ख्रिसमस विशेष व्हिडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • नमस्कार 🙏🏻
    मी रेश्मा, मी नेहमीच तुम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती सांगत असते त्याचसोबत मुंबईतील फेमस फिरण्याची ठिकाणे आपण पाहत असतो तसेच shopping related videos आणि recipe चे videos व माझ्या कोकणातील गावाचे videos देखील आपण आवडीने पाहत असता आज, मी नाताळ निमित्त माऊंट मेरी चर्च येथील christmas celebration कसे असते ते तुम्हांला दाखविणार आहे 😊
    ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस हा सण महत्वाचा असून दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युरोपियन देशात या दिवसाचे औचित्य साधत शोभयात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूची जीवनकार्यें दाखवली जातात. हा सण ख्रिस्ती धार्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्धल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. महिनोमहीने या दिवसाची मुलं आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. मी माझ्या लहानपणीच्या christmas मधील आठवणी देखील या व्हिडिओत सांगितल्या आहेत, जर हा व्हिडिओ तुम्हांला आवडला तर like 👍🏻करा आणि आपल्या मित्रपरिवारात देखील जरूर share करा आणि subscribe केले नसेल तर लगेच करा, आणि मला जास्तीत - जास्त support करा 🙏🏻

КОМЕНТАРІ •