties 😢😢😮😮
    I feel like crying sometimes
    Maharashtra politics was best b4 fadavvis and modi came.

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 26 днів тому +7

    only uddhav balasaheb thakre

  • @sanjaykamble6868
    @sanjaykamble6868 26 днів тому +21

    एकटे ठाकरेंनी सर्वांना भाजपला घाम फोडला..

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 26 днів тому +1

    काय पण बडबडतोय.जरा अभ्यास कर

  • @ShantilalJain-hw7bm
    @ShantilalJain-hw7bm 26 днів тому

    😅

  • @uttamthakre4312
    @uttamthakre4312 26 днів тому

    Mhavikas aagadi Vijay

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 26 днів тому

    Evm ला माहित..काय करते तर😅😂

  • @ashishkadam1726
    @ashishkadam1726 26 днів тому +3

    18ठीकानी मशाल निष्ठावंताची विजय होनार

  • @amitvarhade73
    @amitvarhade73 26 днів тому

    Maharastra madhe 20 seats cha loss hoil NDA to loss te Andhra madbun bharun kadhtil easily

  • @DnyaneshwarPatil-ov9ex
    @DnyaneshwarPatil-ov9ex 26 днів тому +4

    जळगाव मशाल करन दादा

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 26 днів тому

    उध्दव ठाकरे मुळे BJP चा उज्ज्वल निकम आणि कोटे या दोघाचा जागा Danger Zone मध्ये आल्या आहेत....

  • @saudagardhaygude5449
    @saudagardhaygude5449 26 днів тому +15

    धाराशिव मध्ये फक्त मशाल

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 26 днів тому +5

    15-17 vattay

  • @nanakhomane1706
    @nanakhomane1706 26 днів тому

    14jaga fix ahet

  • @preranajadhao8847
    @preranajadhao8847 26 днів тому

    Narendra khedekar buldhana fix

  • @DnyaneshwarPatil-ov9ex
    @DnyaneshwarPatil-ov9ex 26 днів тому +3

    उमेश दादा जळगाव मशाल

  • @kiransonawane8968
    @kiransonawane8968 26 днів тому +1

    अहो माकअप ने दिंडोरी तुन माघार घेतली आहे. काही पण सांगता माकपा cha मतांचे विभाजन होणार म्हणे.... अभ्यास करून व्हिडिओ बनवा. इथे भगरे गुरुजी निवडून येणार आहे.

  • @SUSHMABHOR
    @SUSHMABHOR 26 днів тому +1

    महाविकासच येनार🎉🎉🎉

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 26 днів тому

    Mva cha pm honar. Kiti divas tiknar mahit nahi

  • @dhanajichavan9534
    @dhanajichavan9534 26 днів тому +2

    ठाकरे यांच्या 20 जागा येतील.

  • @amolpatil4251
    @amolpatil4251 26 днів тому

    5/6

  • @commenterop
    @commenterop 26 днів тому +4

    १)ओमराजे
    २) वाजे
    ३) बंडू जाधव
    ४)सत्यजित पाटील
    ५)विचारे
    6)आष्टीकर
    7)रायगड -रत्नागिरी पैकी 1
    ८) अरविंद सावंत
    ९)**
    10)***
    11)***
    12)***
    तुम्ही सांगा ?❤❤❤❤

  • @sagarsurve3507
    @sagarsurve3507 26 днів тому

    Bjp hata mumbai vatchav

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 26 днів тому +1

    दिंडोरी मध्ये माकपने माघारी घेतलीय दादा.. त्यामुळे भारती ताई पवार ला फायदा काय होणार..त्यांचा 💯 पराभव होणार आणि #भगरे_सर विजयी होणार..❗

  • @ketandali8368
    @ketandali8368 26 днів тому +3

    UDHAV BALASAHEB THAKARE
    Is The King of Maharashtra

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 26 днів тому

    In Maharashtra only India aghadi jindabad jindabad

  • @mandyallinone5336
    @mandyallinone5336 26 днів тому +2

    1 kiwa 2 yeil

  • @rajkumarkore4667
    @rajkumarkore4667 26 днів тому

    हा चॅनेल काँग्रेस एनसीपी chya पैश्या वर चालतंय

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 26 днів тому +3

    BJP Hatav desh bachao

  • @vikaslokhande577
    @vikaslokhande577 26 днів тому +1

    15