Sir mi HDFC Bank account form vr dila hota pn tyla adhar seeding nhvta mg mi post Bank account open kela tyla adhar seeding 31 August la jhla mg post Bank account mdhe yenar ka paise ki prt mi HDFC Bank la adhar seeding kru
काय दादा रोज एक एकच माहिती सांगत आहे आज येणार पैसे उद्या येणार पैसे परवा येणार पैसे आम्ही रोज तुमचे हेच ऐकायचं का आम्हा सर्वांना रोज व्हिडिओ द्यायचे काही गरज नाही जमा होत नाही तरी टाकला तरी बस आहे आम्हाला
DBT आहे का नाही सगळ्यांना माहिती झालेलं आहे.... उगाच महिलांचा टाईम पास करू नका.... तुम्हाला काय मुख्यमंत्री घरी येऊन तारीख सांगतात कि कुठल्या तारखेला पैसे येणार ते
गौरी गणपती सण होऊन गेला तरी अजून नुसत्याच तारीख वेळ ऐकून आम्हाला कंटाळा आला लाडक्या बहिणीला नुसतं दिशाभूल करायचं काम हे सरकार करत आहे 27 ऑगस्ट फॉर्म अप्रूवल झाला आहे अजून एकही रुपया खात्यात आला नाही तर तीन महिन्याचे 4500 खात्यात जमा करावे ही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहे
सर माझे पैसे ऑगस्ट 29 ला आले होते मला ते कळले नाही मला माझ्या भाचाने मला सांगितले की तुझे पैसे पंजाब बॅंकेत आले आहेत मी दुसरे दिवशी गेली तेव्हा बॅंकवालानी चौदाशे रूपये कापून घेतले माझा हात काही दिले नाही.आता काय करायचं ते सांगा मी रत्नागिरीहून बोलत आहे
Sir form bharte samye Jo khata no. Diye hai us khate me agr kuch gati ho to hamare naam pe agr dusra khata ho to paise us khate me aayene kya???? Sir Plz reply
31,August la form submit kelay aajun pending status show hotay ani 9 September la sbi E-kyc kelay aajun bank cha message nahi e- kyc cha pan form cha website var action button var click tar Remark no Remarks show hotay what to do now
दादा मी 12 ऑगस्टला फॉर्म भरला 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पण माझा मोबाईल नंबर चुकवला आहे सायबर वाल्यांनी मला तालुक्याला पेंडिंग दाखवत आहे मग मला पैसे भेटतील का
2 सप्टेंबरला अप्रूवल आला आहे पण अजून एकही रुपया आला नाही कोर्टा प्रमाणे तारीख ते तारीख तारीख पे तारीख चालू आहे येणार आहेत की नाही हे एकदा नीट अभ्यास करून सांगा😂😢
Respected sir 12 August submit kala hota 26 August approved zala Bank account seeding active DBT active pan paise nahe aala Andheri West Mumbai Suburban waiting for your reply
पचविस जुलै ला फाम भरला होता नो आगस्ट ला आपरोळचा मेसेज आला होता एकविस आगस्ट ला केवायसी फाम भरला आहे पनपेसे भेट ले नाही प्रमिला गोपाळ पातोडा ताआमलनेर जिल्हा जळगाव माला. पेसे केवा. भेट तील. सागा ना. सर
15agust la form bharun dila aahe submit successfully manun message aala aahe approved manun message aala nahi sir please check kara na maza form check kara pending dakhvat aahe from sir please check kara na reject sudha dakhvat nahi sir please check kara na maza form me ek garib kutub madhil mahila aahe sir please check kara na from
आज 21 तारीक आहे खोटं बोलन्या बद्दल धन्यवाद आपला दिवस सुखाचा जावो 🙏
आमाला पैसे नहीं आले तरी चालेल पण तू खोठ बोलणेत एक नंबर आहे म्हणून आज तुला बोलायची आकल नहीं
मला1रूमळ मिला नाहि
ज्यांना गरज आहे त्यांना अझुण पैसे आले नाही ज्यांना गरज नाही त्यांना पडले आणि आत्ता जे बाकी आहेत ते गरीब आहेत
Agdi barobr aahe😢
Ho na khar ahe...ky krav Amala paise nahi midale
बरोबर।आहे।तुमच
Mujhe bhi nhi aye abhi
खरंच आहे मला पण खूप गरज आहे पण आले नाही अजून
तारीख पे तारीख, 4:00 वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत वेळ देत आहे पण पैसे का येत नाहीत, अजून एक रुपया आला नाही
Ho Na Raav
Ho
Ho na nahi tari kay😂😂
Maze sarv ok Ahe tari pen ajun pese aale nahi
Ho
आडीज महीना झाला अपरूड होवून आधार लिंक होवुन दीड महिना होत आला तरी अजून एक ही हप्ता नाही आला
Ale
Àa₹
नाही आले पैसै तीन महिन्या चे पैसे कधी भेटनार
एक ही हप्ता नाही दिला
Mala pan ekahi rupaye nahi aala
माझा फॉर्म मंजूर झाला आहे परंतु मला अजून एकही रुपया भेटला नाही
Maja adhar link ahai appoved message 30 August alaa ahai. Paise ajune ala nahi. Appoved jala tar paise henar na Sir. Please replay kar
Muje bhi nahi aaye
डुप्लिकेट सरकारची ओरिजनल तारिख 2 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिट पर्यंत दाखविल्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद😊
दीड महिना होत आला अप्रोड होऊन एकही हप्ता नाही आला
माझे सर्व ओके असून तरी सुद्धा अजून एकही रुपया मिळाला नाही
माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झाले सर धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
कारण सगड्यात शेवटी तारीख सांगता तुम्ही म्हणुन डायरेक्ट शेवटचे ३० सेकंद बघतो आम्ही
मी 23 ऑगस्ट रोजी फॉर्म भरला पण ॲप्रोवर 5 सप्टेंबरला झाला मग मला किती रुपये चा लाभ मिळेल
Maza form 24.8.24la approved zala. Pan paise Aale nahit? Kadhi yetil?
28 August la from aproul zala aahee ajun paise aale nahit kiti paise milatil
मला १ हि रुपया भेटला नाही
माही पन्नास पैसे पण नाही भेटले
Ho na
योजना महिला साठी आहे
हो मी माझी बायको चा फॉर्म भरले आहे
मला पण नाही आले aajun
Sir mi HDFC Bank account form vr dila hota pn tyla adhar seeding nhvta mg mi post Bank account open kela tyla adhar seeding 31 August la jhla mg post Bank account mdhe yenar ka paise ki prt mi HDFC Bank la adhar seeding kru
Jya bank cha status aadhar seeding active aahe tyach bank madhe yenar
Post Bank account kitne din m chalu huwa apka...or seeding kitne din m huea
Atta kahich karu naka jyala seeding ahe tyat yetil
Mala ale 30 min purvi
@@poojagupta3988 2 days with adhar seeding
अजून मला एकही रुपया आलेला नाही 2 ऑगस्ट ला फॉर्म approved झाला आहे तर कधी भेटतील आम्हाला माझा आधार सीडिंग आहे
Sir 22 August la from barayla zhala aadhar link aahe bank pan ekach aahe tri ajun ek hi happta milala nahi
August 12 approved zala ajun paise aale nahi bank account adhar card la links aahe aatakay kaykarche
फॉर्म ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे पण आधार सिडींग २ सप्टेंबरला झाले आहे पैसे येतील का?
दादा तुम्ही यूट्यूब चे पेमेंट पेमेंट भेटावं म्हणून रोज एक रील टाकता ती खरी असती का
@sudhirdeshmukh3932 ajach vayachi 65 yrs.purn zali mhanun sep.cha hapta milel ka ?
August 12 approval zale ajun paise aale nahi bank account adhar card la links aahe aata Kay karyache kuthe enquiry karayachi?
काय दादा रोज एक एकच माहिती सांगत आहे आज येणार पैसे उद्या येणार पैसे परवा येणार पैसे आम्ही रोज तुमचे हेच ऐकायचं का आम्हा सर्वांना रोज व्हिडिओ द्यायचे काही गरज नाही जमा होत नाही तरी टाकला तरी बस आहे आम्हाला
नाही मिळाले पैसे एक रुपया पण नाही मिळाले 😢
DBT आहे का नाही सगळ्यांना माहिती झालेलं आहे.... उगाच महिलांचा टाईम पास करू नका.... तुम्हाला काय मुख्यमंत्री घरी येऊन तारीख सांगतात कि कुठल्या तारखेला पैसे येणार ते
सर तुम्ही फक्त वेळ नी तारिक देताय पण पैसे काय येत नाय
अजून एक रुपया पण नाय मिळाला
Ho
Mi online form bharla ahe agnwadimade offline dila nahi Mala kahi problem honar nahi na pls sir sanga
काही problem नाही नका देऊ...मला आलेत 3000 मी नव्हता दिला.
@@madhuripadwal1229 thank u
@@sunandaborkar3412 welcome
Mla ajun ekhi hafta bhetala nahi july madhe from bharla ky problem Aahe te tar sanga
Maze Bank et kahi problem nahi link pn aahe
वयाची 65 वर्षे झाल्यावर पैसे येण बंद होणार का?
तुमचे वय पासष्ट वर्षे होई पर्यन्त हे सरकार जर सत्तेवर राहीले तर भेटतील पण येणाऱ्या काळात जर दुसरे सरकार आले तर योजना बंद होऊ शकते
24 जुलाई को फॉर्म भरे
5 ऑगस्ट को अप्प्रोवेद हो गया
21 ऑगस्ट को DBT हो गई
अभी तक पैसे नही मिले
गौरी गणपती सण होऊन गेला तरी अजून नुसत्याच तारीख वेळ ऐकून आम्हाला कंटाळा आला लाडक्या बहिणीला नुसतं दिशाभूल करायचं काम हे सरकार करत आहे 27 ऑगस्ट फॉर्म अप्रूवल झाला आहे अजून एकही रुपया खात्यात आला नाही तर तीन महिन्याचे 4500 खात्यात जमा करावे ही मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करत आहे
सर माझे पैसे ऑगस्ट 29 ला आले होते
मला ते कळले नाही मला माझ्या भाचाने मला सांगितले की तुझे पैसे
पंजाब बॅंकेत आले आहेत
मी दुसरे दिवशी गेली तेव्हा बॅंकवालानी चौदाशे रूपये कापून घेतले माझा हात
काही दिले नाही.आता काय करायचं
ते सांगा मी रत्नागिरीहून बोलत आहे
Sir form bharte samye Jo khata no. Diye hai us khate me agr kuch gati ho to hamare naam pe agr dusra khata ho to paise us khate me aayene kya???? Sir Plz reply
Smita Santosh Vartak
Bank Of maharashtra madhe mazhe khate aahe k.y.c,aadar card link aahe,D.B.T he sarav aahe 31 August la araj Kela aahe
2 August ko Approve huwa h...7 July ko farm bhara tha
Adhar link b ho gya
Abhi bass pese aane ka wait h
Pata nahi kab aate
Aate b ya nahi 😂
अजून एकही रुपयाला आला नाही फक्त तारका ऐकण्यात परेशान आहोत
आजुन एक हि रुपाया आला नाहि
लबाड माहिती देत आहे भाऊ.
Tula kashala
Mahiti Dilya baddal Tumche khup khup Dhanyawad karte
Mi.
Sar maza aadhar siding 2 September zala mala paise nahi milnar ka
आधि 860/-कटवले लाडकी बहीनचे आता आहो सर मायनस 295/-बैलेन्स झाल आता पन पैसे कट होनार लाडक्या बहीनेचे अकाउंट वर 2000/-मेन्टन होत नाहीत 🥺हे कट होन बंद करा
August madhe aproval zalya form, ajun 1 pn hapta ala nhi
2हापतेभेटले
Skip 7:11
ज्यांना गरज आहे त्यांना पण हॅलो करा साहेब God Bless You 🎊
Maharashtra gramin bank madhe yeil kaaaa.....
@@Sairaj_35 हो येतात.माझया आईचे महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये च आलेत.
जर पैसे मिळण्याची तारीख आली तर ती टीव्हीवर वगैरे दाखवतील की
31,August la form submit kelay aajun pending status show hotay ani 9 September la sbi E-kyc kelay aajun bank cha message nahi e- kyc cha pan form cha website var action button var click tar Remark no Remarks show hotay what to do now
माझे सर्व ओके असून तरी सुध्दा अजुन एकही पैसे मिळाला नाही
Me Mumbai Madun bolet 26 July la form berela 5aAug la approve zala ahe 31agu la ippb link karun gatela ahe ajun akhe hepat nahe ala paise yenar ka
काय फुकट तेच तेच बोलून टाईमपास करत आहात? तुम्हाला काहीच माहीत नाही असे वाटते.
Sar mi 31 auagast la form bharla pn aaprol 2 sabatebrr la zala tr mla kiti paise yyetil
मी 31 ऑगस्टला फॉर्म भरला होता मला 4500 साडेचार हजार मिळतील का पैसे
मुळात ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म aprove होत असतील तर तिथे पाहून पाहून यात्रेचा पेढा... अशीच परिस्थिती आहे,, हे अनुभवलेलं आहे...
तुम्ही फक्त शांत 14 ला येणार 17 ला येणार आजची 22 तारीख झाली तरी खात्यात पैसे जमा नाही झाले
Sir atm card blocked jhale ahe
Dbt manje kya? maze allready bank link 2020 la aahe pan ajun paise aale natit.
आधार लीक आहे डी पी टी करावे का
दादा मी 12 ऑगस्टला फॉर्म भरला 25 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पण माझा मोबाईल नंबर चुकवला आहे सायबर वाल्यांनी मला तालुक्याला पेंडिंग दाखवत आहे मग मला पैसे भेटतील का
सर मागील हप्ता आला त्यावेळेस dbt हा प्रकार कुठे होता.
2 सप्टेंबरला अप्रूवल आला आहे पण अजून एकही रुपया आला नाही कोर्टा प्रमाणे तारीख ते तारीख तारीख पे तारीख चालू आहे येणार आहेत की नाही हे एकदा नीट अभ्यास करून सांगा😂😢
अरे बाबा आम्हाला एक रुपया पण आला नाही
Muje bhi nahi aaye
माझा 12 जुलैला फॉर्म भरला होता सहा ऑगस्टला ला अपलोड पण झाला आहे तरी खात्यामध्ये एक रुपया पण नाही आला अजून😌😌
दोन महिने झाले फॉर्म भरून अजून पैसे येत नाही
Ale na
7 July la form bharla
5 August la approved zala
Seeding kele aahe.DBT pan aahe.ajun paise aale nahi
Paisa nhi aayega koi bharosa mat karo sirf ye karo o karo sab karne ke baad bhi 2 mahine se sirf aa rha h paisa 😂😂😂😂
माहिती छान👏✊👍
जमा झाले काय
एकनाथ शिंदे साहेब सच्चा शिवसैनिक, एकदम ग्रेट CM.
Mala hi ajun ek hi rupya milala nahi . form approve zala ahe , aadhar link pn ahe.
6july la from bahrla approval aahe dbt aahe aadar apdet aahe narishakti doot Gondia 1₹ pn aala nahi 😢
अडीच महिने झाले फॉर्म अप्रओड झाले तरीही मला एकही रुपया नाही आले आधार कार्ड लिंक आहे तरी पन पैसे नाहीत आले
Check kar lavkar
सर मला अजुन पैशे आले नाही
माझं खातं बंद करून ठेवले आहे त्यांनी दादा मगं मी काय करू मला सांगा तुम्ही
मला तिनं हजार रुपये आले आहेत पण मि कर्ज काढले होते त्या मुळे अकाउंट बंद
Respected sir 12 August submit kala hota 26 August approved zala Bank account seeding active DBT active pan paise nahe aala Andheri West Mumbai Suburban waiting for your reply
@@maksudkhan1264 तुमचे आधारकार्ड form भरल्यानंतर लिंक केले असेल म्हणून तुमचे पैसे आले नसतील पण येतील...
🙏 धन्यवाद
पचविस जुलै ला फाम भरला होता नो आगस्ट ला आपरोळचा मेसेज आला होता एकविस आगस्ट ला केवायसी फाम भरला आहे पनपेसे भेट ले नाही प्रमिला गोपाळ पातोडा ताआमलनेर जिल्हा जळगाव माला. पेसे केवा. भेट तील. सागा ना. सर
Sir bank pay say kapn det aahay 500rupy kaply
Ata navinn bank khata ughadyach ka
अप्रोड झाले पण एकही रुपया आले नाही
Jaudya Dada naka sangu kahi tumi roj ek karan sangta aaj yeil udya yeil paise yayche asel tar yeil tumi awdha bolun vel wayla naka ghalu thank you ok..
आर्या ला सपोर्ट करणारे like करा आपण आर्या ला लाईव बोलु शकणार 🙏
Thank you 👍
Maja mummy cha addhar card link krala dili hoti 1 month cha jast zal aata phntr addhar link nahi zal account sobt
Ekach ek kiti vela sangta sir
आहे दादा मि काय करु माझे कर्ज मी फेडले आहे पण दुसऱ्या बायकांच्या मुळं
15agust la form bharun dila aahe submit successfully manun message aala aahe approved manun message aala nahi sir please check kara na maza form check kara pending dakhvat aahe from sir please check kara na reject sudha dakhvat nahi sir please check kara na maza form me ek garib kutub madhil mahila aahe sir please check kara na from
Sir ajun paise ale nahi
ज्यानां भरपूर पैसे आहेत त्यानाच भेटले पैसे लगेच आणी आम्हाला नाही1रूपया पण नाही
7 july la from bharla aahet pn from reject zalay parat from bharla jat nahi
Sir maje form approved jala aahe 17 August la tari paeise bhetle nahi maja aadhar seeding pan aahe DBT pan enebel aahet tari aajun peisa bhetle nahi 😢
yojnrche paise kite mahine milnar 3 mahene ki 5 year
Aadhar card link kely pan part from bharch ka
Video khup motha ahe chota banava...Mahatwachi mahiti fast sangavi....thank you
सगळबरोबरआहेतरी००००दयायचेअसेलतरदयाडोकपागलकरूनका
सर मी जूलै महिनात फॉर्म भरला आहे अजून मला एकही रुपया मिळाले
Dada 1 ŕupya pan aala nahi 20 Agusta là form approved jhala paise aale nahi
Sir mera 27 August ko approved ho gya tha pr a v tak paisa aya nhi h
Mala pise ale nahi me ky karaych atta kiti vaat bghyachi pisechi
धन्यवाद 🙏
maza from reject zala parat bharla jat nahi kay karu