# ZADA YEDINE VAIRI JAMANA # झाडा येदि ने वैरी ज़माना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • नमस्कार मंडळी -
    मी आपलाच गजानन ठाकरे, मित्रानो मी एक छोटासा कलाकार असून मी आज पर्यंत स्टेज शो च्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे काम करीत आलो अणि आज मी 56 वर्ष पूर्ण माझे समाज प्रबोधन करण्यातच घातले.
    आणि त्याच माध्यमातुन मी आज एक चॅनेल उघडले आहे ज्या मध्ये मी काही माज्या जिवनात केलेले छोटे मोठे काला कृत्य या चॅनेल वर तुम्हाला पाहावयास मिळणार तर तुम्ही जर हा माझा संदेश वाचला असेल तर....
    माझ्या चॅनेल सोबत जुळावे अशी माझी विनंती तुम्हास आहे....
    मित्रानो माझ्या चॅनेल subscribe करा आणि मला सहकार्य करा मी आपलाच गजानन ठाकरे.......
    Hello people - I am your own Gajanan Thakre, friends, I am a small artist and till today I have been working for social awareness through stage shows and today I have completed 56 years of my social awareness.
    And through the same medium today I have opened a channel in which you can see some of my big and small black deeds on this channel if you read my message…. I request you to join my channel…. Friends subscribe my channel and support me I am your own Gajanan Thakre......

КОМЕНТАРІ • 16