Ramesh Tarak vs Manoj Jarange : पेशंट म्हणून आले,सत्कार करतो म्हणाले आणि काळं फासलं...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #Manojjarange #RameshTarak #Maharashtra
    Ramesh Tarak vs Manoj Jarange : पेशंट म्हणून आले,सत्कार करतो म्हणाले आणि काळं फासलं...
    The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ

КОМЕНТАРІ •

  • @mr.S3039
    @mr.S3039 3 місяці тому +71

    इतक्या सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तीला त्रास द्यायला लाज वाटली पाहिजे....!
    बाकी तुम्हीच ठरवा

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 місяці тому +81

    डॉक्टर तारकांच्या हिमतीला सलाम

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 3 місяці тому +669

    मी मराठा आहे ..पण अश्या गोष्टीचा निषेध करतो....जय शिवराय

    • @pavannetke9741
      @pavannetke9741 3 місяці тому +30

      भाऊ पण त्याने गद्दारी केली की

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 3 місяці тому

      तू मराठा नाही 😁😁😁

    • @balukachare9956
      @balukachare9956 3 місяці тому +5

      Kashyach samrthan kartat mag tumhi

    • @ajaysonwane9279
      @ajaysonwane9279 3 місяці тому

      Tu chutya ahe mg maratha nhi😂😂

    • @pavannetke9741
      @pavannetke9741 3 місяці тому

      @@balukachare9956 चांगला फटकवला पाहिजे होता

  • @hpt6613
    @hpt6613 3 місяці тому +255

    खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की डॉक्टराला असा अपमानित वागणूक दिली जाते, निषेध अश्या लोकांचा ज्यांनी हे नीच कृत्य केले.

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 3 місяці тому +205

    किती ज्ञानी , संत , वारकरी, माळकरी लोक आहेत? एका उच्चशिक्षित डॉक्टरला " फक्त जातीला विरोध केला " म्हणून काळं फासलं...

    • @SwatiKulkarni-f3g
      @SwatiKulkarni-f3g 3 місяці тому +2

      Saglya na aatak karavi

    • @suchitlangar5877
      @suchitlangar5877 3 місяці тому

      जातीला सुद्धा विरोध केला नाही, फक्त ते आंदोलन अंतरवाली मध्ये नको कारण यामुळे जातीय तेढ त्या ठिकाणी निर्माण होत आहे...
      हेच डॉक्टर साहेबांनी संविधानिक पद्धतीने निवेदनाद्वारे मागणी केली होती, ना त्यांचा जरांगेंना विरोध होता ना मराठा आरक्षणाला...
      पण या गुंडांना तेवढी अक्कल कुठुन येणार...

    • @vaibhav8386
      @vaibhav8386 3 місяці тому +2

      Uchaya shik shit Dr. Ne practice karavi, viphal bad bad nahi.

    • @PratapKokate09
      @PratapKokate09 3 місяці тому +2

      ही सगळी रशीद वाकडीची खेळी आहे भावा जरांगे पण त्याचाच लाचार पुत्र आहे😂

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 3 місяці тому +2

    जाहीर निषेध

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 місяці тому +165

    अवघड झाले राव....कुठचा विषय अन् कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😮

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 3 місяці тому +26

    महाराष्ट्रात आणि देशात जाती पातीचे राजकारण खूप वाढलेले आहे आणि हे देशासाठी फार घातक आहे.

  • @indiannational12
    @indiannational12 3 місяці тому +837

    हे मराठा नाहीत निजामी मराठा आहेत हे लक्ष्यात ग्या....

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +60

      😂😂tula aarakshan nst tr tu pn hech kel aste😂😂😂

    • @NiranjanBagal_45
      @NiranjanBagal_45 3 місяці тому +42

      ​@@AjayPatil-gf7jzasha vagnyane kadhich arkshan milnar nahi...

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 місяці тому +39

      उत्तर द्या जरागे,,,
      उत्तर द्या,,,
      जरागे उत्तर पाहिजे च पाहिजे?

    • @Psyrock11
      @Psyrock11 3 місяці тому

      Jarange aurangjeb urf sharad pawar cha porga yanche kam he

    • @eknathdhani2509
      @eknathdhani2509 3 місяці тому +34

      @@AjayPatil-gf7jz हे अशे काम कराल ना तर लोकांमध्ये जी सहानुभूती आहे गमावून बसाल...
      महाराष्ट्रातील खूप लोक सोबत आहेत तुमच्या पण असं कराल तर कसं होईल
      तुम्हाला तुमची मागणी मांडायचा अधिकार आहे पण इतरांना सुद्धा तुमचा विरोध करायचा अधिकार आहे

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 3 місяці тому +380

    जरांगेची माणसे आहेत ज्यांना महाराष्ट्रात शांतता नको आहे या गोष्टीचा जाहीर निषेध

    • @Jay-ez1vr
      @Jay-ez1vr 3 місяці тому +7

      निजामी पाटलाचा आदेश होता तो,, त्यामुले इथले निजामी मराठा लोक ऐकणारच त्यांचं

    • @SKYLORD-oq2iv
      @SKYLORD-oq2iv 3 місяці тому

      Tondat bulla ghe maza

    • @a124rrty
      @a124rrty 3 місяці тому

      Haky काय करतोय अणि भुजबळ तर देवपूजा करतोय वाटतय

    • @prad1951
      @prad1951 3 місяці тому

      ​@@SKYLORD-oq2iv ani maza bulla tujya aai bahini chya puchit de mg....
      Lvdya nit bolayla shik madarchoda

    • @ShyamBokare-qu2tg
      @ShyamBokare-qu2tg 3 місяці тому

      Tuzi aai zavali tu ka jaun bagala ka

  • @nikhilgadre2496
    @nikhilgadre2496 3 місяці тому +67

    दुसऱ्याला स्वतः ची बाजू मांडून दिले पाहिजे... अशी झुंडशाही एका शिकलेल्या आणि लोकांची सेवा करणाऱ्या डॉक्टर बरोबर व्हायला नको होती.. जे काही झालं वाईट झालं.

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 3 місяці тому

      झुंडशाही कोणाबरोबरच नको

  • @balajimundhe1861
    @balajimundhe1861 3 місяці тому +6

    केस करा की साहेब

  • @socalled667
    @socalled667 3 місяці тому +37

    तुमच्या धैर्याला आणि संयमी वृत्तीला सलाम.

  • @wildlife-journey
    @wildlife-journey 3 місяці тому +1

    याच माणसाने सर्व आंदोलकांचा आंगमधले छरे काढले आहे मी याचा लाईव्ह पुरावा आहे... आणि विडिओ पण आहे वाईट गोष्ट आहे...

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 3 місяці тому +5

    डॉक्टर तुम्ही घाबरु नका या,लोकांना

  • @adityakm6921
    @adityakm6921 3 місяці тому +1

    उद्या या समाजकंटकांना जर कोणता आजार झाला तर त्याचे निदान पण हेच डॉक्टर करतील. सलाम त्या डॉक्टर साहेबांना.

  • @sandipgurav8527
    @sandipgurav8527 3 місяці тому +213

    यांना मराठा म्हणताच येत नाही हे शिवरायांचे मराठे तर मुळीच नाहीत.... राजे विचार करत असतील कुठला महाराष्ट्र घडवला मी 😢😢😢

    • @Bhushan661
      @Bhushan661 3 місяці тому +11

      छपरी लोकांनी मराठा आरक्षण ताब्यात घेतलं जातीवाद पसरवला
      नाहीतर शांततेत मोठ मोठे मोर्चे होत होते आणि सगळे जाती धर्माचे त्याला पाठिंबा देत होते

    • @Official_avinash_support
      @Official_avinash_support 3 місяці тому

      एव्हढ्या अन्याय नंतरही हे फक्त शाई फेक करतात.... खरंच सहमत आहे हे कसले मराठे...हे.... हिंदुत्व जिवंत ठेवणारे तलवारीच्या टोकावर ,शत्रूचा बाजार ,उठवणारे, वाजवणारे .. स्वतःवर अन्याय झाल्यावर मात्र फक्त शाईफेक??? खरंच महाराज काय विचार करत असतील कित्येक पिढ्या वया घालून हा माझा मराठा का शांत.... उठा मराठ्यांनो जागे व्हा ... ज्यांच्या घरचं नाही तर धर्म वाचवले तेच तुमच्या वर बोट उचलता हेत

    • @PratapKokate09
      @PratapKokate09 3 місяці тому +4

      महाराष्ट्र घडवला पण आणि पवारांच्या दावणीला बांधला पण😂

    • @pankajbombe4662
      @pankajbombe4662 3 місяці тому +1

      प्रत्येकाला लोकशाही चा अधिकार आहे हे भिकरचोट पणा करतात डायरेक्ट

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 3 місяці тому +1

      कोण राजे?

  • @latadarade2377
    @latadarade2377 3 місяці тому +7

    निषेध

  • @1978abhi
    @1978abhi 3 місяці тому +6

    फार वाईट 😢

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 3 місяці тому +4

    या सर्व गोष्टीला फक्त शरद पवारच जबाबदार आहे

    • @rdornal6980
      @rdornal6980 3 місяці тому

      नाही वाकडे पवार जबाबदार आहेत !

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 3 місяці тому +2

    Doctor,, You are very good Human being.... Always Respect Doctor 💊💊🏥
    Apan kuthe chalalo
    Apali patali ghasarali
    ....zund Shahi ki vikruti ...
    Jane do.... doctor must appreciate your social work ❤❤

  • @amitachorat9786
    @amitachorat9786 3 місяці тому +19

    I am maratha but hate caste system

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 3 місяці тому +159

    डॉक्टर साहेब तुम्ही ह्यांना भिऊ नका यांच्यावर गुन्हा दाखल करा ली कायदा हातात घ्यायला लागले आहेत

    • @sunilwarade8693
      @sunilwarade8693 3 місяці тому +7

      अगदी बरोबर...जरा या बर गुन्हा दाखल करायला...तुम्ही मदत करा डॉ. साहेबांना..फक्त कमेंट करू नका..

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 3 місяці тому

      भीती नसते कायद्याची😅

  • @santoshichke448
    @santoshichke448 3 місяці тому +9

    यांना अटक करा... अस घडलं नाही पाहिजे..

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 3 місяці тому +122

    ४ थी नापास लोकं आज डॉक्टर, इंजिनिअर लोकांना शिकवत आहेत 😢😢😢
    आमच्या गावात मुलांना सरकारी मराठी शाळेतच घाला म्हणून सरकारी शिक्षक ठराव मंजूर करून घेत होते तेंव्हां एक डॉक्टर ने उपप्रश्न केला की माझ्या मुलाला मी माझे पैसे क्लासला वाया घालवून शिकवायला तयार आहे पण जर तुम्ही असा ठराव केला आणि माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान तुम्ही भरून देणार का?😢
    शिक्षण महत्वाचे आहे नाहीतर सरकारी जखडात पण गुलामी येवू शकते विचार करा 🙏

    • @popprince8353
      @popprince8353 3 місяці тому +5

      Aarkashan wale magas tar 4 paas honyachya laykiche nastat tari Collector hotat😂

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 3 місяці тому +1

      Vilas shinde tu Kay shet uptanyachya degree घेतली आहे का

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 3 місяці тому

      गबस 😅

    • @shrivardha
      @shrivardha 3 місяці тому

      😂​@@popprince8353

    • @shubhamingle8894
      @shubhamingle8894 3 місяці тому +1

      तू डॉक्टर झाला, जिल्हा परिषद मध्ये झाला , सरकारी शाळा जिंदाबाद

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 3 місяці тому +28

    लाज वाटायला पाहिजे काला फासले त्यांना शिक्षा झाली पाहिजे

    • @vipulbhadc-c5744
      @vipulbhadc-c5744 3 місяці тому

      @@VishalWaghela-b9tnahi bhava sagla chukicha bola tu

  • @jayprakashnagla2094
    @jayprakashnagla2094 3 місяці тому +2

    किसी भी डॉक्टर के साथ इस तरह की हरकत अनुचित है । बिहार के नक्शे कदम पर महाराष्ट्र ।

  • @jayshambho302
    @jayshambho302 3 місяці тому +40

    दोन भावा मध्ये भांडण सुरू झाल की भावांनो कुठं तरी थांबवा😢😢... फार थोड आयुष्य आहे भावांनो 😢😢तिसरा आणि चौथा याचीच वाट बघत आहे... पांडुरंगा सद्बुद्धी दया माझ्या भावांना...

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 3 місяці тому +32

    भ्याड बाईलक्रूत्य…. वैचारीक लढाई लढा

  • @dagadugarde5427
    @dagadugarde5427 3 місяці тому +8

    हि गोष्ट महाराष्ट्रला न शोभनारी आहे

  • @avinashjadhav7143
    @avinashjadhav7143 3 місяці тому +9

    डॉक्टरांना देव मानता लोक आणि मण्याची माणसं चालले काळा बसायला

  • @swapnilManwar-b1j
    @swapnilManwar-b1j 3 місяці тому

    Maharashtra maza

  • @shreyaelectricalspune
    @shreyaelectricalspune 3 місяці тому +13

    त्या लोकांवरती कम्प्लीट झाली पाहिजे

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 3 місяці тому

    घाबरु नका पूर्ण पाठिंबा डॉ.तुम्हाला .....

  • @sanjuranivlogs1219
    @sanjuranivlogs1219 3 місяці тому +3

    Support for Doctor👨‍⚕❤❤

  • @kalekailas170
    @kalekailas170 3 місяці тому +5

    हे बरोबर नाही अस करणं

  • @kirankshirsagar5004
    @kirankshirsagar5004 3 місяці тому +53

    पोलीस प्रशासनानी कारवाई केली पाहिजे....

  • @MrPrasadkode
    @MrPrasadkode 3 місяці тому +8

    बारामती च्या आदेशानुसार केले असेल 😂

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 3 місяці тому +5

    निषेध निषेध निषेध.

  • @surevanda
    @surevanda 3 місяці тому +1

    लाजीरवाणी गोष्ट आहे ही,
    आंदोलन करण्याचा जसा एखाद्याला अधिकार आहे, तसाच त्याला विरोध करण्याचा सुद्धा इतरांना अधिकार असु शकतो हे समजून घ्यायला हवे

  • @mysite3011
    @mysite3011 3 місяці тому +4

    एखाद्या माणसाच्या वयक्तिक निवास / इमारत / कार्यालय मध्ये शिरून दार बंद करून चार चौघे त्या माणसाला एकटं गाठून असेल कृत्य करतात आणि पोलिस कार्यवाही होत नाही. ??????
    हा प्रकार उघड्यावर पब्लिक place मध्ये करण्याचा प्रघात आहे. पण इथे तर हल्ला किंवा जिवधोक्यात जाण्याची कृती आहे.

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 3 місяці тому +26

    3री पास लोकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 3 місяці тому +7

    हे करून काहीही फरक पडणार नाही यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार

  • @pbk9950
    @pbk9950 3 місяці тому

    डॉक्टर साहेब तुमच्या विचारांना सलाम करतो, तुमचे धाडस आणि सर्वच समाजांप्रती आपल्या भावना अगदी प्रामाणिक व निर्मळ आहेत.. त्यामुळे सर्व बहुजन वर्गातील लोकं तुमच्या बाजूने उभे राहतील

  • @kiranvibhute7658
    @kiranvibhute7658 3 місяці тому +5

    जाहीर निषेध....

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 3 місяці тому +23

    उच्चशिक्षित जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टर सोबत केलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध

  • @krushnakantkalaskar4084
    @krushnakantkalaskar4084 3 місяці тому +58

    माणसातील जनावरे आज बाहेर आली .लोक एकमेकांना बरोबरीचे ना समजता खालचा दाखवतात .सुशिक्षित लोकांना त्रास कसा देऊ शकतात . पिडीत व्यक्तीने बुध्दी वापरून या लोकांचे आयुष्य बरबाद करावे .

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 місяці тому +146

    ह्या कृतीचा जाहीर निषेध,अशा भ्याड हल्याचा जाहिर निषेध, महाराष्ट्रात हे समाजकंटक तालीबानी विचाराचे, जुलुमी निजामी विचाराचे .

    • @anilambhore5954
      @anilambhore5954 3 місяці тому

      तू शिकू राहिला का आम्हाला शेट् उपट्या तुझा डीएनए तपासून पाहायला लावू तू नक्कीच भेसळ आहे

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 3 місяці тому

      Gappp obc chya chatu ❤dya

    • @Vvvvkkkftyuuffhk
      @Vvvvkkkftyuuffhk 3 місяці тому +2

      डॉक्टर तूझ्या मायचा नवरा आहे ka😂

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 місяці тому +12

    अशा प्रकारच्या झुंडशाही आणि दडपशाही मुळेच अल्पसंख्यांक जातींना आरक्षण देण्यात आलेल आहे.👍

  • @kondibaghodke6551
    @kondibaghodke6551 3 місяці тому +82

    जाहीर निषेध फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात हे होत असेल तर त्या घटनेचा निषेध

    • @AdvocateofLaw
      @AdvocateofLaw 3 місяці тому +2

      शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका समाजाला हक्काचं आरक्षण मिळू नये म्हणून वडापोषण करणारी प्रजाती पण जन्माला आली... जे जास्त दुर्दैव आहे 🚩

    • @sandipgurav8527
      @sandipgurav8527 3 місяці тому

      छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому +4

      ​@@AdvocateofLawsharad pawar ni tumcha game kela ,tumhi target tisryalach kartat aahe.

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 3 місяці тому

      शिवाजी सेडून काय जगात दुसर आहे कि नाही शाहू आले म्हणजे शिवाजी येतच तरी पन शिवाजीच डबक्यातून बाहेर या जरा जग खुप मोठ आहे

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 3 місяці тому +320

    मराठा हा नाही ,, सगळे बोगस आहे नाव नका खराब करू प्लीज मराठा समाज च... जरांगे सुधरा आता तरी

    • @aniruddhagonjare1956
      @aniruddhagonjare1956 3 місяці тому

      गप्प य

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 3 місяці тому

      है जरांगे सुधारणार नाही कारण याचे विचार आणि ज्ञान 2नही डुककर छाप आहेत।पूर्ण मराठ्याच नुक्सानच करील हरामी

    • @anilambhore5954
      @anilambhore5954 3 місяці тому

      शेट् उपट्या स्वतःला मराठा सांगून मराठ्यांचा अपमान नको करू आणि हो पाटला बद्दल व्यवस्थित बोल. डीएनए पण तपासुन घे

    • @somnathwani379
      @somnathwani379 3 місяці тому +10

      Je marathe nahi tyani marathyana shiku naka

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 3 місяці тому +15

      @@somnathwani379 शिकवाव लागते कारण हेच मराठे शहरद पवारला काहीच प्रश्न विचारात नाहीत

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 3 місяці тому +106

    फक्त हुकुमशाही

  • @nitinmhatre2109
    @nitinmhatre2109 3 місяці тому +3

    देवानं आपल्याला चांगले शरीर, शिक्षण घेतले बस झाले कष्ट करून आपल्याला आवडेल तसे काम करायचे . कशाला भाडणे हवीत.

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 3 місяці тому +4

    हे खूप चुकीच आहे आस हॉस्पिटल मधे जावून करण चुकीच आहे

  • @findyourself5734
    @findyourself5734 3 місяці тому +6

    लाज वाटली पाहिजे ..स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे .म्हणवून घेणारे .... एकट्या उच्च शिक्षित माणसाला काळ फसतात..... शिवाजी महाराज आज असते ना तर ह्यांना दंड दिला असता ...जय महाराष्ट्र
    जय शिवराय🚩🚩

  • @फक्कडपंचरास
    @फक्कडपंचरास 3 місяці тому +1

    हे चुकीचे आहे.अशा व्यक्तीला काळ फासल निंदनीय प्रकार आहे.अशा लोकांचा जाहीर निषेध!

  • @jadhav-qr9tq
    @jadhav-qr9tq 3 місяці тому +8

    झुंडशाही करू नका.. ही आपल्या राजांची शिकवण नाही..

  • @Marathetheboss
    @Marathetheboss 3 місяці тому +7

    पळपुटे लक्षण , जाहीर निषेध👎🏻👎🏻👎🏻

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k 3 місяці тому +50

    अस करणं बरोबर नाही, उतावीळ पणा राग हा आपल्या ला गोत्यात आनेल -from pune

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 3 місяці тому +9

    जरांगेचे ,कृष्ण कृत्य निजामी मराठे

  • @vishwasarkad568
    @vishwasarkad568 3 місяці тому +12

    Great Doctor

  • @SandeepAKendre-sd4rl
    @SandeepAKendre-sd4rl 3 місяці тому +98

    काय ती डेरिंग, एकासाठी दहा जण😅

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 3 місяці тому +4

      Bar mag 1 स kiti जन यायला पाहिजे तूच सांग

    • @vaibhavaher4448
      @vaibhavaher4448 3 місяці тому

      हाडाने मण्या जरा काही महाराष्ट्राची वाट लावू लागला

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 3 місяці тому +1

      😂😂

    • @ashm1736
      @ashm1736 3 місяці тому +1

      ​@@viralworldNew9527ask your mother

  • @दादाधनगर-झ7श
    @दादाधनगर-झ7श 3 місяці тому +6

    आरे हे करायला लाज वाटले

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 3 місяці тому +63

    अरे देवा खुप कळस केला हा अवघड झाले आता तर हुकूमशाही चालू आहे महाराष्ट्रात. अश्या प्रकारच्या गोष्टी करने योग्य आहे का. सर्व आपलेच आहे तर हा वाद कशाला 😢

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 3 місяці тому

      Are kiti divas radnar tu deva cha navane kaam dhande ka nhi karat mag

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 3 місяці тому

      Are he Tula kon nahi vicharnar aahet fukat ka gulami karto tu 😂😂

  • @manojjagtap5365
    @manojjagtap5365 3 місяці тому +6

    शासनाने कारवाई केली पाहिजे

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 3 місяці тому +311

    या लोकांचे माज जास्त झालं उतरायचं आहे

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 3 місяці тому +20

      कधी उतरवणार ते सांग पाठवतो तुझ्या कडे

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 3 місяці тому +10

      @@GaneshPhapal-pu4vc पटावं उदयाला झवडा

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 3 місяці тому

      स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवला आणि भाषा कोणती​@@arunpawar3256

    • @AJ007-d8r
      @AJ007-d8r 3 місяці тому +12

      @@GaneshPhapal-pu4vc aamich Yeto thaamb jara muglya

    • @sunilwarade8693
      @sunilwarade8693 3 місяці тому +5

      कधी प्रयोजन आहे...तुम्ही सांगितल्या प्रमाणे जास्त माज उतरवण्याचे...?

  • @dattakale8835
    @dattakale8835 3 місяці тому +18

    बरोबर डाॅ साहेब,हे करणे म्हणजे झुंडशाही,गुंडगीरी,सत्तेचा माज ,पैशेवाल्याचा जोरच आहे,,,,,,,,

  • @atulgore1713
    @atulgore1713 3 місяці тому +2

    मी पण मराठा आहे....हे चुकीचे आहे...लढा हा वैचारिक असतो .. हे समाज्याच्या नावाखाली आपली जुनी दुष्मिनी काढू नये ..dr साहेब sorry ..

  • @prashantvyapari3545
    @prashantvyapari3545 3 місяці тому +4

    गुन्हा दाखल झालाय पाहिजे

  • @Bhushan661
    @Bhushan661 3 місяці тому +9

    छपरी लोकांनी मराठा आरक्षण ताब्यात घेतलं जातीवाद पसरवला
    नाहीतर शांततेत मोठ मोठे मोर्चे होत होते आणि सगळे जाती धर्माचे त्याला पाठिंबा देत होते

  • @santoshkale3991
    @santoshkale3991 3 місяці тому +2

    निषेध. निषेध

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 3 місяці тому +178

    कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी असलेले गृहमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा झुंडशाही करुन कायदा हातात घेणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करुन कडक कार्यवाही करावी

    • @krushnakantkalaskar4084
      @krushnakantkalaskar4084 3 місяці тому +8

      काही दिवसांसाठी आत टाकून सोडून देतात .जेल ची भीती नसते जनावरांना.

    • @MH11rider-06
      @MH11rider-06 3 місяці тому

      तुझ्या घरात जेव्हा लांडे घुसतील ना तेव्हा तुला कळेल....... देवेंद्र फडणवीस का पाहिजे

    • @shrirang198311
      @shrirang198311 3 місяці тому +4

      जरांगेच्या लोकांनी केलाय मग गृहमंत्र्यांनी राजीनामा का द्यायचा? मुळात जरांगेचे आंदोलन सत्ताधारी पक्षाविरोधात राजकारण आहे, ज्यांनी सत्तेत असताना आरक्षण दिलं नाही ते जरांगेला पुढे करून राज्यातलं राजकारण अस्थिर करतायत सत्तेसाठी.

  • @vishnukhadse8224
    @vishnukhadse8224 3 місяці тому +1

    भाऊ तक्रार कर?

  • @ShivajiSalve-jt8oq
    @ShivajiSalve-jt8oq 3 місяці тому +6

    पूर्वी सुद्धा अशा प्रकारचे भरपूर गुन्हे हे लोक करत होते समाज सुधारकांना त्रास देणारे सुद्धा अशाच प्रकारची लोक होती

  • @KishorDeshmukh-u8r
    @KishorDeshmukh-u8r 3 місяці тому +2

    Great kel

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 місяці тому +34

    महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही जी महाराष्ट्रात झुंड शाही सुरू आहे हे दोन्ही समाजातील लोकांच्या कल्याणासाठी योग्य नाही

  • @sachinvaidya103
    @sachinvaidya103 3 місяці тому

    Dr you are great, cool man

  • @RAHULJADHAV-sz9jf
    @RAHULJADHAV-sz9jf 3 місяці тому +4

    जाहीर निषेध.... अशी हुकूमशाही किती दिवस चालणार .अहो पूर्वी पासूनच हुकूमशाही चाललेली आहे . दुसऱ्यांना बोलण्याची संधी द्या .दुसऱ्या समाजाचा विचार करा .थोड विरुद्ध आवाज उठविला की त्याला मारायेच त्याचा आवाज बंद करायचा हा काय प्रकार. ???हा महाराष्ट्र आहे.

  • @udayrajgire5384
    @udayrajgire5384 3 місяці тому

    Police case ka केली नाही

  • @AnnasahebJaybhaye
    @AnnasahebJaybhaye 3 місяці тому +4

    गुनाह दाखल करा त्यांच्यावर

  • @bpositive7257
    @bpositive7257 3 місяці тому

    ह्या घटनेचा मी निषेध करतो

  • @gustavofring111
    @gustavofring111 3 місяці тому +4

    आंदोलन करायला अधिकार आहे तसा आंदोलन ला विरोध करायला पण अधिकार आहे. संविधान तोडून मरोडून फक्त आपल्या फायद्याचं घ्यायचं अन् बाकी चुलीत घालायचं असं चालणार नाय. केंद्रशासन भरती साठी EWS आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 місяці тому +26

    सोडू नका याला काळ फसणारा ला

    • @iloveindia4078
      @iloveindia4078 3 місяці тому

      मराठे वाघ आहेत त्या सदवरर्ते ची गाडी फोडली होती लक्षात आहे ना एकदिवस त्याला पण फोडणार डॉक्टर काय चीज आहे😅

  • @tseries595
    @tseries595 3 місяці тому

    Good job Team

  • @drajendra761
    @drajendra761 3 місяці тому +3

    जरांगेची अडाणी पलटन

  • @N.Lमिस्त्री
    @N.Lमिस्त्री 3 місяці тому

    अतिसुंदर झालेली केलेले आहे 🔥🔥🔥👌👌👌👌👌

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 місяці тому +5

    खर असू खोटं असू लोकांना आपल मत मांडण्याचा अधिकार आहे उगाच काहीपण करण चुकीचे

  • @sadashivpatil2458
    @sadashivpatil2458 3 місяці тому +1

    Asha karne yogya nahin

  • @krish2043
    @krish2043 3 місяці тому +54

    कार्यवाही केली पाहिजे.

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 3 місяці тому +5

    समाजात जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे , अशांतता निर्माण करने याला फक्त फक्त २ माणसे जबाबदार

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 місяці тому +2

      फक्त जरागे

    • @rdornal6980
      @rdornal6980 3 місяці тому +1

      @@chandrakantabhang5144 जरांगे आणि बारामती चे वाकडे बाबा !

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 3 місяці тому

    मस्त

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 3 місяці тому +3

    Maaj..

  • @Official_avinash_support
    @Official_avinash_support 3 місяці тому +1

    ते मुळशी पॅटर्न चां डायलॉग ....आठवतो...
    तुम्ही आमचे शिक्षण आणि नोकऱ्या ,जागा खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला...... मराठा समजला फक्त शिक्षण घेण्यासाठी विरोध करणाऱ्या लोकांना कशी लाज वाटत नाही.. पाटलांनी गाव पोसले रे...

  • @Ssdd64775
    @Ssdd64775 3 місяці тому +89

    राज्यात कायदा आहे का नाही

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 3 місяці тому +2

    राज्याचे बिहार केल्याबद्दल धन्यवाद

  • @dilipgaikwad1687
    @dilipgaikwad1687 3 місяці тому +7

    महाराष्ट्राचे राजकारण ऐका आडमुठ्या माणसाच्या इशाऱ्यावर चाललाय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 3 місяці тому

    घाबरु नका, घ्या जरांगेचे नाव घ्या.

  • @manojkolhe6572
    @manojkolhe6572 3 місяці тому +43

    तारक सर दमाने घ्या तुम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर मदत करो. आणि आता तरी समाजाच्या बाजूने उभे रहा.

  • @chandurokde1975
    @chandurokde1975 3 місяці тому

    पाऊस येण्यासाठी प्रारथना करा,आमच्याकडे पाऊस जास्त झाला नाही,शेतकरी लोकं नाराजीत आहे

  • @mr.santoshjadhav34
    @mr.santoshjadhav34 3 місяці тому +5

    Legally gunha dakhal karayala pahije