जरांगे फॅक्टरने अनेकांना पाडलं.. पण भुमरेंना तारलं... | Jarange Factors in Lok Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • जरांगे फॅक्टरने अनेकांना पाडलं.. पण भुमरेंना तारलं... | Jarange Factors in Lok Sabha Election
    #manojjarange #loksabhaelection2024 #sandipanbhumre
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 776

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 3 місяці тому +484

    दादा आता ज्यांना निवडून दिले त्यांनाच आरक्षण मागायला पाहिजे.
    पडलेल्यांना नाही.

    • @sandipkakad6090
      @sandipkakad6090 3 місяці тому +1

      तोंड आहे का त्यांना आता

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 3 місяці тому +7

      Te parliament madhe awaj mandtil,
      Punha vidhan sabhet asech padayache asel tar itheil maharashtra sarkar kahich karnar nahi

    • @jaydipdamodar-u1j
      @jaydipdamodar-u1j 3 місяці тому +17

      Gopinath munde jar aaj asate tar te Deshache pm Asate mitrano

    • @sanapsachin2649
      @sanapsachin2649 3 місяці тому +36

      आत्ता पायापाशी पण उभे करणार नाहीत पवार काका

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 3 місяці тому

      काही फेकतो यार तू ​@@jaydipdamodar-u1j

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 3 місяці тому +114

    शरद पवार साहेब आरक्षण देणार आहे एनर्जी आहे खूप त्यांच्यात....😂

    • @govindmundhe1453
      @govindmundhe1453 3 місяці тому +1

      उर्जा

    • @vvijayg
      @vvijayg 3 місяці тому +4

      पन्नास वर्षांनी उपरती झाली म्हणायचं

    • @DareDevil-pl1dk
      @DareDevil-pl1dk 3 місяці тому

      😂

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 3 місяці тому

      ​@@govindmundhe1453 चिक्की

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 3 місяці тому

      तू तुझ बघ रे चुत्या

  • @पवनराजे-ङ9ठ
    @पवनराजे-ङ9ठ 3 місяці тому +5

    एवढी कष्ट करून खासदार आणलेत आता सरकारचं ...महाराष्ट्रात येणार मग आता नंतर कुणाला आरक्षण मागायची गरजच राहणार नाही मराठा सरकार आणि मराठा आरक्षण दोन्ही अगदी ओके. ....!!

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 3 місяці тому +7

    याला म्हणतात ऐक मराठा लाख मराठा महाराष्ट्र रत्न आदरणीय माननीय मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 3 місяці тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Asach chalu theva Etar samaj Tumchi ........

  • @babanmane2741
    @babanmane2741 2 місяці тому

    आरे कोण म्हणतो याने पाडले
    जे आले ते आम्हिच आणले
    आणि जे पडले त्यांना आम्हि पाडले

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 3 місяці тому +2

    जायेंगे पाटील एकच जय शिवराय

  • @GSDSIR
    @GSDSIR 3 місяці тому +343

    संभाजीनगर ला फक्त भुमरेच मराठा उमेदवार होते म्हणून निवडणूक जिंकले

    • @ManeshNarwade-tu5wm
      @ManeshNarwade-tu5wm 3 місяці тому

      हर्षवर्धन जाधव कोण होता रे ल*****

    • @dhirajrathod4003
      @dhirajrathod4003 3 місяці тому

      😊
      L
      Ll😊😊😊

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m 3 місяці тому

      जरांग्या थांब थोडे दिवस तुजे कारनामे समाजापुड ऐणार आहेत आईतखाऊ भाडखाऊ मायबापापासुन नातेवाईक कार्यकर्ता यांना सुद्धा या ऐडझव्यान लूटलेल आहे हा याचा ईतिहास आहे आता हा फेमस झालाय म्हणून योद्धा मणतोय समाज पण हा हफ्तेखोर आहे याला vip आयुष्य भेटतय म्हणून हा समाजाचा आहे हा शेवटि हफ्तेखोर आहे हे विसरु नका मराठा बाधंवानो
      जय महाराष्ट्र

    • @SwamiSamarth-h7m
      @SwamiSamarth-h7m 3 місяці тому +9

      ऐडझव्या आडरानात थांबुन भुमरेला फोन कर मग समजेल हा भुमरे बेईमान आहे थे हे आमचे आनुभव आहेत

    • @sangmaha3176
      @sangmaha3176 3 місяці тому +1

      Khaire kon aahet mg te pan Maratha aahet 😮

  • @Vijym
    @Vijym 3 місяці тому +66

    हे पवार साहेबांचे हातचे बाहुले आहे, उठ म्हणलं की उठ बस म्हणलं की बस

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 3 місяці тому

      तू तुझ बघ रे चुत्या

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 3 місяці тому +48

    भुमरेंनी छत्रपती संभाजी नगर मध्ये ईम्तियाज
    जलील चा पराभव करुन भगवा फडकविला
    हे महत्वाच बाकी काही असो.
    जय श्रीराम जय भवानी जय शिवराय 🙏🚩

    • @sa2768
      @sa2768 3 місяці тому

      Bus kar re kutriya jatiwad Nako Karu re

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 3 місяці тому +303

    भुमारे मराठा आहेत. वाचले.

    • @BussinessAdvisor-c4t
      @BussinessAdvisor-c4t 3 місяці тому +27

      शिरूर मधून अमोल कोल्हे विजयी झाले, ते माळी आहेत.

    • @Piupatil05
      @Piupatil05 3 місяці тому +11

      ​@@BussinessAdvisor-c4t Tyani jativad nhi kela ajibatch... Na Maratha reservation badal kahi boley

    • @kiranyamgar-patil
      @kiranyamgar-patil 3 місяці тому +23

      ​@@BussinessAdvisor-c4tकारण ते शरद पवार पक्षाचे आहेत😂

    • @BussinessAdvisor-c4t
      @BussinessAdvisor-c4t 3 місяці тому +7

      @@kiranyamgar-patil मग हा जातीयवाद नसून पक्षवाद होईल ना

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      जातीवादी लोक निघा

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 3 місяці тому +238

    आता बरं झालं शरद पवार उद्या लगेच आरक्षण देणार

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv 3 місяці тому +13

      Tuzi ka jsltey re😂

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +2

      Te sagal denar 😂😂bhiti bsli ahe😂😂nahitr gavbandi ahech😂😂hya veles dil nahi tr thokun kadhu netyana😂

    • @Sharad-Mh-15
      @Sharad-Mh-15 3 місяці тому

      कारण

    • @BussinessAdvisor-c4t
      @BussinessAdvisor-c4t 3 місяці тому +4

      मिरची लागली का?😂😂😂

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 3 місяці тому

      देणार देणार,

  • @shantanu2000
    @shantanu2000 3 місяці тому +63

    हिंगोलीत बाबुराव कदम‌ मराठा च होते व त्यांनी आरक्षण लढाईत सहभाग पण घेतलेला होता मग त्यांना का पाडले 😑

    • @GSDSIR
      @GSDSIR 3 місяці тому +12

      त्याच्याविरोधात मराठा होते म्हणुन पाडले

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +17

      ​@@GSDSIRउध्वव शरद काय zata देणार मग

    • @GSDSIR
      @GSDSIR 3 місяці тому +2

      @@PandurangPole-fz9mb यांनी काही दिल नाही म्हणुन यांना पाडल त्यांनी दिल नाहीतर त्यांना पाडु

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 місяці тому +7

      ​@@PandurangPole-fz9mbतुम्ही तर 65% होते न म्हणे मग कसकाय पडले

    • @r.m.4911
      @r.m.4911 3 місяці тому +2

      शरद पवार व उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती म्हणून नाही तर सत्ताधारी पक्षाने लाठीचार्ज करून मराठा समाजाला दिलेली आश्वासने देऊन पूर्ण केली नाहीत म्हणून मराठा समाजाने विरोधात मतदान केले येथे जातीचा संबध नाही.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 місяці тому +214

    M कार्ड वापरले, परभणीत महादेव जानकर व बीडमध्ये पंकजाताई मुंढे ओबीसी नेते पाडले तर दुसरीकडे संभाजीनगर औरंगाबाद येथून संदीपान भुमरे मामा यांना कसे निवडून आणले,सरळ सरळ जातीयवाद.

    • @deepakp691
      @deepakp691 3 місяці тому +61

      जानकर आणि पंकजा मुंढे जातीवाद करत नाही का सांग आधी

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 3 місяці тому +21

      अगदी बरोबर जातीयवाद केला, धर्मावर द्वेष केला असता तर योग्य झालं असतं बरोबर ना?😂😂

    • @virajawachar
      @virajawachar 3 місяці тому +37

      जे जातीवाद करत होते ते पडले !!! आता हे सांग भूमरेंनी कधी जातीवाद केला ?

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому +13

      Tumhi Mondal ayogapasun kartay jatiywad 😂😂 .

    • @satishsanas8853
      @satishsanas8853 3 місяці тому

      ​@@virajawacharअगदी बरोबर

  • @amithande5650
    @amithande5650 3 місяці тому +135

    जरांगे फॅक्टर मध्ये अमोल कोल्हे कसे काय निवडून आले मी पण एक मराठा

    • @suyashudar4450
      @suyashudar4450 3 місяці тому +16

      Tayni maratha aaraksanala virod kela nahi aami marata tancha prachar kela

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 3 місяці тому +26

      आरक्षणाला विरोध केला नाही, उलट जिथे मराठा समाजाचे आंदोलन चालू होते तिथे भेट दिली, आणी माराठा समाजाचे आढळराव त्या ठिकाणा समोरून किती वेळा गेले पण आंदोलन करणाऱ्या ठिकाणाला भेट दिली नाही. अमोल कोल्हे यांना मराठा समाजाच्या स्थानिक नेत्यांनी खूप सपोर्ट केला.

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 3 місяці тому +16

      आरे भावा मी माळी असुन मराठ्यालाच मतदान केले आहे ते ही 22 वर्षा पासून आत्ता बोल

    • @baluskhandebharad9654
      @baluskhandebharad9654 3 місяці тому +3

      Sharad पवार मुळे आले

    • @abhijeetchature926
      @abhijeetchature926 3 місяці тому +5

      Kar jaranje Sharad pawar cha manus ahe

  • @umeshchalke9341
    @umeshchalke9341 3 місяці тому +15

    जरांगे हा शरद पवारांनी राजकीय स्वार्थ साठी उभा केलेला बुजगवणा आहे अणि त्या बुजगवण्याच वापर पवारांनी बरोबर करून घेतला!

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 3 місяці тому

      तू तुझ बघ रे चुत्या

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 місяці тому +22

    मुस्लिम समाजाने बिड मध्ये बजरंग ला निवडून आणले आणि मराठा समाजाने संभाजी नगर मध्ये जलील ला जलील केलं हिसाब बराबर

  • @manveerkolpe4102
    @manveerkolpe4102 3 місяці тому +178

    एवढे वर्ष सत्ता होती तेव्हा कोणी आरक्षणासाठी उभे नाही राहिले

    • @kishorshirgaonkar1172
      @kishorshirgaonkar1172 3 місяці тому +7

      आण्णा साहेब पाटील हे खूप लढले मराठा आरक्षण साठी पण शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होता ...मग आता 2014 च्या अगोदर जरांगे पाटील कुठे होते माहित आहे का .जरांगे मुळे 2 समाजात भांडण लागलं आहे हा जरांगे शरद पवारच प्याद...आहे बाळा .हा मराठ्यांचा वापर करून राजकारणात उतरत आहे त्या मुळे याला शदर पवारच डाळणार आहे लवकरच

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 3 місяці тому +1

      Danve कोण

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 місяці тому +6

    जरांगे जातिवाद पेटवला आहे

  • @popprince8353
    @popprince8353 3 місяці тому +91

    *आता सर्व कट्टर कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या साहेब, दादा, तात्या, आण्णा, जे कोणी नेते असतील त्यांना एकच प्रश्न विचारा कि आता मराठा आरक्षण कधी देणार हे जाहीर करावे, किंवा देशातील जाती धर्मावर आधारित आरक्षण कधी बंद होणार हे सांगावे... नाही तर विधान सभेला फक्त एक मराठा कोठी मराठा...*🙏🏻🚩🙏🏻

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 3 місяці тому +8

      बरोबर पण आता सत्ताधारी पाडले तर आरक्षण कोणाला मागायच जे निवडून दिले त्यांना की ज्यांना पाडले त्यांच्या पक्षाला.

    • @balasaheb735
      @balasaheb735 3 місяці тому

      जारांगेला मागा मराठा आरक्षण 31 जागा जिंकवल्या. आता तो शरद पवार, राहुल गांधी,व उद्धव ठाकरे यांना भेटून सर्वांना खटा खट आरक्षण व एक लाख रुपये महिलांना आणि वरून पुरुषांना सरकारी नोकरी. अरे हो पण पैसा व नोकरी ही फक्त मुस्लिम समजला. मराठ्यांना काय देणार ते घंटा मग दररोज जारांगेच्या घरा समोर वाजवायचा. कारण जरांगे विधान परिषदेत आमदार होणार.😂😂

  • @prashantzalte1926
    @prashantzalte1926 3 місяці тому +21

    प्रकाश आंबेडकर हे नेहमी मराठा आरक्षणा ल सपोर्ट करतात पण तरीही अकोल्यात मराठा समाजाने आरक्षण न देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणले. आता नवीन खासदार अकोल्याचे मराठा आरक्षण मिलाऊन देतील.

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 3 місяці тому +1

      Grampanchayat pasun Khasdar paryant Sahkarat hi ... Nokryat hi saglikade Maratha aahet..tarihi hon.Ambedkar Saheb..Hon..Aathwale sahab tasech boudh samaj Maratha aarakshan bajune ..Jarange Saheb yanche purvi pasun patimba det aahet..Pan Maratha Jatiwadi yana Boudh chalat nahit he Satya aahe..Te Muslimana jawal kartat niwdun detat..Mansikta badlnar nahi.. Ambedkar yani phakt aaplya samajyache baghawe..tyasathi yuti karu ..vividh thikani karykarte baswawe..Sahkar..nokari hi ghywe..Mahamanadal ghyawe..etar Samaj Sath det nahi kiti varshe jatiyata sahan karnar..

    • @kailasugalmugale2898
      @kailasugalmugale2898 3 місяці тому

      अरे दादा नो डॉ बाबासाहेबांना पाडले हे लोकांनी तुम्ही आम्ही बामणाना दोषी म्हणतोत पण छळ करणारे आणि ञास देणारे हे च आणि यांचे पुरवज

    • @maheshdeshmukh8816
      @maheshdeshmukh8816 3 місяці тому

      संभाजी नगर मध्ये vba ने मुस्लिम उमेदवार दिला म्हणजे एक प्रकारे मदत केली आहे हिंदुत्वाला 🚩 😂😂😂

  • @sagargaikwad1525
    @sagargaikwad1525 3 місяці тому +15

    आता जे खासदार निवडून आले ना त्यांना आरक्षण मागायला जा बगू ना आता केव्हा आरक्षण देतात असे किती मुद्दा धरून ठेवता ते

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 3 місяці тому +58

    जात जिंकली धर्म हरला 😪

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 3 місяці тому +13

      जात जिंकली आणि धर्म हरला म्हणे
      जातीच्या नावावर सुविधा घेताना मारत नाही असले डायलॉग .

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 3 місяці тому

      @@Vijay-Vijay-o6n का तुम्ही घेत नाही का

    • @KrisnaMali-n6h
      @KrisnaMali-n6h 3 місяці тому

      😢

    • @mmass358
      @mmass358 3 місяці тому

      जात जिंकली 😂😂 धर्म हारला अब्बे भडव्या जेव्हा लार्ठि चार्ज झाला होता आमचे डोके फोडले तेव्हा तुझा धर्म कोणत्या बिळात बसला होता आता जात आणि धर्म मराठा

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 3 місяці тому +3

    आसे पाडा पाडीचे राजकारण करू आरक्षण मिळाले का जनता कधीच चांगले बोलणार नाही काय मिळाले त्यांना पाडून जरागे एवढे पाप कोठे फेडणार पडणारे चे आत्मा काय शाप दिला आसेल जय महाराष्ट्र

  • @SachinLongale
    @SachinLongale 3 місяці тому +1

    सर्व चॅनल वाले ना विनंती आहे .देशात विचारवंत आहेत .आता दहावी बारावी परीक्षेचा निकाल लागले आहेत त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्च शिक्षित लोकांच्या मुलाखती घ्या .अश्या अडाणी लोकांना टीव्ही चॅनल वर आणून काय सिध्द करता .बंद झाले chhanel पाहायचे आम्ही याच्या मुलाखती साठी chhanel पाहत नाही

  • @jsr9627
    @jsr9627 3 місяці тому +12

    जरांगे पाटिल के पीछे पवार गेम , सब कुछ आएगा सामने ...

  • @Saveearth.pollutionfree.
    @Saveearth.pollutionfree. 3 місяці тому +45

    आता निवडून दिले त्यांना आरक्षण मागा .....पाहू देतात का.

  • @pandurangmarkad1999
    @pandurangmarkad1999 3 місяці тому +3

    आता उपोषणाला बसणार नाही वाटतय पवारांनी परवानगी नाही दिली

  • @bajrangpitlewad1455
    @bajrangpitlewad1455 3 місяці тому +46

    महाराष्ट्रात फितुरी झालीं

  • @SantoshGandle-h1u
    @SantoshGandle-h1u 3 місяці тому +30

    जरांगेने आता उध्दव ठाकरे यांच्या कडे जाऊन भेटून विचारावे आरक्षणाचे बघू देतात का?

  • @nandkishorgorepatil1247
    @nandkishorgorepatil1247 3 місяці тому +2

    मग तिकडे बजरंग सोनवणे भेटायला का गेला हो पूर्णपणे प्रसिद्ध होतं की त्यांना पाठिंबा

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 3 місяці тому +44

    त्यांच्या कडूनच आरक्षण घ्या मानावं आता.

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 3 місяці тому +78

    आरक्षण आता लवकर मिळणार😂😂😂😂

    • @MiteshKajare
      @MiteshKajare 3 місяці тому +2

      घंटा

    • @Mahiandshiv
      @Mahiandshiv 3 місяці тому

      तू तुझ बघ रे चुत्या

    • @ChangdevJadhav-tr7pe
      @ChangdevJadhav-tr7pe 3 місяці тому

      लवड्या मिळाले मला माझा नोंदी सापडल्या सर्टिफिकेट दाखवू का?

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th 3 місяці тому +12

    पण अमोल कोल्हे ओबीसी असून कसा निवडून आला तिथे कुठ गेलं मराठा फॅक्टर 😂

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 3 місяці тому +2

      3लाख 50हजार माळी
      मुस्लिम
      Sc मत यामुळे निवडून आलाय तो नाहीतर त्याचा पण game करायचा प्रयत्न झाला होता.

    • @raosahebbade5265
      @raosahebbade5265 3 місяці тому +1

      जरांगे शरद पवार एकच आहेत

    • @raosahebbade5265
      @raosahebbade5265 3 місяці тому

      कोल्हे शरद पवार चा माणूस एवढे सोपे गणित आहे.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 3 місяці тому +3

    जे निवडून आलेत त्यांच्या मतदार संघात उपोषण कर म्हणजे तुला कळेल ते किती तुझ्याकडून आहे ते

  • @RahulBadane
    @RahulBadane 3 місяці тому +29

    आपल्या गावात आपल्याला उपोषणाला बसू देईनात ते बघा आधी

    • @ghfdtvkjunfdghjjjhg08
      @ghfdtvkjunfdghjjjhg08 3 місяці тому +1

      फक्त आग लागली

    • @BussinessAdvisor-c4t
      @BussinessAdvisor-c4t 3 місяці тому

      इतके पण जळू नये.😂😂

    • @ADK_7
      @ADK_7 3 місяці тому +1

      ​@@BussinessAdvisor-c4tkasa lath marun haklun dila tyala gavatun 😂

  • @parmeshwaripper8004
    @parmeshwaripper8004 3 місяці тому +1

    तुझा काहीच फरक नाही रे मुस्लीम मुस्लिम समाजाने आणि ac समाजाने मतदान केले नाही म्हणून झालं रे

  • @G.K.Academy-pr5gh
    @G.K.Academy-pr5gh 3 місяці тому +5

    फक्त ओबीसी समाजाचे उमेदवार पाडले बाकी काही नाही
    ओबीसी समाजाने आता डोळे उघडले पाहिजे आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे

    • @Kailllli-mc6mp
      @Kailllli-mc6mp 3 місяці тому

      Obc पागल आहेत तेच बावळट तुतारी मशाल बोकांडी घेऊन नाचत होते

  • @kailaskakad2597
    @kailaskakad2597 3 місяці тому +1

    जरागे भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +18

    मामा आहे म्हणून भूमरे वर टीका नाही केली Jarange ने

  • @bramhadevgiri9057
    @bramhadevgiri9057 3 місяці тому +3

    देश महत्वाचा नाही जात महत्वाची हे सिद्ध झाले

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 3 місяці тому +2

    नमस्कार,
    जाती जातींमध्ये भांडणे लावून श्री जानकर साहेब आपण काय गमावले हे आपल्याला नंतर लक्षात येईल. खर तर निवडणूकीत आपण तटस्थ राहणे गरजेचे होते.आपण असे भांडत बसलो तर सर्व जगात असणार्या एका जातीचा फायदा होत आहे.

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 3 місяці тому +38

    फॅक्टर वगैरे एवढा इफेक्ट झाला नसता परंतु केंद्रातील bjp सरकारला सर्व स्तरातील लोक कंटाळले होते,bjp परत सत्तेत आली तर घटना बदलतील अशी भीती सर्वच समाजात होती त्यामुळे 18 पगड समाज महाविकस आघाडी लां मतदान केले यात जरागें यांचे देखील मोठे योगदान आहेच.

    • @switchblade970
      @switchblade970 3 місяці тому

      Prakash Ambedkar Effect chalala nahi he matra khara ahe. Jaranage effect babatit vaad vivad karta yetil

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 3 місяці тому

      @@switchblade970 विधानसभेला नक्की दिसेल.

    • @switchblade970
      @switchblade970 3 місяці тому

      @@S.S.K.999 aapla jansampark, aapli takad bghun nivad nukila samore jave laagte. Fakt asmite vr nivadnuk jinkta yet nahit. Prakash ambedkarana he kalyvr effect disel. Sadhya tri tyanchi nivadnuk jinkyachi capacity nhi. Fakt padnyachi aahe. Tyane kasla he fayda honar nahi jastit jasti supari milel pakshala samaj fakt badnam hoel

    • @yogeshbirajdar5915
      @yogeshbirajdar5915 3 місяці тому

      घटना बदल ही निव्वळ मामुली गोष्ट ठरली.
      कारण मागच्या काही वर्षात मोदी स्वतःला देवापेक्षा ही श्रेष्ठ समजत होते...सर्व निर्णय एकाकी घेत होते.
      तिकडे यू पी च नाव पुढ करून मागच्या दराने परकीय चलन गुजरात कदे वळवले.
      तर इकडे महाराष्ट्रात खुले आम महाराष्ट्राच्या संस्था गुजरातला घेऊन गेल्या.( महाराष्ट्रातील षंढ भाजप नेते मूग गिळून होते)
      बी सी. सी आय चे मुख्यालय मुंबई...आणि वर्ल्ड कप फायनल गुजरात मधे गेली. शिवाय क्रिकेटच्या महत्त्वाच्या घडामोडी अहमदाबाद हून चालू होत्या. मोदींची मनमानी आणि गुजरात प्रेम...गे दोन्ही फॅक्टर जनतेनी पूर्णतः नाकारले आहे,हे यातून स्पष्ट होत.

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 3 місяці тому

      मग तरी कसा सत्ता स्थापन करत आहेत बीजेपी वाले
      महाराष्ट्रातील बोल
      येयेयेयेडझव😂😂

  • @vipinrathod2273
    @vipinrathod2273 3 місяці тому +2

    मुस्लिम + मराठा = शरद उद्धव 😅😅

  • @satishsanas8853
    @satishsanas8853 3 місяці тому +22

    कोणी काही बोलू महाराष्ट्रात भाजपचे सीट कमी होण्याची कारण... मराठा आरक्षण विरोध, पक्ष फोडाफोडी , इडी , सी बी आय, एस आय टी, मुंबई चे महत्व कमी करण्यासाठी कंपन्या गुजरात ला पळवणे हे सगळ भाजपाला महागात पडले आहे... असो इथुन पुढे तरी फडणवीस सुधरतील हिच अपेक्षा 🙏🙏

    • @nrw7583
      @nrw7583 3 місяці тому +6

      तुम्ही म्हणता bjp विरोध करते मराठा आरक्षणाला ....मग मराठा ना गेल्या 60 वर्षात कोणत्या पक्षाने आरक्षण दिलं सांगा bjp सोडून......आणि तुम्हाला कोणता पक्ष वाटते जे obc मधून मराठा ना आरक्षण देईल.....उगी आरक्षण च नाव पुढं करून bjp aani मराठा समजाला बदनाम करत आहात

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 3 місяці тому +37

    भुमरे फक्त आणि फक्त त्या जलील याच्यामुळे जिंकला आहे 🙏🙏🙏

    • @AmolJadhav-j3t
      @AmolJadhav-j3t 3 місяці тому +2

      Kas kay re?

    • @ramkisansahane4258
      @ramkisansahane4258 3 місяці тому +5

      बर खैरे साहेब नव्हते का
      काही पण उगाच

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 3 місяці тому

      महाविकास आघाडी मधल्या नेत्यांची लायकी नव्हती जिंकायची सगळ्या शीट मुसलमानांच्या जीवावर जिंकलेत , जलील सारखे उमेदवार असते सगळीकडे तर एकपण शीट नसती जिंकली

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 місяці тому

      😂😂😂😂 पळ

  • @sandipadkar2877
    @sandipadkar2877 3 місяці тому +38

    आज पर्यंत गेला होता का रायगड वर पुरे राजकीय त्यामुळे ज्यांना निवडून आणले ते मिळून देईल का आरक्षण..हवेत जाऊ नका.फक्त विधान सभा तोंडावर असल्याने शांत आहे.

    • @PkCreations4U
      @PkCreations4U 3 місяці тому +1

      कोन शांत आहे... तुम्ही का?

    • @nitinsalunkhe1744
      @nitinsalunkhe1744 3 місяці тому

      तू शांत रहा नाहीतर नळ्या तोडण्यात येतील...

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      तुला माहिती आहे का ते गेले का नाही आणि इज्जतीत बोलशील तर इज्जत भेटल

  • @Vinayak534
    @Vinayak534 3 місяці тому

    जो माणूस मराठा आरक्षण देण्याची कुवत ठेवून होता त्यालाच हाकलून दिल.... जरांगे शरद पाटील.... अभिनंदन

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 3 місяці тому +1

    जरागे, विधानसभेत, दहा, जागा, निवडुन, दाखव

  • @uttamkendre2000
    @uttamkendre2000 3 місяці тому +8

    छत्रपती शिवाजी महाराज ची शपथ घेऊन सांगा मी बजरंग सोनवणे ला मदत केली नाही.

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 3 місяці тому +2

      कशामुळे ताई काय लय सेक्युलर लागुन गेली का काय

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar 3 місяці тому +1

    कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये जात पात चालत नाही संभाजीनगर मध्ये फक्त हिंदुत्व चालते🚩🚩🚩

  • @shubhamdeshmukh4418
    @shubhamdeshmukh4418 3 місяці тому +2

    थोड्यशा स्वर्था साठी महाराष्ट्रत फीतुरी झाली

  • @farmerfirst5036
    @farmerfirst5036 3 місяці тому +1

    नारायण राणे सुरवातीपासून ओबीसी त मराठा आरक्षण नाही म्हणत आहे तरी निवडून आल, आणि पंकजा काय जास्त मतांनी पडली नाही, आणि मोदी विरूद्ध लाट होती म्हणून निवडून आले

  • @samadhanwagh9884
    @samadhanwagh9884 3 місяці тому +2

    आता माग महा विकास आघाडिला आरंक्षन

  • @SanjayPatil-fn1xe
    @SanjayPatil-fn1xe 3 місяці тому +5

    जरांगे पाटील आता आपण थांबावे ही विनंती

  • @bhimraobhusnar2746
    @bhimraobhusnar2746 3 місяці тому +15

    देवेंद्र पेक्सा इम्तियाज बरे❤❤

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 3 місяці тому +1

    जरांगेच्या नादी लागुन तुमच्या मुलाचे भवितव्य आडचणीत आणू नका

  • @mohanhawale4109
    @mohanhawale4109 3 місяці тому +1

    Bulla.ghe.jarange

  • @milindkulkarni5239
    @milindkulkarni5239 3 місяці тому +17

    फक्त मराठा समाजच गृहीत धरू नका, बाकीचे ईतर हिंदुत्व वादी जातीच्या लोकांनी मतदान केले हे पण लक्षात असु द्यावे,
    अभिनंदन भुमरे साहेबांचे,जय महाराष्ट्र.
    ❤❤❤❤

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 3 місяці тому +81

    मनोज दादा किंग मेकर 🎉🎉

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 місяці тому +1

      तुतारी च स्टार परचारक

    • @prashantshinde4477
      @prashantshinde4477 3 місяці тому

      😅 तुझा बाप सुद्धा

  • @KhushalSor-z3j
    @KhushalSor-z3j 3 місяці тому

    हा जरांगे फालतू आहे शरद पवार यांनी सुपारी दिली आहे त्यांना

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 3 місяці тому +3

    सर्वच शेतकऱ्यांचा राग होता bjp ला म्हणून पडलेत ..या जरांगे ला कोण खातंय

    • @balasahebshinde6784
      @balasahebshinde6784 3 місяці тому

      ह****** तुम्हाला पण तुमची जागा मराठी दाखवणार तू मराठा नाहीस एवढं नक्की

  • @RahulBadane
    @RahulBadane 3 місяці тому +12

    आपल्या गावात आपल्याला आंदोलनाला बसु देईनात ते बघा आधी

    • @ghfdtvkjunfdghjjjhg08
      @ghfdtvkjunfdghjjjhg08 3 місяці тому +1

      फक्त आग लागली

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 місяці тому +5

      1000 gav tayar ahet marathache😂😂😂tu tension gheu nako

  • @krishnavideochanal9835
    @krishnavideochanal9835 3 місяці тому

    शरद पवार साहेब आता आरक्षण देणार..अस वाटत आहे नाही दिलं तर मनोज जरांगे पाटिल साहेब उपोषण करतील...... बघू आता काय होत ते 😅😅😅😅😅
    एक मराठा लाख मराठा

  • @user-lf3rf3bgshks
    @user-lf3rf3bgshks 3 місяці тому

    औरंगाबाद ला जरांगे चा आधार नसुन आम्ही जलील विरोधात मत दिले तुम्ही फुकट जरांगे च फँक्टर सांगताय पाच वर्षे जुनी चुक आम्ही सुधारली कारण मी भुमरे ला मतदान केलय
    जरांगे चा फटका दानवे ला पडला हरीभाऊ बागडे नी दानवे ला मदत केली नाही

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 місяці тому +4

    विकास कामांचा अभाव,शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी, पाणी,विज टंचाई हे अपयशाची कारणे लक्षात घेतली पाहिजे.

  • @vasantwarang3773
    @vasantwarang3773 3 місяці тому +14

    किंग मेकर ओनली जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb 3 місяці тому

      Lavakarach sharad pawar hyala hyachi Jat dakhaval.kam zal ata vakadyach.hyala hyachi layki lavakarach kalel.👍

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 місяці тому +45

    जरांगे पाटील...🚩🚩✌️

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 3 місяці тому

    Tith muslim mate he jalil yana padlyamule khaire nivdun ale kontahi factor nahi bakichya matdar sanghat muslim virodhi hote mhanun seat alya

  • @prashantkusanale4900
    @prashantkusanale4900 3 місяці тому

    या सगळ्या मराठा खासदारांना सोबत घेऊन जरांगेनी दम असेल तर आरक्षण मराठा समाजाला सरकारकडून घेऊन दाखवाव.

  • @santoshkatkar1556
    @santoshkatkar1556 3 місяці тому +6

    मुख्यमंत्री pn करा तुमचा

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 місяці тому

    आता शरद पवार कडून तरी आरक्षण घी, पुन्हा आन्ना हजारे होवू नये

  • @parvinsarovar9808
    @parvinsarovar9808 3 місяці тому +20

    हम सब जरांगे संभाजीनगर

  • @vijayjinwal9647
    @vijayjinwal9647 3 місяці тому

    Ubt चे सरकार होत तेव्हा आराम केलं होत तु

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 3 місяці тому

    Jar gor garibanchi kimatchi evdi kajli tr income nusaar aarakshan hou dyaych na. Already ebc arkshan astana shrimant marathyala kabar garib dakhvun garibancha ahe to sahara hiskvun ghetay. Parat 10 %deun pn pot nhi bharal. Sanvidhanchya pude samztoy kay swatala nai SC chya pan. cortacha tr Pakistan ani amerikecha rashtriypati ikto. Pn jarange nahi. Kon moth jarange ki court.

  • @NemchandSable
    @NemchandSable 3 місяці тому +2

    जरांगे चे कांहीच नाही फक्तं स्टंटबाजी आहे

  • @vijay-ne3ge
    @vijay-ne3ge 3 місяці тому

    Jithe jithe 3 umedwar hote tithe Utiche umedwar nivdun aale , tyaat Jarange factor vagere kahi navhate, Muslim matanmule kamit kami 13- 14 utiche khaasdaar Padale. Jarange factor mule nahit.

  • @vikasdhulgande9659
    @vikasdhulgande9659 3 місяці тому +2

    बाबो साहेब काय एनर्जी आहे बा तुमची

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 3 місяці тому

    युपी, मध्य, किती, जागा, आल्या, इडीया गठबंधन च्या, तिथे, थोड़ी, जरागे, होता, फक्त, जनतेला, बीजेपी, मान्य, नाही, पक्ष, थोड़, फोड, आवडेल, नाही

  • @DnyaneshwarGayakvad
    @DnyaneshwarGayakvad 3 місяці тому +1

    Fdnvisvislla jarnge patilani gari basawale trbuj futl

  • @abhijeetchature926
    @abhijeetchature926 3 місяці тому

    Maratha apan shane zalo payje apan shit padli saglikade pan udhav ani sharad pawar arakshan delitl ka ha vichar kara jarange cha fayda fakkt indi agadila zala he chukeche ahe andolanacha rajkiy fayda konalahi hon apekshit navt aso ya pdhe amdhi andolanat utarnar nahi.

  • @VitthalUgale-bs3op
    @VitthalUgale-bs3op 3 місяці тому +3

    हेसरवं शरदपवार मुळेघडल जरागेचेकरतव्य

  • @taracadvmurali7848
    @taracadvmurali7848 3 місяці тому

    Monja jangar shara pawar chor ❤❤❤❤❤❤ mans loksabha election fight kay sag kam😅😅😅

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 3 місяці тому

    केळ जरंगे फॅक्टर चालला ..साबळे ला निवडून आण मग सांग 😂

  • @RamnathBachhe
    @RamnathBachhe 3 місяці тому +55

    खरी मजा महाराष्ट्र विधान सभेला आहे फडणविस चा सुपडा साप करु जरांगे फॅक्टर चालनार हुकमी ऐका

    • @vvijayg
      @vvijayg 3 місяці тому +2

      बिहार करा

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 3 місяці тому +3

      फक्त मविआ निवडून आल्यावर मराठा आरक्षण चा मुद्दा लावून धरा नाही तर फक्त आता बोंबा मारा... काय ती साहेबांची energy 😂

  • @jagdishsable5278
    @jagdishsable5278 3 місяці тому

    संभाजीनगरला महाविकास आघाडीने मराठा उमेदवार दिला नाही म्हणून भुमरे निवडून आले.
    इथेच अंबादास दानवे उभे असते तर भुमरे पेक्षा एखादा लाख मतदान शिल्लक असते.

  • @bhauraojadhav7421
    @bhauraojadhav7421 3 місяці тому

    गरीब मराठा समाजातीलव्यक्तींना राजकीय पदे मिळवून दिले ते फक्त बाळासाहेब ठाकरेंनीकोणी आठवला कोणी टपरीवालाकुणी काळीपिवळी वालाहे विसरून चालणार नाही मराठा समाजालासमाजाला

  • @किरणगोफणे-ड3ह
    @किरणगोफणे-ड3ह 3 місяці тому

    मुस्लिम समाजाने परभणी मध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान देऊन तो निवडून आणला परंतु मुस्लिम समाजाचा महाराष्ट्रातील एकमेव खासदार असणारे इम्तियाज जलील यांना मराठा समाजाने मतदान न करता त्यांच्या जातीचा माणूस निवडून आणला यावरती मुस्लिम समाजाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे

  • @rajukale8783
    @rajukale8783 3 місяці тому

    एकनाथ शिंदे साहेबांनी औरंग्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल भरभरून मतदान केले आम्ही. 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩💚💙❤️

  • @rajaramyewale3891
    @rajaramyewale3891 3 місяці тому

    काही पण शोध नका लावू इम्तियाज जलील यांना झालेल्या मुस्लिम मत विभागणीचा फायदा भुमरे यांना झालाय त्याचप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा वसंत मोरे यांचा वंचित बहुजन आघाडीला झालेला मतांचा फायदा दिसून येतोय.

  • @sidheshwarkadam9227
    @sidheshwarkadam9227 3 місяці тому

    शरद पवारांच ऐकुन उपोषण करू नका महाराष्ट्रात शरद पवारांची सत्ता आल्यानंतर सुध्दा लढा चालू ठेवला पाहिजे तर तुम्हची बदनामी होनार नाही

  • @manojshendge5007
    @manojshendge5007 3 місяці тому

    जास्तीत जास्त दिल्लीला मराठा जातीचे प्रतिनिधी कसे जातील हे बघितलेला आहे एससी एसटी ओबीसी मधील मतदारांनी मराठा जाती कडून शिकण्यासारखा आहे आपल्याच जातीचा माणूस कसा निवडून येईल याचा प्रयत्न करतात भलेही त्याच्या सोबत राजकीय वैर असलं तरी त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करतात मराठा जातीची लोकं

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 3 місяці тому

    ज्यानी मराठा समाजसाठी मनापासून प्रयत्न केले त्यानाच दगा देण्याचे काम केले.
    पाहु आता निवडून आलेले काय करतात. समाजासाठी देशहित दुर्लक्क्षीत झाले.
    ऐक मराठा लाख मराठा
    जय जीजाऊ जय शिवराय.

  • @shubhamgaikwad6212
    @shubhamgaikwad6212 3 місяці тому

    बाकी काही असो संभाजीनगर मधुन मधुन मजलिस को उकाड को फेंको मजा आया बहुत बकबक करता था मान गये भुमरे मामा को असे एक जुट रहा हिंदू दलित मित्रांनो लक्षात ठेवा आपली लोक आपल्याला उपयोगी पडतील

  • @balasaheb735
    @balasaheb735 3 місяці тому

    खैरे यांना मुस्लिम व काही मराठा मते. जलील यांना थोडी मुस्लिम आणि दलित, मराठा मते. आणि भुमरे यांना हिंदू मते. मग त्यात सर्व जाती आल्या.

  • @alipathan3610
    @alipathan3610 3 місяці тому +11

    औरंगाबाद म्हणजे पण नंस्ते आले पण तिघाचे भाडंन आणि चैथेचा लाभ झाला

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 місяці тому

    जरांगे दादा तुम्ही 288 जागा विधानसभेच्या लढवावा आम्ही तुमच्या मागे उभे राहू कुठल्याही नेत्याचा विचार न करता तुम्ही खरोखर लढून दाखवा

  • @Real_maval
    @Real_maval 3 місяці тому +3

    जरांगे फॅक्टर म्हण
    मग अमोल कोल्हेची सीट पडायला पण गेला होता तिथं का नाही चालला तुझा फॅक्टर

  • @DevidasShendge-g2u
    @DevidasShendge-g2u 3 місяці тому

    मनोज जरांग्या फा माणूस सारडा आहे जराग्यानी पहिल्या पासून खोटं बोलत आहे आणि आत्ता बी खोटं बोलतो जारागे निकालाच्या आगोदर बोलला कोणी निवडून आले तरी कोणाचं सत्कार करायचं नाही आणि हा माणूस सत्कार करतो आत्ता त्याला आनंद झालं आहे

  • @btssneha7213
    @btssneha7213 3 місяці тому

    ज्यांनी समाजाला दहा टक्के आरक्षण दिले त्यांनाच पडलं हे मग आता आरक्षण कोण देईल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करून आरक्षणाचा मुद्दा कसा पार होईल दादा तुम्ही चुकला आहात तुमचा आंदोलन ही भरडला