दशावतारी स्त्री कलाकार यश जळवी निगुडे येथे गायलेल्या "तू बुद्धि दे "प्रार्थना वायरल व्हिडिओ नंतर पुन्हा एकदा नव्याने Nigude Sawantwadi गावातील लहान मुलांनी आनंद कोरगावकर ,मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे लहान मुलांनी चांदोबा चांदोबा भागलास का या गाण्यावर संगीत साथ करताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे Rajesh Mayekar Nigude
एका कलाकारासाठी मिळालेली कलेची सगळ्यात मोठी पोचपावती आहे ही ❤
अशा चित्रफीत बघताना अंगावर काटा येतो,
हीच आपली संस्कृती,हेच संस्कार,हीच दशावतारी जादू
खूप छान सादरीकरण, आताच्या तरुण मुलांना अशा संस्काराची गरज आहे.....❤❤❤❤🙏🙏🙏🙏
भावा तुझा आम्हा सिंधुदुर्ग वासीयांना सार्थ अभिमान आहे ,अशीच प्रगती करत रहा❤❤💐💐💐
एक दशावतार कलाकारला ह्या पेक्षा सुंदर क्षण आणि बक्षीस असू शकत नाही. ❤❤
यश खरंच खूप सुंदर
कडक भावा
खुुप भारी ,,प्रबोधन रूपी स्री कलाकार ,,❤❤❤❤❤❤
यश जळवी ❤️🔥🚩
खुप सुंदर अप्रतिम 👌👌
सादरीकरण खूप छान यश दळवी
पण पेटीचा आवाज कमी असता तर खूप छान झालं असतं
अतिशय सुंदर क्षण
अप्रतिम
खूप छान ❤
खूप खूप सुंदर शान
Angavar kata aala khup chan sundhar keep it up lahanpanichi school madhali aatavan aali thanku so much🎉
@@rohinigaonkar1228 thank you
अप्रतिम 🎉🎉
मस्त. अस्सल स्त्री असल्या सारखा वाटतोय, हीच तर या साडी ची ताकद आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा यापेक्षा मोठं काही नसतं.
Apratim 👌👌👌👌❤❤
खूप खूप सुंदर गायन ❤
अप्रतिम 👌👌👌
अप्रतिम
दशावतारी स्त्री कलाकार यश जळवी निगुडे येथे गायलेल्या "तू बुद्धि दे "प्रार्थना वायरल व्हिडिओ नंतर पुन्हा एकदा नव्याने Nigude Sawantwadi गावातील लहान मुलांनी आनंद कोरगावकर ,मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे लहान मुलांनी चांदोबा चांदोबा भागलास का या गाण्यावर संगीत साथ करताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे Rajesh Mayekar Nigude
खूप सुंदर
Khup sundar
Nice❤
Nice👍👍
👌👌❤
👌👌👌👌
Keep it up 👍Yash
खूप छान
Nice ❤❤❤❤