🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 🚩 जय खान्देश 🚩 आमच नवीन आहीराणी Song 😘 तुनी मनी प्रेम कहानी हे Romantic LOVE Song आपल्या साठी घेऊन आलो आहोत 🥁 माय बाप हो जस तुम्ही 😘 सोनी तुनी याद मा 😘 ह्या गाण्याला भरभरुन प्रेम व आशीर्वाद दिला तसेच ह्या गाण्याला पन खुप प्रेम दया माय बाप हो 🥁 Actor च काम मास्टर, राम व खुशी ताई आम्ही केल आहे .. गोड करुण घ्या ..🙏 ह्या गाण्याला Like Share करा आणि चैनल ला Subscribe करा Comment मध्ये तुमचा आशीर्वाद दया 🙏 असच नवनवीन खान्देशी आहीराणी गाने आम्ही तुमच्या साठी घेऊन येणार 🙏 राम कृष्ण हरी 🙏 🚩 जय खान्देश 🚩
Mi Sakadi Home theatre La Roj Aaikto He Song..❤😍 Ajun Paryant As Khandeshi Song Banle Nahiye..🔥🔥 Kay To Readham.💥 Kay Ti Shabd Rachna.👑 Ekach Number 🤙🤙
अतिशय मंत्रमुग्ध करणारं गीत आहे माऊली आणि काय सरगम घेतलिये अप्रतिम आपल्या सॉंग ला चार चाँद लावतात ते म्हणजे सरगम आणि आपला मनमोहक आवाजातील आलाप अगदी मनाला पोहचतात माऊली खुपच सुंदर 🌹👍👌👌
मा.राम आणि मा. श्याम .. हे composition खरंच अप्रतिम झालं...rhythem, रचना, आवाज , टायमिंग , यातून दिसून येत की ...तुमच्या रुपात आपल्या खानदेश ल एक कलेचा वारसा लाभलेला आहे ....सुंदर ❤❤❤❤❤❤
संगीत चे दोन शब्द शिकून काही लोक लई घमंड करतात पण राम दादा शाम दादा हे तर संगीत चे समुद्र आहेत 😍😍😍😍😍लहान मुलगा जरी आवाज दिला तरी प्रेमाने थांबून बोलनारे आहे दादा तुम्ही तुमच्यात थोडा ही कोणत्या गोष्टीची गर्व व घमंड नाही 🙏🙏🙏माऊली तुमच्या सारखे कलाकार या भारतात परत जन्म नाही घेऊ शकत 🙏🙏🙏
रामभाऊ मी तुमचे गाणं आवडीने पाहतो व मला तुमचं गाणं पणं आवडतात.. खुप छान लेखी.. खुप छान गाणं.. आतुरतेने तुमच्या गाण्याची वाट पाहत असतो मी.. संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉 जय आदिवासी जय एकलव्य जय खानदेश ❤
खुप सुंदर गाणं आहे या गाण्याला खूप सपोर्ट करा लाईक करा शेअर करा करण मी हे गाणं 4 वेळा आयकल खूप भारी आहे राम दादा ची आणि खुशी ताईची एक्टिंग❤❤❤ क्या बात है
आम्ही गर्वाने सांगू शकतो मराठी इंडस्ट्री मध्ये जशे "अजय-अतुल" दोघे भावांची सुपरहिट जोडी आहे अगदी तशीच जोडी खान्देश इंडस्ट्री मध्ये पण आहे ते आपले लाडके मास्टर "राम-श्याम" सुपरहिट भावांची जोडी....✌👑🔥
Dada lagin ma don khava na itom kami pan band aplach big fan dada alsmost sagdech gane aykley most favourite singer in the khandesh industry......King Ram bhau sham bhau
जय आदिवासी भाई बहिन आणि माझे कलाकार दादा साहेब राम शाम बैंड वाले माहिती दिल्ली मानून मि त्यांच्ये मना पासुन आभारी राहु आदिवासी गान काडल आहे भाई हैप्पी दिवाली ❤❤❤
राम दादा आणि sham दादा तुम्ही खान्देशाची आन बान शान आहे तुम्ही जे ॲक्टर घेत आहे ते तुम्हाला नाही शोबत . ती तुमच्या मुली च्या वया ची आहे साँग भारी आहे. पण मुलगी तुमच्या पर्सनॅलिटीला शोभेल तशी हवी होती... नेक्स्ट टाईम लक्ष असू द्या दादा धन्यवाद
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
🚩 जय खान्देश 🚩 आमच नवीन आहीराणी Song 😘 तुनी मनी प्रेम कहानी
हे Romantic LOVE Song आपल्या साठी घेऊन आलो आहोत 🥁 माय बाप हो जस तुम्ही 😘 सोनी तुनी याद मा 😘 ह्या गाण्याला भरभरुन प्रेम व आशीर्वाद दिला तसेच ह्या गाण्याला पन खुप प्रेम दया माय बाप हो 🥁 Actor च काम मास्टर, राम व खुशी ताई आम्ही केल आहे .. गोड करुण घ्या ..🙏 ह्या गाण्याला Like Share करा आणि चैनल ला Subscribe करा Comment मध्ये तुमचा आशीर्वाद दया 🙏 असच नवनवीन खान्देशी आहीराणी गाने आम्ही तुमच्या साठी घेऊन येणार 🙏 राम कृष्ण हरी 🙏 🚩 जय खान्देश 🚩
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉😂🎉😂🎉🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂😢😂😢😢🎉😢😂😢😂😢🎉😢🎉😢🎉😢🎉😢🎉😢🎉😢🎉😢🎉😮🎉😢🎉😢🎉🎉😢🎉😢🎉😢🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮😮🎉🎉😮😮🎉😮😢😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😮🎉😅🎉😅🎉😅🎉😅🎉😅🎉😅🎉😅😮🎉😢😂😢😂😢😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂😢😂🎉😂🎉😂😢😂😮😂😢😂😮😂😮😂😢😂😮😂🎉😮😂🎉😂😮😂😢😂😮😂😢😂😮😂😢😂😮😂😢😮😂😢😂😮😂😢😂😮😂😢😮😂😢😂😮😂😢😂😮😂😢😂😮😂😮😂😢😂😮😂😢😂😮😂❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂🎉😂😂😂🎉❤😂❤🎉❤🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
😊😊😊😊😊
❤❤
I
Lyrics
वा क्या बात है राम दादा बेस्ट😍 सोंग माऊली💐✌️ आपल्या खान्देश मध्ये फक्त राम शाम भाऊचां दरारा आहे माऊली🚩🚩
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
बसूरी. कुप. छान. वाजला. आहे. आणि.गण. हीं. खुप. छान. आहेः
धन्यवाद , दादा 😊🙏
ल ई भारि गाना स दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
Sundar song aahe 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
Khupach bhari sir pn porgi laych avdli mala ❤❤❤
Thank-you 😊🙏
लव यू जान 🌹🌹🌹🌹 याद आली ❤❤❤❤❤😢😢😢😢😢
Thank-you 😊🙏
रामकृष्ण हरी माऊली या काय आहे
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
खूप चांगल झाल राम भाऊ खतरनाक ❤❤❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप सुंदर सौग 🎉आहे दादा मीत दिवसातुन पाच दा आयकते ❤जय खान्देश 😊😊
धन्यवाद , दादा 😊🙏
Laych bhari pn love you
धन्यवाद 😊🙏
तूनी मन्ही प्रेम कहाणी हाई लहानपणनी सारी दुनियामा फेमस आपली लव स्टोरी तूना प्यारमा पागल व्हयनु मी असा दिवाना ❤❤
धन्यवाद 😊🙏
Mi Sakadi Home theatre La Roj Aaikto He Song..❤😍
Ajun Paryant As Khandeshi Song Banle Nahiye..🔥🔥
Kay To Readham.💥
Kay Ti Shabd Rachna.👑
Ekach Number 🤙🤙
धन्यवाद , दादा 😊🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊
Thank-you 😊🙏
Ram bhau ek studio version houn jaudya❤❤🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
MH 19 ची शान onlu रामा भाऊ❤
माऊली कृपा 🚩😊🙏
🔥🔥जिस में हैं दम वहीं है मोहन बैंड बाकी सब चाय पानी कम राम शाम ईज पावरफुल,👌👌👌🔥🔥
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
Kddddd k song sir ❤❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
दरारा फक्त राम भाऊ चा
धन्यवाद , दादा 😊🙏
Super guruji
Thank-you 😊🙏
khandesh kig ram and sham bhau..tumcha pude koni jau shekt nahi महाराष्ट्र kig.. मोहन बँड girad...😊 jay खान्देश.. 🤗🤗😊😊❤❤
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
1no... song 👌🔥🔥🔥🔥🔥🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
बासुरी खूप छान वाजतात ❤😮
धन्यवाद , दादा 😊🙏
Jabardast Shyam Bhau.
धन्यवाद 😊🙏
एकच नंबर गाणे आहे दादा खरंच डोळ्यातून पाणी येते आहे ऐकल्यावर.......❤❤❤
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
आमच्या गिरड गांव ची शान राम दादा आणी शाम दादा फुल सपोर्ट 🎹🎧🥁 कड़क 🙏🙏
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
मी रोज कंटिन्यू तुमचं सोंग आयकायलो राम दादा एकाच नंबर मी जालनाकार ❤❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Nice song❤❤
Thank-you 😊🙏
1नंबर
Thank-you 😊🙏
खानदेशातील खानदेशी बाणा फुल सपोर्ट 🙏 भाऊ 🙏 एक नंबर सॉंग मना गाव नी शान राम शाम दादा फुल 👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Super duper Ram Dada and Sham dada खुपचं छान सांग आहे मी रोज आयकत राहतो जबरदस्त 🎷👍👏
धन्यवाद , दादा 😊🙏
एक नंबर लयभारी ♥️🙏 जय खान्देश ❤ सलाम तुमच्या कार्याला 🙏 दादा
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
सांग ने तो आग हि लगा दी खानदेश मे. राम भाई 5. 6 बार देख लिया मेने उसको ❤❤❤
Allah ki duwa hai bhai 😊🙏
दादा हे गाण आता लग्नामध्ये बॅन्ड वरती वाजवा भारी वाटेल
Thank-you 😊🙏
लय भारी
राम दादा 🙏🙏🎤🎤🎧🎧🎹🎹🎻🎸🎸🎼🎼🙏🌈🌈
धन्यवाद , दादा 😊🙏
🎉❤
Thank-you 😊🙏
रामदादा काय जबरदस्त गाणं बसवलेला आहे खूप छान म्युझिक पण आहे एक नंबर तुमचा लाडका मित्र श्रीकांत महाजन निभोरेकर🎉🎉🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
ध नि सा ध नि सा , ध प प नि सा खुप भारी वाटल ऐकायला 1 नं,,,,
धन्यवाद , दादा 😊🙏
एक नंबर माऊली जबरदस्त रचना आहे गीताची कितीपण कौतुक केले तरी कमीच आहे राम दादा. अभिमानास्पद कलावंत आहेत तुम्ही ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
एकच नंबर गाणं आहे आणि तुम्ही आमची जळगाव ची शान जय खानदेश ❤❤❤🎉
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
अतिशय मंत्रमुग्ध करणारं गीत आहे माऊली आणि काय सरगम घेतलिये अप्रतिम आपल्या सॉंग ला चार चाँद लावतात ते म्हणजे सरगम आणि आपला मनमोहक आवाजातील आलाप अगदी मनाला पोहचतात माऊली खुपच सुंदर 🌹👍👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
☝️☝️☝️🥰🥰🥰
Thank-you 😊🙏
मना रामु दादा ना नांदच वेगळा शे दादा रामु मी तुना प्यार मा कसा वयनु दिवानी जटे देखु तटे मी मना रामु दिसय ❤❤👍✌️
धन्यवाद , दादा 😊🙏
Great Song Mauli
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
Vajva tutari
Nice
Thank-you 😊🙏
गाणं खूप छान आहे... गाण्यामध्ये सा, रे गा,प, ध,नि, लांब सूर, आणी त्या लहान बालिकेचा भारदस्त आवाज हेच प्रमुख आकर्षण आहे
धन्यवाद , दादा 😊🙏
राम शाम ची बरोबरी कोणीच नाही करू शकत 🥰🥰❤️👍superb song ram dada........ Zhissssss.... मी rahul artist
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप खुप धन्यवाद ,
Ziss 😊
❤❤
Thank-you 😊🙏
Nice ❤❤
Thank-you 😊🙏
❤😘👍
Thank-you 😊🙏
खुप सुंदर गीत आहे सर... आपण यापूर्वी खानदेशात प्रसिद्ध आहेत आणि यापुढेही होणार...
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏💙
✨❤️😍
Thank-you 😊🙏
Kadak ❤❤
Thank-you 😊🙏
मा.राम आणि मा. श्याम .. हे composition खरंच अप्रतिम झालं...rhythem, रचना, आवाज , टायमिंग , यातून दिसून येत की ...तुमच्या रुपात आपल्या खानदेश ल एक कलेचा वारसा लाभलेला आहे ....सुंदर ❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
🎉🎉🎉❤❤❤ 1:24
Thank-you 😊🙏
Super Ram Dada 👌👌 मि पन काकान बर्डी ला गेलो होतो 9 जुन ला कार्यक्रम होता आणी तुमच्या गावाकडुन माझ्या घरी गेलो हो तो लोहठार गावाला
Thank-you 😊🙏
माऊली काय आवाज आहे + म्युझिक जबरदस्त your big fan
धन्यवाद , दादा 😊🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank-you 😊🙏
लय भारि भाऊं 👍👍 👌👌 🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
खुप सुंदर आहे दादा गाणं tranding होईल dada
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद ,
Bhau aahes aapla❤
जय हरि माऊली 🚩😊🙏
Khandeshi cha Arijit singh only ram dada sayam dada.❤❤❤❤
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
एक न. दादा 🥰सुंदर आदाकारी संगीत ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
संगीत चे दोन शब्द शिकून काही लोक लई घमंड करतात पण राम दादा शाम दादा हे तर संगीत चे समुद्र आहेत 😍😍😍😍😍लहान मुलगा जरी आवाज दिला तरी प्रेमाने थांबून बोलनारे आहे दादा तुम्ही तुमच्यात थोडा ही कोणत्या गोष्टीची गर्व व घमंड नाही 🙏🙏🙏माऊली तुमच्या सारखे कलाकार या भारतात परत जन्म नाही घेऊ शकत 🙏🙏🙏
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप खुप धन्यवाद , दादा
❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
रामभाऊ मी तुमचे गाणं आवडीने पाहतो व मला तुमचं गाणं पणं आवडतात.. खुप छान लेखी.. खुप छान गाणं.. आतुरतेने तुमच्या गाण्याची वाट पाहत असतो मी.. संपूर्ण टीमचे अभिनंदन 🎉 जय आदिवासी जय एकलव्य जय खानदेश ❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Yek nambar ram dada ❤🙏👍
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप छान गाणं आहे भाऊ 👌
जय हरि माऊली 🚩😊🙏
खुप सुंदर गाणं आहे या गाण्याला खूप सपोर्ट करा लाईक करा शेअर करा करण मी हे गाणं 4 वेळा आयकल खूप भारी आहे राम दादा ची आणि खुशी ताईची एक्टिंग❤❤❤ क्या बात है
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Veri nice song Dada khubchand awaaz❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
❤आपल नवीन गाण आख मार्केट जाम करणार 1नंबर झाल आहे माऊली जलो मत बराबरी करो ओन्ली राम 🎹🎺🥁 शाम 💯✌️
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
सुपर भाऊ 👌👍❤️❤️
धन्यवाद , दादा 😊🙏
आम्ही गर्वाने सांगू शकतो मराठी इंडस्ट्री मध्ये जशे "अजय-अतुल" दोघे भावांची सुपरहिट जोडी आहे अगदी तशीच जोडी खान्देश इंडस्ट्री मध्ये पण आहे ते आपले लाडके मास्टर "राम-श्याम" सुपरहिट भावांची जोडी....✌👑🔥
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद , दादा
Dada lagin ma don khava na itom kami pan band aplach big fan dada alsmost sagdech gane aykley most favourite singer in the khandesh industry......King Ram bhau sham bhau
धन्यवाद , दादा 😊🙏
क्या बात है राम दादा . ❤❤❤❤
लई भारी ...... 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद , दादा 😊🙏
लय भारी राम दादा शब्द च नाहीत बोलण्यासाठी 1 च नंबर
धन्यवाद , दादा 😊🙏
खानदेशी गाणे ऐकायला ज्यांना आवडत नव्हते ते पण ऐकायला लागलेत..फक्त आपल्यामुळे माऊली..बिग फॅन❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
क्या बात है गुरुजी नक्की वाजल गाजल आणि फेमस होईल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद ,,
खडक माऊली माझे गुरु....🎉❤😊
माऊली कृपा 🚩😊🙏
धन्यवाद
कितीही आयेकल तरी मन भरत नाहि . वा क्या बात ❤❤❤❤❤❤❤❤ कड़क माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
जय आदिवासी भाई बहिन आणि माझे कलाकार दादा साहेब राम शाम बैंड वाले माहिती दिल्ली मानून मि त्यांच्ये मना पासुन आभारी राहु आदिवासी गान काडल आहे भाई हैप्पी दिवाली ❤❤❤
जय आदिवासी 🚩🙏😊
❤🎉🎉
Thank-you 😊🙏
So sweet song रामु भाऊ पण पूर्ण सॉन्ग साड़ी वरती पाहिजे होती ख़ुशी
Thank-you 😊🙏
मी मालेगवकर दत्तु तलवारे music master kya baat hai ramu bhau एकच नंबर गान
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Super song
Thank-you 😊🙏
Superhit songs raam dada♥️👌🌺
धन्यवाद , दादा 😊🙏
Nice song दादा ❤❤❤
Thank-you 😊🙏
सुपर सॉंग माऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
मस्त दादा कड़क गान शे मना कडून लाइक सब्सक्राइब 🥰😍👌❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद , दादा 😊🙏
अप्रतिम गाणं आहे. 👌🙏👍🎉
धन्यवाद , दादा 😊🙏
खुप छान गाणं आहे राम दादा 1च नंबर ❤❤❤❤😢😢
धन्यवाद , दादा 😊🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
❤super ❤
Thank-you 😊🙏
दादा एकच nomber song आहे, खूप मज्जा येणार बँड मध्ये वाजवायला 👍🏻👌🏻मी नक्की सादर करणार हे song ❤️🥰
धन्यवाद , दादा 😊🙏
एकच नंबर माऊली 🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
लयी भारी सोंग आहे राम शाम दादा 👌👌👌❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
नाद खुळा..... फ्रॉम वाशिम जिल्हा.... जय खानदेश ❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ खरंच खुप छान गायल आणी सगित पण छान आहे राम भाऊ 🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
1 नं म्युझिक राम भाऊ मला खुप आवडले ❤❤